Тёмный

Motivational Video 

Urmila Nimbalkar
Подписаться 1,4 млн
Просмотров 145 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 648   
@harshadasardesai6951
@harshadasardesai6951 Год назад
Di tu kharch khup bhari ahes yar mi aksharsha premat padley tujya😅 pn kharach prachand positivity yete tujyakadun. khp ani tyahi vegveglya goshti samjat ani tya karavya hi vatatat ani kahi suru kelyat. thank you❤ Loads of love❤❤❤❤
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Год назад
That’s really great. 🙏🙌
@poojachavan4909
@poojachavan4909 Год назад
Urmila majh bust size 32 waist size 26 ani hip size 35 ahe tr majh body tipe konta ahe pls sang n pls yrr
@pradnyadaware8255
@pradnyadaware8255 Год назад
खेळणी म्हणजे पसारा नसतो .."खेळणी म्हणजे गोकुळ असत घराचं .... वाह .....खूप खूप प्रेम उर्मिला माझ्याकडून..
@amrutaghadage563
@amrutaghadage563 Год назад
मला पण हेच खुप आवडलं
@jyotibhittam3168
@jyotibhittam3168 Год назад
@@poojaturakane7355 tyana ha video dakhava...
@sayaligaikwad1631
@sayaligaikwad1631 Год назад
Yeka कुत्री n mahanala hoti हिच्या घरी खूप पसारा खेळणी .असतात
@amrutapatki11
@amrutapatki11 Год назад
@@poojaturakane7355 kamit kami F deycha mg😅😅
@hinadhakate2704
@hinadhakate2704 Год назад
@@poojaturakane7355 tyana ha video dhakva
@siddhoba.
@siddhoba. Год назад
तुझी body language जाणवतेय तूझी लोकांना educate करायची तळमळ...hats off..
@PayalKumbhar-ur2zd
@PayalKumbhar-ur2zd 4 месяца назад
Khup chan really tu khup sundarch disates
@dipikamulye7147
@dipikamulye7147 Год назад
उर्मिला तू बोलतेस ना तेंव्हा खूप आपले आपले वाटते, आणि खूप छान बोलतेस त्या बाबतीत तू माझी ideal आहे 🥰
@Trupti.
@Trupti. Год назад
उर्मिला ताई तू खरच एक कमाल व्यक्तिमत्व आहेस. तुझे विचार बोलण उच्चार अगदी कमाल आहेत. महत्वाचं म्हणजे मी तुझे व्हिडिओ normal speed वर ऐकते आणि पाहते जे मी इतर व्हिडिओस पाहताना नाही करत😊 कारण तुझी भाषा आणि उच्चार ऐकणे हेही एक वेगळा अनुभव असतो उच्चार कसे असावेत हे शिकता येत जेव्हा जेव्हा तुझे नवीन व्हिडिओ पाहते तुझ्याविषयी प्रेम आणि आदर वाढतो आहे.thank you
@Siyaasmom
@Siyaasmom Год назад
तू अतिशय कमाल दर्जेदार RU-vid creator आहेस..no one can match the level of content..lots of love
@cutenessoverloaded5763
@cutenessoverloaded5763 Год назад
उर्मिला, नेहमीपरमाणे खूप खूप छान माहिती दिली. तुझा आयुष्याकडे बघण्याचा दृ्टीकोन खूपच positive aahe. नेहमी तुझ्या कडून काही ना काही शिकायला मिळतं. खूप अभिमान वाटतो तुला पाहून. असाच आम्हाला मार्गदर्शन करत रहा आणि आमचं प्रेम मिळवत रहा. Love you ❤️
@dr.anaghapatil4344
