बरोबर आहे दहा जणांबरोबर प्रेम करून आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार लग्न केलं तरी त्या संस्कारी असतात ,,आणि आपण एकावरच प्रेम केलं आणि त्याच्याबरोबरच लग्न केलं तरी आपण असंस्कारी,,,, खरंच जगाचा हा खोट्या न्याय आहे माझ्याबरोबर पण सेम असच घडले,,,,
ताई तू जे केलं ना ते खरंच खूप योग्य केलं कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी खूप मोठी ताकद लागते आणि ती ताकद फक्त आणि फक्त खऱ्या प्रेमा मध्ये असते तू खूप ग्रेट आहेस लोक काहीही म्हणू दे
@@meghanjalikoli9 असं काही नसतं ताई, मी ज्याच्यावर विश्वास ठेवून लग्न केले त्यांनी मला बंदिस्त करून सोन्याच्या पिंजर्यात ठेवले आहे, गेली सोळा वर्षे पूर्ण झाली आहे आमच्या लग्नाला, सर्व काही आहे पण त्यांच्या संमतीशिवाय एक पाऊलही बाहेर ठेवू शकत नाही अगदी माहेरी सुद्धा, पण स्वामी आहेत माझ्या सोबत।। श्री स्वामी समर्थ।।
सांग ताई गोष्ट.. तुझ्या गोष्टीने एक जरी पालकांचा दृष्टिकोन बदलला तरी खूप आहे.. शेवटी सगळे पालक आपल्या मुलाचं स्वहीतच बघत असतात.. पण मुलांना सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे.. More power to you 🙌🏻
तुझी आणि माझी कहाणी सेम आहे,, 19 वर्ष झाली , मला एकच सांगितले जायचे जाती मधला आणि आम्ही बघून देवु त्या मुलाशी लग्न कर, लोक काय बोलतील या पलीकडे कोणताच विषय नव्हता, मुलगा चांगला आहे ते नाही बघत फक्त लोक काय बोलतील अरे मन बघा संस्कार त्यांचे बघा ते बघीतले जात कधी तरी आपल्या मुलांना पण समजून घेणे हे सुद्धा गरजेचे आहे, आपल्या पसंती चा मुलगा केला की त्या मुलीवर संस्कार चांगले नाही झालेत हे चुकीचे बोलतात आणि लोक काय बोलतील ह्या एका कारणा साठी आपण मागे राहतो
Heart Touching story.तुमची स्टोरी ऐकून मला माझ्या भूतकाळातील गोष्टी आठवल्या. पण हे खरं आहे खरी संस्कारी मुलगी ही एकावरच प्रेम करते आणि ते निभावतेही. Love marriage or arrange marriage doesn't matter, how it works till the end that's important 😀#jise pyaar kiya use hi paaya. Thanks alot to God. All the best for your bright future
सेम माझी पण अशी च गोष्ट माझ्या लग्नाला आता 26वर्ष झाली माझे मिस्टर देखील खूप खूप चांगले आहेत 🌝 पुढील आयुष्यासाठी तुम्हां दोघांना खूप खूप शुभेच्छा,💐💐 श्री स्वामी समर्थ
खूप मोठा पण योग्य निर्णय घेतलास तू. माझं ही प्रेम विवाह आहे आणि माझ्या लग्नालाही 15 वर्षे पूर्ण झाली या जून मध्ये. आमची स्टोरी पण एखाद्या सिनेमा प्रमाणेच आहे 😀
Hii dear maz pan same zal ahe maze pan papa family ready navte family khup ch strike hoti taymule mi pan ha step ghetla v love marriage kel ahe mi pan fakt n fakt documents gheun nighali hoti baki kahich nahi maze husband khup chagle ahet amcha cast cha problem hota to Punjabi ahe v mi marathi manhun he sagle zal pan aai v papa n pasun dur rahun jagn khup mushkil ahe g
मला असं वाटतं की तुम्ही तुमची स्टोरी जगा समोर नको आणायला .तुम्ही जसे आहात तशे बरे आहात .अस माझं म्हणणं .कारण आपलं जे आहे ते आपल्या बरोबर आहे.त्या जुन्या गोष्टींना जगा समोर नका आणू लोक काहीही बोलतात की आम्हाला तुमची स्टोरी ऐकायची आहे.पण ते सिनेमा मध्ये बर वाटत ऐकायला .पण आपण रिअल जगत आहोत ह्या जगात .आपला संसार आपल्या पर्यंत . जगा समोर नको मला अस वाटत .बाकी तुमची मर्जी.हे सर्व लोकांना ऐकायला मज्जा येते .त्यांना फक्त तेच पाहिजे .तुम्ही दोघे संस्कारी आहात हे तुमच्या व्हिडिओ मध्ये दिसत आहे.आणि तुमचे संस्कार हे तुमच्या व्हिडिओ मध्ये दिसत आणि तुमचा स्वभाव खूप चांगला आहे.कारण आम्ही पण तुमचे चांगले विचार घेतो.बाकी खूप छान .असेच खुश रहा ,आनंदी रहा.
