Тёмный

Mood Maharashtracha : Parbhani : परभणीत कोण बाजी मारणार? MVA की Mahayuti? : Loksabha Election 

News18 Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 215 тыс.
50% 1

#loksabhaelection2024 #hingoli #hemantpatil #NageshPatilAshtikar #Moodmaharashtra #hingoliloksabha #maharashtraelection #election #shivsena #shivsenaubt #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 #live
In the background of the Lok Sabha elections, political leaders of all parties have started their tours and campaign meetings, all the parties including 'Mahayuti and Mavia' are touring the constituencies for their respective campaigns, but what are the questions in the minds of the common people, who exactly do they vote for? Mahayuti or Maviya, who will the people vote for? The special program will show this transparently...Mood of Maharashtra...
#Mahadevjankar #Sanjayjadhav #Parbhaniloksabha #loksabhaelection2024 #loksabha #bjp #nitingadkari #devendrafadnavis #eknathshinde
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रचारसभा सुरु झालेल्या आहेत, 'महायुती आणि मविआ'सह सर्वच पक्ष आपापल्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करत आहेत, पण सामान्य जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत, त्यांचं मत नेमकं कुणाला ? महायुती की मविआ, जनतेचा कौल कुणाला ? हेच पारदर्शीपणे दाखवणार विशेष कार्यक्रम...मूड महाराष्ट्राचा ...
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 405   
@dilipthombare7576
@dilipthombare7576 5 месяцев назад
एकच पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष हर हर महादेव घर घर महादेव परभणी लोकसभा मतदारसंघ खासदार महादेव जानकर साहेब जय महाराष्ट्र जय मल्हार जय भीम जय संविधान जय भारत
@GaneshKale-yi2we
@GaneshKale-yi2we 5 месяцев назад
सबसे कणखर महादेव जानकर ❤
@RustumGayagwad
@RustumGayagwad 5 месяцев назад
बाळासाहेब जाधव एकदम खरं बोलत आहेत
@bharatpawar2489
@bharatpawar2489 5 месяцев назад
Balasaheb paisa dislayawar nachnara ahe
@rampailwanhake220
@rampailwanhake220 5 месяцев назад
ह्या बॉसन मराठयाचा खराठा के ला आहे ह्याला माफी नाही जिल्हाचा पन
@smk7116
@smk7116 4 месяца назад
इतके दिवस का नाही बोलले balasaheb जाधव, सोबत होते तेव्हा का नाही सांगितलं भावाला
@amitss6713
@amitss6713 5 месяцев назад
आपलं मत आपल्या माणसाला बाळासाहेबांना ✌फक्त वंचित बहुजन आघाडी ✌✌✌
@JBS-77777
@JBS-77777 5 месяцев назад
🎉❤ 11 लाख ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे परभणी मधे जर ओबीसी म्हणून मतदान कराल तर हरमखोर मराठा ब्राम्हण नेत्यांना चोप मिळेल 🎉
@mahendraekal6236
@mahendraekal6236 4 месяца назад
परभणी करांचे नशीब आहे जानकर सारखा नेता मिळाला
@gajrbalumamacha
@gajrbalumamacha 5 месяцев назад
एकच पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर साहेब फक्त
@JBS-77777
@JBS-77777 5 месяцев назад
