@@ankitkadam2829 अरे, सर जी Thanks वगैरे ची जरूरी नाही. मराठी भाषेतूनच आपले व्हिडिओ व्होल्गस् महाराष्ट्र भर लोकांना बरोबर समजतात. सांगु नये.पण गुहागर येथील एका व्होल्गस् ला,(स्थानिकां कडे,गुहागर पंचक्रोशीत चौकशी केली,१००% कोणीही त्याला ओळखत ही नाही)तो हिंदी भाषे (कदाचित तो परप्रांतीयच असावा 🤔) पेक्षा मराठी भाषेत व्हिडिओ अपलोड कर, असे मी सांगीतल्या मुळे,तो अत्यंत अश्लाघ्य भाषेत माझ्याशी संवाद साधला.शेवटी तर दुसर्या नावाच्या व्होल्गस् वरुन चक्क धमकी दिली 🤷♂️. काय म्हणावे अशा परप्रांतीय व्होल्गर्स,व्हिडिओ काढणार्याला? ज्या सबस्क्रायबर्स च्या जीवावर पैसे मिळवतात, त्यांनाच अशी अश्लाघ्य भाषेत बोलणें. म्हणजे हा संन्मांनिय सबस्क्रायबर्स चा अपमानच आहे . असे माझे माणने आहे. त्याच्या कर्मांनेच तो भिकेला👎 लागणार. 😤
@@ankitkadam2829अरे नाही दोस्त. No Thanks👎. खरोखरच महाराष्ट्रातील मराठी माणसांना मराठी भाषेतीलच व्होल्गस् व्हिडिओ आवडतात, समजतात. बरोबर आहे ना. गुहागर मधील कोणी एक व्होल्गर्स, व्हिडिओ काढणारी व्यक्ती,नेहमी हिंदी भाषेत व्हिडिओ अपलोड करत होता.कदाचित तो परप्रांतीयच असावा. ते गुहागर बीच वर तट्टू, उंट फेरफटका मारणारे परप्रांतीय असतात ना, त्यां पैकीच असावा. त्याला मी,गुहागर,महाराष्ट्रात राहून,मराठी भाषेत व्हिडिओ का काढत आहेत🤔 म्हणून प्रश्न विचारला. तर चक्क त्या व्होल्गर्स ने मला चक्क अश्लाघ्य भाषेत "अरे तुरे " प्रत्युतर दिले.त्या वर, अरे बाळा, मी तुझ्या काका, वडिलांच्या वयाचा असेन, तुला योग्य सांगु ही शकत नाही का❓असे योग्य उत्तर दिले. त्यावर समाधान झाले नाही म्हणून,दुसऱ्या नावाच्या व्होल्गर्स वरून परत एकदा अश्लाघ्य भाषेत दुरूत्तरे,चक्क धमक्या दिले😮. त्याला मी म्हणालो देखील,बाळा तुझ्या काका, वडीलांच्या वयाचा असेन मी.चुकीचे किंवा वाईट काहीच सांगितले नाही. त्या वर,"आता तुझी सिन्यारिटीच काढतो" अशी धमकी दिली. योगा योगाने,पर्यटनासाठी मी गुहागर येथे आलो होतो.तेथील स्थानीकां कडे,चौकशी केली 🤔असे लक्षात आले,१००% त्याला कोणीही धड ओळखत ही न्हवते. मला सगळेच व्यावसायिक म्हणाले देखील,की हा बीचवर जे तट्टू,ऊंट फेरफटका मारणारे परप्रांतीय असतात ना.त्यांच्याच पैकी कोणी तरी " नालायक " असावा.ज्या सबस्क्रायबर्स च्या जीवावर पैसे मिळवतात, त्यांच्याशीच कृतघ्न ता चांगली न्हवे😮. तेथील,प्रसिद्ध व्यावसायिकांनी त्याला लक्षात ठेवले आहेच. सापडला की,त्याच्या वर योग्य ती पोलीस कारवाई,किंवा त्यांच्या परीने,योग्य तो निकाल करण्यात येईल.असे म्हणाले आहेत. कारण महाराष्ट्रातील सबस्क्रायबर्स चा असा अपमान, अश्लाघ्य,अरेतुरेप्रत्युतर, त्यांना देखील रुचले नाही🙅