राम भाऊ ,खरंच तुम्ही खान्देशभुषण आहात. माझा पण बँड आहे परंतु तुमची मेहनत आणि तपस्या खूप महत्वाची आहे.👌👌 I salute you sir, awesome and incredible performance, Thank you sir ji
राम दादा या कार्यक्रम च्या वेळी मि आळंदीला शिक्षण घेण्यासाठी होतो तेव्हा मला खुप अभिमान झाला होता मि खान्देशाच्या आहे असं तेव्हा मि गुरुवर्य चंदनजि महाराज कांबळे यांच्या कडे क्लास ला होतो
गिरड चे नाव संगित क्षेत्राशी जोडणारे मोहन पाटील व त्याची मुलं राम व शाम हे आमच्या गावाची शान आहेत.त्यांच्या कलेला मानाचा मुजरा. ( सुभाष देवचंद पाटील गिरड)