Тёмный
No video :(

MY REPLY TO MANISHA JADHAV | MARATHI FUNNY ROAST | AMRUTA KULKARNI  

Amruta Kulkarni
Подписаться 122 тыс.
Просмотров 159 тыс.
50% 1

No hate, this video in only for entertainment purposes !
जर तुम्ही हा विडिओ बघत असाल तर व्हिडिओ ला लाईक करा.. तुमच्या मित्रांन सोबत share करा आणि माझ्या चॅनेल ला subscribe करा😁
Follow me on social
Instagram : ...
Second channel - • GOA VLOG DAY 1 | WATER...
DISCLAIMER: Please don't go out of your way to or hate on anyone I talk about in my videos, this channel is to entertain people and I usually focus on joking about what the people are doing not the individual themselves, please don't go spreading hate it's all for laughs
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You...
Amruta Kulkarni
#amrutakulkarni #manishajadhav #amrutakulkarniroast

Опубликовано:

 

14 май 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Год назад
ही अमृता ला केसानं बद्दल बोलतीय पण हिचे पण केसं मोकळेच सोडलेत की 😂😂😂😂
@usha_jadhav_vlogs
@usha_jadhav_vlogs Год назад
अग अमृता कुणाला बोलतेस 🤣🤣🤣 वेलवेट ब्लाउज 🙆‍♀️ 🤣🤣 थांब हा अजून बाकी आहे विडिओ पहायचा माझा 🫣👍
@Shankr.Patil.
@Shankr.Patil. Год назад
या करपवलेल्या काकु खरचं यूट्यूबर् आहेत का, मी तर त्यांना पहिल्या वेळेस पाहिले.😂
@Kiran_kasbe_vlogs
@Kiran_kasbe_vlogs Год назад
Mi sudha 😂
@Ghytreeffv
@Ghytreeffv Год назад
कापलेल्या काकु आणि तीचा दादा दोन्ही पण भंगरी आहेत
@mirakortikar4536
@mirakortikar4536 Год назад
मी पण आज पाहिली
@ekta1002
@ekta1002 Год назад
खरंच 😂
@jyotimahesh4816
@jyotimahesh4816 10 месяцев назад
😂😂
@reshma9461
@reshma9461 Год назад
किती गोड बोलतेस ग दीदी तिची लायकी तीला दाखून दिली खूप संस्कारी आहे तू तिच्यापेक्षा लहान असून तीला म्हणावा शी खाऊन घे यातून😊
@nikitam.k.651
@nikitam.k.651 Год назад
Roasting but without loosing control on language...again great job done Amruta...
@usha_jadhav_vlogs
@usha_jadhav_vlogs Год назад
🤣🤣🤣🤣😊 खूप हसले मी, अग ती सारखं केसांवर बोलतेय 🤣🤣 आणि स्वता केस मोकळे सोडलेत सुरवाती पासून, ते पण बिना खर्चाचे, अवघड आहे बाबा 🙏👍 थांब हा अजून पुढे विडिओ बाकी आहे,
@rupa6016
@rupa6016 Год назад
Right
@aishwaryahiremath8277
@aishwaryahiremath8277 Год назад
Dii best line was “velvet zhamper” vali….😂😂😂😂 Aajcha roasting bestttt hot ❤
@Vaibhavibhapkar
@Vaibhavibhapkar Год назад
तिला केस कमी आहे amruta ❤ताईचे केस दाट आहे म्हणून ति सारखी येऊन जाऊन केसांनवर येत होती 😂
@nitinghodke3912
@nitinghodke3912 Год назад
लय भारी बोलतेस अमृता ताई तू असे व्हिडिओ बनवून ताई तू एकदम आमच्या काळजात जागा करतेस खूप छान हसवले
@ajaydarawade
@ajaydarawade Год назад
Amruta चे व्हिडिओ बगणाऱ्याना सहा महिने attack येणार नाही😂 एकटेच हसतेत 😅 Mension coment 😊
@madhurishinde3265
@madhurishinde3265 Год назад
तु शिवीगाळ न करता, हसत हसत त्या vidiose ना reply करते Di हेच तर जास्त आवडतं❤
@ganeshkulkarni2949
@ganeshkulkarni2949 Год назад
हाडळच Explanation Ekdam Kdk ahe 😅😂😂
@rohinimisal8157
@rohinimisal8157 Год назад
😂😂😂😂
@poojakamble9333
@poojakamble9333 Год назад
😂😂😂😂😂😂
@Swapnil10043
@Swapnil10043 Год назад
🤣🤣🤣🤣
@shrutikale6239
@shrutikale6239 Год назад
Can't stop my laughter🤣🤣👌... To the point roasting..👍👌❤️
@saritakhale3616
@saritakhale3616 Год назад
किती तरी दिवस पॉलिटिकल वाद ऐकत होते आज हे ऐकायला खूप मज्या आली. All time my favourite...