🎉❤ 11 लाख ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे परभणी मधे जर ओबीसी म्हणून मतदान कराल तर हरमखोर मराठा ब्राम्हण नेत्यांना चोप मिळेल 🎉❤
@pandurangnagoraosontakke914
@pandurangnagoraosontakke914 5 месяцев назад
खरंच उद्धव साहेब यांच्या काळात सोयाबीन कापूस याला भाव चांगला होता
@ganeshlavhale2920
@ganeshlavhale2920 5 месяцев назад
पीक विमा बंडू जाधव यांनी खाल्ला. रोड चे हाप्पते खाल्ले ❤
@GajananPotdar-pi2ts
@GajananPotdar-pi2ts 5 месяцев назад
Khar aahe
@Archergamingking
@Archergamingking 4 месяца назад
सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि पैसा कमावण्यासाठी वाळु चोरतो आणी उरलेल्या देवस्थानच्या जमिनी बळकावतो , आता सगळ मिळून दोनशे करोडची प्रोप्रटी आहे । जास्ती जास्त पैसा कमावण्या साठी मलाच निवडून द्याव _ खड्डे बॉस
@Jayraj-y8j
@Jayraj-y8j 5 месяцев назад
वंचित चे काम करा रे भावांनो जयशिवराय जयभिम🇮🇳🙏🙏🙏
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 5 месяцев назад
परभणीच्या मतदारांना कित्येक वर्षांनी आयात केलेला का असेना पण एक उच्चशिक्षित अभियंता, प्रामाणिक, माजी कॅबिनेट मंत्री असुन सुद्धा जमिनीला जोडलेला आणि प्रशासनाचा तगडा अनुभव असलेला एक नवीन उमेदवार लाभला आहे. एक नेता म्हणुन त्यांना जनतेचे प्रश्न कसे मांडायचे आणि सोडवायचे ह्याच पूर्णपणे ज्ञान आहे. आता सर्व काही परभणीच्या मतदारांवर अवलंबून आहे. पुढच्या ५ वर्षांसाठी परभणी पुन्हा त्याच उमेदवाराच्या हाती द्यायची (हे सुद्धा आयात केलेलेच होते) ज्यांच्याकडे वरील गुण तर नाहीतच आणि ज्यांनी मागच्या १० वर्षांत परभणीत काडीमात्र बदल घडवून आणलेला नाही तर उलट परभणी बकाल केली. (मशाल) की... अशा नवीन उमेदवाराला संधी द्यायची ज्याचे नाव फक्त राज्यातच नाही तर देशात आहे आणि त्याचा फायदा परभणीच्या विकासासाठी करवून घ्यायचा. (शिट्टी)
@rahulpandhare273
@rahulpandhare273 5 месяцев назад
हर हर महादेव घर घर महादेव
@JayShree856
@JayShree856 5 месяцев назад
मी मराठा समाजातील आहे पण मी जानकर साहेब यांना बहुमताने निवडून आणार
@manchakkachgunde3144
@manchakkachgunde3144 5 месяцев назад
Only jankarsaheb.....
@krushnamortale7125
@krushnamortale7125 5 месяцев назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब ओन्ली बंडू जाधव साहेब ❤
@prem-9637
@prem-9637 5 месяцев назад
मी कट्टर मराठा माज मतदान जानकर साहेब ल
@vilassomase-im2mj
@vilassomase-im2mj 5 месяцев назад
जाणकारांचा त्या समाजाचे मतदान मराठ्यांना मिळणार का
@rajudipke.9968
@rajudipke.9968 5 месяцев назад
पंजाब डंक साहेब शेतकरी मुलगा.. घराणेशाही राजकारणात संपूर्ण पडले पाहिजे... शेतकरी सुखी तर जग सुखी... पंजाब डंक साहेब..या वेळी वंचित बहुजन आघाडी
@gajananamande4225
@gajananamande4225 5 месяцев назад
आता फक्त जानकर साहेब 💯🚩 खाजदार
@JBS-77777
@JBS-77777 5 месяцев назад
🎉❤ 11 लाख ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे परभणी मधे जर ओबीसी म्हणून मतदान कराल तर हरमखोर मराठा ब्राम्हण नेत्यांना चोप मिळेल 🎉❤
@parameshwarawchar6365
