Тёмный

MUKTA GUNDI | सार्वजनिक आरोग्य म्हणजे काय?।Interviewed by Dr Anand Nadkarni, IPH 

AVAHAN IPH
Подписаться 311 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 30   
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 4 месяца назад
सार्वजनिक आरोग्य...चर्चा सत्र अप्रतिम...मुक्ताचे ज्ञान कौतुकास्पद आहे
@aparnamalihalli3285
@aparnamalihalli3285 4 месяца назад
मुक्ता तु आई व आजी सारखीच आरोग्यम् जन संपदा माहिती छान समजावून सांंगितलीस खरंच कौतुकास्पद
@user-ed6hc7kw9z
@user-ed6hc7kw9z 4 месяца назад
मुक्ता मॅडम आमच्या विद्यापीठात प्राध्यापक आहेत, त्यांना प्रथमच मराठीत ऐकताना मजा आली
@nihoor8471
@nihoor8471 4 месяца назад
Ani te pan kitti shush’s h Marathi👌👌👌
@rameshkadampatil7278
@rameshkadampatil7278 4 месяца назад
मला मुक्ता मॅडम यांना काही साहीत्य पाठवायचय, कृपया त्यांचा पत्ता सांगा. कुठल्या विद्यापीठात आहेत ते तरी सांगा प्लीज. मी भेटायला जाईन. धन्यवाद
@vinodinichawan2513
@vinodinichawan2513 4 месяца назад
Dr. Anand and Dr.Mukta doghehi great aahet. I am proud of them..kiti samajacha vichar karat aahet.
@freebk161
@freebk161 4 месяца назад
दोन उत्तम आरोग्य-शास्त्रज्ञ एकत्र येऊन अगदी सोप्या भाषेत संभाषण करून लोकप्रबोधन करतात. अभिनंदन !!! शेवटचा मुद्दा - डॉ मुक्ता म्हणाल्या - मानसिक आरोग्य ही आजची सर्वांची गरज आहे . अगदी बरोबर . मला वाटतं भारतातील त्यावेळच्या पुढार्यांनी धोंडो केशव कर्वे यांचं ऐकलं असतं तर आज भारतात जी भीषण परिस्थिती झाली आहे ती झाली नसती. १९४७ - ३० कोटी आणि २०२४ - १४० कोटी .लोकसंख्या, भारताचा आकार तोच . कुठल्याही राजकीय पक्षाने हा प्रहन हाती घेतला नाही , हेच दुर्दैव .
@kumudkamat8588
@kumudkamat8588 4 месяца назад
Dr Anand Nadkarni yanche abhinandan and krutadnyata. Tyanni Mukata Taincha shodh lavun amhasarkhya video pahanaryana navin vishayachi polakh sarun didli. Mukta tainin khup sundar paddhatine vishay mandala ahe and kharokharach tyavar karya hone apekshit ahe. Ya karyat retired vyaktiana gheun kase karya karta eil yakade laksha dilyas tyancha vel satkarni lagu shakto ani tyanche manasik arugya changale rahu shakte. Vayaskar parantu kshamata aslelya vuaktiana vel satkarni lavayla madat karavi ase mala vatate. Tainna khup khup shubhechha.
@deorambhujbal483
@deorambhujbal483 4 месяца назад
कृपया या बाबतीत सध्या खूप जागरूकता अली आहे।मुंबई ठाणे मध्ये मोठ्या रस्त्यांच्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात जागोजगी व्यायामाची उपकरणे बसविली आहेत ,जेणेकरून जॉगिंग walk करतांना तुम्ही सदर उपकरणांचा तुमच्या आवडीच्या व्यायामासाठी उपयोग करून घेऊ शकता ,त्यासाठी व्यायाम शाळेत अथवा मैदान अथवा पटांगणात जाण्याची आवश्यक्यता नाही।आपण याचा सकारत्मक रित्या विचार करणे गरजेचे आहे।नकारात्मकता कमी करणे गरजेचे आहे असे वाटते ,विचार करा।
@Ramesh.7GP
@Ramesh.7GP 4 месяца назад
Thank you. ताईंना बघून Smita पाटील यांची आठवण आली.