तुझी love story खुप अमाझिंग आहे आणि last decision मोठ चॅलेंजिंग होतं तुझ्यासाठी . परंतु तू ते स्वीकारून आज सुंदर संसार करत आहेस. || श्री स्वामी समर्थ || तुझी पूर्ण story एकायला आवडेल. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शेअर कर .
Tai tumche maher kuthle. Maja purn parivar swadhyayi aahe. Mi pan. Mala khup aanand jhala. Ki mi swadhyai tai bhetlya Mala you tube dware. Chhan boltat tumhi. Agdi samnjas mast
Same maz pn sem asech zall lagn love kharch tai he पाऊल uchalnya sathi pn khup dhadas lagt pn devane tula hi dili ani mala hi pn atta life chan ahe कोणीतरी म्हटले आहे je hot te चागल्या साठी होत चागलाच झालं आहे
किती छान नेचर आहे तुझ तुझा इनोसंन्ट खरच खुप अप्रतिम तु जे सांगते आहे , अगदी खर आहे आम्ही त्या परिस्तितुन जात आहे . किती म्हटल ना लोकांचा विचार नाही करायचा पण काही सुशिक्षीत लोकं सुद्धा खुप खालच्या लेवलवर जातात आणि खुप ईशू करतात त्यावेळेस आईवडीलांचे संस्कार कढतात तेव्हा खुप वाईट वाटत. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
Tai majhi condition pan same hoti mi pan love marriage Kel mala २ mul aahe ek ४वर्षाचं आणि आता एक ६ mahinyach बाळ आहे आधी खूप चांगले होते माझे मिस्टर पण आता खूप दारू प्यायला लागले आमच्या घरात खूप कटकट होते तेव्हा मला लोकांचं बोलणं आठवत की love marriage कधीच सक्सेस होत नाही aas tai hoil ka g majha love marriage success
Perfect life peksha happy life hi nehmi khup important aste.. Swamiraya tumhala khup khup ashirwad devot 🙏 Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth Mauli 🙏🙏
ताई मी खरंच खोटं सांगत नाहीये यातला शब्द न शब्द माझ्याबरोबर सेम घडलाय सेम,,, माझे विचार पण असेच होते,, माझ्यावर पण अशीच परिस्थिती होती,की असा निर्णय घ्यावा लागतो पण समाज खूप बोलतो खूप अपमान करतो,, आणि आता चांगली लाईफ बघून खूप जळतो पण,,,
Correct line.jyachyavr Prem Kel tyachyasich lgn kraun premane sansar krtoy...amch hi love marriage ahe . Gharchya sglyachya virudh jaun amhi pn lgn kel.pn aj amhi khup khush ahot. ki tya velela sglyana chukiche vatnare aj amhi brobr vatetoy.. Je couple ya sglyamdhun gelay te sgle he khup jvlun smju shktil
No words only feel . Jeva swatavar gosthi yetat teva aaplya javl che hi man's parkya sarkhi vagay lagtat., Sarvjan samjun sagaylagtat pan koni samjun ghet nahi.
tuza Decision khup Yogy hota..tuzi n mazhi same story aahe...shevti aapn khush aahot n tyatch sagl aal aai vadilanna pn tech hav ast...aapn khup prayt krun bghto te aapl kam aahe...pn te tyanchya jagi brobr aastat mnun jast nkko tras krun gheu...aag shevti aapn tya vyaktishi tu pramanik rahilo n so all ok dear..👍🥰😘
आमचं ही लव्ह मॅरेज झाले आहे एकच कास्ट मध्ये आमची स्टोरी ही फिल्म सारखीच पण घरच्यांचे विरोध ही खूप दोन्ही कडून पळून जायचा प्लान ही केलेला पण नाही गेलो नंतर आठ वर्षां नंतर परिस्थिती बदलली आणि दोन्ही कडून होकार आला आणि अरेंज मॅरेज झाले 20वर्ष झाले लग्नाला आता घरची म्हणतात खूप चांगले झाले कारण सर्व मजेत चालले आहे आमची कास्ट आगरी समाज जवळ जवळ काही गोष्टी तुमच्या स्टोरी शी जुळतात जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏
Hats off tai really great decision👌👏👍 Have a blessed and happy life ahead. Shree swami samarth🙏..Amchya case madhe ulta ahae mula kadche aai baba tyar nahit karan tech caste issue...
