जय श्री राम जय श्री कृष्ण हारी आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आपणांस अभिनंदन करतो आणि अभिनंदन करून शुभेच्छा देत आहे आपणांस श्री माता पीता यांचे मोलाचे मार्गदर्शन करताना दिसतात आणि उत्तरंही दिसतात.मातृ देवभव पीतृदेवोभव.आपणास काबाड कष्टाचे फळ खाण्याचा आनंद व्यक्त करीत आहेत.❤
पुण्यात राहायला पैसे कसे जमवले? आईवडिलांना काम करावे लागते म्हणून मी पण काम करत शिकत आहे.. चार वर्षे वाट बघू शकत नाही.. प्रायव्हेट जाॅब करत पेपर देत आहे.. पुस्तके खुप महाग आहेत.. तुम्ही एवढे गरीब असुन पुण्यात कसे राहिले? १२ वी पासून अभ्यास केला का? बाकी काेणते काम करत जाॅब करत अभ्यास केला का? बँकेचे लाेन मिळते का? तुम्ही काढले का ❓ मी माझे खर्च स्वतः भागवताे घरी पण देताे.. पुण्यात यायचे आहे काही मार्ग सांगा. जाॅब करत करु का? हाेईन का❓