हजेरी लावलीत आपण देवदरबारी सुमधुर हृदयस्पर्शी स्वरांनी , देव गंधर्व व त्या नागमनी अप्सराही थक्क झाल्यात ऐकून तुमची ही वाणी.... संगीताचा सुखद गोडवा ऐकून आम्ही धन्य झालो, खूप खूप धन्यवाद... दादासाहेब🙏
Nageshji you have done this so well, it’s not just singing but an appeal from bottom of heart that “sajan tum ruth gaye, bolo na” very very well expressed