नागराज मंजुळे सर तुमच्या सारखे दिग्दर्शक मिळन खूप कठीण आहे..जात पात धर्म न बघता तुम्ही सर्वांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली.. तुम्हाला कोणत्या शब्दात बोलावं तुम्ही शब्दांच्या पलीकडले व्यक्तीमत्व आहेत. 👍👍👍
सर्व दिग्दर्शक जर नागराज सरांसारखे झाले तर नक्कीच यादेशतील सामन्य घरातला ,मोल मजुरी करनारा मुलगा पण नक्कीच चांगला Hero बनो शकतो..हे यांनी दाखवून दिले....सलाम सर तुमच्या कार्याला
सर तुम्ही खूप छान आहेत की तुम्ही ज्यांना ऑडिशन साठी ज्या मुलांना जाता येते नाही त्यांना पण सोडून काढलं असेच काम जर सग्याल्यानी केलं तर प्रत्येक सिंगिंग, डान्सिंग, इत्यादी मध्ये गरिबांच्या मुलांना जातं
HE SARV BAGHUN KHUP CHAAN VATATE.....NAGRAJ SIR TUMHI NAVIN TALENT LA SANDHI DEUN KHUP MOTHE SAMAJ KARYA KARAT AAHAT .....TUMHI GREAT AAHAT.....SIR....
नागराज मंजूळे चे अभिनंदन करावे तेव्हढे कमी आहे कारण आजवर चित्रपट क्षेत्रात एकाच उच्चवर्णीय लोकांची व त्यांच्या नाकातून बोलल्या जाणारया तथाकथित शुध्द भाषेचीच मक्तेदारी होती पण नागराज मंजूळे यांनी ती मोडीत काढत अगदी अती सामान्य वर्गाला रूपेरी पडदयावर चमकवले.
@@garryn9568 काश्मीरी..दलितांना..त्यावेळेस काश्मीर मध्ये प्लॉट सुध्दा खरेदी करता येत नव्हता.. ते 370 कलम हटवल्यामुळे आज शक्य होतंय ... हे ऐकण्यासाठी त्यांना बोलवायचं आहे..
Nagraj sir sobat kam karay konala pn aavdel tas maza kade ek story aahe sir cha next movie sati jar sir ek lavni kalavnt chi story aahe maji ti story tasi mazi aahe
Nagraj saaheb me weekend la pahije tevdhe show multiplex schedule karat nahiye pan me majhya purn family sobat aapla jhund baghnaar, saaheb aaplyala manapasun namaskaar
Kharech Nagraj urf anna hyanche khup khup kautuk,eka magasvargiyatun mhanje vadar samajat janmala ek anterrashtriy Kirti milavane kharech avhgad ase kam aahe,ek langauge problem asta, MA che shikshan gheun Marathi chitrapat srushtit padarpan kharech farach Kamal,magasvargiyacha tyana aadar etkech navhe tr jhund sarkhya chitrapatat Ambedkar jayanti Big b chya