Тёмный

Mood Of The Nation: विधानसभेला कुणाला धक्का, कोण बाजी मारणार? C Voter चे यशवंत देशमुख Exclusive 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 57 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #Maharashtraassemblyelection2024 #Maharashtraassemblyelection #MoNTsurveyinmaharashtra
मुख्यमंत्री शिंदे यांची लोकप्रियता वाढली की घटली? तुमच्या आमदारांची नक्की कामगिरी कशी आहे? महाराष्ट्राचा मूड काय आहे याबाबत हा सर्व्हे आहे. विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या दृष्टीनं या सर्व्हे घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आता थोड्याच दिवसांवर येऊन ठेपल्यात. नुकत्याच देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागांमध्ये बऱ्यापैकी फरक पडला होता. महाराष्ट्रात गेल्या २ वर्षात बरीच राजकीय स्थित्यंतरं झाली आहेत.नेमका विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील जनतेचा नेमका काय मूड असेल? याचा इंडिया टुडे ग्रुप आणि सी-व्होटरने केलेला मूड आँफ द नेशन या सर्व्हेत काय म्हटलं आहे ते पाहूया..
#RPT0284 #RPT0155.............
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 199   
@satishjadhav4388
@satishjadhav4388 20 дней назад
यशवंत देशमुख यांचे लोकसभेत थोबाड फुटले तरी सर्वे ची सुपारी दलाली चालूच असते
@anilkore3100
@anilkore3100 20 дней назад
यशवंत देशमुख ने लोकसभेवेळी केलेल्या सर्व्हेत ३७० जागा बीजेपीला दिल्या होत्या😂
@kiranbhosale4358
@kiranbhosale4358 20 дней назад
महाविकास आघाडी 180+ मतदान आम्हीच करणार आहे.
@shivajishelke858
@shivajishelke858 20 дней назад
आता आम्हाला फक्त शेतकरी आणि गद्दारी, बेरोजगारी, महागाई,पक्ष आणि चिन्ह याबाबत निर्णय घ्यायचा आहे,एसी, उद्योगपती यांच्या पेक्षा ग्रामीण भागात वातावरण वेगळे आहे, कितीही भीक द्या महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी कर्जबाजारी हेच मुद्दे प्रमुख आहेत
@ashishgawande6363
@ashishgawande6363 19 дней назад
Modi Shah je Maharashtra che udyog dhande Gujrat net aahe ha suddha main mudda asayla hava ,nahitar Maharashtra la he Gujrati BJP sampvun takel.
@namdevshinde5026
@namdevshinde5026 20 дней назад
7ते 8वर्षे. झाली. महानगर. पालिकानाच्या. निवडणूक. झाली. नाही. सर्व. सत्ता. सत्तधाऱ्यांनाच. पाहिजेत. याचा राग. अजून जनतेच्या मनात. Aahe
@omshivconstruction9266
@omshivconstruction9266 20 дней назад
अरे हा देशमुख हा आर. एस. एस. चे नानाजी देशमुख यांचा नातू आहे. याच्यावर किती विश्वास ठेवावा?
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni 20 дней назад
आनंदी आनंद गडे... मवीआ वोट परसेन्ट वाढले..
@ravirajkamble4930
@ravirajkamble4930 19 дней назад
महिला योजनाचा लाभ घेणार आशीर्वाद देणार नाहीत
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 20 дней назад
नक्कीच विकत बनवलेला पौल आहे, याच्यात आम्हाला काही इंट्रेस नाही..