@parameshwarawchar6365 5 месяцев назад
जानकर साहेब खासदार होनार 💯
@avinashpund2292
@avinashpund2292 5 месяцев назад
😊
@avinashpund2292
@avinashpund2292 5 месяцев назад
😅
@Time2Changeurself
@Time2Changeurself 5 месяцев назад
परभणी चा इतका विकास केलाय की निती आयोग अहवालानुसार परभणी जिल्हा मानव विकास निर्देशांक(Human Development Index) शेवटून तीन नंबर ला आलीय, तिसऱ्यांदा निवडून आला तर शेवटून एक नंबर फिक्स आहे,😅
@ravimanohar4169
@ravimanohar4169 5 месяцев назад
❤वंचित बहुजन आघाडी ❤
@beyondyourthoughts9536
@beyondyourthoughts9536 5 месяцев назад
परभणीत आता जाणकारांन शिवाय पर्याय नाही..राजकारण ..जातपात बाजूला सोडा मित्रांनो महादेव जाणकार हे एक दूरदृष्टी असलेले नेते आहेत परभणीच कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही जर जाणकार साहेब निवडून आले तर
@JBS-77777
@JBS-77777 5 месяцев назад
🎉❤ 11 लाख ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे परभणी मधे जर ओबीसी म्हणून मतदान कराल तर हरमखोर मराठा ब्राम्हण नेत्यांना चोप मिळेल 🎉❤
@truthseekerma
@truthseekerma 4 месяца назад
मी कट्टर धनगर.. बंडू बॉस ❤❤🚩🚩🔥
@prem-9637
@prem-9637 5 месяцев назад
अबकी बार ४००पार ❤❤❤ only जानकर साहेब
@dhondiramdharme
@dhondiramdharme 5 месяцев назад
फिक्स खासदार जानकर साहेब 🔥💯
@aabasahebgambhire9122
@aabasahebgambhire9122 5 месяцев назад
इंग्रज गेले पण इंग्रजानचा मेंदु हितच राहिला
@raajagarkar
@raajagarkar 5 месяцев назад
सत्य विधान
@prasadjoshi5084
@prasadjoshi5084 4 месяца назад
तुमचा तर मेंदूपण इंग्रज घेऊन गेले दिसतय
@aabasahebgambhire9122
@aabasahebgambhire9122 4 месяца назад
​@@prasadjoshi5084तुझ्या बुडाला लय आग 🔥 लागलीर शेतकरयाच काटा काडला मोदिन सतत निर्यात बंदि यऊन बघ जरा कांदा पटेत
@RameshKarande-d6z
@RameshKarande-d6z 5 месяцев назад
फिक्स खासदार सबसे कणखर महादेव जानकर
@balasahebbramhane2705
@balasahebbramhane2705 5 месяцев назад
❤ अरे हा मिडीया वाला भाजपचा आहे ,जे भाजप ला चांगले म्हणतात त्याना जास्त वेळ देत आहे ❤❤❤
@JBS-77777
@JBS-77777 5 месяцев назад
🎉❤ 11 लाख ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे परभणी मधे जर ओबीसी म्हणून मतदान कराल तर हरमखोर मराठा ब्राम्हण नेत्यांना चोप मिळेल 🎉❤
@pradeepshinde1031
@pradeepshinde1031 4 месяца назад
पंढरपूर ला जाऊन , टाळं वाजवून विकास होणार नाही ,जानकर साहेब निवडून येणे परभणी साठी खुप गरजेचे आहे 🙏
@vishnubiradar8760
@vishnubiradar8760 5 месяцев назад
परभणी जिल्ह्यात खासदार फक्त वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेतकऱ्याचे नेते व हवामान अभ्यासक पंजाबराव डक सहेब हेच निवडुन येणार तुम्ही सगळे गप्प बसा.
@amitss6713
@amitss6713 5 месяцев назад
Only VBA✌
@Jayshreeram00455
@Jayshreeram00455 5 месяцев назад
😢जानकर साहेब विजय असो
@JBS-77777
@JBS-77777 5 месяцев назад
🎉❤ 11 लाख ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे परभणी मधे जर ओबीसी म्हणून मतदान कराल तर हरमखोर मराठा ब्राम्हण नेत्यांना चोप मिळेल 🎉❤
