दादा...जर खरंच असच केलं ना या लोकांसोबत तर समाजात आत्याचार होणार च नाहीत... सगळे एका लाईन मध्ये उभे करून कापले पाहिजेत😒 त्या लोकांना आणि त्यांच्या सोबत राहणाऱ्यांना, सगळं माहित असून पण सोबत करणाऱ्या सगळ्यांना अशीच शिक्षा द्यायला पाहिजे... याने तरी सरकार जागे होईल🙏🏻 खरं सांगायचं म्हटलं तर दोष फक्त सरकारचा नाही तर संपूर्ण न्याय व्यवस्थेतच आहे, पैसे घेऊन केस दाबणारे लोक, पैशांच्या दबावाखाली शांत बसायला लावणारे नेते, आणि हे सगळं घडत असतानाही डोळे उघडे असूनही आंधळे असल्यासारखी वागणारी जनता, जाऊदे आपल्याला काय हो आपल्या घरात थोडी होत आहे असा विचार करून लोक पुढे जातात, समाजामध्ये कितीतरी भर रस्त्यावर गोष्टी घडतात, आत्ताच घडलेली कोलकताची किंवा उज्जैन ची केस सर्वांना माहित आहे कोणी काय केले पण तरीही डोळ्यावर पट्टी बांधून सगळे चाललेय... कॅन्डल मार्च केली घोषणा दिल्या म्हणजे झालं असं त्यांना वाटतं दुसऱ्या दिवशीपासून सगळे त्यांच्या कामाला लागणार.... आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्रासून जाणार फक्त ती मुलगी तिच्या घरचे आणि त्या घरच्यांनाही त्रास देणारा तो समाज... खरंतर याच गोष्टींमुळे आजकाल लाखो पालक आपल्या मुलींना शिकायची इच्छा असूनही बाहेर शिकायला पाठवत नाही कमी वयात त्यांची लग्न करून देतात... आणि आपण फक्त बघत राहतो... Concept खरंच खूप छान होती याला Impliment पण करावं च म्हणते मी
Asha property valya chi aaj kal samajat garaj ahe... Bhari video kelis kiran bhau... Ek number...❤ Nustya menbatyani kahi honar nahi.. ya gund ani politician la khechla pahije asach...