@SagarDorge
@SagarDorge 20 дней назад
मविआ
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 20 дней назад
मनोज जरांगे यांनी उमेदवार न दिल्यास भाजपचा सुपडा साफ 💯💯💯💯💯💯
@user-ff4cd9tr5s
@user-ff4cd9tr5s 20 дней назад
मराठ्यांची भीती डर अच्छा लगा😂
@aabakolekar5
@aabakolekar5 19 дней назад
महाराष्ट्रात मविआचाच मुख्यमंत्री होणार आहे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 20 дней назад
महाविकास आघाडी
@saishradhamensparlour5388
@saishradhamensparlour5388 20 дней назад
🚩शिवसेना🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 15 дней назад
लोकसभेच्या यांच्या सर्वेवर मुतलोय मी कितीदातरी🔥🔥🔥🔥🔥
@tukarammane3646
@tukarammane3646 20 дней назад
Thakare brand only
@dlkarale1551
@dlkarale1551 20 дней назад
Only jarange patil
@janmanas555
@janmanas555 19 дней назад
महायुती 50 chya आत काहीही करू द्या BJP सिंगल digit fakt 9😅😅😅
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 19 дней назад
एका मताची किंमत फक्त 1500/- this is not fare. 15 लाखाचं काय झालं?
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 19 дней назад
मुल्ला 😂😂
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 19 дней назад
मुस्लिम हृदय सम्राट 😂😂उठाठेव आणि पप्पू खान...khatakhat 😂😂15लाख स्वप्नात पाहिले का khatakhat सारखे बेवखुब माणूस
@g.w.deshmukh1192
@g.w.deshmukh1192 20 дней назад
काँग्रेस 115 ते 120 सीट येणार कर्नाटक सारखे होणार व शरद पवार व ठाकरे शिवसेना मिळून 85 मिळतील total 200 तो 210 पर्यंत येतील. बीजेपी ला 20ते 25 ते सुद्धा कॉर्पोरेशन एरियात मिळतील. ग्रामीण मध्ये बीजेपी नाहीच. शिंदे व अजित पवार मिळून 30 सीट्स.
@mangeshkamble1951
@mangeshkamble1951 18 дней назад
आमचे मत फक्त महाविकास आघाडीलाच,,,, उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद,,,
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 20 дней назад
MVA 100% सत्तेत येणार.
@user-ff4cd9tr5s
@user-ff4cd9tr5s 20 дней назад
मराठ्यांना अंधारात ठेवून कदापि नाही
@jayeshgharat3893
@jayeshgharat3893 20 дней назад
काँग्रेस च्या जागा वाढले तर भाजपा च्या कमी होणार कारण तर एकमेकांसमोर उभे होते...
@tukarammane3646
@tukarammane3646 20 дней назад
Only udhav thakare
@aniketgade5981
@aniketgade5981 20 дней назад
MVA
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 20 дней назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@user-rp9du2fp9j
@user-rp9du2fp9j 20 дней назад
यावेळी कसं पाटील 🔥🔥🔥🔥🔥 म्हणतेन तसंच
@avinashlokhande8176
@avinashlokhande8176 20 дней назад
हा सर्वे फडतूस लोकांना विचारुन नका करु राजकारण कळतय त्याचा विचार घ्या मगच राजकारणात काय आहे ते कळेल काही लोक सवलतींचा लाभ घेतात आणी सरकारलाच बदनाम करतात
@SachinBachute
@SachinBachute 20 дней назад
दुखी मुख हे किती ढोल वाजवत आहेत कि लोक सभेला रडले पडले हे सर्व जोशी देशमुख आहे हे काय बोलणार हे पैसे दिली मत द्या वा दुखी मुख
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 20 дней назад
Only India 😅
@ranjeetsonne5115
@ranjeetsonne5115 19 дней назад
विधान सभेच सांगा साहेब सर्वे
@godgamer2141
@godgamer2141 19 дней назад
याला मराठी नीट बोलता येत नाही आणि हा सर्वे कसा काय करू शकतो
@rahulpatil7899
@rahulpatil7899 20 дней назад
वाघ जरांगे पाटील नवा, संग मराठ्यांचा थवा रे दम असेल तर रोखून दावा!!