@user-pw1qu2oj5c
@user-pw1qu2oj5c Год назад
मी कधीच कुणाचे विडिओ सहज बघत नाही आता पूर्ण तर कधीच नाही कोणाचा च नाही . पण तुझा विडिओ सुरुवात ते अंत पर्यंत एक सेकंड सुद्धा स्किप न करता बघतो ... Congratulations in advance for 100 k
@Renuka7597
@Renuka7597 Год назад
Mala khoop rag yet ahe tya Bai cha kase kase lokk astat yr tai..tu khoop chan ans dile tila proud of you tai😘
@DipikaDeepak2010
@DipikaDeepak2010 Год назад
Kya bat hai😅😅😅u just Nailed it bro awaiting for this from so long🙌🙌🙌🙌🙌 आग आणि धुर संगटच ❤❤❤❤
@Saanvishingle300
@Saanvishingle300 Год назад
Ek no tai. Very good roast and the wedding clip was awesome really loved the video keep going ❤
@jeevikapareshnikamjeevikap3707
अरे gonduli माझी❤ किती गोड गोड आहेस g tu.... Tula जादू की झप्पी ❤ खूप खूप हसले.... खरच तुझे Vedio बघून दिवसभराचा थकवा निघून गेला...... माझ्या दोन्ही मुली तूझ्या सारख्या रोक ठोक houdet..... 😊 Keep it up dear.... Love you ❣️
@vaishnavigaikwad8013
@vaishnavigaikwad8013 Год назад
2:51 to 3: 31कमाल बोललीस दीदी 😂😂😂❤
@pallavivibhute2930
@pallavivibhute2930 Год назад
आजची भाषा खरंच खूप भारी आहे😂🎉😂😂😂🎉
@neetapathare1137
@neetapathare1137 Год назад
खूप च छान अमृता !👌🏻👌🏻 अशा लोकांना उत्तर हे दिलेच पाहिजे. ३लाखचा लेहंगा 👌🏻😘 एकदम भारी आहेस तु. पण आम्हाला मात्र बोलव हा लग्नाला❤😘
@neetarokade8226
@neetarokade8226 Год назад
किती घानेरडे विचार आहे आई बापाच्या दारात पडून आहे म्हणजे काय? आई बाबाच घर म्हणजे मुलीच घर नाही का.आणि लग्न करण गरजेज आहे का? तिला नसल करायच तुम्ही लोक का तिच्या मागे लागलाय वाटल तेव्हा करल .
@neetarokade8226
@neetarokade8226 Год назад
मला ऐवढच कळत तिच आयुष्य आहे तिला ठरवू दया कस जगायच .लग्न करुन काय मोठे दिवे लागतात .
