महाराष्ट्रातील रमसार ठिकाणे १. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य (नाशिक) २. लोणार सरोवर (बुलढाणा) ३. ठाणे खाडी/फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य (मान्यता - ऑगस्ट २०२२) 100K subscriber - silver play button 1M subscriber - Golden Play button 10M subscriber - Diamond play button 50 M subscriber - Ruby Diamond play button
आदरणीय सर मी परभणी जिल्हा तालुका मानवत येथून आहे सर मी आपले लेक्चर नेहमी पाहतो सर आणि याचा खूप फायदा होतो सर तुम्ही जे घटक घेता ते खरोखरच परिक्षभिमुक असतात sir ..thank you so much sir
मानधन(Wages )- एखाद्या इव्हेंट किंवा कार्यक्रमासाठी दिले जाते. मानधन specific time साठी दिले जाते. मानधन मध्ये allowance/DA मिळत नाही. उदा. कलाकारांना एखाद्या मूवी किंवा इव्हेंट साठी पैसे दिले जातात ते मानधन पगार (salary) - ठराविक कालावधनंतर ठराविक पैसे employee ला दिले जातात. पगार सोबत allowance/DA मिळतो. उदा. Employee ला दर महिन्याला मिळणारा पगार
MCQ series ghya sir other than परीक्षेला जाता जाता ऐवजी..Too much effective lecture for all exam ..thank you sir 🙏 Combine student from Sambhaji Nagar🚩
मी चाळीसगांव येथून आपले चालू घडामोडी चे लेक्चर नेहमी बघत असतो व मला याचा खूप फायदा झालेला आहे आणि माझी SRPF 11 नवी मुंबई या ठिकाणी निवड झालेली आहे मी आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करतो सर 🙏😊
मी अहमदनगर जिल्हा,ता.अकोले. गाव-भंडारदरा माझ्यासारख्या खेड गावातील हजारो विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन भेटते.चालु घडामोडी चा खूप फायदा होतो.हा उपक्रम अखंड चालू राहू द्यावे. Thank you Sir ..