Тёмный

Mitkari म्हणाले Raj Thackeray ‘सुपारीबाज’ , मनसैनिकांनी कातरली आलिशान इनोव्हा 

Time Maharashtra
Подписаться 149 тыс.
Просмотров 72 тыс.
50% 1

राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणणे राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींना खूपच भारी पडलंय. मनसैनिकांनी अकोला शासकीय विश्रामगृहाजवळ त्यांची इनोव्हा क्रिस्टा गाडी फोडली. त्याआधी पुण्यातील पुरस्थितीनंतर अजित पवारांवर ठाकरेंनी टिका केली होती. विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिलेल्या ठाकरेंची मनसे वरळी ते विदर्भ Active झालीय.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on RU-vid: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp....
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#rajthackeray #ajitpawar #amolmitkari #gajanankale #mns #ncp #sharadpawar #car #vidhansabhaelection2024 ‪@mnsadhikrut‬‪@ncpyouthspeaks‬

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 334   
@kiranpatil2911
@kiranpatil2911 Месяц назад
कडी लावून बसला नाहीतर तोच फुटला असता मनसे सैनिकांकडून.? 🔥
@vaibhavkathole1937
@vaibhavkathole1937 Месяц назад
अरे तो बाजारू कडी लावून आत मध्ये बसला होता बायल्या😂
@amolkavathekar9989
@amolkavathekar9989 Месяц назад
तो भेटला असता तर त्याला सुद्धा फोडला असता...
@velhalharshad7921
@velhalharshad7921 Месяц назад
ek darvaja ugadala asat tr ti hijada mela asata
@marathimanus.009
@marathimanus.009 Месяц назад
मनसे🔥🔥🔥
@thenextlevelagriculturegro5086
@thenextlevelagriculturegro5086 Месяц назад
यंदा मनसे पुढे महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपणारे मनसे
@user-mo4yr3cs2q
@user-mo4yr3cs2q Месяц назад
परफेक्ट sir... खूपच सुंदर...सत्य वर्णन
@tusharsomwanshi4707
@tusharsomwanshi4707 Месяц назад
तो बाहेर आला असता तर फुटला असता अमोल मतिखाली 😂😂😂
@uttamgore5897
@uttamgore5897 Месяц назад
राज ठाकरे एक नंबर माणूस आहे आणि महाराष्ट्राला खरच गरज आहे
@sachinvalekar2515
@sachinvalekar2515 Месяц назад
छान विश्लेषण
@sandy98885
@sandy98885 Месяц назад
बर झालं मनसे active झाली......पण ऐन वेळी साहेबांनी कोणालाही पाठींबा देऊ नये कारण अजूनही तरुणांच्या मनात मनसे आहे... तेंव्हा सर्व मनसे नेत्यांनी मनसे च्या आमच्या सारख्या तरुण मतदारांचा विचार करावा..... जय महाराष्ट्र
@amulnadkarni7664
@amulnadkarni7664 Месяц назад
Raj Thackeray......Ek Tha Tiger.....And He is a Tiger..... Don't Mess with MNS ..❤ you Raj saheb
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 Месяц назад
कोचरेकर साहेब एक ध्यानात ठेवा मनसे आहे म्हणुन शहरी भागामध्ये शांत आहे नाही तर हे बाकी पक्ष मतांसाठी लालची लोक गोरगरीबांचा रक्त पित आहे नालायकाना धडा शिकविण्यासाठी मनसेच पाहीजेत
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 Месяц назад
मिटकरी म्हणजे दादाचे तुकड्यावर. ......, त्यामुळे मालकाला खुष करण्यासाठी काहीही भुंकत असतात. 😅
@KaashJadhav
@KaashJadhav Месяц назад
आज मटणकरी चांगली शिजवली मनसे ने..