@dr.anaghapatil4344 Год назад
I am 24 X 7 working Doctor n mother of two school going kid's....m enjoying motherhood n mess equally .... अगदी माझेच विचार तू जसेच्या तसे मांडले आहेत.....love you always dear......🥰
@poonamdesai545
@poonamdesai545 Год назад
Me too gynecologist facing the tough situation with my 9 month old baby
@sandhyaranideshmukh8779
@sandhyaranideshmukh8779 Год назад
खरचं किती सद्य आणि सोप्या गोष्टी आहेत पण आपण च त्या इतक्या अवघड करून येवल्यात की.....आयुष्याचा रंग च सापडेना सुर बेसूर होतोय तो फक्त आणि फक्त ...अती विचार कोणी काय म्हणेल आणि कृती कमी चिंता जास्त या सऱ्या मुळे...पण ताई तू खरच मस्त samjavles thnku so much dear, 🥰
@Drx.Shruti
@Drx.Shruti Год назад
तुझे व्हिडिओ बघून माझ्या लाईफ मध्ये खूप चांगला बदल होत आहेत Thanks urmila didi❤️
@ankitadhadse8705
@ankitadhadse8705 Год назад
ताई तु positive आहेस. मी तुला पाहून postive राहते. खुप मोठी फॅन आहे तुझी मी. प्रत्येक विडीओ पाहते तुझा. माझ्या आयुष्यात माझं बाळ लहान आहे आणि असाच पसारा राहतो माझ्या कडून मी त्याला माझी first Priority मानते. पण त्या गोंधळात मी घरच्या साठी सर्व काही नाही करू शकत आणि पसारा होतो, मी जॉब करते म्हणून मी perfect सून नाही होऊ शकले आणि त्यामुळे मी आज माझ्या घरापासून बाहेर आहे. तु समजून जा ताई मला काय बोलायचं आहे. 😰
@Istoriess
@Istoriess Год назад
घरापासून बाहेर म्हणजे काय
@rhitujagharat6000
@rhitujagharat6000 Год назад
आता मी एक गोंडस मुलीची आई आहे. आणि हा माझ्या साठी एक much needed Video hota. Thank u so much Urmila. आपलं बाळ लहान आहे आणि बाकी गोष्टींपेक्षा त्याच्या तान्हुल्या आणि निरागस गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे. त्या सर्व गोष्टी enjoy केल्या पाहिजेत. त्यांचं लहान पण परत नाही येणारे.त्यामुळे त्यांच्या वर चीड चीड करण्यात आणि stress घेण्यात काहीच अर्थ नाहीये. तेव्हा बाकीचे जे आपल्या बद्दल विचार करतात की आपल घर आवरलेला नसत आणि बऱ्याच "perfection" वाल्या गोष्टी ignore करता आल्या पाहिजेत, म्हणजेच बाकीच्या गोष्टींना फाट्यावर मारता आलं पाहिजे.
@kundlatabhangale900
@kundlatabhangale900 7 месяцев назад
यातील काही मुद्दे खरच खूप छान आहे आणि सांगण्याची पद्धत किती सुंदर
@swarmeera
@swarmeera Год назад
खूपच छान मार्गदर्शक, प्रेरणा देणारा व्हिडिओ...Thanks a Lot उर्मिला जी🙏❤️🌹⭐💯💯👍
@poojashinde1601
@poojashinde1601 Год назад
किती सुंदर आणि clear विचार आहेत तुझे ताई..खूप काही गोष्टी clear झाल्या मला..खर आहे तुझ..आयुष्यात खूप काही चालू असताना priority कशाला द्यायची ते आपणच ठरवायला हव..I just loved how sorted your thoughts are..love your content..keep going n spreading love..खूप खुश रहा..😊
@vijayashinde.7751.
