Тёмный

MVA च्या मुख्यमंत्रीपदाच्या चेह-यावरुन Uddhav Thackeray यांनी यू-टर्न घेण्याची नेमकी कारणं काय आहेत? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 96 тыс.
50% 1

#BolBhidu #UddhavThackeraySpeech #SharadPawar
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरून मागील काही दिवसात महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळत होतं. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र आता स्वता उद्धव ठाकरे यांनीच मविआच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात याबाबत एक महत्त्वाचा खुलासा केलाय. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा. मी येथेच त्याला पाठिंबा जाहीर करतो.
असं वक्तव्या ठाकरेंनी केलंय. खरतर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वारंवार उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यात यावा अशी मागणी लावून धरली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठीच दिल्ली दौरा करत काँग्रेस हायकमांडची भेट घेतल्याचंदेखील बोललं गेलं. मात्र तरीदेखील आज उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे काँग्रेस आणि शरद पवार गटाला त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केलीये. त्यामुळे सुरुवातीला मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसलेल्या ठाकरेंनी आता अचानक माघार का घेतलीये. या माघार घेण्यामागे काय कारण असू शकतायेत जाणून घेवूयात या व्हिडीओच्या माध्यमातून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 472   
@appa7235
@appa7235 25 дней назад
आपली लोकशाही म्हणजे काही घरांची काही परिवाराची हातातली बाहुली बनली आहे
@amolkotmale9779
@amolkotmale9779 25 дней назад
Feku chya ghari Pani bharayliy lokshahi
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 25 дней назад
एकंदरीत सर्व प्रकार पाहिल्यास अलिकडे लोकशाही राहीलीच नाही, ठराविक लोकांची मक्तेदारी झाली आहे,आणि बहुसंख्य जनताही घराणेशाहीलाच खतपाणी घालतांना दिसतात, इंग्रज गेले पण हे ठराविक घराण्यातले ठराविक लोक महाराष्ट्रातील जनतेच्या मानगुटीवर बसले आहेत.
@amolkotmale9779
@amolkotmale9779 25 дней назад
@@appa7235 Feku hyachach bhandval karun tin Vela sattet baslay.
@appa7235
@appa7235 25 дней назад
@@namdeodudhale9750 जनतेच्या मनात खरी लोकशाही रुजली नाही जनतेला नेहमी गुलाम राहणे अवडाते याला कारणभूत जनताच आहे
@Ssonawane890
@Ssonawane890 25 дней назад
Udasintin mule banu dili ahe.
@devendra_padwal
@devendra_padwal 25 дней назад
कुठलीही निवडणूक न लढता ,सरळ मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात एकमेव राजकरणी असतील !
@maya-yf9cs
@maya-yf9cs 25 дней назад
😂😂😂सही पकडे है 🤪🤪
@Official-bg1dt
@Official-bg1dt 25 дней назад
​@@maya-yf9csअंधस्वप्नच पाहा तु
@maya-yf9cs
@maya-yf9cs 25 дней назад
@@Official-bg1dt मग लांड्या तु कोणती स्वप्न बघतोय
@kaustubhtare5881
@kaustubhtare5881 24 дня назад
😂😂
@Satya29Nov85
@Satya29Nov85 24 дня назад
ते पण मागच्या दाराने, (विधानपरिषद) आणि मोदींना फोन करून विनंती केले म्हणुन...😂
@the-nikhil8502
@the-nikhil8502 25 дней назад
- मुंबईलाच महाराष्ट्र समजणे - वर्क फ्रॉम होम सरकार चालवणे - प्रकल्पाला थांबवणे - हिंदुत्व तर विषयच सोडला साहेबांनी - सेक्युलर रहा पण रोजगार, शिक्षण, महिला सुरक्षा, इंडस्ट्री या साठी काही प्लॅन आहे का निवडणूक फक्त माझा पक्ष चोरला या वर लढवायची.
@SnehalIngawale-io6ul
@SnehalIngawale-io6ul 25 дней назад
😂😂
@tusharlandge1785
@tusharlandge1785 25 дней назад
CORRECT
@NaughtyAmerica-s8c
@NaughtyAmerica-s8c 25 дней назад
😂😂😂😂 उद्धव खान.....मर्द , मावळे , बाप चोरल , पक्ष चोरल, नामर्द, दम असेल तर , बगुन घेतो, .......यावर फक्त भाषण ऐक्यच😂😂
@Narcissist_17
@Narcissist_17 25 дней назад
एका देशाचे *पंतप्रधान* तर दाढी करायला घाबरत होते कोरोना वेळी🤣🤣😜😁
@NaughtyAmerica-s8c
@NaughtyAmerica-s8c 25 дней назад
@@Narcissist_17 tujha amma chi dadhi vadle khalchi ti kadh adhi ...landya
@SunriseYT.1122
@SunriseYT.1122 25 дней назад
उद्ध्व to राहुल : मी आजून मुसलमानांन साठी काय करू की तुम्ही मला मुख्यमंत्री नेमतान राहुल to उध्दव : तुम्ही मुसलमानांन साठी सगळ केलं फक्त आता खतना करायचं राहिला 😂😂
@PiyushPatil-y1e
@PiyushPatil-y1e 25 дней назад
😂😂
@tusharlandge1785
@tusharlandge1785 25 дней назад
🤣🤣🤣🤣
@tusharlandge1785
@tusharlandge1785 25 дней назад
#CORRECT
@Lucifer8087
@Lucifer8087 25 дней назад
😂😂😂😂😂😂😂
@kulbhushanbhaware
@kulbhushanbhaware 25 дней назад
हा पोरगा जातीवादाचा मानसिक रोगी आहे. याचा जन्म मुस्लिम जाती मधे व्हायला पाहिजे होता नाहीतर sc, st मधे तरी व्हायला पाहिजे होता तेव्हा याला समजल असत की जातीवाद काय आहे.