@prem-9637
@prem-9637 5 месяцев назад
मराठा समाज बॉस ल माफ करणार नाही
@ऊध्दवआवरगंड
@ऊध्दवआवरगंड 5 месяцев назад
मराठा बंडुलाच मतदान करणार
@sohamhivare6171
@sohamhivare6171 5 месяцев назад
​@@ऊध्दवआवरगंडchal be
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 5 месяцев назад
@@ऊध्दवआवरगंड तू एकटाच दिसतोय.... Spam करतोय सगळ्यांच्या Comment मध्ये 😂
@ravikrishna110
@ravikrishna110 5 месяцев назад
VBA ONLY✌
@AshokRase-y1e
@AshokRase-y1e 4 месяца назад
सबसे कणखर महादेव जानकर
@shrinivaslavate2136
@shrinivaslavate2136 5 месяцев назад
Only jankar saheb
@samadhankhandare4853
@samadhankhandare4853 5 месяцев назад
परभणी जिल्ह्यात ओन्ली पंजाबराव डख साहेब वंचित बहुजन आघाडी
@achutsawant7485
@achutsawant7485 5 месяцев назад
Only VBA
@saibhawar
@saibhawar 5 месяцев назад
बडु जाधव खासदार होनार
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 5 месяцев назад
हो स्वप्नात 😂
@prem-9637
@prem-9637 5 месяцев назад
आमच्या जमिनी खातोस बॉस मराठा समाज च्या मतदान मागतो मराठा समाज ल लाज वाटू ड्या माज मतदान जानकर साहेब ल
@DnyandevBobade
@DnyandevBobade 5 месяцев назад
मराठा असण्याची आव आणु नको भैया मराठा तुझ्या म्हणन्यावर राहणार नाहीत
@vishaljagtap7042
@vishaljagtap7042 5 месяцев назад
अरे मराठा आरक्षण ला विरोध करणार महादेव जानकर आहे
@Prashantyadv722
@Prashantyadv722 5 месяцев назад
Only jankar shabe Vijay honar Ani ha hafta khwu bandhu latur ghari zanar😂😂😂
@bharatpawar2489
@bharatpawar2489 5 месяцев назад
Jankar padnar
@prem-9637
@prem-9637 5 месяцев назад
मी मराठा माज मतदान जानकर साहेब ल
@Prashantyadv722
@Prashantyadv722 5 месяцев назад
Only jankar shabe mi pan maratha
@saibhawar
@saibhawar 5 месяцев назад
ओरीजनल आहे का
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 5 месяцев назад
​@@saibhawar तुम्ही आता खरे की खोटे करत बसा...
@Prashantyadv722
@Prashantyadv722 5 месяцев назад
@@saibhawar bandhu chi puchi marchi ahe re🤣🤣🤣
@hahahahaqwe
@hahahahaqwe 5 месяцев назад
Marathyanchya aai bahini chi doki fodli laaj vatali pahije
@SampatChorat
@SampatChorat 5 месяцев назад
आपकी बार 400 पार देशाला मोदी ची गरज आहे आयुष्यमान भारत फारच छान आहे गोरगरिबांचे हॉस्पिटलचे भरपूर काम झाले आहेत
@kailasawchar2046
@kailasawchar2046 5 месяцев назад
राजीव गांधी ही योजना होतीच ना मोदी च २००आंकड़ा पार करण कठिन आहे
@SharadDeshmukh-zg3ri
@SharadDeshmukh-zg3ri 5 месяцев назад
पंजाब.डक वंचित सोबत आहोत
@santoshpadalkar8701
@santoshpadalkar8701 4 месяца назад
निरव मोदी ललित मोदी विजय माल्या मेहुल चौकसी... ब्रिजभुशन सिंह यांचा च विकास झालाय bjp शासनात
@amitthitte6824
@amitthitte6824 4 месяца назад
वंचित बहुजन आघाडी विजया असो
@santoshmane4880
@santoshmane4880 5 месяцев назад
जानकर साहेब च येणार नक्की 🙏
@sonududhe5755
@sonududhe5755 5 месяцев назад
पंजाबराव डक साहेब.