@vijayashinde.7751. Год назад
ताई जस तू बोललीस ना की आपण किती लोकांना आनंद देतो किंवा प्रेम देतो हेच शेवटी सोबत येते मी ह्या गोष्टी ला agree करते, मला किती ही त्रास असेल किंवा दुःख असेल तरीही मी फक्त हाच विचार करते माझ्या सारखे दिवस किंवा त्रास कोणालाही होऊ नाही, मी नेहमी विचार करते की माझ्या मुळे कोणाच्या तरी face वर smile येईल, आणि तू एवढी positive आहेस ना, की अगदी मनापासून प्रेम करते तुझ्यावर आणि तू पण नेहमी अशीच प्रेमळ आणि हसरी राहा 💕
@anaghamhaishale8242
@anaghamhaishale8242 Год назад
खुप गरज होती...खूप मदत झाली...असंच छान, पण महत्वाचं आणि तेही इतक्या सहज, सध्या आणि मैत्रीपूर्ण भाषेत सांगतेस, अप्रतिम 😍
@siddhoba.
@siddhoba. Год назад
मी सध्या याच phase मध्ये आहे.. आणि या confused phase मध्ये कोणी नसल तरी तू असतेस कायम...lots of respect and love to you ♥️
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Год назад
That’s genuinely sweet ❤
@kirtisonawane4524
@kirtisonawane4524 Год назад
@@UrmilaNimbalkar bar zal tai tu ha video kla ...baby mule pasara amchya ghari pn asto...pn amchy building mdhe lok ani gharatle lok kup junnya vichara che ahe ...bai ne ghar nitnetake thevle pahije... perfect rahile pahije....bangles jodve ghatle pahije... function la sadich ghatli pahije...ase vichar astat tyanche.... but I really thanks to you ki ya vid mule majhe kahi vichar clear zale....clearity milali....jivnat thambta hi al pahije....nustch ghodya sarkh palne mnje jivn nve.... thankyou n love you......... ❤️💖💗💕🤩🥰😍😘👌🙏🙏🙏🙏🙏
@sima3952
@sima3952 Год назад
Tuzyakade fakt baghunch bhari positive vatayla lagat .. thank you...❤️🤗
@Shubhangisukale
@Shubhangisukale Год назад
Khup chan video, sundar distes🥰🥰
@ashabhambare1365
@ashabhambare1365 Год назад
खूप सुंदर व्हीडीओ मी मॉजीक ऑफ थींकींग बीग पुस्तक वाचायलेल आहे, खरच खुप सुंदर पुस्तक आहे मी १० वी शिकलेली आहे मला वाटायच की मला काहीच येत नाही ,मी खूप छान ब्लाऊज शीवते ,पुस्तक वाचायल्यावर मला कळल की मी घर बसल्या कीती कमाई करू शकते ,कुठेही बाहेर जाण्याची पन गरज नाही नंतर माझ्यात खूप बदल झाला 🙏👌 तूम्ही खूप सुंदर दीसतात & बोलतात
@j.amruta1124
@j.amruta1124 Год назад
खरं सांगू मी आता काही करु शकेल ही आशा सोडली होती. कारण अर्थातच लवकर झालेलं लग्न, मुलं, संसार आणि बरच काही. वयाच्या पस्तिशीत माझ्या करीयरची सुरवात झाली. मी लिखाणाला सुरुवात केली. आज माझ्या सहा कथा मालिका हीट आहेत. २ ही वाचकसंख्या तीन वर्षांत २२ लाखांचा टप्पा ओलांडतेय. मान मिळतोय, आदर मिळतोय,घरबसल्या चार आकडी कमावतेय जे स्वप्नवत वाटतंय.. खूप अडथळे आले पण तरीही मनाची प्रचंड तयारी केली.सुरवातीला खूप गोंधळ उडाला पण आता मलाही माझं ध्येय सापडलं मी लोकांच्या निगेटिव्ह कमेंट आता मला पॉझिटिव्हपणे घेणं ९०% जमलय आणि यात तुझी खूप खूप खूप खूप मदत झाली. ❤️ तु खूप पुढे जा मोठ्ठी हो, सुखी रहा आणि माझ्या गोडूल्या अथांगला देव भरभरून प्रेम, आनंद, यश देवो. सुकिर्त god bless you दादा .....
