खूपच हुशार मुलगी आहे मृणाल, काहीही न लपवता बिधास्त बोलते खूप sweet वाटते वाचन पण खूप आहे.भार्गवी ताई तुम्हाला खूप धन्यवाद या गोड मुलीची मुलाखत घेतली म्हणून.तिच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि भविष्यासाठी खूप आर्शिवाद आणि शुभेच्छा.God bless her.❤खूपच छान व्हिडिओ.
भार्गवी तू छान व्यक्तीचे व्हिडिओ बनवतेस.त्यामुळे त्या व्याकिबद्धल गैरसमज असतील तर दूर होतात उदा.मानसी नाईक खूप decent व्यक्तिमत्त्व बोलणं संस्कार विचार आणि खुपगोड स्वभाव.भार्गवी तू पण पण मला फार आवडतेस असेच व्हिडिओ बनवत रहा.I'm prti 70 yrs.
आपल्या चुकांतून शिकणं हे जबरदस्त! सतत नव्याचा ध्यास असणं ही क्वालिटी आवडली तुझं transformation काटा किर्रर्र ! मृनाल खूप नितळ मनाची वाटलीस . हॅट्स ऑफ टू your फॅमिली . त्यानी तुला समजून घेतलं तुला झेललं .😅 लकी यू !
I agreed with her political views, thr is no in between left of us, I m almost from right wing but still mala kahi goshti nahi patat ani kahi goshti left chya pan patatat pn options rahilech nahit suvarnmadhyach nahi ahe
Hi Bhargavi Khoop mast interview zala. Khoop Samjun prashn vicharles. Mi Aaj 1st time ashihi mulgi aahe he samjke.Vayachya mana ne she talks good. Tiche reels with Shivya mala aavdlya nahit aata chi Mrunal khoop changli mulgi aahe.tine nehmi hya interview pramane reels ( intellectual levels che ) karawe
आपल्या चुका अस social platform वर कबूल करणं ही खूप मोठी गोष्ट आहे हा video नविन genration ला समजून घेण्यासाठी मदत करेल. नुसतच नावं ठेवण्यापेक्षा त्यांच्याकडून आपण काही शिकलं देखील पाहिजे.
भार्गवी ताई तुम्ही खूप छान घेता मुलाखत पण हल्ली महिला आणि लहान मुलींवर होणारे अत्याचार खूपच वाढले आहेत त्यावर प्रश्न विचारुन प्रत्येक गेस्ट कडून मते जाणून घ्या आणि त्यावरील उपाय योजना ही विचारा
Tai, hi instagram ya app var famous ahe, tithe Reel hya prakara tun vyakt hote and tithe ti khup prasiddh ahe. Ticha hasana ani sarkha var pahana kadachit nakalat hot asave karan ha ticha pahilach interview ahe, ani ti saravleli actor nahiye.
I’m a dr. Just want to know what’s with her body….she needs nutrition…that will calm her nerves..will affect her social life and confidence…a good body good life….btw me baghitla nhi interview.. and not body shaming her..but she need to work on her body