जितेंद्र जोशी यांना पाहून खूप छान वाटले, नागराज अण्णा जेवढे चांगले दिग्दर्शक आहेत, तेवढेच तक्तीचे नट आहेत. ट्रेलर खूप भरी आहे. माझा कडून आटपाट टीम ला सिनेमासाठी खुप खुप शुभेच्छा 🎉.
Just today I watched this masterpiece on Amazon Prime. It's sad that these movies do not get any screens in my region, so I watched this today on OTT. Basically Marathi industry is very underrated.
चिमणी चैतु मणी खूप छान बहीण भाऊ आहे ❤❤ गावाकडच्या आठवणी , बहीण भावाचे प्रेम , मैत्री , आई-वडिलांचे प्रेम आणि बऱ्याच गोष्टीची आठवणी जाग्या झाल्या 😊😊❤❤ अप्रतिम चित्रपट आहे सर्वांनी आवर्जून बघा - Coming Soon नाळ 3 Next Year
ज्यांनी कोणी नाळ पार्ट 1 नाळ पार्ट 2 नसेल बघितला त्यांनी आवर्जून बघा.... येवढा सुंदर चित्रपट आहे की काय काय सांगू त्या बद्दल.... खरंच आजकल बहीण भाऊ चा नाता पहिल्या सारखा घट्ट राहत नाही.... त्या नात्यामध्ये हिस्सा या शब्दाने प्रवेश केला आहे...आपण जसे लहानपणी राहतो, मोठे झाल्यावर नाही राहत...सगळंच बदलत...पण काही ठिकाणी अजून हीं बहिणींना खूप मान आहे तिच्यावर खूप प्रेम आहे.... Plz सासरी गेलेल्या मुलींच माहेर कधी तोडू नका....जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🏻🙏🏻🙏🏻
Transcending decades, this film will remain immortal💗❤️One of the besttt Indian films of 2023!!❤️ The two little sweethearts Treesha Thosar (Chimi) and Shreenivas Pokale (Chaitya) have so beautifully created magic on screen. Couldn't hold my tears while watching this in theatre😭🥹 Please watch Naal 2 in theatres and support this gem of a film!🤌💯
Khup bhaari cenemotographi Kay shooting ...kay camera action Kay firwala aahe rao....ekdam bhari...aani picture chi story khupach bhari.... please movie theatre la jaun bhagha.....chiiimi chi acting khup bhaari ...ya lahan porani je keley te mothmothyannya jamat nahi ...parfect anna ....
Sir...हात जोडतो...script writing अशीच चालु द्या...Chaiyta चा concept खूप छान आहे...ही स्टोरी ला हळू हळूच सामोर घ्या....रोचक रोमांचक...आई बाबा बहीण भाऊ काय असतो, आपण याच story सोबत सांगू शकतो...विनती स्वीकार करा...
Marathi Manus asa movie kadhich deserve karat nahi. itka bhari trailer ahe pan tari hi pratisad kami ahe . aplya marathi mansana te Hindi ani South chya movies best vathat ani aple movie worthless. Best Movie 🍿 first day first show done