@Mayee1010
@Mayee1010 Год назад
Hello Ma'am Pratilipi var lihita ka tumhi???
@rajb.9178
@rajb.9178 Год назад
किती सुंदर बोलतेस. त्यापेक्षा तुझ्या विचारांची उंची बघून खूप छान वाटलं.खूप शुभेच्छा तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी. खूप सुंदर काम करते आहेस .आजच्या काळात याप्रकारच्या सकारात्मक विचारांची खूप गरज आहे सगळयांना. खूप धन्यवाद!!💐
@gayusajiri
@gayusajiri Год назад
खरंच खूप भारी आहेस, तुझ्या कडून positive कसे राहायचे काय करायचे हे मला कळले. तु लयी भारी आहेस ❤️
@madhugawali2025
@madhugawali2025 Год назад
Khup sundar video.thank you di
@aratishete8175
@aratishete8175 Год назад
U r really great..... Khup chan positivity bhetate tuzyakdun.... Khup chan aahes tu..
@sraut123
@sraut123 Год назад
खुप गोड आहेस ग तु, प्रचंड वाईट मनस्थितीतून जातेय मी पण तुझा व्हिडिओ पाहून फार छान पोझितिव वाटतंय.. पुन्हा नव्याने उभ राहण्याचा बळ मिळालं.. थँक्यू सो मच.. लव्यू
@shwetakulkarni8582
@shwetakulkarni8582 Год назад
Thankyou hya video sathi. Atta khup challenging time madhun jate ahe me ani janu kahi tula te kalala ani tu video banavlas asa watla.
@deepikapawar7578
@deepikapawar7578 Год назад
उर्मिला तू खरंच कमा... ल आहेस. मला तुझे व्हिडिओ प्रचंड आवडतात. माझ्यासाठी actually (ground level) ला खूप प्रेरणादायक आहेस. माझं confusion तुझ्यामुळे दूर होत. खरंच खूप मनापासून thank you. आणि असेच तुझे नवनवीन video पाहायला आम्ही उत्सुक आहोत
@poojapachpute4269
@poojapachpute4269 Год назад
Khupach Sundar ritya tumhi tumche vichar sangta khup bhari watat fakt tumhala boltana aikl tari khup positivity ne bolta tumhi🥰💫
@kishorifule6983
@kishorifule6983 Год назад
Kay Sundar motivational ahes taai tu.... Friday la kharatar office ch kam urkun aathwadyacha thakava aalela asto, pan asa tuza ek video aala ki fresh vhayla hota aani Navi urja milate.... Thank you i love you 💕
@tejaswinijadhav184
@tejaswinijadhav184 Год назад
U r realy role model for all women... Khp c chn ahes... Nuste tula pahile tri positive vibes yetat
@devashreejoshi8242
@devashreejoshi8242 Год назад
Ha video mi roj baghte. Sakali focus Ani motivation sathi. So many thanks to you
@anjalishinde7836
@anjalishinde7836 Год назад
किती जास्त गोड आहेस ग तू उर्मिला... तुझे व्हिडिओ बघितल्यानंतर खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते... Thanks for books suggestions.. I'll read definitely...👍🏻😘
@rupagurav9031
@rupagurav9031 Год назад
Tq tq उर्मिला tu yitake chan विचार आमचा sobat madtes
@shrutikabhore8491
@shrutikabhore8491 Год назад
Urmila tai aagdi majhya manaatla boltiyes g tu...Mi nehmi tujhya ghosti follow karte which suits me.... right now I'm also in that phase I have good job all settle Life but still I'm not happy bcuz I left my studies and started doing job long time back now I'm confused whether to continue my degree or what not..pn tujhya kadun thoda dhir bhetat ahe... 😭... I Love u sooo much.....ur truly real tai in this fake world.... especially on digital media... Tujhya vr trust karu shakto amhi.... Khoop bolaycha ahe pn... Bhetu aapan kadhi tri.... As I'm punekar tr.....
