प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी जवळपास तासभर मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी संकटांवर मात केलेल्या प्रसंगांचे दाखले देत आपणही त्याच पद्धतीने काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पाटील म्हणाले, "प्रत्येकामध्ये क्षमता असते, पण त्याचा वापर कसा करावा है कळत नाही.
संकट आल्यावर माणूस शहाणा होतो. मनातील न्यूनगंड काढून टाका, नकारात्मकता पेरणाऱ्या लोकांपासून दूर व्हा आणि एसपी अॅकॅडमी सारख्या या सकारात्मक लोकांच्या सहवासात या. तुम्हाला यशस्वी होण्याचा मार्ग सापडेल.
Prof. Nitin Banugade Patil, while guiding for almost an hour, gave examples of situations in which Chhatrapati Shivaji Maharaj overcame adversity and said that it is necessary for us to work in the same manner. Patil said, "Everyone has potential, but they don't know how to use it.
A man becomes wise when there is a crisis. Remove pessimism, get away from people who sow negativity and associate with these positive people like SP Academy. You will find a way to succeed.
7 сен 2024