ताई तुमचा एक विडिओ पाहिला कोणीतरी तुमच्या घरबदल् निगेटिव्ह कंमेंट केली होती अस्या व्यक्ति ना एकच सांगायचं कि घर मोठे असो किंवा लहान त्याने काही फरक पडत नाही उलट त्या घरात राहणाऱ्या मुळे घराला घर पण येते ..ताई तुम्ही अस्या व्यक्ति ना दुर्लक्ष करा..आणि तुमची वाटचाल अशीच चालू ठेवा .तुम्हांला माझ्या कडून शुभेच्छा .🎉🎉👌👌
Stock market is the one of beneficial platform for investing.... I m also ingesting in that, and one more debit card mdhun debit lgech hot tyamule kharchavr control yeto but credit card cha fkt due pending msg yetat😂😂good knowledge keep it up
ताई फार छान पणे कुटुंब संभाळून इतर स्त्रियांना खूप सुंदर मार्गदर्शन करताय त्या मुळे इतरानकडे लक्ष देऊ नका तुम्हाला आणि तुमच्या समजुतदार पण आणि पध्दतीला खुप खूप शुभेच्छा आणि सलाम 💐👌👍🙏🙏🙏
धनश्री मी तुझा महिन्याचा खर्च कसा करायचा तो व्हिडीओ बघितला. पण त्यामध्ये काही मोठा खर्च आला तर कसे नियोजन करायचे ते सांग. आणि तुझ्हा व्हिडीओ खूप छान असतात असेच व्हिडीओ शेअर कर धन्यवाद
Khupach chan video saving badal Pan kahi suggestion ahet rd post office peksha mutual fund madhe hi investment karne jaruri ahe tikde interest changla milto.maje rd fd mutual fund ata pension Yojana ppf lic trade share market ...itkya investment ahet income source job and reselling goods cloth etc etc.