Тёмный

MPSC Students Protest Pune : 4 दिवसांवर परिक्षा असताना विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर का उतरलेत? 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 9 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #mpsc #pune #mpscprotest #mpscexam
कृषी सेवा गट अ आणि ब च्या 258 जागांचे मागणीपत्र त्वरित आयोगाला पाठवून ही पदे यंदाच्या 2024 च्या जाहिरातीत समाविष्ट करण्यासंदर्भात पुण्यात आंदोलन सुरू आहे. या प्रकरणात शासनाने आयोगाला मागणीपत्रक पाठवले असले तरी आयोगाने मात्र कृषी सेवेच्या पदांच्या जाहिरातीत समावेश करणे शक्य नसल्याचे प्रसिध्दीपत्रक काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. येत्या रविवारी IBPS आणि राज्यसेवा परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांना कुठल्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. गेल्या रविवारी समाजकल्याण आणि IBPS परीक्षा एकाच दिवशी आल्याने दोन्ही परीक्षांना उपस्थितीचे प्रमाण खालावले होते. ही बाब लक्षात घेता येत्या रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.
#RPT0429
.............
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 30   
@DrAshani
@DrAshani 21 день назад
ओमकार vabale has taken wonderful interview 👌👌
@rahulvaliv3575
@rahulvaliv3575 21 день назад
खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्र झालेले आहेत .. गट वर्ग क आणि ब यांच्या जाहिराती आज वर्ष संपत आलं तरी निघाले नाहीत राज्यसेवा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे गेली दोन वर्षापासून विद्यार्थी निकालाची वाट बघत आहेत... आयोगामध्ये बदल करणे गरजेचे आहे एक मान्य आहे की आयोगाचे पण काही प्रश्न आहेत पण विद्यार्थी संख्या एमपीएससी करणारी खूप आहे... काही निर्णय कोर्टात जातात नियुक्ती रखडतात.. प्रश्नपत्रिका मध्ये चुका होतात.. म्हणावी तशी भरती निघत नाही यामुळे विद्यार्थी खरच खूप त्रस्त झालेले आहेत... याबद्दल शासन निर्णय घेणे गरजेचे आहे आयोगाने सुद्धा अपडेटेड राहणं गरजेचं आहे कारण की जशी परिस्थिती बदलत आहे तसा सुधारणा म्हणावे तशा आयोगामध्ये होत नाहीत कारण खूप मोठी संख्या एमपीएससी करणाऱ्यांची आहे हे आयोगाने लक्षात आणून घ्यावे
@examgurumpsc
@examgurumpsc 21 день назад
We support mpsc students 👍
@FFSPrashikshan
@FFSPrashikshan 21 день назад
न्हाय जमत शिंदेंना मुख्यमंत्री पदाची कामगिरी, पहिलं वाटलं होतं, उध्दव पेक्षा चांगल करेल, पण न्ह्याय.....
@swapnildhanwade8336
@swapnildhanwade8336 21 день назад
President la tag करून ट्विटर वार ठेवा त्यामध्ये 18 तारखेची कथा सांगा आणि 25 ला पण तेच करत आहे आणि स्वतः बनवलेले परीक्षा योजना आता मोडत आहे , त्वरित राजीनामा ची मागणी करा. जे बाहेर राहतात पुणे सोडून ते Online चे पोर support करतील.
@Ak07971
@Ak07971 21 день назад
पूर्ण वर्ष संपत आल पण अजून combine2024 ची जाहिरात आली नाही...मूल परिस्थिती नसतानाही 4-5 वर्ष अभ्यास करता पण आयोग आणि सरकार झोपल्याच सोंगं घेत आहे...याला जेवडा अयोग्य जबाबदार आहे तेव्हडीच सरकारी विभाग लवकर मागणीपत्र पाठवले तर ही वेळ आलीच नसती #Combine15000+
@user-zo3mp4sb3m
@user-zo3mp4sb3m 21 день назад
जय mpsc
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 21 день назад
❤❤निवडणुका यांचा या सर्व मुले एमपीएससी ग्रुप B , C chya लबनिवर मुलांची वर्ष वर्ष वाया जात आहेत सरकार काय झोपले का
@naturevideosongquotesstory9569
@naturevideosongquotesstory9569 21 день назад
Cm n DCM n rajinama dyava..
@abhivalunj513
@abhivalunj513 21 день назад
gov. exam vr depend rahun ayushya barbad karu naka.kadhi kalnar ky mahiti
@swapnilpatil4545
@swapnilpatil4545 21 день назад
हे सर्व विध्यार्थी पुढे जाऊन भ्रष्टाचार करतात आणि त्या साठीच परीक्षा देतात.. संमत असाल तर लाईक करा. यांना 2 नंबर चा पैसा पाहिजे आहें बाकी काही नाही
@amolpatil13
@amolpatil13 21 день назад
तुम्ही पण उतारा 2 no. चा पैसा कमवायचा. कोल्ह्याला द्राक्षे नेहमी आंबट असतात त्यात तथ्य आहे नक्किच..
@aniketthombare3410
@aniketthombare3410 21 день назад
Postponed
@seemababar6529
@seemababar6529 21 день назад
भाजप कधी आंदोलन करणार
@rekhakadam9296
@rekhakadam9296 21 день назад
लाडक्या बहीण पेक्षा सक्षम बहिणी बनवा
@abhivalunj513
@abhivalunj513 21 день назад
perfect QUE. kaha se ho?? ghar wale kya karte hai?? kitne salose pune me ho?? kitna kharcha ata hai?? sab ans. dene ke bad !! conclusion - aapka bahot bada kata gaya hai
@mands406
@mands406 21 день назад
या सर्वांना सर्व काही फुकट पाहिजे आणि मेहनत न करताच ऐषोआराम देणारी सरकारी नोकरी पाहिजे. ऊगीचच नको त्या गोष्टींसाठी रस्त्यावर ऊतरून आंदोलन करण्याने काय.होणार!
@sangramchavan1594
@sangramchavan1594 21 день назад
👍👍👍✌💪💯
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 21 день назад
NEET EXAM SCAM, UPSC EXAM, पूजा खेडकर प्रकरण... सरकार fail.
@thecaferacer195
@thecaferacer195 21 день назад
Ekach kara na kahitari mpsc pan karaychi ibps karaychi donhit pan fail whayach😂😂
@agricultureour
@agricultureour 21 день назад
Are gendy modya aalyapasun he hal chalu jhale nahiter 5 varsh bharti vahychi
@user-xn3dg6nd3y
@user-xn3dg6nd3y 21 день назад
Marathi yeta nahi kA
@narenborse7736
@narenborse7736 21 день назад
सगळे हसतखेळत आंदोलन करत आहेत😅
@pv8584
@pv8584 21 день назад
politically motivated 😂
@DrAshani
@DrAshani 21 день назад
मग तुझी आई व्यायला आली..म्हणुन रडत बसायचे का?? त्या खोट्या हास्या मागे खोल दुःख आहे.. तुला नाही कळायचे.. 'बोचसे' ...😢
@narenborse7736
@narenborse7736 21 день назад
@@DrAshani शरद पवार कडून नोटा भेटल्या की यायचं तिथं बोंबलत...अन मग निजावची तिथं
@Alwyslearn
@Alwyslearn 21 день назад
लाज वाटली पाहिजे तुला... मुल काय वेडी आहेत का आंदोलनं करायला... हित जागा येत नाहीत मुल कशाचा अभ्यास 5करणारं
Далее