@MichellaTaylor
@MichellaTaylor 25 дней назад
मी पण उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता होतो परवा कामा निमित्त मुंबईला साहेबाना भेटायला गेलो 3 दिवस वाटतं बघितली साहेब एकदा पण भेटले नाहीत काम झालं टांगा पलटी असतो यांचा आधी त्या एकनाथ शिंदे ना विरोध करायचो पण तो बरोबर बोलत होता
@never_everddiss
@never_everddiss 25 дней назад
😂😂😂 maja aali
@Jaanlogs123
@Jaanlogs123 25 дней назад
Tu kon jaat nhi nisti fekto😂
@audhootpanhalkar6805
@audhootpanhalkar6805 25 дней назад
tu kon andhbhakta😂
@MichellaTaylor
@MichellaTaylor 25 дней назад
@@audhootpanhalkar6805 बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे
@pravin671
@pravin671 25 дней назад
Navavarun tari tuzya ...balasaheb England la gele hote mahit navhte.... 30 paise Wale andbhakta
@manojparasnis4080
@manojparasnis4080 25 дней назад
लोकसभेला शिवसैनिकांनी भरभरून मतदान केलं. तीथं पक्ष पाहीला नाही.जर जास्त जागा त्याचा मूख्यमंत्री होणार असेल तर शिवसैनिकांना कॉंग्रेसला मतदान करताना विचार करावा लागेल. 🙏🙏🙏
@never_everddiss
@never_everddiss 25 дней назад
Good BJP la kra vote
@tusharlandge1785
@tusharlandge1785 25 дней назад
@@never_everddiss CORRECT
@sachinmalekar3083
@sachinmalekar3083 24 дня назад
​@@never_everddisszaaata ani 🔔 Bjp maharashtrdrohi
@Dk2-vs7hh
@Dk2-vs7hh 22 дня назад
@@sachinmalekar3083Hindu drohi la vote kar maag
@sunnychavan3741
@sunnychavan3741 25 дней назад
उध्दव ठाकरे ताकत कमी झाली आहे . मुस्लिम आणि दलित लोकांच्या vote मुळे लोकसभा फायदा झालां आहे हे लक्षात घ्यावे हि मत काँग्रेस ची होती.
@mandargole7831
@mandargole7831 24 дня назад
Ha Hilde South mumbai la purna muslims vote arvind sawant la bhettle mhnun win zhale....hindutva gela tel lavat asa zhala ahe ubata cha ata....
@prash6969
@prash6969 24 дня назад
@@mandargole7831tuzya aaivar udvunghe mag sagle
@ajayscompetativeworld7469
@ajayscompetativeworld7469 25 дней назад
इथे जमलेल्या तमाम हिंदू बांधवानो....कदाचित आता हे शब्द कधीच ऐकायला भेटणार नाहीत
@surajkkr3280
@surajkkr3280 25 дней назад
Tevha balasaheb hote, ha test tube baby ahe
@avi9312
@avi9312 25 дней назад
​@@surajkkr3280 tumchi comments vachun tumchi kuposhit buddhi kalte
@V4shee
@V4shee 25 дней назад
उद्धव मुस्लिम लोकांची चाटतो अणि हिंदूना बांधव म्हणतो लाज पण वाटत नाही
@gangadhar952
@gangadhar952 25 дней назад
@@ajayscompetativeworld7469 ,,,,,,उद्धव सभेत एकदाच पाद,,,,,, ,तुम्हाला आवडते म्हणून काय सारखे ". पा++"रहातील?
