Тёмный

Must watch If you are born on 8, 17 or 26 | जन्मतारीख ८, १७, २६ तारखेचे धडपडी स्वभावाचे? Gurumauli 

Lokmat Bhakti
Подписаться 1,2 млн
Просмотров 99 тыс.
50% 1

आपला जन्म हा ज्या दिवशी होतो ती वेळ आपल्यासाठी शुभ असते. आपण जन्मतो तेव्हा आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. गुरूजी वर्ग आपल्या जन्मतारखेवरून आपली पत्रिका काढतात. पत्रिकेवरून ते आपले नशिब म्हणजेच भाग्य काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणून गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी ८, १७, २६ तारखेचे भविष्य यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#AnnasahebMore #Gurumauli #LokmatBhakti #DindoriPranitSevaMarg #Ashtrology #Numerology #DateofBirth
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
@vishaliahire5951
@vishaliahire5951 Год назад
खुप छान माहिती दिली याबद्दल धन्यवाद दादा तुम्हाला
@vishaliahire5951
@vishaliahire5951 Год назад
श्री स्वामी समर्थ धन्यवाद दादा तुम्हाला
@rahulgujar2843
@rahulgujar2843 Год назад
II II Shree Swami Samarth , Jai Jai Swami Samarth II II
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 2 года назад
परमपूज्य गुरु माउली आपल्याला साष्टांग नमस्कार. माझी जन्मतारीख 17 मार्च 1951 आहे. 30 वर्षांपेक्षा जास्त वकिली व्यवसायात आहे. शिवाय Mediator and Arbitrator आहे. माझे सुरुवातीला आयुष्य कष्टात गेले. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे मला काही अनुभव आला नाही. मी अजूनही Legal field मद्धे आहे. Strong, healthy and energetic आहे. धन्यवाद !!
@akashmhatre9098
@akashmhatre9098 3 года назад
||ओम श्री गं गणपतये नमः|| ।।अनंत कोटी ब्रमम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चीदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय।। ।।ओम श्री स्वामी समर्थ।। ।।ओम श्री स्वामी समर्थ नमः।। ।।ओम श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ।। ||ओंम श्री गुरू माऊली|| || श्री स्वामी समर्थ || मेहेनत आमची आशीर्वाद माऊलीचा प्रेम तुम्हा सर्वांचा 🙏माऊली🙏 🙏धन्यवाद🙏
@taufiqsayyad5941
@taufiqsayyad5941 2 года назад
नीलम रत्न किती कॅरेटच घ्यावं आणि कोणत्या अंगठीत घालणे याची माहिती द्यावी
@kalyanshinde8160
@kalyanshinde8160 2 года назад
Very Good 👍👌👍 Guruji !
@ujwalapagare7315
@ujwalapagare7315 6 месяцев назад
डोकेदुखी वर काहीतरी उपाय सांगा ना
@abhaynaik1940
@abhaynaik1940 2 года назад
Jay Sawmi samarth
@rutujashirgaonkar4750
@rutujashirgaonkar4750 2 года назад
Agdi barobar🙏🙏
@amolnalawade1815
@amolnalawade1815 2 месяца назад
ha 😊
@meghnapednekar8976
@meghnapednekar8976 2 года назад
Shri Swami Samarth 🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 года назад
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@prasantkhobragade8658
@prasantkhobragade8658 3 года назад
अगदि बरोबर आहे १००/
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@mangeshkamandar3588
@mangeshkamandar3588 3 года назад
Shree swami Samartha
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@RhushiMore-tw5om
@RhushiMore-tw5om Год назад
maaf kra pn Mazi dob 17ahe pn as kahich ghadl nahi
@sunitchaudhary4614
@sunitchaudhary4614 2 года назад
13 n.21 tarkheche nahi ka
@avdutpatil2501
@avdutpatil2501 3 года назад
Mazi tarik 8 aahe pn apn sangtay asa khich nhi ho
@mangeshagnihotri4241
@mangeshagnihotri4241 3 года назад
माझ्याबाबतीत पण यातले काहीच घड़ले नाही 😗😙😚🙃🤔
@siddhitamahadik422
@siddhitamahadik422 2 года назад
Mazi. Janam tarika. 8 ahe
@drawingfreeclass3716
@drawingfreeclass3716 2 года назад
6.7.8
@sunilgajadharane3050
@sunilgajadharane3050 Год назад
9
@mrunalbagul7517
@mrunalbagul7517 3 года назад
🙏🙏🙏
@shubhamherlekar1825
@shubhamherlekar1825 3 года назад
24 आहे
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@pradnyayadav2122
@pradnyayadav2122 3 года назад
Mazahi lahanpani khup doka dukhaycha...
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@RBGayke
@RBGayke 3 года назад
अस काही च होत नाही,
Далее
Мечты, которые сбылись♥️
00:17
Successful 2024 For People born on 8,17,26
18:22
Просмотров 562 тыс.