@marathimanus.009
@marathimanus.009 Месяц назад
मा. कोचारेकर सर येणाऱ्या विधानसभेला मनसेचे कोणते उमेदवार निवडून येऊ शकतात याचा एक विडिओ करा.🙏
@rakeshvartha2993
@rakeshvartha2993 Месяц назад
Avinash jadhav
@nandkumarshirke7082
@nandkumarshirke7082 Месяц назад
जय मनसे
@hindustan605
@hindustan605 Месяц назад
नाद करा पण मनसेसैनिकांचा नाही... 🔥⛳️🙏
@user-xm3cc1do9d
@user-xm3cc1do9d Месяц назад
अमोल हगरी ✌✌✌✌💪💪💪💪💪
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 Месяц назад
Rohit pavar mitkari chya baikola zavto😅😅
@satyambade3267
@satyambade3267 Месяц назад
Raj Thackeray ❤💯🤞
@amolkokate9950
@amolkokate9950 Месяц назад
जय मनसे❤करेक्ट कार्यक्रम
@eknathmulye6847
@eknathmulye6847 Месяц назад
अमोल मठकरी हा भंपक माणुस आहे त्याच्या औखाती पेक्षा तो जास्तच बरलतो त्याला मनसैनिकांनी प्रसाद दिला हे खूप चांगलेच झाले आहे
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 Месяц назад
Rohit pavar jam maja marto ,amol mitkari baher Rohit pavar ghari😅
@pradeepdalvi3490
@pradeepdalvi3490 Месяц назад
राज साहेब भूमिका बदलतात हे एकदम चूक जे ज्या वेळी योग्य असेल तेच करतात. आणि मिटकरीना दणका बसला तेच योग्य
@ramaelis1708
@ramaelis1708 Месяц назад
अमोल मिटकरी याच्यानंतर राज साहेबांवर जर बोललास तर त्याला भर रस्त्यावर चोप देऊन
@satyawansawant8575
@satyawansawant8575 Месяц назад
मनसे हा पक्ष राज ठाकरे यांचा आहे त्यांनी काय करावे आणि काय ही करू नये हा त्यांचा व पक्ष कार्यकर्ते याचा मुदा आहे. शेवटी जनता ठरवते.
@marathimanus.009
@marathimanus.009 Месяц назад
यंदा फ़क्त मनसे❤️
@shivajimadhav6601
@shivajimadhav6601 Месяц назад
कोण हा अमोल मिटकरी त्याचं नाव मीडियावर घेऊन घेऊन त्याला उगाचच मोठा करू नका.
@princeprince7730
@princeprince7730 Месяц назад
Jai manse jai Raj saheb ❤
@Maharahstra
@Maharahstra Месяц назад
सत्ता नसतानाही ६५ टोलनाके बंद करायला लावल्याने खर्चा पाणी बंद झाले म्हणून बोंबलणारया पक्षांना लाथ आता फक्त 'राज ठाकरें'च्या मनसेला साथ🚩×+×+×+
@Shrikantbirje
@Shrikantbirje Месяц назад
राजेशजी राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेल्या पैकी एक आहेत. मी१९६७चा शिवसैनिक.तेव्हा मत जरी मिळाली नसत पण दरारा होता.त्यांच्या मुलाने तो घालवला पण राज ठाकरेंनी तो कायम ठेवला आहे.मराठी माणसाला तोच एक आधार आहे.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Месяц назад
काका तुमच्यासारख्या विचार प्रत्येक ज्येष्ठ शिवसैनिकांनी करायला हवा. तुम्हा सर्वांना माहीत आहे की एकेकाळी राज साहेब ठाकरे हे शिवसेनेचे बाळासाहेबांच्या नंतर दोन नंबरचे नेते होते.बाळासाहेबांनी मेरीट नसलेल्या आपल्या मुलाला शिवसेनेची धुरा देऊन खूप मोठी चूक केली.
@vinodpande8506
@vinodpande8506 Месяц назад
बरोबर आहे मी पण 1985 चा ग्रामीण भागातला शिवसैनिक त्यावेळी गावचा शाखाप्रमुखाच वजन अान दरारा आमदारा सारखा होता सत्ता नसली तरीही
@sukhadevsable2220
@sukhadevsable2220 Месяц назад
आता मनसे शिवाय पर्याय नाही
@pratiksalokhe5224
@pratiksalokhe5224 Месяц назад
Hyaveli fakt MNS❤
@sunilekhande9597
@sunilekhande9597 Месяц назад
फडणविसने आदेश दिला विरोधकांना ठोकून काढा . मनसेने तर सत्ताधारीच ठोकुन काढला .
