मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 वर आधारित येणाऱ्या निरीक्षक पदाच्या परीक्षेमध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या धरतीवर प्रश्नांची निर्मिती केली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्यास मदत होईल. या व्हिडिओमध्ये अधिनियमांमधील प्रकरण एक व दोन वर आधारित प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.येणारेआहे व्हिडिओमध्ये उर्वरित प्रकरणांचा समावेश करण्यात येईल.
11 окт 2024