@tusharlandge1785
@tusharlandge1785 25 дней назад
@@avi9312 ani tuzi comment vachun tu #BLOODY SECULAR aahe ase kalte
@samadhankunde12
@samadhankunde12 25 дней назад
आम्ही फक्त हिंदू जय शिवराय❤
@kcr3377
@kcr3377 25 дней назад
हिंदू सगळेच आहेत पण तू देशद्रोही तर नाहीस ना
@tusharlandge1785
@tusharlandge1785 25 дней назад
❤❤❤
@shivamkurhekar
@shivamkurhekar 24 дня назад
ज्याच्या सीट जास्त त्याच वजन जास्त त्याचा च cm पण होईल थोडक्यात सीट वर सगळं अवलंबून आहे उद्धव ला या वेळेस काँग्रेस वाले स्वतः ची वोट बँकेचे मत घेऊ देणार नाही सीट नाही तर cm पद पण नाही. जे BJP नी केलं तेच आता काँग्रेस वाले उद्धव ठाकरे सोबत करत आहे 😅😢
@ganeshnimbalkar2607
@ganeshnimbalkar2607 25 дней назад
काय पण करा महाविकास आघाडी नको सगळे घरानिशाही आहे सगळे आपापल्या घर भरोन घेतात
@IshanyaHealing
@IshanyaHealing 25 дней назад
Thakare ह्यांच्या पाठीशी कोणीही नाही .. दिल्ली la जाऊन झुकले
@tusharlandge1785
@tusharlandge1785 25 дней назад
#JHUKALA 🤣🤣🤣
@sachinjadhav-vp2yx
@sachinjadhav-vp2yx 25 дней назад
अकार्यक्षम मुख्यमंत्री उद्धव ज्यांनी आपल्या वडिलांचे म्हणजे आमच्या बाळासाहेबांचे विचार सत्तेसाठी व खुर्चीसाठी बाजूला सोडले....
@lsssllss6683
@lsssllss6683 25 дней назад
उबाठा आत्ता मुख्यमंत्री पदाबद्दल काहीच बोलणार नाही सिट निवडून आल्यानंतर आपला रंग दाखवेल .
@amolkotmale9779
@amolkotmale9779 25 дней назад
Te kay fadanvis ahe ka rang badlayla
@lsssllss6683
@lsssllss6683 25 дней назад
@@amolkotmale9779 are bhava fadanvis kay ani ubatha kay sagale ekach maleche mani ani ubhatha evtha imandar asel tar wakf board var tham bhumika ka ghetali nahi,hindu ani Muslim doghanahi ka latkat theval?
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar 25 дней назад
​@@amolkotmale9779pruthvi baba barobar gar karun khanar uddhav murkh aahe 😂😂😂
@prashantkale589
@prashantkale589 25 дней назад
​@@amolkotmale9779fadnvis tuza baap ah
@Satya29Nov85
@Satya29Nov85 24 дня назад
2019 ला मुख्यमंत्री पदाचा चेहरा फडणवीस होते, जर जनतेला वाटलं असतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा तर उद्धव ठाकरे यांचे जास्त आमदार निवडून दिले असते बीजेपीचे नाही. जनतेने उद्धव ठाकरे यांचे फक्त अर्धे आमदार निवडून दिले, 2019 ला कोट्यवधी जनतेशी गद्दारी करून विरोधी पक्षात बसण्यासाठी ज्यांना जनतेने कौल दिला होता, त्या काँग्रेस आणि शरद पवारांसोबत गेले. आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणला तो एक निर्णय जबाबदार आहे.
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 25 дней назад
शरद पवार आणि काँग्रेस ला. अजुन ओळखले नाहीं अजुन झुकवणार उध्दव ठाकरे यांना
@sunilchaudhari150
@sunilchaudhari150 25 дней назад
भाजप ने उध्दवखान पठानचा बेगडी चेहरा फाडून फेकला .आता शरद पवार व काॅंग्रेस पुरे लक्तरे काढतील ,व संजयखान व उध्दवखान पठान राहूल गांधी नावांच्या पप्पूचे पायावर लोटांगण घालतील .
@ajayscompetativeworld7469
@ajayscompetativeworld7469 25 дней назад
दिल्ली पासून गल्ली पर्यंत फिरले पण कोणीच भाव देईना.ठाकरे पुरते अडकलेत. हिंदुत्व बद्दल बोलाव तर वोट जातील.vaqf बद्दल नाही बोलले तरी वोट जातील.. आपली पारंपरिक "भूमिका " सोडल्याचे परिणाम. परत या उद्धवजी नादी लागू नका यांच्या काम संपलं की लोणचं घालतील तुमच हे लोक. आमी आतुर आहोत तुमचे शब्द ऐकण्यासाठी.. इथे जमलेल्या तमाम हिंदू बांधवानो
@Attttattttt
@Attttattttt 25 дней назад
Ata Jr thakrey ne suntha keli nahi tr muslim pn mt denar nahi
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 25 дней назад
आता विसरा 😂😂😂 उद्धव साहेबांचे मत परिवर्तन होऊन त्यांनी धनुष्य बाण वाली शिवसेना सोडली. त्यांचे हिंदुत्व भाजप सारखे राहिले नसुन कॉंग्रेस सारखे झाले आहे. तुस्टीकरण वाले
@dattarammore5623
@dattarammore5623 25 дней назад
तू किती मानधन घेऊन बोलतोयस तुझं उद्धव साहेबान वरील प्रेम खूप आहे गड्या विना करणंच टाकत घालू नका जय महाराष्ट्र
@Satya29Nov85
@Satya29Nov85 24 дня назад
यांचे अनेक मित्र उद्योगपती गुजराती-मारवाडी आहेत, महानगरपालिकेचे सर्वाधिक मोठे कंत्राट गुजराती-मारवाड्यांना का द्यायचे? मतांसाठी हिंदू असलेल्या मराठी-गुजराती मध्ये वाद पेटवायचं आणि मुसलमानांना एकत्रित करून उमेदवारांसाठी फतवे काढून हिंदूं कडेच मत मागायचं. यांचे सर्व धंदे जग जाहीर झाले आहेत!
