Тёмный

Nana Patole LIVE: Vidhan Parishad निवडणुकीत कुणाचे आमदार फुटले?, विरोधकांची प्रेस | MLC Polls 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 68 тыс.
50% 1

#MilindNarvekar #PradhyaSatav #PankajaMunde #YogeshTilekar #BhavnaGawali #RajeshVitekar #VidhanParishadElection #MLCElections #MaharashtraMLCPolls
महाविकास आघाडीचा विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने समर्थन दिलेल्या शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झालाय. त्यामुळं उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या मविआला मोठा धक्का बसलाय. त्यानंतर आता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे.

Опубликовано:

 

11 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 125   
@user-ct5xd6us4f
@user-ct5xd6us4f 25 дней назад
जे कोणी फुटले त्याना जर उमेदवारी दिली तर जनता मतदान करणार नाही
@Ginies120
@Ginies120 24 дня назад
फुटलेल्या ची नावे दिली तरच आपण मतदान नाही करणार ना नाव घोषित करा
@uttamsumbe6595
@uttamsumbe6595 24 дня назад
गद्दारी करणारे आमदारांचे नाव घोषित करण्यात यावे.पाहू विधानसभा निवडणुकीत हे कसें निवडणुकीत विजयी होतात
@irfanpendhari9642
@irfanpendhari9642 24 дня назад
आमदार फुटले आहे याचा अर्थ नाना पाटोळे यांचे नेतृत्व त्यांना मान्य नाही प्रदेशाध्यक्ष बदलणे गरजेचे आहे
@user-xg5rj4pd9b
@user-xg5rj4pd9b 25 дней назад
बाकी सगळे ठीक आहे पण अरे तुझे आमदार का फुटले दळभद्री ते सांग.
@virenchavan778
@virenchavan778 25 дней назад
बीजेपीला फक्त याची त्याची मतं फोडूनच क्षणिक आनंद मिळवता येतो परंतु जनतेतून लोक त्यांना कमरेत लात घालतात हे त्रिवार सत्य आहे😂🎉
@jeevandhandar9537
@jeevandhandar9537 25 дней назад
ना ना हवेत राहु नका लहान पक्षांना सोबत घेऊन विधानसभा निवडणुका लढवाव्यात अन्यथा पराभूत होणार.
@user-mi2ce9ec1r
@user-mi2ce9ec1r 25 дней назад
दळभद्रयानो तूमचे आमदार फुटले आहे
@_ShreyasMane
@_ShreyasMane 24 дня назад
Are boss dchya tuza pakshch futlay ❤du
@deva_2827
@deva_2827 24 дня назад
अरे बाबा.. ते आमदार त्यांचे कधीच नव्हते.. ते त्यांची तिजोरी भरायला आले होते...
@devidasjosalkar1747
@devidasjosalkar1747 25 дней назад
प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते लोकसभेचे परिणाम विधानसभेला येतील असे नाही त्यामुळे आपणही हवेत राहू नका
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 25 дней назад
आमदार सांभाळता न येणं हा नाकर्तेपणा mva cha नक्की दिसतो
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 25 дней назад
अशोक चव्हाण समर्थक आमदार फुटलेट काँग्रेस चे
@vijaysapre8341
@vijaysapre8341 24 дня назад
Hakala tyana chavan laa ashok laa dhada sheekava
@123zgs
@123zgs 24 дня назад
Je Aamdar futle tyanchi congress ne nave jahir karavi,ashya dalbhadrinna janta ghari basvel
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 24 дня назад
@@vijaysapre8341 ashok chavan chy samarthak amdar ahet bjp mde
@prashantdhumal3592
@prashantdhumal3592 24 дня назад
Je koni futle udya kadhun taka.janta tumhala sudha matdan karnar nahi.
@ashokgurav5952
@ashokgurav5952 24 дня назад
फुटलेले आमदार पडणार वादच नाही
@narendrathakur7754
@narendrathakur7754 25 дней назад
महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस ने आपली आघाडी साठी ची नियत साफसफाई ठेवावी अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे आ नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा त्या एक खासदार संख्येवर आणल्या शिवाय राहणार नाही..