@onlyfamily3702
@onlyfamily3702 Год назад
तिला म्हणावं रोजे एक जण घेत जा😅
@jiii7965
@jiii7965 Год назад
अमृता कुलकर्णी चेहऱ्यावरून धंदेवाली वाटते
@ushataipatil2219
@ushataipatil2219 Год назад
@@jiii7965 हो का चागंलाचं अनुभव घराण्यांतला दिसतोय 😂😂😂😂😂🤣
@ushataipatil2219
@ushataipatil2219 Год назад
@@onlyfamily3702 तुझ्यां घरच्यां बायकाचां कामधदां तीला नको सागुं तुझ्यां घरच्यांना करु दे 😂😂😂
@somnathwaghmarecomedian3450
अमृता ताई आपलं गाव कोणत आहे मला समजलं मनिषा ताईंच्या गावच्या शेजारी म्हणून मला प्रश्न पडला मला म्हणुन विचारल प्लिज रिप्लाय 🙏🏻🙏🏻
@amrutakulkarni
@amrutakulkarni Год назад
छत्रपती संभाजीनगर
@somnathwaghmarecomedian3450
म्हणजे ते नाव चेंज झालेलं गाव ना
@monalirathod9621
@monalirathod9621 Год назад
@@somnathwaghmarecomedian3450 ho pahle Aurangabad hot nav ata chenge zal Ani ha te gav nahi Shahar ahe te gava madhe Ghar Kami astat pan amch sambhajinagar khup moth ahe
@shravaniovhal24
@shravaniovhal24 Год назад
हिचा मसाला पेक्षा आमचा शेजारचा काकूंचा मालवणी मसाला घ्या दिवसभर कष्ट करतात पण लोकांना व्हिडिओ दाखवून शो ऑफ करत नाही .आणि तो नंदू मोरे .नावाचा vlog बनवतओत की माणूस जाधव चां संघर्ष 😂
@sheetalsuryavanshi9547
@sheetalsuryavanshi9547 Год назад
मस्त 👍 इथे नाही आली तोंड मारायला अक्का बाई तोंड लपून बसली वाटतं😂😂
@madhuripatil6245
@madhuripatil6245 Год назад
मि पण जेव्हा आजींच्या मैतिचे विडिओ पाहिले खूप विचित्र वाटले होते दुखात माणसाला विडिओ काढायचे कसे सुचले आणि प्रत्येक जन विडिओ काढत होते मनजे आजी वारल्या ते एक कंटेंट मिळाले होते सगळयांना अस वाटत होते
@yojanamummysrecipes5718
@yojanamummysrecipes5718 Год назад
तू संभाजीनगर ची आहेस 👌🏻👌🏻👌🏻❤️मी कॉलेज ला होते तिथे LL.B, LL.M ला... कर्णपुरा जत्रा म्हणालीस म्हणून लक्षात आले ❤️❤️मस्त असते जत्रा
@latasunthwal3985
@latasunthwal3985 Год назад
गोड गोड बोलणाऱ्या खवचट मसाले वाली च असली रूप आम्हाला कळलं 😏
@kumodinimohite5263
@kumodinimohite5263 Год назад
Hi... अमृता तू प्रॉपर कुठून आहेस? कसली भारी आहेस तू... 😍 स्वतःला इतक शहाण समजायला अशांना कुठून एवढा कॉन्फिडेंस येतो काय माहित...😂😂
@dipalibidwi6081
@dipalibidwi6081 Год назад
बाकी सर्व राहु दे तु खुप गोड दिसतेस या लुक मध्ये ❤
@4C_KAALKI_FF
@4C_KAALKI_FF Год назад
अमृता ताई तुझे vdo रोज यायला पाहिजेत...एकच vdo दुसरा vdo येईपर्यंत बघत असते😊
@Giluhaar
@Giluhaar Год назад
ह्या मासाल्यावल्या बाई ला स्वतःची तारीफ स्वतः करायला आवडते ...😂😂😂😂
@user-go8wv7pt9p
@user-go8wv7pt9p Год назад
वाद नका घालू रे काही नसत शहरातील गावातील. अरे उलट गावातील लोक जास्त पैश्यावाले आहेत मस्त फ्रेश हवेत राहतात आणि आपण शहरातील लोक नाल्याजवळ फ्लॅट घेऊन राहतो. मच्छर सोबत. शहरातील लोकांना याचा गर्व असतो की २-३ फ्लॅट आहेत कोट्यवधी चे 😂अरे बाबांनो गावातील तो शेतकरी त्याला १०० एकर जमीन आहे. तो तुझे फ्लॅट १० वेळा विकत घेऊ शकतो तुझ्या सकट 😂. मी शहरातील आहे पण माझे गैरसमज दूर झाले जेव्हा मी गाव पहिला❤ आणि पैश्या वरून लायकी नसते कोणाची करायची. गरज तुला पण आहे पैश्याची आणि त्या बाईला पण आहे त्यामुळे तुम्ही वाद नका घालू😂 एका माळेचे मणी आहात तुम्ही सगळे😂.आणि गर्व करणे सोडा तो गोविंदा ९० चा सुपरस्टार आज काम मागत फिरत आहे. खान लोकांच्या फिल्म फ्लॉप झाल्या. कसला गर्व करताय आज आहे तुमच्या कडे तर दुसऱ्यांना आदर द्या मदत करा कारण उद्या तुमच्या वर मदत मागण्याची वेळ येऊ शकते. आणि वेळ कशी आणायची हे आम्ही बघणारे लोक ठरवत असतो ते तुम्ही व्हिडिओ बनवणारे लोक नाही❤. त्या बाईला पण हेच म्हटलं की कोण किती श्रीमंत आहे दाखवणे बंद करा तुम्ही दोघीपण श्रीमंत नाहीयेत 😂 गरजू आहात तुम्हाला माहीतच नाही श्रीमंत काय असत खर म्हणजे. एकदा एखाद्या गावाला भेट द्या आणि तेथील सधन शेतकऱ्याला भेटा समजेल श्रीमंती काय असते❤😂 डोक्यात ठेवा आपला अस्तित्व दुसऱ्यावर असेल तर आपण गर्व करू नये.