@hitendrapawar3389
@hitendrapawar3389 19 дней назад
शिवसेना उधव ठाकरे
@eknathmore6441
@eknathmore6441 19 дней назад
निवडणूक मराठा आरक्षणावर, शेतकरी प्रश्नांवर होणार
@sudambhoite
@sudambhoite 20 дней назад
पंधरा लाखावरुन पंधराशे रुपयांवर आलेत माहागाई ईतकी आहे की ह्या पैशात काय होणार युती परत नाही
@SachinBachute
@SachinBachute 20 дней назад
महागाई कमी करा मत पडतील काही तरी बोलतात तुमच्या कडून न्याय होणे केव्हा च श्यक्य नाही जोशी देशमुख
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 20 дней назад
लोकसभेत सर्व एक्झिट पोल फेल झालेत, विधानसभेत तरी खरे पोल दाखवा.
@PrabhuKurane-e1c
@PrabhuKurane-e1c 18 дней назад
सुपारी बाज बहादूर
@PrabhuKurane-e1c
@PrabhuKurane-e1c 18 дней назад
सुपारी बाज बहादूर
@maheshkesare2824
@maheshkesare2824 20 дней назад
महाविकास आघाड़ी
@chaitanyalondhe1124
@chaitanyalondhe1124 20 дней назад
लोकसभेला तुम्हा पत्रकारांची बुद्धी पाहिली आहे महाराष्ट्राने, congress 90 प्लस होणार ,bjp 50 च्या आत राहील, अजून जरांगे पाटील यांचे भूमिका महत्वाची आहे, तेच ठरवणार सत्ता कोणाची आणायची
@vasantkarle7219
@vasantkarle7219 20 дней назад
Only Shri Uddhav Thakare factor
@suryakntmundhe
@suryakntmundhe 20 дней назад
साहील ईथे फक्त उद्धवजी ठाकरे फॅक्टर चालणार आहे.
@sanjaydanole2879
@sanjaydanole2879 20 дней назад
#कमळीचा दुसरा पोपट
@vikasshinde7678
@vikasshinde7678 20 дней назад
यशवंत देशमुख हा देवेंद्र फडणवीस चा लोंबता आहे
@medhatambat7258
@medhatambat7258 18 дней назад
. /जरांगे शरद पवारांचा लोंबता आहे.
@JagtapPramod-p4c
@JagtapPramod-p4c 18 дней назад
Lombtaa means what ??
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 15 дней назад
😂😂
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 20 дней назад
महाराष्ट्रातील मतदार राजा आहे तो कुणाच्या बापाचा बांधलेला नाही. तो सुस्कृत आहे.
@user-tw8tc7tt9g
@user-tw8tc7tt9g 20 дней назад
महाराष्ट्र राज्यातला मतदार राजा सुसंस्कृत आहे म्हणून तर महा युती ला 42 वरुन 17 सीट वर आणलेलं भाजपा ला तर फक्त 9 जागे वर आणले आहे,,,,,,, ,,,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,,
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 19 дней назад
Muslim हृदय सम्राट,पप्पू खान,उठा. खान,वांगेबई
@niranjangiri6197
@niranjangiri6197 19 дней назад
लोक फायदा घेतात पण मत देत नाहीत.
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 20 дней назад
मुख्य मुद्दा गद्दारी चा फरक करेल। कुणाला निवडून दिले त्याने काय केले। स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता वा प्रतिनिधित्व न मिळाल्याने अधिकार मिळत नाही ही सल दुखावलेले व्यक्त करणार।मराठा ओबीसी वादाचा परिणाम विचारात घ्याल की नाही?
@manojdeshmukh9665
@manojdeshmukh9665 20 дней назад
MVA only 👍🏻
@nitinsawant2981
@nitinsawant2981 20 дней назад
Shivsena Uddhav Balasaheb Thackeray only
@बळीमुठठे
@बळीमुठठे 19 дней назад
यशवंतला एकच चेहरा की त्याची बायको कोणाला मतदान नाही रे त्याला कळते का विचारा
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 20 дней назад
झोपेत आहात काय? आता लोकसभेचे मतदान झाले तर एवढ्या जागा मिळतील असे का बोलत आहात.