@_ShreyasMane
@_ShreyasMane 24 дня назад
❤duuu
@bhagwandalvi5727
@bhagwandalvi5727 24 дня назад
फुटलेले आमदार सांगा ते पक्ष भेदी बाहेर काढा
@sudhirkore2962
@sudhirkore2962 24 дня назад
पटोले हे ही अनेकवेळा पक्षांतर केले आहेत.. काही वर्षांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचेतून कॉंग्रेसमध्ये गेले आहेत
@jaysingkad2459
@jaysingkad2459 24 дня назад
शरद पवार यांनी स्वतः चा उमेदवार न देता एक चांगला उमेदवार दिला होता पण काँग्रेस मुळेच जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे.. पवार यांनी काँग्रेस व उबाठा यांना शरण न जाता स्वतः 125 - 150 उमेदवार उभे करावे. काँग्रेस नेतृत्व हीन झालीय
@tagmaharashtra
@tagmaharashtra 24 дня назад
आपण जो लोकासभेला सांगलीत विश्वास घात केला नाना तोच चेंडू आज तुमच्या पदरात रिटर्न आला.. राजकारणात विश्वासहर्ता महत्वाची असतें नुसते बघ्याची भूमिका घेऊन चालत नाही. त्याचे प्रयचित्त करा नाना..
@agari-queen-06
@agari-queen-06 24 дня назад
विजदार वाढला आहे किमान 100 युनिट पर्यंत मोफत वीज द्यावी हा निवडणूक मुद्दा करावा 🙏🙏🙏
@prakashnangrale6875
@prakashnangrale6875 24 дня назад
सगळ्या ना वाटत दादांनी गेम केला म्हणून दादाचे 2 उमेदवार निवडून आले... खर तर शरद साहेबांनी आपले दोन उमेदवार निवडूण आणले... जेकी कधीही उपयोगी पडतील... महाविकास आघडिन सावध झालं पाहिजे... कारण माझी लाडकी बहिण मुख्यमंत्री योजना येणार आहे..
@latakhole7405
@latakhole7405 24 дня назад
खटाखट खटाखट पडले
@snehlatachopade9011
@snehlatachopade9011 25 дней назад
तुम्हाला मॅनेजमेंट जमत नाही
@jitendraburange1003
@jitendraburange1003 24 дня назад
अरे बाबा एकेकानी बोला एकदम सगळे बोलले तर त्याला समजत नाहीना काय बोलावं ते.
@notattitude6455
@notattitude6455 24 дня назад
याचा अर्थ वडेट्टीवाराला व नानाला पक्षात कोणी विचारत नाही. हाकला या दोघांना. 14 आमदार फुटले.
@suhasghadigaonkar9989
@suhasghadigaonkar9989 24 дня назад
तुझे आमदार कुठे गेले
@sitarammaske5203
@sitarammaske5203 25 дней назад
अभिनंदन ताई🎉
@PrakashMinmine-el3bn
@PrakashMinmine-el3bn 24 дня назад
🏹🏹 HIMMAT AASEL TAR FHODA AAMACHE AAMADAR.🏹🏹💯💯🚩🚩
@ashokkamble2360
@ashokkamble2360 25 дней назад
काँग्रेस आणि ठाकरे कारणीभूत
@Ginies120
@Ginies120 24 дня назад
कॉग्रेस कारणीभूत आहे उध्दव ठाकरे हे का बर त्याची आमदार ना अक्कल च नाही आपण का भाजप ला मतदान करतो शेण ठेवले पाहिजे असल्या नीच माणसा जवळच
@ashokkamble2360
@ashokkamble2360 24 дня назад
पडोल्या चा धाक नाही
@NehaJain-q4k
@NehaJain-q4k 25 дней назад
Khat khata khat 8500
@jitendraburange1003
@jitendraburange1003 24 дня назад
"पहिले अध्यक्ष हटवला पाहिजे" जो आता अक्कल पाजलून राहिला त्याला
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 25 дней назад
लपणारे
@pandurangbhosale4021
@pandurangbhosale4021 25 дней назад
Correct
@sukhadevawate6654
@sukhadevawate6654 24 дня назад
Nana tumhi brmhat aahat
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 24 дня назад
कोंग्रेस ची मत फुटली कारण लोकसभा निवडणूकी नंतर लगेच स्व ता ला मोठा भाऊ समजायला लागले सत्ता पाहिजे असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मोठा भाऊ आहे समजून घ्या आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र
@sureshgadage2055
@sureshgadage2055 24 дня назад
आता कोण हिंदू व कोण मुस्लिम धारजिने हे नोहेबर मध्ये कळेल.