@bhartnanaware9326
@bhartnanaware9326 5 месяцев назад
संजय जाधव हेच खासदार फिक्स
@babavarudkar
@babavarudkar 5 месяцев назад
धन्यवाद दादा शतकर्यांचा विषय घेतल्याबद्दल हे पुढे पुढे करनारे नेत्यांची लाळ चाटनारे आहेत सर्वजन सध्याच्या घडीला शेतकरी म्हणजे आम्ही प्रचंड उदासीनतेत आहेत जर शेतकर्यांचे प्रश्न नाही सोडविले तर यनारी परीस्थिती खूप अवघड असनार आहे शेतकरी स्वतहा पुरतेच पीकवन्याच्या विचारात आहे भेसळ खते डुप्लिकेट बी याने डुप्लिकेट औषधी अगदी त्रस्त झाला आहे शेतकरी
@prakashshinde5385
@prakashshinde5385 5 месяцев назад
बंडू जाधव 100% निवडून येणार
@ashwing8383
@ashwing8383 5 месяцев назад
😂😂
@prakashadhude4539
@prakashadhude4539 5 месяцев назад
घनसावंगी तालुक्यातील बंडु जाधव यांना दिड लाख लीड देनार❤
@santoshpadalkar8701
@santoshpadalkar8701 4 месяца назад
मी कट्टर धनगर पण मतदान बंडू जाधव ला करणार...bjp hatao desh bachao
@jugulkishorpal972
@jugulkishorpal972 3 месяца назад
Ek to maharashtra me dhangar samaj ko sansad me pahucha do abhi tak koi maharashtra me dhangar samaj ka loksabha sansad nahi bana
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 5 месяцев назад
कमळाबाईला हेच पाहिजे होते दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना
@KailasRathod-tg9ux
@KailasRathod-tg9ux 4 месяца назад
शेतकरी राजा चा विचार कोणता च नेता करत नाही आज. समजले bhau tumi ji शेतकरी विशय दखवलेली कळवळ फार मोठी होती पण परभणीतील नेत्यांना काय कळणार भाऊसाहेब मी आपला आभारी आहे एक शेतकरी
@nitinkadampurna3844
@nitinkadampurna3844 4 месяца назад
ही परभणी कधीच सुधरू शकत नाही
@DRAkat-bd3ot
@DRAkat-bd3ot 5 месяцев назад
कापसाला भाव नाही सोयाबीन भाव नाही ह्याला जवाबदारी सरकारची आहे
@vasantbhole5137
@vasantbhole5137 3 месяца назад
दहा वर्ष झाले परभणी मध्ये ना रस्ते ना नाल्या ना कुठलीच सुविधा साहेब आता तरी परभणी सुधरवा.
@surendrapahurkar2167
@surendrapahurkar2167 4 месяца назад
हवामान तज्ञ पंजाबराव डख साहेब यांना च प्रचंड मताने विजय करा
@nitinkadampurna3844
@nitinkadampurna3844 4 месяца назад
नको बंडू जाधव नको जानकर आता एकच प्रिय शेतकरी पुत्र पंजाब डक साहेब पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी खूप काही काम केलेला आहे
@bharatwaghmode2567
@bharatwaghmode2567 4 месяца назад
हर हर महादेव
@pramodrokade5992
@pramodrokade5992 4 месяца назад
बीजेपी हटवा देश वाचवा मराठा समाजाला न्याय हवा
@user-pi1pn7iq6d
@user-pi1pn7iq6d 4 месяца назад
जय श्री राम जय श्री राम जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र
@shindeprakash9443
@shindeprakash9443 4 месяца назад
मोदी हटाव देश बचाव भाजप हटाव महाराष्ट्र बचाव मोदी हटाव शेतकरी बचाव
@dadaraowagh4486
@dadaraowagh4486 5 месяцев назад
कोण काही आरोप करा खासदार श्री संजयजी जाधव साहेब निवडुन येणार ति मुलगी काय बोली ते सांग
@kiranswami77
@kiranswami77 5 месяцев назад
शिट्टी ला मत म्हणजे कमळाला मत शिट्टी ला मत म्हणजे घडीला मत शिट्टी ला मत म्हणजे धनुष्यबाणाला मत शिट्टी ला मत म्हणजे विकासाला मत शिट्टी ला मत म्हणजे नॅशनल हायवे ला मत शिट्टी ला मत म्हणजे नवीन रेल्वे ला मत शिट्टी ला मत म्हणजे मागच्या चुकीला मत शिट्टी ला मत म्हणजे आपल्या परभणी ला मत शिट्टी ला मत म्हणजे स्मार्ट परभणी लोकसभा मतदारसंघाला मत शिट्टी ला मत म्हणजे महादेव जानकर यांना मत शिट्टी ला मत म्हणजे मला मत मला मत म्हणजे स्वतः ला मत जानकर खासदार म्हणजे मी खासदार ....... हर हर महादेव घर घर महादेव जानकरच
@MK-rq7dk
@MK-rq7dk 4 месяца назад
मराठा, ब्राम्हण, मुस्लिम, बुद्ध, दलीत, आदिवासी, मारवाडी, वाणी तर संजय जाधव कडून आहेत. 🚩
@shivajikhadtalekhadtale5793
@shivajikhadtalekhadtale5793 5 месяцев назад
महाराष्ट्रातील जनता भाजपा विरोधी झाली आहे . या निवडणुकीमध्ये जात पंथ, धर्म बघितला जाणार नाही फक्त बीजेपीला हरवणार जनता .
