Not building mini dimension and there u can get from anywhere and get out from anywhere on earth space Sun anywhere and mine dimensions r real so backrooms can be real
नमस्कार भावा. मी याआधी हा गेम MYTHPAT च्या युट्यूब चॅनल वर बघितला होता. पण त्यात एवढे लेवल मी बघितले नव्हते. मी तर मूळ बॅकरूम व्हिडिओ मध्ये पण एवढे लेवल बघितले नव्हते. तुझ्या व्हिडिओ मध्ये नेहमीच काहीतरी नवीन बघायला मिळते. असंच काहीतरी नवीन करत राहा. युट्यूबवर आपले मराठी क्रिएटर त्यात सुद्धा १ मिलियन क्राॅस क्रिएटर फारच कमी आहेत. त्यात तुला इतकं पुढे जाताना पाहून खुपच आनंद वाटतो. तुझी काॅमेडी खूपच भारी वाटते. या गेम्सच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहे. असाच पुढे जात राहा. लव्ह यू भावा 🥰🥰🥰🙏🙏🙏👍👍👍