@surajkkr3280
@surajkkr3280 25 дней назад
त्याने मातोश्री चा मदरसा केला आहे 😢
@V4shee
@V4shee 25 дней назад
मातोश्री च अम्मीजान केल यान
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 25 дней назад
नंतर ते हज यात्रेला पण जाणार आहेत सब्सिडी चा फायदा घेऊन
@Official-bg1dt
@Official-bg1dt 25 дней назад
टरबूजानंही तेच केलंय
@user-ct1zg5tp3j
@user-ct1zg5tp3j 25 дней назад
​@@Official-bg1dtतु 🐖आहे
@drswapnilchavan
@drswapnilchavan 25 дней назад
Kadak...ek number आवडला आपल्याला
@sayajipawar2468
@sayajipawar2468 25 дней назад
उबाठा म्हणे मला मुख्यमंत्री म्हणा मला मुख्यमंत्री म्हणा .. कुणी म्हणेना मग पलटी मारली
@rajivk1973
@rajivk1973 25 дней назад
कोणीच भाव दिला नाही उस्मान ला 😂
@kcr3377
@kcr3377 25 дней назад
तू देशद्रोही आहेस
@sandeeppal8904
@sandeeppal8904 25 дней назад
😂😂😂 एक नंबर 😂
@SnehalIngawale-io6ul
@SnehalIngawale-io6ul 25 дней назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Satya29Nov85
@Satya29Nov85 24 дня назад
साहेबांना आदराने बोल! उस्मान भाई वसुली वाले..
@mity521
@mity521 24 дня назад
दीड दीड वर्षे आलटून पालटून मुख्यमंत्री सर्व पक्षांचे असावेत नाही तर आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत 😂😂
@HSG123-K9
@HSG123-K9 25 дней назад
हे शहाणपण 2019 ला दाखवलं असता तर पक्ष पण राहिला असता, हिंदुत्वाशी साथ पण सुटली नसती आणि केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सत्तेत राहता आले असते.
@dattatraysathe3510
@dattatraysathe3510 25 дней назад
आरे भावांनो.देश.हा. सेक्युलर आहे.सरकार पण नसेल तर जाहीर करावे.हे हिंदूंचे आहे
@Crenuse4051
@Crenuse4051 25 дней назад
Hoil na ajj na udya hindu rastra hoilach
@Satya29Nov85
@Satya29Nov85 24 дня назад
आपल्या घरातल्या स्त्रिया, प्रॉपर्टी, धर्म, सुरक्षित ठेवायचा असेल तर हिंदू राष्ट्र झालाच पाहिजे..!
@shrikantmotarwar
@shrikantmotarwar 25 дней назад
सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली❌ सोनिया गांधी राहुल गांधी यांना शरण गेले✅😂😂
@SpSp-wy5if
@SpSp-wy5if 25 дней назад
शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख लोकप्रिय मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
@samandar_Ka_Lutera
@samandar_Ka_Lutera 25 дней назад
कर्तृत्व काय आहे म्हनून याना मुख्यमंत्री बनवणार, ना धड प्रशासन कळत ना अर्थकारण. मुख्यमंत्री पद घेऊन राज्य सांभाळाव लागत घरात अंडी दिल्याने लोकांचं कल्याण नाही होत
@Narcissist_17
@Narcissist_17 25 дней назад
*आणि म्हणून* तर Ph.D आहेत राजकारणात,समाजकारणात,अर्थकारणात😂😂😂
@pravinkhedkar6139
@pravinkhedkar6139 25 дней назад
Congress ne Kolla UBT la 😂
@Satya29Nov85
@Satya29Nov85 24 дня назад
😂
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 20 дней назад
पण जनता कधी कोलणार?
@TheAshu127
@TheAshu127 25 дней назад
बरोबर आहे उद्धव ठाकरे पक्षामध्ये लक्ष द्यावे महाविकास आघाडी चा प्रचार बंद करावे
@sgodbole1
@sgodbole1 25 дней назад
ते एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होते ना?