@ManishaAglave-hq9wc
@ManishaAglave-hq9wc Месяц назад
Khup chan vichar
@amayrasahare9557
@amayrasahare9557 17 дней назад
Bhari
@amayrasahare9557
@amayrasahare9557 17 дней назад
Kitti shimanti dakhvte amruta
@Prajkta-Bhoir
@Prajkta-Bhoir Год назад
Love You amruta yar best performance 👍❤️
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 Год назад
सर्वांत छान ताई तुम्ही करपवुन टाकता खुप छान शब्द जोडता फास्ट बोलता मला खुप आवडते बोलने खुष राहा आनंदी राहा काळजी घ्या तुम्ही स्वताची ☕🌹❤️🍫🍫
@mayurnaval9568
@mayurnaval9568 Год назад
First time Di la evhad ragat pahil😅😅😅 Khar sang bharpur chidali ahe na tu😂😂 Tuzya Dolyat disat hot🔥🔥🔥
@amrutapatil6290
@amrutapatil6290 Год назад
ग्रेट अमृता जुगलबंदी बघायल आवडेल आम्हाला😂
@yogitapagare4030
@yogitapagare4030 11 месяцев назад
मी या बाईला पहिल्यांदाच बघितले आहे कोण कोण आहे ही बाई
@priyankakorde6670
@priyankakorde6670 Год назад
ताई ईतक कोणी भारी बोलत का गं तशी तू बोल्लीस खरच तूझ्यासारखी तूच आहेस गं ताई 🥰🥰🥰🥰🥰
@archanajoshi9837
@archanajoshi9837 Год назад
तु पण तिने केलेल्या रोस्टिंगमुळे चिडलीच ना
@user-st2po4bt5z
@user-st2po4bt5z Год назад
Aek number tai ❤ hya aslya so called half knowledge feminist la asach reality dakhvli pahije
@sanjivanikamble413
@sanjivanikamble413 Год назад
तू ब्लॉउज वर का गेली गं तुम्हाला कोणाला बोलल तर युट्युब डोक्यावर घेतलं असतं तुला खुप त्रास झालेला दिसतो म्हणून दोनदा rost केली तुलाच लागू padte
@adhirapatil3911
@adhirapatil3911 Год назад
Tu bi velvet zampar ghaltes ka tula yevd lagl
@AshwiniGhuge20
@AshwiniGhuge20 Год назад
😂😂😂ag amruta fakt video madhye nav nahi ghetal Thamnail la photo pn tuzach ahe 😂😂😂😂 mhanuntr video la views pn aalya 😄😄
@shitalbhosaleMrsfouji
@shitalbhosaleMrsfouji Год назад
वा अमृता ताई खूप छान . खूप भारी बोललीस 🔥🔥🔥नक्की आग लागली असणार.
