नागेश जी,आपले मनापासून धन्यवाद.. उस्ताद जींचा मी फार मोठा प्रशंसक आणि चाहता आहे.. आणि मला इथे आवर्जून नमूद करायचं आहे की त्यांच्या आतापर्यंत चे सर्व शिष्योत्तम आहेत त्यापैकी तुम्ही आणि प्रसाद खापर्डे जी मनाला फार भावता..उस्ताद जी सुद्धा जेंव्हा हे तुमचं गायन पाहतील ऐकतील,त्यांचा सुद्धा उर अभिमानाने नक्कीच भरून येईल.. तुम्हाला भावी वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा.. अजून खूप ऐकायचं आहे तुमच्या कडून🙏🙏💐💐
Apki avaz nasha hai. Jitna suno utna doobta jata hu.... aur ye thumri to kamal hai. Kya gaya hai apne... i pray to the supreme power that aap par uski apaar kripa sda bani rhe .... ati sundar ati madhur.... jadoo hai jadoo... jitni tareef kro kam hai....