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 25 дней назад
पण स्वतःच मुख्यमंत्री झाले होते ते.
@ganeshmhaskar6270
@ganeshmhaskar6270 25 дней назад
मागच्या वेळेस उबाठा ला मिळालेल मुख्यमंत्रीपद हा अनपेक्षित अपघात होता या पुढे हा फक्त ''भावी'' च राहणार 😂😂😂
@ajaynirhali5680
@ajaynirhali5680 25 дней назад
कायम स्वरूपी भावी - फक्त आणि फक्त टरबुजा 😂
@surajkanal403
@surajkanal403 25 дней назад
फक्त आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे.. 🚩🚩🚩
@user-xt8ko9mn2g
@user-xt8ko9mn2g 24 дня назад
हे ठाकरे बोलतात पण माघार घेतात ... माघार न घेणारे एकच .... हिंदुह्रदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे...एकमेव...
@rbcakes1127
@rbcakes1127 25 дней назад
Congress ne nakki yacha gem kela 😂
@rajshinde7709
@rajshinde7709 25 дней назад
मराठी माणूस, न्याय हक्क, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची अस्मिता, हिंदु, छत्रपती शिवाजी महाराज, हे सर्व शब्द आता शीतगृहात (कोल्डस्टोरज)मधे ठेवले.? "एक तमाम मराठी माणूस"😅
@Ravi-zh1lu
@Ravi-zh1lu 25 дней назад
राहिलेली होती ती पण waqf la support करून घालवली
@user-ug8ck7zq6s
@user-ug8ck7zq6s 25 дней назад
Schedule 10 पक्षांतर बंदी कायद्याचा निकाल विधानसभा निवडणुकी अगोदर आला नाही तर पुन्हा पक्ष फोडाफोडी,पक्षांतरे ,आमदारांच्या इकडे तिकडे उड्या हे प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळतील
@mayurpawar9324
@mayurpawar9324 25 дней назад
कोणीही येऊद्या सगळ्या पार्ट्या ह्या Pvt limited companies आहेत ज्या फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात. राजकारण हे एक buisness करण्याचं साधन आहे.
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj 25 дней назад
GhaR kombda good decision
@harshwardhansathe8071
@harshwardhansathe8071 25 дней назад
Tuzy ai cha navra
@Official-bg1dt
@Official-bg1dt 25 дней назад
लॉकडाऊन मध्ये तुम्ही घरकोंबडेच होते ना !
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj 25 дней назад
@@harshwardhansathe8071 Tuzya Aaicha navRa Me hain hijdya
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj 25 дней назад
@@harshwardhansathe8071 Tuza Baap hai Me Tuzya Aai LA vichaR
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj 25 дней назад
@@harshwardhansathe8071 Tuza Baap hai Me Tuzya Aai LA vichaR pappa kuthe hai
@rushikeshmoredeshmukh7772
@rushikeshmoredeshmukh7772 25 дней назад
मुख्यमंत्री होणार तर‌ फक्त महायुति चाच 💯 मग तो कोन होनार हे एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार आणि मग मोटा भाई . पण होणार तर महायुति चाच मुख्यमंत्री जास्तित जास्त चांस एकनाथ शिंदे साहेब यांचे आहेत आणि ते मराठा आठेत आणि त्यांची नाळ जनतेशी जोडलेली आहे
@ajaynirhali5680
@ajaynirhali5680 25 дней назад
महायुतीला सत्तेसाठी आता १०-१५ वर्ष वाट पाहावी लागणार ..
@rushikeshmoredeshmukh7772
@rushikeshmoredeshmukh7772 25 дней назад
@@ajaynirhali5680 तुम्हाला महा विकास आघाडी म्हणायच असेल 🤣🤣💯
@prathamesharage
@prathamesharage 25 дней назад
लोकसभेला बघितलं कि. महाआघाडी कि महायुती ​@@rushikeshmoredeshmukh7772
@marutipatil7531
@marutipatil7531 25 дней назад
उद्धव ठाकरेंनी स्वतः जनतेतून निवडून येऊन दाखवावे.
@user-ug8ck7zq6s
@user-ug8ck7zq6s 25 дней назад
उद्धवजी ठाकरे यांचे स्वप्न आहे की सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचे आहे
@vinayakvirnodkar6820
@vinayakvirnodkar6820 25 дней назад
Usman Favdecha Vijay aso 😂😂😂😂😂😂😂
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 25 дней назад
उद्धव ठाकरेंचे 15 आमदार निवडून येणार नाहीत..आणि स्वप्न CM पदाचे..काँग्रेस आणि शरद पवार दोघे बरोबर घोडा लावतील
@tusharlandge1785
@tusharlandge1785 25 дней назад
🤣🤣
@virajpasalkar2272
@virajpasalkar2272 24 дня назад
सर्व सुरळीत चाले असताना कोणताही प्रशासकीय अनुभव नसतांना २०१९ ला मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्र चे सर्वात जास्त पक्ष स्वताचे नुकसान करुण घेतले
@kulbhushanbhaware
@kulbhushanbhaware 25 дней назад
उध्दव ठाकरे बेस्ट CM आहेत.