@anillute5704
@anillute5704 11 дней назад
कॉन्फिडन्स तर अभिजीत बिचुकले पेक्षा जास्त यशवंत देशमुखला एकवेळ मटके वाला चा आकडा बरोबर येईल 😂😂😂😂😂
@shraddhawadkar5712
@shraddhawadkar5712 19 дней назад
मुंबई तक ची टीम व यशवंत जी सुध्धा किती जड अंतकरणाने BJP हरतिये है सांगत आहेत आणि त्यांचं BJP प्रतीच Prem, जिव्हाळा अधोरेखित होतोय..... महाराष्ट्र bjp व महायुती cha अंतिम संस्कार करणार आहे तुम्हा लोकांना रुचले नाही तरी...
@PrabhuKurane-e1c
@PrabhuKurane-e1c 18 дней назад
सुपारी बाज बहादूर
@SatishKhonde-we1xb
@SatishKhonde-we1xb 19 дней назад
उद्धव बालासाहेब ठाकरे
@chandrakantkate2265
@chandrakantkate2265 19 дней назад
निम्म्या पेक्षा जास्त जागा कमी होणार भाजपाच्या कितीही काहीही केलं तरी
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 15 дней назад
मोदी फॅक्टर असुन काही फायदा झाला नाही आतातर हे बदनाम चेहरयांना थोडेच मतदान होणार 🔥
@gopinathjagtap5495
@gopinathjagtap5495 20 дней назад
पत्रकार मंडळीनी आपण सर्व सामान्य माणसाचा विश्वास राहिलेला नाही
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 20 дней назад
धन्यवाद साईल अनुजा व देशमुख.
@vikasshinde7678
@vikasshinde7678 20 дней назад
MVA महाराष्ट्र जिंकणार
@eknathpawaskar72
@eknathpawaskar72 19 дней назад
कोणीही कितीही सर्वे करु दे महाराष्ट्रात महायुतीचा पराभव हा अटळ आहे कारण महाराष्ट्रातील जनता कधीच कोणाला माफ करत नाही भाजपा व शिंदे यांनी जे राजकारण केले तेच मुळात जनतेला पटले नाही
@vasantkarle7219
@vasantkarle7219 20 дней назад
MVA 170 seats sure because Shri Uddhav Thakare good speech and knowledge of cm work
@jagannathdhoble8143
@jagannathdhoble8143 19 дней назад
पैसे घेवून केलेला सवेॅ
@rajndravyawahare8779
@rajndravyawahare8779 20 дней назад
बदलापूर येथील घटना मुळे महायुती ला मतदान मिळणार नाही
@ramdasmane7630
@ramdasmane7630 19 дней назад
हे लोक सर्वे कुठं बसून करतात किंवा कोणाला मत विचारतात काय माहित कारण आमच्या तालुक्यात कधीच दिसले नाहीत
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar 18 дней назад
शरद पवार एक नंबर वर
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 18 дней назад
#ठाकरे ❤⛳️⛳️⛳️⛳️
@jagannathdhoble8143
@jagannathdhoble8143 19 дней назад
निट मराठीत बोलतायेत नाही आणीसवेॅ महाराष्ट्र तसवेॅ करतोय
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 20 дней назад
जरांगे पाटील विसरू नका
@sureshkadam6793
@sureshkadam6793 19 дней назад
महा विकास आघाडी 175
@rameshkhadatare5833
@rameshkhadatare5833 19 дней назад
बाबांनो महायुती ला मतदान करू नका गाव महाराष्ट्र देश कोणत्या बांधवांचे चांगले होनार नाही
@hanmantkendre2482
@hanmantkendre2482 20 дней назад
Mahayuti❤
@rameshdhanwade3176
@rameshdhanwade3176 20 дней назад
बिजी पी पत्रकार आहे हे
@SachinBachute
@SachinBachute 19 дней назад
आडनाव बगुन जॉब देतात प्रमोशन हि प्राव्हेट सेक्टर मध्ये वेवस्था आहे जाती वाधी मानसिकता आहे सफाई काम कोण करते आणि मीडिया मध्ये कोण प्रतिनिधित्व द्या हक्क द्या बदल होणार
@user-zy4bo5zs1m
@user-zy4bo5zs1m 18 дней назад
Only NDA
@kirangadade1261
@kirangadade1261 20 дней назад
मवीआ
@rajendrapatil4814
@rajendrapatil4814 19 дней назад
यशवंत देशमुख RSS चा माणुस आहे
@Shindesarkar108
@Shindesarkar108 20 дней назад
Ekta boss Manoj jarange patil
@godgamer2141
@godgamer2141 19 дней назад
विचित्र काय आहे भाऊ जे आहे ते आहे म्हणे विचित्र वाटत
@stephencarvalho9923
@stephencarvalho9923 19 дней назад
Tiger becomes old but doesn't eat vegetables Maharashtra ka tiger pawar sir
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar 18 дней назад
जयंत पाटील मुख्यमंत्री होतील🎉🎉🎉🎉
@amolsamant2221
@amolsamant2221 18 дней назад
In Rajasthan Congress had floated many schemes before election but lost the vidhan sabha election 2023. You can read from this for Maharashtra election.