@ashasawant948
@ashasawant948 4 месяца назад
वेगळा विषय, छान माहितीपूर्ण, मांडणी. धन्यवाद.
@sandyk8930
@sandyk8930 4 месяца назад
खूप छान. सार्वजनिक आरोग्याबद्दल योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@vibhaschannel316
@vibhaschannel316 3 месяца назад
This is just great great... Salam Dr. Mukta Gundi..... आपल्याकडे असे किती डॉक्टर्स आहेत जे डॉक्टरकीचा पेशा खऱ्या अर्थाने भुषवित आहेत, जगवताहेत.... ❤
@chinmaypathak6876
@chinmaypathak6876 4 месяца назад
Mast point मांडला आहे
@prafullapathare1930
@prafullapathare1930 4 месяца назад
मुक्ता फारच छान विषय मांडला,व सा.आरोग्य कडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बघावा,हे समजले,धन्यवाद. 👌👍💐
@SnehaApte-oe6nd
@SnehaApte-oe6nd 4 месяца назад
खूप चांगली मुलाखत! वेगळ्या विषयाची ओळख झाली.
@sharmishatharasal1289
@sharmishatharasal1289 4 месяца назад
धन्यवाद सर आणि ताई योग्य सार्वजनिक माहिती दिलीत
@asharamdasi4979
@asharamdasi4979 4 месяца назад
खुप छान ताई आणि महत्वाचं विषय मांडलं मानसिक आरोग्य , कुटुंबिक आरोग्यं
@asharamdasi4979
@asharamdasi4979 4 месяца назад
आणि सार्वजनिक आरोग्य खूपचं महत्वाच
@jaimalashetye1222
@jaimalashetye1222 4 месяца назад
Good information in simple language and with good examples. Janprabhodhanatmak
@kirandeshmukh660
@kirandeshmukh660 4 месяца назад
Mast
@narendraatre7980
@narendraatre7980 4 месяца назад
खूप छान! 👏👏👏💐💐
@preranapatki2560
@preranapatki2560 4 месяца назад
वेगळाच विषय...खूप छान माहिती.
@jayeshwandekar7569
@jayeshwandekar7569 4 месяца назад
Khup chan mahati
@shrinivaskulkarni1215
@shrinivaskulkarni1215 4 месяца назад
Khup Chan Tai
@deorambhujbal483
@deorambhujbal483 4 месяца назад
पब्लिक social मेडिसिन (PSM) या विषयावर सुद्धा प्रबोधन करा व हा विषय आपल्या विषयाशी कसा निगडित आहे हे उदाहरणे देऊन स्पष्ट करा।प्रेषकांच्या कमेंटला उत्तर देणे गरजेचे आहे ,त्यामुळे आपली न नाडकर्णी सरांच्या वेध संस्थेची विश्र्वास हाराता, वाढेल।याची कृपया नोंद घ्यावी।
@preranapatki2560
@preranapatki2560 4 месяца назад
सुखु दुखू कल्पना and पर्यावरण याविषयी अजून माहिती कुठे मिळेल and आपण या कल्पना कश्या राबवू शकतो. त्याविषयी माहिती मिळेल का
@bharatikelkar159
@bharatikelkar159 4 месяца назад
भाताची लावणी असं म्हणतात, रोवणी नाही. तिथे काम करूनही चुकीचा शब्द वापरताय याचं आश्चर्य वाटतंय.
@sujatpregnacare5350
@sujatpregnacare5350 4 месяца назад
Hello mam I wish to contribute in similar work need your guidance How can I contact you...Dr Sangeeta Ranade
Далее
iPhone 16 - презентация Apple 2024
01:00
Просмотров 116 тыс.
designTimber - NMIS
1:02:05
Просмотров 12