@dattarammore5623
@dattarammore5623 25 дней назад
उद्धव ठाकरे याचंच म वी याच्या घटक पक्ष्यांना मान्य करावे लागेल नाही तर जर उद्धव साहेब स्वतंत्र लढले तर मुख्यमंत्री ते स्वता होतील काहीच शंखा नाही
@shivajichaudhari8083
@shivajichaudhari8083 25 дней назад
usman zala
@nitinpawar8357
@nitinpawar8357 24 дня назад
काय गांजा मारला की काय😂
@rasikgala2083
@rasikgala2083 25 дней назад
Mala CM banvta ka CM
@gangadhar952
@gangadhar952 25 дней назад
शेपूट घालने हा उद्धवची नेहमीची सवय,,,,,
@Official-bg1dt
@Official-bg1dt 25 дней назад
टरबूजाने शेपूट घातले ते काय तुमच्या जीमध्ये घातलंय का ?
@gangadhar952
@gangadhar952 25 дней назад
@@Official-bg1dt नाही तुझे ,बापाचे +++ मध्ये,म्हणून तू किंचाळत उठला,,,,
@rishiraul
@rishiraul 25 дней назад
​@@Official-bg1dtburnol pathvu ka?
@amoljadhav782
@amoljadhav782 25 дней назад
बापाच्या विचारा वर. चाला आसता तर महाराष्ट्रातील जनता सोबत आसती
@dilipjadhav4704
@dilipjadhav4704 25 дней назад
उद्धव ठाकरे साहेब लालची नाहित, त्यांचे मन खुप विशाल आहे यात काही शंकाच नाही
@girishdeshmukh259
@girishdeshmukh259 25 дней назад
दिल्ली समोर झुकले पन, वाकले पन अन उतानी करुन झोपले पन .. तरी बी मुख्यमंत्री पदाचा चेहरा काय या उस्मान ला त्या पदाचे ढुंगन पन नाही बनवणार आहे पवार पटोले😂
@SnehalIngawale-io6ul
@SnehalIngawale-io6ul 25 дней назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@marathimanus.009
@marathimanus.009 25 дней назад
दिल्लीत जाऊन झुकले भी वाकले भी😂😂
@neerajwandre9158
@neerajwandre9158 25 дней назад
बोल भिडू तुम्ही प्रयत्न सोडू नका, यश तुम्हालाच मिळणार नक्की # मविआ चा भिडू 😅
@tusharpatil4443
@tusharpatil4443 25 дней назад
H.M.V bol bhidu 😂😂😂
@ashfakpatel1180
@ashfakpatel1180 25 дней назад
Only Uddhav Thackeray CM
@dattasawant5924
@dattasawant5924 25 дней назад
udhav khan 😅
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 25 дней назад
महा विकास आघाडी चे अंध भक्त अणि पाळलेले पत्रकार किती ही टीका करा पण महायुती चे सरकार एकनाथ शिंदे साहेब हेच पुन्हा एकदा मुख्य मंत्री होणार
@rohitchaudhari1913
@rohitchaudhari1913 25 дней назад
Work from home specialist 😂
@SobersRodrigues-ol5ci
@SobersRodrigues-ol5ci 25 дней назад
Pertol more than 100
@vikrammhatre1111
@vikrammhatre1111 23 дня назад
मी सुध्धा उध्दव साहेबांचा समर्थक होतो लोकसभेला साथ दिली पण आता बास झालं कारण आता हा माणूस वक्फ बोर्ड च समर्थन करायला लागला आहे.अखेरचा जय महाराष्ट्र साहेब!
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx 25 дней назад
एकच कर्तीधर्ती ती म्हणजे आरती....😅
@tusharlandge1785
@tusharlandge1785 25 дней назад
🤣
@radheradhe2675
@radheradhe2675 24 дня назад
शेतकऱ्याचविष्यी काहीच बोलत नाही हा , आणि त्याला देणं घेणं नाही
@SHAIKHSIR5555
@SHAIKHSIR5555 25 дней назад
बरं झालं आहे 😂😂😂 वॉक अवुट करणारे कोंबडे नको😢😢😢😢😢😢
@Satya29Nov85
@Satya29Nov85 24 дня назад
रडके आणि पळपुटे आहेत ते, वक्फ बोर्डच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही!
@Satya29Nov85
@Satya29Nov85 24 дня назад
दिल्लीमध्ये जाऊन सोनिया मातोश्रीला लोटांगण घालून आल्यावर सूर बदलले...😂
@swagatsawant
@swagatsawant 25 дней назад
😂 खिशात (किंवा £च्यात) राजीनामे घेऊन फिरायची सवय ठेवा!