@ChandrkantPawar-kw5rx
@ChandrkantPawar-kw5rx 24 дня назад
शिंदे सेनेचे पन्नास खोके समजले होते या फुटलेल्या आमदाराचे किती खोके आले ते जनतेला कळू द्या
@notattitude6455
@notattitude6455 24 дня назад
वडेट्टीवाराला आमदार सांभाळता येत नाहीत
@Shashikantshamraodhonde
@Shashikantshamraodhonde 25 дней назад
महाविकास आघाडीचा विजय होणार 243
@devidasjosalkar1747
@devidasjosalkar1747 24 дня назад
@@Shashikantshamraodhonde 243 नाही 288
@user-jt6he9uh2x
@user-jt6he9uh2x 24 дня назад
Nana.rajinama.dya.rao
@gajeerambhor9424
@gajeerambhor9424 24 дня назад
नाना पटोले यांच्या मुळेच आमदार फुटले
@user-nn4ut8kp1y
@user-nn4ut8kp1y 24 дня назад
नाना भाउ कांग्रेस मध्ये जे स्लीपर सेल आहे त्यांना बाहेर काढा.
@ShreeRam40123
@ShreeRam40123 24 дня назад
MVA घट्ट रहा आणि पुढं जा शिंदे/ पवार थोड्या दिवसाचे आहेत खचू नका आपली भांडणे होऊ नये अशी विनंती करतो
@dipakdeshpande9724
@dipakdeshpande9724 25 дней назад
Parabhav manya kara
@user-ug4pj6mm4w
@user-ug4pj6mm4w 25 дней назад
मराठयाना ओबिसीतून आरक्षण द्यायच की नाही विचारताना कुठ लपला होतात
@user-gp3yx6hh8x
@user-gp3yx6hh8x 24 дня назад
मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलवलेल्या बैठकीवर तुम्ही बहिष्कार टाकला,त्याची किंमत तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला मोजावी लागणार
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 24 дня назад
Wasuli akka
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 25 дней назад
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂 che. Samethak😢😢😢😢😢😢
@vijaysapre8341
@vijaysapre8341 24 дня назад
Action lena hee padega
@dharmendrameshram7152
@dharmendrameshram7152 25 дней назад
Congress oting kaun futle Nana bhau
@somnathdinkar6596
@somnathdinkar6596 24 дня назад
नाना फुटलेल्या मतदाराना काय शिक्षा देनार ते सांगा नाहीतर कांग्रेसला मत मागायचा अधीकार राहनार नाही तुम्हाला.....भूईसपाट होईल कांग्रेस विधानसभेत
@anandsirurmath1483
@anandsirurmath1483 24 дня назад
The result of mva success at loksabha is because of udhav ji leadership ,Congress should work with ubt sena to win in vidhansabha
@prakashvispute5175
@prakashvispute5175 24 дня назад
तुमचे कोण फुटले ते शोधा. उगाच काहीतरी वेगळे बोलत आहेत.
@avinashkadam6502
@avinashkadam6502 25 дней назад
भाजपाची बी टीम आहे
@user-oq5ty9cu1n
@user-oq5ty9cu1n 24 дня назад
Adhi tumhi tar mahnt hote he trail ahe 😂😂😂
@sushilchaudhari3754
@sushilchaudhari3754 24 дня назад
Kakacha game zala 😂😂😂😂
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 24 дня назад
😂😂😂😂
@subhashmagre9170
@subhashmagre9170 24 дня назад
नानै तुझी पार्टी पडणार
@ArnavRaje-fg6db
@ArnavRaje-fg6db 24 дня назад
मोठा भाऊ मोठा भाऊ म्हणून गर्भ करायचा नसतो छोट्याला दाबला की मोठा काही नसतो😂😂😂 नाना एवढी अक्कल तरी तुम्हाला हवी तुम्ही जा महाराष्ट्रातली काँग्रेस तुम्ही संपवाल😂
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l 25 дней назад
Congress has curse. Congress always defeats Congress.Over confidence of Patole and V,tewar is main reason.
