Тёмный

MPSC Exam : ‘अनेक वर्षं स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुले खोटं आयुष्य जगतायत‘ | UPSC 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 274 тыс.
50% 1

#BBCMarathi #upsc #mpsc #ssc #talathi #psi #unemployment #loksabhaelection2024
दरवर्षी लाखो मुले आणि मुली MPSC आणि UPSC परीक्षांची तयारी करतात. त्यापैकी अनेकांची सुरुवातीची एक-दोन वर्षं ही परीक्षा काय आहे, हे समजण्यातच जातात. मग असं करत आयुष्यातली 4-5-6-7-8-9 आणि 10 वर्षं फक्त या परीक्षांचा अभ्यास करण्यातच जातात. मग ते या परीक्षांच्या चक्रात कसं अडतात, हे त्यांच्याही लक्षात येत नाही. जेव्हा काही गोष्टी कळतात तेव्हा बाहेरच्या जॉब मार्केटमध्ये त्यांना नोकरी मिळणं खूप कठीण होऊन जातं. याविषयी पाहा बीबीसी मराठीचा खास रिपोर्ट.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

9 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 856   
Далее
Why 10% Americans Think Earth is FLAT? | Dhruv Rathee
24:03
Life Of Every MPSC UPSC Student - Part 1 | Marathi Kida
13:55