@amitbhadanaa
@amitbhadanaa Год назад
The best thing about your videos is you make long videos 17-20 minutes. I enjoy watching long videos ❤
@smbroastingstation1
@smbroastingstation1 Год назад
👍
@neetu603
@neetu603 Год назад
You are best Amruta tai 🥰🥰🥰🥰
@अकिर्तिक04
@अकिर्तिक04 Год назад
Ekach number Amu👌👌👌🤗😘 (Hagu content 😄😄😄😂😂😂)
@shraddhagiri609
@shraddhagiri609 Год назад
Kai video zala mast....manje yewdhe dewas thamblo tyacha zij zala...dhutale g bai tu dhutale 😅😅😅😅...OMG kharach tu aaj karpavale g bai...jam majja aali 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@rooopssworld4618
@rooopssworld4618 Год назад
मी तर तिच्या अकाउंट ला रिपोर्ट केल 😂😂😂
@sibbhi5647
@sibbhi5647 Год назад
लय हासायला आल आमृता😂😂😂
@rjmusical8804
@rjmusical8804 Год назад
Tichya mem's kay bharee banvlis...khup mast ag...mi khup wat bght hoto kadhi yeil video ...aala finally..khup mast karpavalas ....AAJI la...😂😂😂😂
@PritiKamble-to7cq
@PritiKamble-to7cq Год назад
10:43 Mst intro amu bala 🤟🏻 Keep it bala 🖤❤
@themanoj_x
@themanoj_x Год назад
New controversy 😅😅 नवीन वाद 😅😅 Love for nashik ❤😊
@dhanashreejadhav7077
@dhanashreejadhav7077 Год назад
Nashik la kuthe rahta tumhi
@themanoj_x
@themanoj_x Год назад
@@dhanashreejadhav7077 देवगाव
@dhanashreejadhav7077
@dhanashreejadhav7077 Год назад
@@themanoj_x ok
@diptijoshi9474
@diptijoshi9474 Год назад
Kon aahe hi murkha bai 🤣 tila mhanava aadhi swatache kess bandh😂Amruta tai tujhya mule tyanchya youtube channel chaltoy ga.. but tu reply bhari kelas 🤣 btw shi khaa shi khaa..and chiutaiiiii ekdam OP🤣 Keep going girl ✌️💪
@harshadasatav4696
@harshadasatav4696 Год назад
Hii amruta mi tujha vedio wp la pn share kela ahe nehmi pramane vedio mastch😂😅😀
@nandinipatil9971
@nandinipatil9971 Год назад
बरोबर उत्तर दिलीस ताई एकच नंबर खुपच निर्लज्ज बाई आहे ही तिच्या नादी लागू नको ताई तु खुप भारी आहेस ताई Love You di❤
@aspirant777
@aspirant777 Год назад
Someone loves you so much haaa......🤣🤣🤣🤣 Anyway looking really cute in red saree....keep going girl....😇
@Ravi-vj7cj
@Ravi-vj7cj Год назад
अमृता तू दिसायला सुंदर आहेस, तुला dressing sense आहे…. ह्या छपरी बाईका तुझ्या चपलीच्या धुळी प्रमाणे आहेत, त्या स्वतः हडळ आहेत….अमृता, तू चांगल करत आहेस, तुला आमचा full support…
@amrutakulkarni
@amrutakulkarni Год назад
😁😁
@seemashinde5834
@seemashinde5834 Год назад
Waah.. kya bat he.. ekach number.. tai love u.. tai ans.. la ans.. dilas.. pudcha vlog chi wait karte..tai ❤🌹
@bharatikarande6334
@bharatikarande6334 Год назад
मसाले वाली खरचं करपली ... लायकी काढायची गरज नव्हती Amruta ताई जर तुझी लायकी काढली तर 4दिवस स्वताच तोड स्वता बघणार नाही ही ...
@onlyfamily3702
@onlyfamily3702 Год назад
अगं अमृता कुलकर्णी मसाले वाली स्वतःच्या पायावर उभी आहे तुझ्यावाणी धंदा करून पैसे कमवत नाही
@onlyfamily3702
@onlyfamily3702 Год назад
तू पैशासाठी कुणालाही टार्गेट करते व्हिडिओला आणि तू व्हिडिओ टाकते आणि तू मध्ये काही व्हिडिओ शिंदे फॅमिली वर फॅमिली वर काढले तुझी लायकी सुद्धा नाही त्यांना बोलायची तुला लाज कशी वाटत नाही
@rohinimisal8157
@rohinimisal8157 Год назад
😂😂😂😂😂😂
@jiii7965
@jiii7965 Год назад
अग अमृता कुलकर्णी ती बाय ले खतरनाक आहे
@ushataipatil2219
@ushataipatil2219 Год назад
@@jiii7965 होय का बर तु नको धास्तीं घेऊं 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣
@cartoonajyavlogs2884
@cartoonajyavlogs2884 Год назад
पार करपाउन टाकली बाबा अमृता ताईने त्या चेटकीण ला 😂😂😂
@vishaljadhav6139
@vishaljadhav6139 Год назад
Amruta tai Tujha to hadal wali action bagun khup haslo g😅😅 Bg bg majhe pay🤣🤣
@Shivanisaudiobook
@Shivanisaudiobook Год назад
🎉 Jabardast 🎉.....❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 Excellent 😊👍🏻 😮 means mazya kde words nhi ...tai jabardast❤
@yojanamummysrecipes5718
@yojanamummysrecipes5718 Год назад
😅😅😅
@karunakamble6411
@karunakamble6411 Год назад
जिंके खुद के घर शीशे के होते हे वो दुसरो के घरो पर दगड न्ही फेका करते काकू....हे सर्वोत्तम आहे ताई😅
@measamnya01
@measamnya01 Год назад
Yaar tu hastana khup chan diste.. Your smile is cute ❤
@swatichavan9975
@swatichavan9975 Год назад
Kon hoti ti bai mi tiche video kadhich pahile nahit ani mhnte aamchya sarkhe mothe youtuber but nice roasting Amruta 🥰🥰🥰🥰
@monikamehta7597
@monikamehta7597 Год назад
1 no..jal aan dhur sangatach😅 Video sampuch Nye aas vatt hot..