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 25 дней назад
महाविकास आघाडी जिंदाबाद
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 24 дня назад
चॅनल भुरट आहे टेक्निकल प्रॉब्लेम खूप आहे.. योजना भुरटी आहे
@shrikantnikam985
@shrikantnikam985 24 дня назад
Congress netrutav aata purtviraj chavan baba yana dhyave
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 24 дня назад
Takataka kona bola tha
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 25 дней назад
पण काहीही असो ते तुम्हाला पुरुन उरले
@dineshshinghavi6834
@dineshshinghavi6834 24 дня назад
Nana vat lagli apli Ata ghari jaun zopa
@bhushanhirde9074
@bhushanhirde9074 24 дня назад
Aajchya nivadnuki baddal bola
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 24 дня назад
Jarangeche abhari mana
@liyakatchiplunkar4954
@liyakatchiplunkar4954 25 дней назад
Nete labad janata sachi
@user-jt6he9uh2x
@user-jt6he9uh2x 24 дня назад
Ha.wadettiwar.maratha.samaja.la.virodh.karto.aahe.hyal.vidhan.sabhe.la.padave.ch.lagel
@snehlatachopade9011
@snehlatachopade9011 25 дней назад
तुम्ही नेते म्हणून अप्याशी नेते
@nitinhore4266
@nitinhore4266 24 дня назад
Haad konti gynar ajj
@user-jt6he9uh2x
@user-jt6he9uh2x 24 дня назад
Kas.kay.nana.aale.ka.jamini.var.jarloksabhela.uddhav.thakre.sobat.naste.tar.kay.hal.zale.asate....vichar...kara
@demya3464
@demya3464 25 дней назад
श्रेय घेण्यासाठी येणारे. श्रीमान सर्वश्रुत. सर्वमान्य सर्वश्री. नाच्या कुठे. आहेत. ? अंबादास. दानवे. कुठे. हरवले. ?? उध्दव लपलाय वाटत
@vinodsharma7530
@vinodsharma7530 25 дней назад
100बात की एक बात नार्वेकर थोडक्यात वाचले 😂😂😂 एकटा फडणवीस परत भारी. ््््बाकी घरू बसुन
@SantoshDorkar-bk2wf
@SantoshDorkar-bk2wf 24 дня назад
आरे नाना तुझ्या पक्षांची मतं फुटली आणि तुम्ही जयवंत पाटील पाडला मा ना एकनाथ भाई शिंदे साहेब झिंदाबाद
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 24 дня назад
Kahi ho ha patole, bjp vha agent yacha ragenama ghaya
@bhargavsonvane9204
@bhargavsonvane9204 24 дня назад
Panoti Footki Congress
@luckyjadhav4363
@luckyjadhav4363 24 дня назад
Only udhav saheb balasaheb thakre shivsena ❤
@balasahebkamble111
@balasahebkamble111 25 дней назад
Bade jhale Satadhar Ranchi status pyaj Brahmaputra Vidhan Parishad La Panna
@NehaJain-q4k
@NehaJain-q4k 25 дней назад
Khote bolale ki kal barobar badala ghet asto
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 25 дней назад
हे कर्ज करुण जनतेला वाटतात पण तुमच्या घरी यवढे पैसे भेटले की मशीन बंद पडल्या
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 25 дней назад
नाना भाऊ तुमचे आमदार फुटले ते शोधा आणि तेची विधानसभेची उमेदवारी कट करा ते पहिल करा बाकीच विरोधक पहातील
@user-ws1gz5wf8k
@user-ws1gz5wf8k 25 дней назад
भोकाच्या जागा भेटतील महायुतीच येणार
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 25 дней назад
मराठा आरक्षणावर बोलताना तूम्ही बहिष्कार का टाकले
@user-yt8ik1pf2m
@user-yt8ik1pf2m 25 дней назад
विधानसभा मघ्ये फक्त महायुती विजय होणार
@ahmedkazi5455
@ahmedkazi5455 25 дней назад
Dum asel tar Jante madhun Vijay hun dakhva tumcha Sopara saaf hona
@milindthakur8042
@milindthakur8042 25 дней назад
Hi bjpla mansaminivdun nay dely
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 25 дней назад
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂 che. Samethak😢😢😢😢😢😢
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 25 дней назад
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂 che. Samethak😢😢😢😢😢😢
@ravipatil9642
@ravipatil9642 25 дней назад
😂😂😂
Далее
Иран и Израиль. Вот и всё
19:43
Просмотров 1,3 млн
Иран и Израиль. Вот и всё
19:43
Просмотров 1,3 млн