@user-re9zz3ws1e
@user-re9zz3ws1e Месяц назад
मस्त डायलॉग भाऊ
@user-dl6vy8sk7v
@user-dl6vy8sk7v Месяц назад
राज साहेबांबद्दल जर कोणी चुकीच बोलेल तर हे होत राहणार त्याच्या बदल जरा जपून बोलत जा
@sanskrutishelar1900
@sanskrutishelar1900 Месяц назад
राज साहेब काही चुकीचं बोलले नाही एकदम बरोबर विधान केलेला आहे
@user-tu8md8ow6b
@user-tu8md8ow6b Месяц назад
Raj saheb is only tiger of maharastra ,jai maharastra , Chatrapati shivaji maharaj ki jai.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@PawarSaheb-f2n
@PawarSaheb-f2n Месяц назад
अमोल,मिटकरी,ला,माज, जास्त आला
@mnsganesh1756
@mnsganesh1756 Месяц назад
वाचला मिटकरी 😂😂
@shaileshshinde8383
@shaileshshinde8383 Месяц назад
अमोल मिटकरी x उस्मान कादरी
@umeshdabholkar663
@umeshdabholkar663 Месяц назад
हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे की राज ठाकरे ह्या राज्याचे मुख्यमंत्री नाहीत...
@shivajimadhav6601
@shivajimadhav6601 Месяц назад
सध्या शरद पवार एकाच माणसाला घाबरतो....ते म्हणजे राज साहेब ठाकरे.
@pramodkarche851
@pramodkarche851 Месяц назад
राज साहेब अंगार है बाकी सब भंगार है. महाराष्ट्राचा एकच वाघ राज साहेब ठाकरे....
@purvapatil711
@purvapatil711 Месяц назад
जय महाराष्ट्र जय मनसे जय राज साहेब ठाकरे ❤
@vedantmhaskar3654
@vedantmhaskar3654 Месяц назад
Maharashtrat marathi + manse = raj thakre 🚩
@tusharmatekar8080
@tusharmatekar8080 Месяц назад
मनसे शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही
@shivajimadhav6601
@shivajimadhav6601 Месяц назад
शरद पवाराच्या कूटनीती पासून महाराष्ट्राला पाठवायचं असेल तर एकच पर्याय राज साहेब ठाकरे.
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Месяц назад
छान!बहोत बढीया!! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नॉन बायोलॉजिकलची बायोलॉजिकल धुलाई केली.
@tejashhbadhey
@tejashhbadhey Месяц назад
सुपारी वैगरे हे राज ठाकरेंवर fake narrative आहे
@user-cq6is2zk8x
@user-cq6is2zk8x Месяц назад
राज साहेब ठाकरे
@vijaykale6630
@vijaykale6630 Месяц назад
अमोल मेटकरी जास्तच बोलून गेले
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Месяц назад
आता सुरुवात फेक वाल्यानवर फेक आता सावध रहा फोडून काढणार 😢
@babanjankar1373
@babanjankar1373 Месяц назад
मनसे आग आहे नादाला लागल तर जळुन भस्मसात व्हाल लक्षात कायम ठेवा
@Sainathkundkar7205
@Sainathkundkar7205 Месяц назад
खुप छान विवेचन....!👌🏻
@ushabhide7115
@ushabhide7115 Месяц назад
चांगला चोपलाच पाहीजे त्या विटकर्याला कोणालाही बोलत असतो अशी अद्दल घडवा की पुन्हातोंड उघडण्याचीसुध्दा भीती वाटेल
@dineshghanekar2845
@dineshghanekar2845 Месяц назад
अभिनंदन सर
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Месяц назад
धन्यवाद राजेश कोचरेकर.
@shankarjampalwar4786
@shankarjampalwar4786 Месяц назад
एकदम बरोबरच सर
@user-kh4nw7to3h
@user-kh4nw7to3h Месяц назад
मी कोणत्या ही पक्षचा माणूस नाही, मी एक सर्व सामान्य माणूस आहे, पण सत्य सांगतो राज साहेब स्पष्ट सांगतो राज साहेब सत्य बोलणारे आहेत
@adeshdalvi6257
@adeshdalvi6257 Месяц назад
वाह सुंदर विवेचन आहे
@shantarammane6547
@shantarammane6547 Месяц назад
यानंतर मुख्य मंत्री राज ठाकरे 🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@DattaramKatkar
@DattaramKatkar Месяц назад
हा पहीला प्रसाद मिटकरीला मिळणारच होता. आतातरी सुधार . फुकटात मिळालेली आमदारकी.