@smbroastingstation1
@smbroastingstation1 Год назад
Va. Guru. Va. Mojj. Kar di 😂.
@amrapalishinde2176
@amrapalishinde2176 Год назад
5:45 bapre amruta tai 😂😂😂😂 ber zal yana changlech utter diles 👏👏
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Год назад
Khup chan sunder video banavalay amruta lokana swatach khajagi life social mediavar dakhvayachi ghaneradi savay lagali aahe
@parosthaught....9779
@parosthaught....9779 Год назад
जाऊदे यार थांब ताई..... मी हसून हसून मरेल नाही तर... 😂😂😂
@smbroastingstation1
@smbroastingstation1 Год назад
Kalji ghya ho 😂
@gauripatil43
@gauripatil43 Год назад
😂😂 स्वतः काय केलं आहे बग . .. हडलं नाही तर काय भुताचा मुंजा म्हटलं पाहिजे .. काळी ल जरा फेअर लवली पाठव तिला ... 😂😂 अस लागलं आहे तिला फाटलं आहे तिचा काळजी तुकड तूकड झाले आहेत....
@Agaleneha
@Agaleneha Год назад
मसाला करपला 😂😂😂😂😂😂😂
@ganeshburle8954
@ganeshburle8954 Год назад
Nice tai khup.mst watla video khup boar hot hota aj pn video bghun mst watl thnx😇😇❤️
@Letscooksomethingspecial26
@Letscooksomethingspecial26 Год назад
वेलवेट झंपर 🤣🤣🤣🤣 लै घाण यार 🤮🤮🤮 जीव जायचा हसून हसून 😂😂😂😂😂😂😂 बाकी जाऊ दे. आज तू खूप भारी दिसत आहेस 🥰😍
@akshatadharangaonkar3916
@akshatadharangaonkar3916 Год назад
You are absolutely right ! Tai, dogs are like family, my dog was also depressed and crying when grandmother passed away.
@SamSwing4
@SamSwing4 Год назад
Respected madam, आप जो काम कर रहे है वो एक बहुत ही अभूत कार्य है, इसके तुलना हम बिलकुल भी धन से नहीं कर सकते हैं, भगवान करे आप 100 साल तक जिये और आपको मेरे पडोसी ki उमर लग जाए 🙏
@poojashirke2615
@poojashirke2615 Год назад
Are yarrr ha video mhnje kharch g didi tu ky bhari yes g 😚❤️ kup hasle me ha video pahun br zal tu ha video kelas kharch 😂😂 mhnje te pai Jo kahi dakhvlas na tu to mhnje jabardast ch hot🤣🤣 tu great ahes g amruta didi tuji acting 💯kharch aj karpvles tu kaku la🤣🤣 always rocking ahes tu keep it up didi❤️🥰👍
@Rupali1717
@Rupali1717 Год назад
Khup chaan answer dil 😂👍... The Kerala story vr ek video kr
@LightWorkerShreyaa
@LightWorkerShreyaa Год назад
Please tc of your hair 😂😂😂😂hya kakunchi khup nazar ahe hyanchi tuzya kesanvar😅😅😅😅 pan khup mhanje khup masta reply dilas tu enjoyed a lot❤❤❤❤❤ keep going keep rising and shining.....he lok je body shaming kartat te dakhvun kay adarsh thevtat public samor aani hyancha mulan samor kay sauskar ghadat astil😢😢😢😢
@vinitajagtap4151
@vinitajagtap4151 Год назад
Amruta as usual u are always rocking,so keep going,u are becoming a star day by day,so Thank these uneducated low budget rated catagory people's,where they don't understand the ethics and rules,brainless and brainwashed people's... God bless you dear,stay focused on your goal.let success kiss your soul,a proud daring child of your parents..blessings ❤️❤️❤️❤️💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@shitalgarje0000
@shitalgarje0000 Год назад
'khupch bhari ....❤😂😂😂jyachi tyachi style aste ....ks rahch ani ks jagaych....hi kon bolnari tiche pan moklech kes ahe ...dusryala kay nav thevte ti ...