@amolJadhav-gr3rq
@amolJadhav-gr3rq 4 месяца назад
Bandu boss🤝✌️jay ho Bandu jadhav patil ✌️
@prasadkamite3813
@prasadkamite3813 5 месяцев назад
जाधव साहेबांचे बंधु फक्त फुलवले फुलवले यवडच पाठकेलेका
@JBS-77777
@JBS-77777 5 месяцев назад
🎉❤ 11 लाख ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे परभणी मधे जर ओबीसी म्हणून मतदान कराल तर हरमखोर मराठा ब्राम्हण नेत्यांना चोप मिळेल 🎉❤
@dnyaneshlande3311
@dnyaneshlande3311 5 месяцев назад
जे शेतकर्याचा काम करीन ती परभणी जिल्ह्यामध्ये शेतकरी मतदान करतात हे मोदी ला विचारा मोदीला सांगा 15 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकतो म्हणले ते कुठे गेली
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 5 месяцев назад
मोदी कधी म्हणाले शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ लाख टाकणार म्हणुन 😂 तू विद्यमान खासदारांना मतदान कर ते नक्की तुला १५ लाख देतील 😂
@rameshwarpathade5987
@rameshwarpathade5987 5 месяцев назад
अहो सर हे सर्व च्या सर्व राजकीय चोर आहेत यांना सामान्य जनतेसी आणि माझ्या शेतकरी बांधवांशी काही देणे घेणे नाही
@saksharsGroup
@saksharsGroup 5 месяцев назад
Jankar saheb
@shankargiram7227
@shankargiram7227 4 месяца назад
जानकर खासदार होणार पण एकदा का खासदार निधी आला की तो घेऊन पळून जाणार साताऱ्याला पुन्हा पाच वर्षे परभणी करांनी नुसती बोंब मारायची, मागचा तसाच, म्हणून एखादा स्थानिक सामान्य निवडून द्यावा
@narayantare3343
@narayantare3343 5 месяцев назад
गोरगरिबांसाठी काय केलं आतापर्यंतच्या सरकाराने शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही
@varunrajegandhale5473
@varunrajegandhale5473 5 месяцев назад
खाजगीकरणातून रस्ता करतात आणि टोल मधून पैसे काढतात यात सरकार चे योगदान काय ते सांगावे विकास कुठे लपून बसला आहे? जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे का असा प्रश्न पडतो आहे.
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 5 месяцев назад
आधीच्या सरकारने खराब रस्ते करून toll वसूल केला तेंव्हा नाही ही बाब लक्षात आली तुमच्या. सध्याच्या सरकारने कमीत कमी चांगल्या दर्जाचे रस्ते तर बांधले. तुमच्या सारख्यांना जुना परभणी गंगाखेड रस्ताच बरा होता.
