मित्रा .. तु जे मंदिर दाखवलास ते अप्रतिमच आहे .. पण माझी तुला एक खास रिक्ेस्ट आहे की .. तु देवगड चे पोखरबाव गणेश मंदिर एकदा तरी एक्सप्लोर कर .. थोड सेम आहे .. पण 1 नंबर..
Waghjai Mandir is beautiful. Surrounding is serene. Overall greenery appearing in the video is soothing. Ghavne & usual is typical konkani. But do not overdose the videos with vada pav.
मु. पो.झरे वाडी, तिथे मिळणाऱ्या इतर मेनू बद्दल पण सांगायला हवे होते, शिवाय हॉटेल पण अजून नीट दाखवता आले असते, बाकी प्रयत्न उत्तम आहे, खूप खूप शुभेच्छा.
आपण जो address व्हिडियोमध्ये लिहिला आहे तेच google maps ला search करा. Exact location आहे.मुंबई-गोवा महामार्गावरून झरेवाडी फाटा आहे तिथून आत आल्यावर थोड्या अंतरावर लगेच हॉटेल आहे.