@theperfectplate2469
@theperfectplate2469 Год назад
Didi.. Tu Gr8 aahes. Kuthun he asle sample miltat tula. 😣😣😣😣 Bahutek lok tar mala tuzya ithe roast kelelya videos madhe pahayla milalet. Aani RU-vid sathi vait vatat aahe ki ase lok youtube var halli bharlet. Aani aajchya video madhe Kakunchya chehryavarun kaltay tuzya Roasting cha changlach tension aalay😅😅 aani tula kesanvarun boltana swataha kes kaslech udavtayet.😅😅😅😂😂😂
@vanitakadlak6801
@vanitakadlak6801 Год назад
VDO मस्तच तुझ्या लग्नाची news फेक होती पण तुला दिलेल्या शुभेच्छा या हदयापासून होत्या. तु अशीच छान आहेस
@4C_KAALKI_FF
@4C_KAALKI_FF Год назад
खूपच भारी...तु ज्याप्रमाणे बोलतेस मला तस बोलायला खूप आवडत..पण चान्स च मिळत नाही...करपवायला आवडत एकेकाला..😂
@shitalgarje0000
@shitalgarje0000 Год назад
Khupch haslo ❤❤❤mast ahe ajun banvat ja ...pan khup wait krayla lavta aamhala. ....plz reply me
@sarun75
@sarun75 Год назад
Ajachi script kadak hoti amruta...🔥🔥🔥
@bhavanapokharkar
@bhavanapokharkar Год назад
Tai .... patience level ha tuze. Hat's off tai ❤❤❤❤ Maturity konat kiti ahe disli. Khatranak roast. As usual karpvalas. सत्य नेहमी कटू असता आणि हे त्यांना सहन नाही झाला आणि कोणीतरी महापुरुष म्हणून गेलेत बाईच बाईच्या दुःखच कारण असते हे त्यांच्या घाणेरड्या शब्दांतून दिसला. अतिशय लाजिरवाणी भाषा एक मुलीबद्दल. #निषेध त्याच्या विचारबद्दल आणि खूप खूप खूप खूप भारी रिप्लाय
@mahi_9689
@mahi_9689 Год назад
3 लाख afford करत असाल तरच लग्नाचे सल्ले द्या... एकच no...
@anjalimalvade1930
@anjalimalvade1930 Год назад
Saglyat bhari hot he ,Shi kha ,jara Shi kha ,mi 3 vela part part ekl 😂mast tai
@PrasadUgale89
@PrasadUgale89 3 месяца назад
खरं बोललं की राग येतोच लोकांना ..तू बरोबर बोलतेस
@iam_yxsh._8500
@iam_yxsh._8500 Год назад
Always rocking tai ❤️🤙😎नाद करा पण तुमचा कुठे 😁
@priyankadhumal1655
@priyankadhumal1655 Год назад
Mast reply pn velvet blouse cha kay problem aahe ga tai tula😂.
@Rocky-xh1xk
@Rocky-xh1xk Год назад
Amruta har angle se har kam me perfect hai
@sarun75
@sarun75 Год назад
Dhaniya phukla hota ka..line was EPIC 😂😂😂
@nilu_Indian...
@nilu_Indian... Год назад
तुझ्या केसांनवर लय डोळा आहे नजर लागेल बाग तिची😂😂 तुझे केस बगूनच कारपली रे😂😂😂
@mostly_maan
@mostly_maan Год назад
I just love that end mi 🫵 nahi 🫱 karte 😂😂
@STATUSOFFICIAL-sf6yi
@STATUSOFFICIAL-sf6yi 5 месяцев назад
Top Cha Roast😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Love U Amu From Kolhapur
@sonaliparkhi2324
@sonaliparkhi2324 Год назад
Ksl bhari g te...🫶🤣ekdum bhari roast ❤lots of love...💕✨
Далее
Муж на час 😂
00:37
Просмотров 975 тыс.