काही प्रश्न पडलेत 1) कट ऑफ यादी रिवाइज् होईल का? 2) स्कील टेस्ट पूर्वी opting out होईल का ? 3) वेटींग लिस्ट लागण्याची शक्यता आहे का आणि त्याची प्रक्रिया काय 4) इतर झालेल्या भरत्या, सरटिफिकेट नसलेले पण सिलेक्शन झालेले विद्यार्थी यामुळे पदे रिक्त राहिल्यास पुन्हा स्कील टेस्ट साठी संधी देऊन भरती प्रक्रिया पूर्ण करतील की ती रिक्त पदे 2024 च्या भरतीत जमा होतील