@priyankaparab1515
@priyankaparab1515 Год назад
आपण आनंदी आहोत हे खूप आवडले. धन्यवाद
@sayalilembhe9353
@sayalilembhe9353 Год назад
Tu khupch positive ahes g he books aikanyachi garaj nahiye fakt tujhe video baghayache😘😘
@snehaanasane128
@snehaanasane128 Год назад
Kharach tu khup barobar boltes...mi sadhya yach phase madhun jaat aahe..mala pan maza business start karaycha aahe mazya donhi mulina sambhalun pan mala kunacha support ch nahiye ..mala na khup frustration yet hya saglyanch...pan tuza video baghun khup bar vatale mala... thanks 🙏
@rutujapatankar4639
@rutujapatankar4639 Год назад
Tu kharach khup bhari aahes...i was full of negativity today...but me jasa ha video pahila i am charged up now. Thank you so much. you are doing a great job .
@homecheftrupti
@homecheftrupti Год назад
Thank u so much urmila.. Tu khup chan v4 sangtes.. J dusr koni sangat nahi..
@shivanilokhande29
@shivanilokhande29 Год назад
दीदी खरंच तू खूप ग्रेट आहेस एखाद कोणतं डिप्रेश आलं तर मी तुझे विडिओ बगत बसते.."no One" हे तुझे गोड शब्द खूप भारी वाटतात खरंच मनाला खूप रिलॅक्स फील येतो☺️तू सांगितलेल्या नवीन नवीन गोष्टी आचरणात आणाव्याशा वाटतात हव्या हव्याशा वाटतात.. एक पॉसिटीव्ह एनर्जी मिळते खरंच खूप खूप thank u 😘
@vishakhakarande5799
@vishakhakarande5799 Год назад
Thank u so much taiii.😍.. असेच अजून video पाहायला आवडतील ताई😄👏👌👌👌. love u so much ❤️❤️❤️❤️❤️... definately very much helpful for me ✨
@manasigore9524
@manasigore9524 10 месяцев назад
मराठी भारी बोलतेस... सगळ्या पुस्तकांची सांगितलेली गोळा बेरीज भारीच. आपल बाळ आणि आपण...स्वर्ग सुखाची अनुभूती तू खूप छान सांगितलस
@aishwaryabansode4231
@aishwaryabansode4231 Год назад
You gave us so much positivity...🤞🏻❤️ I'm 7th month pregnant and I watch your videos everyday..😊
@rasikasawant6820
@rasikasawant6820 Год назад
Thanks u so much Tai😍love u ,Tai tuze video aikle ki khup fresh vatate, mazya Audit madhun mla fresh vatate.Really thank u so much.love u too.
@payalhadge
@payalhadge Год назад
I think tula khup bhari bhari comments aale astilch mala evadha bhari lihita nahi yenar mi nishabdh zale aankhi ek gosht mi mazya navryala pn itakya manapasun nhi mhtl asel 🤣 tula mante I LoVE you yar ur just energetic positive person tuza avti bhavti chi lok khup prasann hot asel tula baghun
@shreyashukla9549
@shreyashukla9549 Год назад
Manat ichha hoti ti aaj purn jhali thanks for motivation...lets motivate ourselves by you mam
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Год назад
I’m glad you find this video helpful. 😊
@swapnagurav4540
@swapnagurav4540 Год назад
Khup sundar video astat tumche di and khup kahi navin gosti shikayla miltat ... 👌👌👌
@colourfulllifestories9356
@colourfulllifestories9356 Год назад
Urmila tu prem aahes.. khup positivity yete tula eiklya wr ani tula baghitlya wr suddha💞
@yogitasable5742
@yogitasable5742 Год назад
खूप समाधानी वाटलं आणि योग्य मार्गदर्शन मिळाल.❤️ Thanks for though!