@heera4ulove
@heera4ulove 24 дня назад
मीच होणार बोलले नाही. मी स्वतःला वचन दिले आहे.
@santoshnaike6054
@santoshnaike6054 25 дней назад
उध्दव ठाकरे यांना आता काही पर्याय उपलब्ध नाही, congress जे काही ठरवेल तसेच त्यांना वागले पाहिजे.
@vijaymuley5433
@vijaymuley5433 25 дней назад
हल्लीच झालेल्या छत्तीसगढ राजस्थान आणि मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात कुठे भा ज‌‌‌ पा ने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अगाऊ जाहीर केला होता ॽज्या पक्षाची चांगली कामगिरी राहिल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल आघाडी किंवा युती मध्ये सुद्धा ❤❤ ❤
@prasad7391
@prasad7391 25 дней назад
Halkat ubt😂
@user-lp7yc1ph9v
@user-lp7yc1ph9v 24 дня назад
लोकसभेला उद्धव साहेब ठाकरे यांचा नेतृत्व होतं म्हणून महाविकास आघाडी यशस्वी झाली तेंव्हा का नाही पटोले किंवा शरद पवार नेतृत्व करायला पुढे आले उद्धव साहेबांच्या भूमिकेमुळेकाँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना उभारी भेटली हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विसरू नये
@vikrammhatre1111
@vikrammhatre1111 23 дня назад
मला पण आधी वाटायचे की उबाथाच बरोबर आहे पण आता लक्षात आलंय की हा उबाठव आपल्या हिंदूंचा पाठीत खंजीर घालतोय त्यापेक्षा शिंदे बरा आहे निदान स्पष्टपणे हिंदूंचा बाजूने बोलतोय तरी.
@RSK73500
@RSK73500 25 дней назад
मी महायुती समर्थक आहे आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेलाच बघायला आवडेल पुन्हा😊
@user-ug8ck7zq6s
@user-ug8ck7zq6s 25 дней назад
2024 विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी जोरदार भांडणे होणार नक्की.इच्छूक भरपूर आहेत CM पद हवे म्हणून
@Rocky98989
@Rocky98989 25 дней назад
लाचार सेना प्रमुख😂😂
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 25 дней назад
जो स्वतः जनतेतून निवडून येऊन स्वतःच्या पक्षाच्या जास्त जागा अनिल तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल
@AmolPatil-2204
@AmolPatil-2204 23 дня назад
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडी साठी चांगला पर्याय आहे
@user-ug8ck7zq6s
@user-ug8ck7zq6s 25 дней назад
संभाव्य मंत्रिमंडळ यादी या मंडळींनी आताच निवडणुकी अगोदर प्रसिद्ध केली नाही ते नशीब आपले
@santoshvaze5774
@santoshvaze5774 25 дней назад
ठाकरे❤❤🎉🎉
@manojkumarjain1323
@manojkumarjain1323 22 дня назад
योग्य की अयोग्य? हे जनतेने ठरवावे पण भावी cm स्वप्न पाहतात ते साहेब, सुकन्या ला cm बनवणार, मग,, दंगे नाही, जाती मध्ये भांडण नाही सगळं अलबेल,
@mehesh_6766
@mehesh_6766 25 дней назад
मतिमंद झालेला माणूस काय काय करू शकतो ते कोण सांगू शकत नाय
@suniljadhav3824
@suniljadhav3824 25 дней назад
घराणेशाही सर्व जनतेनी मोडीत काढावी आता जनतेच्या हातात आहे आता नाही तर पुन्हा नाही .. घराणेशाही खोबर भरती येत्या काळात दिसणार आहे
@BabasahebRamsing-vp5qc
@BabasahebRamsing-vp5qc 25 дней назад
Correct vileshan ahe
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 25 дней назад
Only Uddhav Thakare❤❤❤
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 25 дней назад
अब्दुल ठाकरे 😂😂😅
@madhukarpatil3938
@madhukarpatil3938 25 дней назад
अहो सर शरद पवारांनी स्वतःच्या पुतण्याला संधी असुनही मुख्यमंत्री होवु दिल नाही तर उध्दवला ते मुख्यमंत्री होवु देतील का त्यांच्या हातात 1978 पासुन काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहेच पण ते निवडणुकी नंतर काय गुगलख टाकतील याचा नेम नाही 1999 मध्ये काँग्रेसला बहुमत असुनही त्यांनी सोनीया गांधीना पंतप्रधान होवु दिल नाही तयांच यावरच मौनच उध्दवला मुख्यमंत्री होवु दयायच नाही हा आपला पक्का विश्वास आहे जया माणसाने मराठा असुन कुनबी सह इतर जाती समाविष्ट करुन O B C आरक्षण उभ केल पण सर्व पक्षीय चर्चेत भाग घेत नाहीत त्यांच्या कडुन कुणी काय अपेक्षा करावी आणि निवडणूकख नंतर उध्दवने मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करावी? हे वाक्य लिहुन ठेवाच पण काँग्रेसने शहान व्हाव आणी आजच स्वबळावरच लढाव नाही तर 1999 ची पुनर्नावृती अटळ हे आपल भाकीत जर .म.वि आ ची सत्ता आली तर हं नाहखततर गुढघ्याचे बांधलेले बाशिंग तोॅडुन सवपनांचा चक्काचूरही जनता करतेकि काय याच ही सांगता येत नाही हं उघडा डोळे बघा निट उध्दवा जय एकनाथा जय उध्दवा दोघांचा जय हो नाहितर काँग्रेस चा हात येवो
@sandeeppal8904
@sandeeppal8904 25 дней назад
आता उध्दव ठाकरे याने धर्मांतरण करून इस्लाम मध्ये जावे 😂 उस्मान
@mayurkale9042
@mayurkale9042 25 дней назад
Bjp sponsored bol bhidu always shows how politically biased this channel is . UBT demands to project CM face just to pressurize mahayuti bcs mahayuti has 3 candidates in CM race . If MVA announce there CM candidate then people will start asking mahayuti to declare there CM candidate and this will trigger internal fight in mahayuti . You should have spoke about this also .
