हृदयस्पर्शी सूर राशीदभाई दिसतात तुमच्या गाण्यात,मात्र साथ! विशेषतः तबला आणि पखवाज त्यांना आपण सोलो वाजवत नसून किंवा ही तबला पखवाज ची जुगलबंदी नसून आपण साथ करत आहोत ही जाणीव आवश्यक वाटते पाखवजींना तर सांगायलाच हवं की हे वारकरी कीर्तन नसून गाण्याची मैफिल आहे, व्यत्ययी साथ