@kalyanipujari1476
@kalyanipujari1476 Год назад
किती सुंदर व्हिडिओ ताई... Specially शेवटची ४ मिनिटे ... खूप गरज होती हे परत ऐकायची ❤️😘
@manishagosavi1470
@manishagosavi1470 Год назад
Mi pn navyane aai ahe... Tuz videos mi n chukta baghte... Ek vegli ch urja devun jates tu.... Goshti fatyavr mara he agdi borobar mhanalis.... Mza khrrch asa ch hota sgla nit netka karayla jate ani Mazi ch damchak hote.. pn aaj pasun mi pn tharvlay... Kami mahtvachya goshtinkde durlaksh karnar... Thank you so much for boosting my confidence. Lots of love to you ❤️
@mansikulkarni4053
@mansikulkarni4053 Год назад
खरंच खूपच motivational video hota. 👌🏻👍🏻
@Vaishnaviiiid
@Vaishnaviiiid Год назад
Urmila tai tu kharach khup goad aahes.Tu mala khup avadtes ❤️ , tujha kadun khup kay kay shikayla milta.Tuze video pahile ki ek positivity yete. U r great 🥰❤️❤️Thanks for this books.
@mrunalijadhav2517
@mrunalijadhav2517 Год назад
Hii tai me coaching classes run karate...but sometimes mla staff manage karatana khup problems hotat...so ya video mule mla khup help bhetli...thank you so much
@mayuMH15
@mayuMH15 Год назад
Khup chan video......eye opener thank you for sharing
@kamalghadge5355
@kamalghadge5355 Год назад
Maza present lyf mde same situation chalu ahe video pahun khup positive vibes ale ...ani me sudha he books refer kren thanks for doing such grt videos
@akrutibaljekar3765
@akrutibaljekar3765 Год назад
i am going through every single word you said here!! itke failures bagitlet ekach varshyat, ki kadhi kadhi vatata ki baas ata pudhchya varshi sathi bhiti vatate! tumhi ha video ekdum sahi velyat kadla ahe! dhanyawad (my marathi is not fluent!)
@anuradhapande6321
@anuradhapande6321 Год назад
urmila tai khup khup ty asa vtla kuni tari mothi bhin agadi yogya veli yogya ghosti sangtwy. khup chan vtla
@kalpanajadhav864
@kalpanajadhav864 Год назад
आज माझ्याकडे एकच शब्द आहे तो म्हणजे कमाल 😘
@akank3ha
@akank3ha Год назад
What I love about this channel and you is, you always speak the truth! You are absolutely real and I love this.
@kajalturewale6735
@kajalturewale6735 Год назад
Khuup saral soppya way ne tumhip saglya goshti explain kelya aahet.. khuup chan vatal tumcha ha video pahun ❤️❤️. khuup ch chan.. And you are looking very pretty 😍😍..
@sonalikalandre6212
@sonalikalandre6212 7 месяцев назад
Video baghun khup fresh vatala .. tuze video baghitla ki chhan ani energetic vatta. Confidence yto. Swatala ghatavnyachi power yte. Khup chhan ❤
@rudrakshdhakne2890
@rudrakshdhakne2890 Год назад
Urmila kharch khup bhari aahes tu aani tujhe vichar. Tujhya pratek video madhun khup shikayla milte.
