चला आता 😘😍 आई 😘😍 वर व्हिडिओ झालं आता आपल्या 😍बहिणीवर 😍व्हिडिओ झालं पाहिजे.... कोन्हा कॉन्हा ला वाटते की आपले बहिणींवर व्हिडिओ झालं पाहिजे असं.. बहीण आपल्या भाऊ साठी काय विचार करते या विषयावर please व्हिडिओ बनवा
मला असं वाटतं का या विश्वात दोन व्यक्ती असे आहे की जे इतरांकडून काहीही अपेक्षा न करता निस्वार्थपणे रात्रंदिवस आपल्यासाठी काम करत असतात... ते म्हणजे एक आई आणि दुसरा सिमेवरील जवान..! यांचे अाम्ही सदैव ऋणी आहोत. 🙏🙏🙏
आजकालच्या मुलांनो आणि मुलींनो (बंधू आणि भगिनींनो) तुम्ही फक्त येवढचं करा... स्त्री म्हणून सांगते.... कोणी कोणालाही गंमतीत किंवा रागाने ही आईवरून शिव्या देवू नका.फक्त विनंती केली कारण मला माहिती हे थांबणार नाही...🙏
Bhawa maji aai ya jagamadhe nai ahe pan mala aata tichi kimat kalte karan jeva ti maja sobat hoti teva mala kai nai watayche pan ti gelyawr mala kalal ki aai cha kiti important role asto aplya aushat mi maja aai la khup miss karto...........