@vikrammhatre1111
@vikrammhatre1111 23 дня назад
एकनाथ शिंदे बरोबर बोलत होते की या माणसाने बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत
@tekchandsonule2801
@tekchandsonule2801 25 дней назад
उध्दव ठाकरे साहेब हेच बरोबर पर्यावरण पूरक maharasta हिताचे निर्णय घेतात..
@dattasawant5924
@dattasawant5924 25 дней назад
😂
@tusharlandge1785
@tusharlandge1785 25 дней назад
majak nako karu bhau be serious
@shantarammane6547
@shantarammane6547 25 дней назад
खूप छान आहे माहिती धन्यवाद
@pratikchar
@pratikchar 22 дня назад
माघार नाही हो...याला वाकणे आणि झोपणे म्हणतात😂
@user-xb7gu9em4u
@user-xb7gu9em4u 25 дней назад
काँग्रेस चा टांगा पल्टी karnar thakre🎉🎉🎉
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 25 дней назад
🔔🔔🔔
@nil2290
@nil2290 25 дней назад
पृथ्वीराज चव्हाण हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावा
@tekchandsonule2801
@tekchandsonule2801 25 дней назад
@@nil2290 किती वेळा.. बाकी zan नाही आहेत का..
@nil2290
@nil2290 25 дней назад
@@tekchandsonule2801असे किती वेळा झालेत ते मुख्यमंत्री..१ वेळा झालेत आणि ते ३ वर्ष आणि ३१९ दिवस, ५ वर्षाची टर्म पण पूर्ण नाही केली.
@tekchandsonule2801
@tekchandsonule2801 25 дней назад
@@nil2290 ok
@sushanpatil
@sushanpatil 25 дней назад
Eknath Shinde saheb yani je kele te barobar kele..
@pramilathombare6659
@pramilathombare6659 25 дней назад
Only uddhav ji❤❤❤❤
@rajugurav2733
@rajugurav2733 25 дней назад
ज्या मुंबई-मातोश्री पुढे बाळासाहेब ठाकरे असताना एकाही मुस्लिम व्यक्तीची येण्याची हिंमत नव्हती आज त्या मातोश्री पुढे बऱ्याचशा मुस्लिम व्यक्तींनी येऊन उद्धव ठाकरे मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या..😂
@narayanholamb8155
@narayanholamb8155 25 дней назад
आपलं कुटूंब माझी जबाबदारी एवढच माहीत आहे त्याला
@panditpatil4916
@panditpatil4916 24 дня назад
मुख्यमंत्री शिंदे राहणार🏹🏹🏹🚩
@ashokdeshpande5747
@ashokdeshpande5747 25 дней назад
अनिल थत्ते ना, संजय नी कानात सांगितले आहे, पुढचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहील.
@sachinjadhav-vp2yx
@sachinjadhav-vp2yx 25 дней назад
शरद पवार ला माहित आहे उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल खूप मोठा नुकसान होईल...
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 25 дней назад
कोन काय म्हणतंय या पेक्षा 💯 उद्धव ठाकरेच होणार
@sachinkijalkar8943
@sachinkijalkar8943 25 дней назад
बोल भिडू चा प्रवास आता बोल ❤ होणार वाटतंय
@yuvidj5423
@yuvidj5423 25 дней назад
खरा हिंदू पक्ष only बीजेपी...
@ganeshnarayankar3424
@ganeshnarayankar3424 25 дней назад
वक्फ बोर्डाच्या माध्यमातून गंभीर अन्याय आणि मुलभूत हक्कांचे उल्लंघनही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
@parkashgala2336
@parkashgala2336 25 дней назад
मी आणी माझा परिवार मालक।। बाकी सगले चालक।। जय महाराष्ट्र।।
Далее