तुमच्या गावाकडच्या वाटेची कांद्याची चटणी,पालकांची भाजी , मुगाचे मुदके , पिठले,भाकरी पाहून आम्हाला आमच्या आईच्या माहेरच्या शेतातच आहोत आणि जेवणावर कधी ताव मारतोय असे झाले . धन्यवाद ,सोबत आयुर्वेद ,भाज्यांचे गुणधर्म ऐकून माझ्या नातवंडांना ही बरीच माहिती झाली .
We love your channel. We live in United states. We heard about rural living from our parents. It is so calming. Thank you so much sharing all the information.