@kundanwaghambare4698
@kundanwaghambare4698 5 месяцев назад
Vikas hava asel tr jankar shivay paryay nahi
@bhagwatrenge3947
@bhagwatrenge3947 5 месяцев назад
संख्या भाऊ पक्का वैरी बाळासाहेब जाधव
@हिन्दूधर्म-ल2ट
@हिन्दूधर्म-ल2ट 5 месяцев назад
शिवसेना ❤ फिक्स खासदार बंडु जाधव
@JaydeepTalpate-rn7of
@JaydeepTalpate-rn7of 5 месяцев назад
10 वर्ष वाट लावली बंडू जाधव नी.. काय विकस काय नाही झाला....आप कि बार जानकर साहेब खासदार होनार आहेत
@हिन्दूधर्म-ल2ट
@हिन्दूधर्म-ल2ट 4 месяца назад
@@JaydeepTalpate-rn7of मोदी ने काय केल
@bahusahebgajmal3577
@bahusahebgajmal3577 5 месяцев назад
वारकरी होने गुना आहे का स्वताला बीजेपी हिंदुवादी मनते तर वारकरी मुस्लिम आहेत का
@DashrathChande
@DashrathChande 4 месяца назад
परभणी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बंडू जाधव यांना बंडू जाधव अधिक मताधिक्याने पडणार आहे
@govinddevre-z4y
@govinddevre-z4y 5 месяцев назад
फक्त बंडु जाधव
@bharathake4055
@bharathake4055 4 месяца назад
जानकर साहेब विजयी होणार 💯
@vilas7545
@vilas7545 5 месяцев назад
जाधव साहेब च जिंकणारच
@user-vj7es9qi9s
@user-vj7es9qi9s 5 месяцев назад
Jankar saheb khasdar honar
@govindugale6754
@govindugale6754 5 месяцев назад
हरी पाठ वारी हि फक्त स्वतःच्या पुण्य संचंय वाढतो . जनतेला काय
@absabs4343
@absabs4343 5 месяцев назад
विकास शिवसेना उमेदवार कधीच करणार नाही,कारण त्यांना वाट अडवून पैसे खावू हीच सवय आहे.विकास कशाशी खातात यांचे गावी नाही.प्रामाणिक उमेदवार निवडून द्यावा.
@laxmankirde9566
@laxmankirde9566 5 месяцев назад
भाजपा हटाव देश बचाव शेतकरी बचाव जय महाराष्ट्र
@RajaramPotphode
@RajaramPotphode 5 месяцев назад
ज्यांनी लोसभेत विरोधकाला बोलू देत नाही त्यांचे चमचे दुसर काय करणार?
@ankushbarakade3168
@ankushbarakade3168 5 месяцев назад
जानकर साहेब
@AnilPawar-jk5mr
@AnilPawar-jk5mr 4 месяца назад
डॉक्टर उमेश राव यांनी सत्य परिस्थिती मांडली 🎤👏
@shankarpalwade8245
@shankarpalwade8245 5 месяцев назад
Boss
@Bababanna-ci4yc
@Bababanna-ci4yc 4 месяца назад
जुनं जायला पाहिजे नवं यायला पाहिजे हर हर मोदी घर घर मोदी जय हिंद जय महाराष्ट्र
@rajendrawagh1010
@rajendrawagh1010 5 месяцев назад
महादेव जानकर प्रचंड बहूमताने निवडून येनार उबाठा सेनेचा सुपडा साफ होनार
@sachinsarovde5352
@sachinsarovde5352 4 месяца назад
हा चैनल पण मोदी भरोसे चाललेला आहे... कारण हे इतर सर्वसामान्यांचं पक्षाचं ऐकूनच घेत नाही फक्त.. बोलण्याचा चान्स फक्त भाजप वाल्यांना मिळतो..
@krushnabansode6396
@krushnabansode6396 4 месяца назад
शिट्टी वाजणार परभणी
@DashrathChande
@DashrathChande 4 месяца назад
जानकर साहेब ओबीसी सकल मराठा समाज व यांच्यासाठी लढणारा व तळागाळातला नेत आहे त्याला अधिक मताधिक्याने विजयी करा
@sanjaychavhan8224
@sanjaychavhan8224 4 месяца назад
जय बाबांनी उत्तर दिलं ते मीडियाला सांगणार आहे की जे उत्तर दिलं बाबांनी ती योग्य दिले शेतकरीचा पीएफ पीक विमा एक रुपयाचा दोन वर्षापासून साहेब ठाकरे ने तरी पंधरा-पंधरा हजार रुपये आमच्या
@saibhawar
@saibhawar 5 месяцев назад
जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 5 месяцев назад
असं Copy Paste केल्याने सत्य स्थिती बदलत नाही 😂
@RameshPatil-uq1dz
@RameshPatil-uq1dz 4 месяца назад
मराठी माणसा जागा हो परभणी
@vitthalboinwad6222
@vitthalboinwad6222 4 месяца назад
मतदान विचार करुन करा. खूप मागे आहोत आपण जातीवाद करुन आपले भल होणार नाही विकास बगा कारण सर्वात मागासलेला जिल्हा परभणी आहे
Далее
Добрая весть 😂
00:21
Просмотров 307 тыс.