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 Месяц назад
मितकरी साहेबांनी मर्यादेत राहावे
@kaveshrane1998
@kaveshrane1998 Месяц назад
खरंच आमदारांना एवढा पगार असतो लक्सरी 🚗 मध्ये फिरतात
@roshanpatil1234
@roshanpatil1234 Месяц назад
आम्ही राजकारणात आहोत त्याच कारण फक्त श्री. राजसाहेब ठाकरे 🙏🚩
@user-jg4lf3gi4n
@user-jg4lf3gi4n 25 дней назад
महाराष्ट्र हा मराठी माणसांचा असून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची चालणार
@mangeshghume8396
@mangeshghume8396 Месяц назад
Only Raj Saheb Manse ❤️❤️❤️
@kirannarwate981
@kirannarwate981 Месяц назад
सर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या कडे.. कधीतरी आमदार झाल्यापासून अमोल मिटकरी या माणसाने बेरोजगारी, महागाई बदल बोलला आहे का.. फक्त राज ठाकरे काही बोलले कि प्रति उत्तर द्यायचं हेच काम सोपावलं आहे का त्याला... आणि बोलतोय मीटिंग मध्ये होतो मस्त फुकटच्या Ac लावून बसला मध्ये.. त्याचे कार्यकर्ते घेऊन
@prabhakarmanjrekar9719
@prabhakarmanjrekar9719 Месяц назад
मिटकरी आपण राज साहेबांची केसाची सर येणार नाही मनसेच्या नाद सोड मनसे घुसून चोप देतील त्या वेळेस आठवेल की आंदोनल कसे पूर्ण करतात ते जय मनसे
@shaileshlokhande8629
@shaileshlokhande8629 Месяц назад
MNS❤
@itsdjdipakofficial
@itsdjdipakofficial Месяц назад
राज साहेब ठाकरे ❤❤❤
@harishburange3929
@harishburange3929 Месяц назад
राज साहेब कधीही त्यांची भूमिका बदलत नाहीत . महाराष्ट्राविषयी आस्था असणारा नेता म्हणजे राजसाहेब आहेत .खरा महाराष्टाच्या हिताचा विचार करणारा नेता राजसाहेब आहेत
@user-up4mz8dy5y
@user-up4mz8dy5y Месяц назад
मनसे ❤
@sureshmhaske2193
@sureshmhaske2193 Месяц назад
मराठी आणि महाराष्ट्र ची शान आहेत राज साहेब....
@amulnadkarni7664
@amulnadkarni7664 Месяц назад
Jai Manase
@RajPatil-o2h
@RajPatil-o2h Месяц назад
एकदा मनसेला संधी दिली पाहिजे...💯💪
@tanajiwatkar2864
@tanajiwatkar2864 Месяц назад
येक नंबर विश्लेषण
@Kkp-u9b
@Kkp-u9b Месяц назад
Mi mns sobat Ani maza matdar Raj sobat
@padmakarpotdar5995
@padmakarpotdar5995 Месяц назад
सुपारी कात्रली आहे खलख्ठ्यकच ची भाषा यांना कळते
@superstarrenu4206
@superstarrenu4206 Месяц назад
Respected sir manse is excellent ,super excellent ,these groups helped to all always ,those are in problem ,akolekar are biggest evidence ,they tell you ,how manse supported to every ....we want to manse in Maharashtra government ,we liked and salute manse superb respected Raj saheb and ever hardworking pankaj sable sir salute and feel proud for you ❤❤❤❤❤❤
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Месяц назад
हुकूमशाही आहे 😢 वारे गृह मंत्री😮
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Месяц назад
कसली हुकूमशाही तो मुतकरी बाजारू विचारवंत वाटेल तो बरळतो त्याला असाच ठोकला जाईल.आणि जे नेटकरी आहेत त्यांना सुध्दा असाच धडा शिकवू चून चून के मारेंगे.👊👊👊
@HemantMahamuni-gz2ul
@HemantMahamuni-gz2ul Месяц назад
अमोल विटकरी आपला पगार कीती आणि आपण बोलतो कीर्ती
@nitishmore6260
@nitishmore6260 Месяц назад
राज ठाकरे साहेब भूमिका कधीच बदलत नाहीत, प्रश्न सोडवायला साहेब लागतात, आणि मत मात्र प्रश्न सोडवत नाही यांना, प्रश्न सोडवायचा असेल तर मत राज ठाकरे साहेब यांना द्या 🙏
@pradipkapade8781
@pradipkapade8781 Месяц назад
आता तरी पुन्हा मिटकरीला विधान परिषद वर घेऊ नका.