@cricketlover-so9qj
@cricketlover-so9qj Год назад
To all the ladies reading this,you all are superwomen who faces period cramps but still manage everything!!! As a boy I cannot feel the pain but what is in my hands I will do that is provide maximum support and comfort 🙌🙌😇
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Год назад
Very good 👏
@piuu_9
@piuu_9 Год назад
Great thinking 👍
@ketkimahajan5923
@ketkimahajan5923 Год назад
Khupach sundar. Thank you so much for sharing ❤️❤️
@Ayaansh-andMom
@Ayaansh-andMom Год назад
Thank you so much urmila di❤️much needed. Because mala pn 1 year baby aahe n majhi mother in law, khup khup bolte mla for cleaning. Te khich nhi krt n me ek software engineer aahe, me daily 8 9 hours working+ house work. So thank you for this, now I understand my priority 😘🥰
@manishaattarde9437
@manishaattarde9437 Год назад
Khup khup Chan video ahe nd tu khup Chan ahes vichar khup Chan ahet mi atta atta tuze video bhayla lagle ...waw u r nice person maza kde shabdach nahit ...❤
@gaurijagtap2223
@gaurijagtap2223 Год назад
Tu khup chan distes ....skin khup glow kartiye tuzi
@ashwinikadam3960
@ashwinikadam3960 Год назад
Khup mast sangitles ,kiti positive vibes ahet tujya mala khup chan vatle video pahun
@aditi-um3qv
@aditi-um3qv Год назад
Khup aturtene vat baghat aste Friday Ani tyat hi evening che 7 pm manje sagla kam sodun video baghne .. thank you . Mala khup positive feel hot video baghun Ani kuthe ni kuthe majhi life pan change jhali ahe with positive vibes . Thank you ❤️
@lalitaburse3346
@lalitaburse3346 Год назад
LuvUrmila 💝💝💝 खूप गोड दिसतीये।Accecries mastch
@allaboutarts..2099
@allaboutarts..2099 Год назад
Khup Sundar khup Chan motivation milat tujhyakadun didi....ani Navin kahitri karavas vatat...kahitri shikyla bhetat....keep up....khush Raha..... lots of love
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Год назад
Lots of love to you too ❤
@twinkalbichkule9239
@twinkalbichkule9239 Год назад
Tai Tu kiti chan ahes g kiti chan boltes A Simpler Motherhood baddla khup bhari bolalis I'm a newmom tyamule te jam bhari aawdl mla😍
@anjalisawai6484
@anjalisawai6484 Год назад
Superb. 👌👌 very energetic Urmila. Informative & useful व्हिडिओ. हसणं खूप छान आहे तुझं.
@komalshingade9291
@komalshingade9291 Год назад
khatarnak yaar.....lay bhari....avadla Bua aplyala.....
@gaurikuwalekar1517
@gaurikuwalekar1517 Год назад
Just after seeing that you have posted a video is so soothing , it calms my brain 😅 Thank you for all the good work and good changes you brought within me , Grateful to god and grateful to you ! 🙏🏻🙏🏻
@snehal7681
@snehal7681 Год назад
Tuza video khup yogya veli alay ..dusryala motivate karnya sarkh dusr kam nahi .mazi pan ek bal ahe 1 varshach hoil ata ....lot of love ❤️
@rasikamane9088
@rasikamane9088 Год назад
Ag tu evdhi ka bhari ahes.... Mi pn ek aai ahe Ani mala pn khup tension yet bala ni pasara kela ki pn aaj tuz aikun khup vait vatal ki mi enjoy karaych sodun fkt pasara hotoy he ch bght rahile... Thanks for u ... Tu maz thinking chenge kel
@tejasdeshpande1284
@tejasdeshpande1284 Год назад
Urmila you are God sent. Because I am in the phase of "what next" And this is an eye opener and the exact guidance i needed.