@arunoparnav3659
@arunoparnav3659 18 дней назад
हाय यशवंत देशमुख भाजपचा एजंट आहे देशमुख भाजपासाठी काम करतात, सुपारीबाज
@medhatambat7258
@medhatambat7258 18 дней назад
आणि महाविकास आघाडीचे एजंट कोणीतरी असेलच ना? त्यांचे नाव पण जाहीर करा की.
@SandipAswle-vn5om
@SandipAswle-vn5om 20 дней назад
Maviaa
@mangeshghume8396
@mangeshghume8396 20 дней назад
Raj Saheb Manse pahije bas ❤❤❤❤
@nilesh1935
@nilesh1935 20 дней назад
Sahil joshi own सर्वे
@AshaRaut-j5n
@AshaRaut-j5n 20 дней назад
Yashwant deshmukh he analyst kami ani story writer jast ahe
@shreekantbore173
@shreekantbore173 20 дней назад
Don Sharad pawar
@SagarAyare-ww5is
@SagarAyare-ww5is 20 дней назад
इंडिया टुडे गृप ने बेस्ट cm ची यादी प्रकाशित केली, त्या मध्ये महाराष्ट्र चं गाढव दिसत नाही आहे, आणि तुम्ही कशा वरून . त्या गाढवाची किंमत वाढवतात
@SagarAyare-ww5is
@SagarAyare-ww5is 20 дней назад
आणि विशेष बात ममता दीदी ची लोकप्रियता वाढली आहे
@namdevshinde5026
@namdevshinde5026 20 дней назад
पहिले. फक्त. मतदार. विरोधात. होते आता. तर. कार्य. करते. व. नेते. सुद्धा. विरोधात जात. Aahet
@ShakilShaikh-wj5iy
@ShakilShaikh-wj5iy 19 дней назад
बघा भाजपा व काँग्रेस युती झाली तर नवल वाटुन घेऊ नका
@shahajidhotre3226
@shahajidhotre3226 19 дней назад
तरीही मतदान नाही
@NarayanRaghuvir
@NarayanRaghuvir 19 дней назад
Godi media
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql 20 дней назад
नवीन एक्सिट पोल
@rameshdhanwade3176
@rameshdhanwade3176 20 дней назад
कोण आहे हे
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 19 дней назад
Gaddarana धक्का
@mikedesi5513
@mikedesi5513 19 дней назад
Anuja smart ahe chaan bolte mashe khate udhav paloon gela modi parat ala
@ishwarpatil5005
@ishwarpatil5005 20 дней назад
अरे हे सगळ फेक आहे महाराष्ट्र मध्ये एनसीपी(sp)+शिवसेना(ubt) च येणार
@tukarammane3646
@tukarammane3646 20 дней назад
Mva 180
@yashwant8815
@yashwant8815 18 дней назад
Sir please shift MVA at top and get Maha uti down 😂 Should be visible 😂to all
@dinkarpawar4034
@dinkarpawar4034 19 дней назад
Desh janata hai ye survey paid hai 😂😂😂😂😂😂
Далее