२ पैसे आल्यावर कोण कुठला देव अस होत लोकांचं पण एवढा श्रीमंत माणूस आणि त्याच्या तोंडून सुद्धा कुलदेवता, ग्रामदेवता आणि इष्टदेवता असे धार्मिक शब्द ऐकून मन भारावून जातय.
It's unique ceremony attractiveness world's who s. Who ìnjpolitics diplomatic and businesse. Mukesh seems to be very close to power but for business purpose .
Very very nice and inspiring speech of you sir on the auspicious occasion of marriage ceremony of your son's wedding ceremony and God bless to all of you sir and Madam best wishes to all of you sir and Madam 🙏🙏❤️
Nice speech & best wishes to the newly married couple but why you increased the rates of Gio internet ..? Trying to take disadvantage of the Monopoly ? Thats why we Indians love Tata & not Ambani.
@@45udayraj मी बदलले भावा कधीच BSNL❤️ मध्ये पोर्ट केलं पण. 1 पण वाढीव रिचार्ज केला नाही मी याच्या लग्नासाठी.लगेच पोर्ट करून टाकले 😂😂 तरी मी का बोलतोय? तर दुसऱ्यांसाठी जीव तडफडतो भावा 😭😭 एखाद्या गरिबाच्या घरी स्मार्ट फोन पण नाही ,साधे keypad फोन आहेत त्यांना सुद्धा rs १०० + पे करावे लागतात.त्यांना मिस्ड कॉल साठी १० रुपयेच जरी रिचार्ज केला तरी बास होत पण तसे रिचार्ज प्लॅनच ठेवले नाहीत या नालयकानी.त्या मोदीला पहिला घरला घालवायला पाहिजे.bc ने वाट लावून ठेवली सगळी महागाईचा भस्मासूर झालंय. आणि स्मार्ट फोन साठी सुधा २९९ चा प्लॅन दर २८ दिवसाला मारायचा जोक आहे का भाऊ?
कमेंट्स मध्ये भाजप वाले दिसतात वाटत. महाराष्ट्रात राहून इग्रजी बोलतो अरे मराठी बोल ना असेल बडा घराण्याचा महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे मराठी आलेच पाहिजे
भारतीय नागरिक आहे इथ इंटरनॅशनल कशाला हव महाराष्ट्र राज्य आहे लग्न हे हिंदी किंवा मराठी च बोलले पाहिजे. जिस देश नागरिक उस देश की भाषा. हा आमचा देश चा परदेशात जाऊन हिंदी का बोलतो तिथे पण परदेशी नागरिक च राहतात ना का भारत देशाची तुम्ही काय सागतात आम्हाला शहणपण
@@Ginies120 Tumi gelat china mde lagn attend kryla, jithe itr countries che lok pn alet.. To manus Chinese bollel tumhala konalach klnar nahi.. Rather swatacha mulacha lgnat bolavun itrana n smjnari bhasha bollyavr lok vedyat kadhtil..