Aap ki story Achi hai.. Pr shadi k phle ladka kaisa hi family kaisi hai ye janana bhot jaruri hai aapki kismat bhot achi hi aapko ache hubby mile.. Lekin.. Ye life ka sawal hota hai.. Isliye shadi k phle jaan lena chaiye about ladka
Please answer me karan mi pan love marega kela aahe inter caste my life is well settle And i have a one daughter And that;s one of the best thing's about my life but I'm not very happy 😒😞
Aamcha relationship la 12varsh zale aani lagnala 5varsh mazhi mulagi aata ek varshachi zali pan korona pasun don varsh zale aamchi sarkhi bhadana hotat aadi hi vhayachi pan aata to chotya chotya goshti varun khup bolato 😞😔
@@amrutawankhede2423 ताई लग्न लव असो किंवा अरेंज त्याला रिफ्रेश आणी रिपेअर करावंच लागतं, प्रॉब्लेम काय आहे तो समजून घ्या, कधी कधी आपल्या संसारासाठी आणी मुलांसाठी आपण कमीपणा पण घेतला तर काय हरकत आहे, आपलाच संसार टिकेल त्याने, तुम्ही काळजी नका करू positive रहा सगळं ठीक होईल 😊श्री स्वामी समर्थ 🙏
Tai tuze video mi aata pahayala lGali aahe.... Mazi story pan same aahe Mr. Gujju aahet aani mi maratha..... Ata 10 year zale mazya marriage la ... Mi pan lokana karun dakhvala...... Aani mazya mom dad la pan same tension.... Samaj.... Lok kai boltil... Pan mzaya lagnachaya 10 divasana nater tyani mala accept kele.. Ani te hi aata khup khush aahet mazya decision ne
खूप छान गोष्ट तुम्ही शेअर केला ताई चांगल निर्णय घेतला घेतल्या सारखे निभवलात आणि आजुन चांगल तुमच swamimharaj करतील फक्त कधी ही आमचा स्वामिम्हरजांच साथ सोडू नका कारण मी swtha अक्कोलकोटची आहे. आजुन चांगल होईल तुमच
प्रेम करणं खूप सोपं आहे पण पोरीच लग्न आरेंज आसो किंवा लव्ह ते फक्त त्या मुला सोबत नाही होत पुर्ण त्याचा कुटुंबासोबत होत. ते तुम्ही चांगल निभावलं. हे महत्वाचं होत इथ आणि तुमचे मिस्टर जरी तुमच किंवा कोणत्या ही पोरीच लग्न पुर्ण परिवारासोबत झाला तरी बायको ही आपली आर्धांगी आहे आणि तीच साथ निभावणं हे जर पूर्षांना समजल तर खूप छान aaush असते. तस तुमच मिस्टर ही तुमच् साथ दीले त्यामुळे दोघांचं ही चांगल होउ दे पुर्ण तुमचा परिवारासाठी❤🎉❤🎉❤🎉
सेम असच लग्न माझं पण झाल 32 वर्षांपुर्वी आई पण अशीच होती. आहे. तू म्हणालीस ते खरच आहे लाईफ पार्टनची फॕमेली आपलस करणं महत्वाच असतं अजूनही हरलो नाही संघर्ष सुरूच आहे... मुलाचं लव मॕरेजच मुलगी आवडली नसतानाही धुमधडाक्यात लावून दिलं कारण आमची फरफट झाली तशी नको व्हायला म्हणून बाकी तर तो ही स्वतंत्र फ्ल्याट घेऊन वेगळा झाला.. असो पण एकच सांगते पुर्वी जे प्रेम होतं तस आता नाही राहीलं सगळं प्रॕक्टीकल झालय... तुझं खर प्रेम ऐकून बर वाटलं
छान निर्णय घेतला ताई तुम्ही माझ्या मुलीने पण असंच केलं होतं तिला डॉक्टर केलं होतं एमडीला होती तिने तिच्या पसंतीचे लग्न केले आम्हाला मान्य नव्हतं पण ती पण तुमच्यासारखी जिद्दी होती ती म्हणेल आई-वडिलांच्या परवानगीशिवाय मी करणारच नाही तसं केलं होतं पण विधात्याला मान्य नव्हतं ती आज नाही आहे तिच्या फक्त माझ्याजवळ आठवण आहेत मला खूप वाईट वाटतं माझी कीर्ती ताई हरवली आहे दैवाला आवडली आहे
Khup chagla vichar kela tu megha tyaveli Mhanun aaj yek saccha jivansathi milala aapliyavar manapasun prem karanara vyakti aayushabar shobat asel tar aahusha jagniyasati aajun kai payaje swami bless you