@Aparnalabde
@Aparnalabde 7 месяцев назад
Though you r too young than3me but your thoughts are such mature . I'm big fan of you, ... You are great soul
@IRutuja
@IRutuja Год назад
You resonate a sense of deep humility and connection! Thank you for saying "No" to a lot of things in your journey, taking a step of creating your own story and giving us this content! Much love to you and appreciation for your efforts! ✨ 🤗
@aishwaryapatil3389
@aishwaryapatil3389 Год назад
Thank u so much for such a qualitative content di !!! सकारात्मक विचारांमध्ये गुंतवून ठेवायची कला ही फक्त तुझ्याकडूनच शिकावी ❤ You are truly inspiration for today's generation..I personally took lot of thoughts from you !!! Hope to meet u some day 💗 Keep going 🤗
@poojapawar4383
@poojapawar4383 Год назад
Urmila you are lovely precious...mi first time kunacha tri video mazya friend la share kela Karan tu je starting la bolalis tya saglya madhun mi geliy Aaj baryapaiki Baher padley pn tarihi mazha Rudransh just 14 month cha hoil tyamule mi ajunhi Kahi swatach Suru Karu shakat nahiye on mi lavkarch mi kahitri Suru Karen v sangen nakki Tula Karan tuza ha jo video ahe to mala itaka awadla ki mi to 2te3 vela eikla...kharach hi books malahi nakki kami yeitil mi nakki vachen kinva aiken.....thank you so much Urmila such a sweetheart....tu Kamal aahes... lots of love ❤️
@sayaliabpatil3616
@sayaliabpatil3616 Год назад
Very very nice urmila tai video mule manala ek ubhari ani prerana milali ghari sasubai ajari asalyamule mi ,ani bal lahan ahe tyamule mi sadhya yach situation madhun jatey thank you so much ha video banvanyasati
@manishapingle4815
@manishapingle4815 Год назад
Khup chan video n motivational 👍👍👍
@ersgvh
@ersgvh Год назад
Aajcha makeup tutorial dakhv na khupch bhari vattoy
@maheshwarinimbalkar8744
@maheshwarinimbalkar8744 Год назад
Kiti mst sangitles All sub are superb…agdi mazya avdte 🥰🥰 happy
@maheshwarimore9115
@maheshwarimore9115 Год назад
Tula aikun cha khup relax vatat ❤️❤️❤️❤️❤️❤️
@anitatalekarkadam
@anitatalekarkadam Год назад
Khup chan urmila..ase videos aankhi nakkich baghaila avadtil
@darshanam2047
@darshanam2047 Год назад
khupch chan . at the age of 40 khup dependant vatay , kadhi tari feel hot
@jyotisutar3415
@jyotisutar3415 9 месяцев назад
Heart touching video.... Really i changed my mind❤❤thanks urmila
@supriyakhopade
@supriyakhopade Год назад
I m really too much Thankful to u di.... Tu na Khup Mhnje khupch bhari aahes ,tuzyakadun je shikayla milat na te Itak wonderful knowledge ast ki amhala punha ekda positivity cha power booster milto each friday la.... Khup khup khup khup Greatful aahe hya video badddal.... You Are the best You Tuber....Sadguru bless you always....
@shrutikatdare3058
@shrutikatdare3058 Год назад
So far this is the best video from your side. You are an epitome of positivity. I wish I could know all this few years back. Specially listening to you about "Simpler motherhood" I almost got tears in my eyes. I feel I messed it up a lot when my child was small due to family pressure of perfection. I didn't have any experience about how to handle the situation - office work, home and small baby. I was frustrated thinking that I am incapable of managing things. I wish I could find such wisdom earlier in my life.
@Sp__art_
@Sp__art_ Год назад
Khup bhari ...tai ...khar tr Tula madam Kiva aao jao karu vatat nahi atishy genuine Ani khup .... Javalchi vattes Ani urmila nimbalkarchya purn family lach ...tu apli vattes khup thanks ya vedio sathi ...most awaited video
@ishwarimokal5229
@ishwarimokal5229 Год назад
Much needed video At this point afterr 4years of failure I exactly feel to quit everything But this information is very useful
@aahanakulkarni9494
@aahanakulkarni9494 Год назад
Thank you Urmila Tai for such a thoughtful and inspiring video and introducing us to the world of amazing books! ❤️❤️
@dattagurumangoes3731
@dattagurumangoes3731 7 дней назад
Khup chan video's astat tumche
Далее
Minimalist Living
14:55
Просмотров 438 тыс.
Wait for it 😂
00:19
Просмотров 4,3 млн
Ванька пошел!!!! 🥰
00:18
Просмотров 732 тыс.
Business Motivation
14:25
Просмотров 88 тыс.
Purpose Of Life
10:48
Просмотров 125 тыс.