@savitaaayre905
@savitaaayre905 Месяц назад
एवढ्या मोठया नेत्याला बोलणे हे.. चुकीचे आहे.मिटकरांची महाराष्टात ओळख काय?
@ganeshsawant3437
@ganeshsawant3437 Месяц назад
आदरणीय राज साहेबांना एकदा महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा मुख्यमंत्री करून दाखवावा असे मला वाटते नंतर मिटकरी सारखे बोलणारे लोक दादाच्या बारामतीच्या फार्म हाऊस वर शेण काढायला ठेवा नंतर त्याला आपली गाडी फोडतील असं भिऊ राहणार नाही जय महाराष्ट्र
@yatinbirwadkar2941
@yatinbirwadkar2941 Месяц назад
YAPUDHE FAKAT MANSE
@user-fu3wx2cg6l
@user-fu3wx2cg6l Месяц назад
Jay Manse
@pandurangbedekar3787
@pandurangbedekar3787 29 дней назад
राज साहेबांना तुम्ही नाही ओळखलं.... देव आहे तो...
@AmitThackeraySupporter24
@AmitThackeraySupporter24 Месяц назад
जर यादी खोटी असेल तर देशपांडे साहेब का वरळीत तयारी करत आहेत
@user-eh8yh2cx1k
@user-eh8yh2cx1k Месяц назад
Perfect
@DhananjayUmale
@DhananjayUmale Месяц назад
अमोल मिटकरी हे महाराष्ट्राच्या राजकारणातले राखी सावंत आहेत
@vishalkengar7551
@vishalkengar7551 Месяц назад
मस्त विश्लेषण
@जयमहाराष्ट्र
Jay MNS - Jay Gujrat - Jay MODI
@bhaughatol9737
@bhaughatol9737 Месяц назад
Shiubatha😂😂😂😂
@jaysingfarande8180
@jaysingfarande8180 Месяц назад
एक मन सैनिक कै. वासी झाला. विधान सभेला मनसेला अपशकुन झाला. आता तर मनसेचा एकही आमदार निवडून येणार नाही. वरळीत सुद्धा नाही.
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Месяц назад
अमोल मिटकरी गरजेपेक्षा जास्त बोलतात. अजित पवारांनी त्याला समज द्यावी. बोलण्याची घाई करतो. विधानसभेची निवडणूक आहे. जरा सबुरीने घ्या.
@VidikaUchit
@VidikaUchit Месяц назад
मनसे 💪💪💪
@narendraberde5142
@narendraberde5142 Месяц назад
बरोबर आहे
@akolanewsnetwork6345
@akolanewsnetwork6345 Месяц назад
राज ठाकरे च लोक फक्त भाषण ऐकून घेता.पण मतदान करत नाही,कारण महाराष्ट्राच्या जनतेला गुंडगरदी पसंत नाही.म्हणूनच पक्ष संपला आहे.या विधान परिषद च्या उमेदवारांचे डीपोझोट जप्त होईल
@anilsakpal7782
@anilsakpal7782 Месяц назад
तुम्ही खूप छान मांडणी केली मला वाटते मिटू करी सारख्या फटकळ आणि बाजारू माणसानं माराच हवा
@PurnikalaSawant
@PurnikalaSawant Месяц назад
खूप छान विशेषण
@uttamgore5897
@uttamgore5897 Месяц назад
राज ठाकरे साहेब वर बोलायला अमोल मिटकर ची पात्रता किंवा लायकी नाही राज ठाकरे एक मोठे नेते आहेत
Далее
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
Просмотров 68 млн
Новый хит Люси Чеботиной 😍
00:33
кого отпустят гулять чееек
00:53
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
Просмотров 68 млн