Dr Mugdha, you are such a small kid but your singing is fabulous and melodious. Your singing is like a mature singer of 35 to 40 yrs old. Really fantastic and super. Thank you. Take care. All the best 🙂
हा episode आणि ज्येष्ठ गायक हरिहरन जी जज म्हणून आले होते ( ज्यात मुग्धा, तू राधाधर मधुमिलिंद जय जय हे गाणं म्हटलं होतंस ) तो episode पूर्ण बघायचा आहे. किती तारखेचे हे दोन्ही episodes आहेत आण zee 5 वर बघता येतील का?