खूप छान वाटलं बघून--तांबडी माती गर्द झाडी टुमदार घरं,खरंच भाग्यवान आहात तुम्ही कोकणी लोक!हे लॉकडाऊन संपलं की कोकण दर्शनाला बाहेर पडायचं म्हणतोय--बघू कसं जमतंय! कोकण दाखवणारे तुमचे आणि यु ट्युबचे आभार!
Recently found your channel, i am from KA, travelled through Konkan coast of MH and passed through Lanja as well. One of the memorable ride and best experience we had in Konkan. Nice to see your channel and videos.
धन्यवाद 🙏. तुमच्या सारख्या मुळे आमच्या सारख्या कोकणात स्वतःचे घर नसऱ्यांना कोकणातील घरं बघण्याचा आनंद मिळतो. पुन्हा एकदा धन्यवाद. ऍड. सुनिल, दादर, मुंबई, ( रायगड )
आपले कोकणातील घर बघितले...👌👌💐💐....खूप छान आहे... मला आवडले ..तुम्ही खूपच भाग्यवान आहात कारण तुमचे कोकणात घर आहे..👍👍 मलाही असे वाटते की आपणही कोकणात राहायला यावे... आम्ही देवगडमधील जामसंडे गावचे. .पण तिथे आमचे कोणी नाही...😢😢 तिथे फक्त आमची देवी आहे ; श्री दिरबा देवी , तिच्या दर्शनाला आम्ही येत असतो..👏👏
@@TravelgramMiles हो, नक्की सांगेन...💐💐 जायच्या आधी 8/10 दिवस सांगेन म्हणजे तुम्हाला त्या प्रमाणे नियोजन करता येईल... देवगडमध्ये बघण्यासारखे खूप आहे..तुमचा संपर्क क्रमांक देऊन ठेवा..👏👏 आमच्या श्री दिरबा देवीचे दर्शनही घेता येईल...💐💐👏👏
Thank u.. Will surely let u know.. but one 7.5 gunta space is there near ganpatipule..village name is varavde... if interested let me know...u can msg me on insta sandy_veer
@@TravelgramMiles mahit nahi wadi konti.tyche nav vishvas brid Ahe.mumbai madhe tychi majhi maitri hoti.to mumbai lach rahto,pan gavi gela tar bapere la jato.