Nice vdo. I had visited MGhat in 2011. From your vdo, I can see many changes. I liked ur vdo. Your boths presentation was very good. The way you narrate ( your voice tone) is really appreciable. 💐 💐 💐
नेहेमीप्रमाणे मस्त..... MTDC ची सर्वच Resorts मोक्याच्या जागी आहेत.. पण देखभाल आणि सेवा याची बोंब आहे.. पुल एके ठिकाणी म्हणाले आहेत : मराठी माणसाच्या दुकानात सर्वात दुर्लक्षित गोष्ट कुठची असेल, तर ती म्हणजे.. गिऱ्हाईक.. MTDC चे तसेच आहे..