Тёмный

Nanded मध्ये Ashok Chavan यांनी Prataprao Chikhalikar यांचा गेम केला? पराभवाची कारणं काय ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 325 тыс.
50% 1

#BolBhidu #AshokChavan #PratapraoChikhalikar
"पात्रता नसणाऱ्या लोकांना पक्षानं मोठं केलं. पण त्यांनी पक्षाबरोबर गद्दारी केली. मी त्यांना शेवटपर्यंत सोडणार नाही" हे वक्तव्य आहे, नांदेडचे भाजपचे पराभूत उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचं. नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर प्रतापराव चिखलीकर यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी निवडणुकीत प्रमाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. पण यावेळी त्यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. त्यांनी कुणाचंही नाव न घेता, गद्दारी झाल्याचा आरोप केला.
या आरोपानंतर नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांच्या विरोधात नेमकं कुणी काम केलं? महायुतीत राहून त्यांचा गेम कुणी केला? याबाबत चर्चा सुरू झाल्यात. चिखलीकर यांच्या बोलण्याचा रोख अशोक चव्हाण यांच्यावर असल्याचं बोललं जातंय. पण नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी खरंच भाजपचा गेम केला का? भाजपच्या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 407   
@pravinmore6413
@pravinmore6413 3 месяца назад
भाजपला जनतेने नाकारलं हे स्विकरण्योएक्षा अशोक चव्हाण वर खापर फोडत आहेत😂😂
@GY67PN
@GY67PN 3 месяца назад
कोन्ग्रेस कुणाची मत घेऊन जिंकला आहे ते पाहिले तर परत पारतंत्र्यात जायला तयार रहा..
@vikasjadhav7146
@vikasjadhav7146 3 месяца назад
​@@GY67PNCongress zindabad 🚩🔥💯😅🥳
@Vivek_rajput26
@Vivek_rajput26 3 месяца назад
तेच तर चव्हाण चाच गेम झाला आहे स्वतः चा तो दुसऱ्याचा काय गेम करणार.
@MrAtmaj
@MrAtmaj 3 месяца назад
​@@GY67PN😂😂😂
@vishaldigulyaa9893
@vishaldigulyaa9893 3 месяца назад
​@@GY67PN BJP mhanje baman party ani he baman engrjanche clerk hote ani baki jantela lutat hote atta tu vichar kay kartoy 😂😂
@dabangkhan9315
@dabangkhan9315 3 месяца назад
महाराष्ट्र मधे परिवर्तनाची लाट होती प्रतापराव चिखलीकर काय सुनेत्रा पवार चा सुध्हा गेम झाला 😂😂😂😂
@deshbakt6964
@deshbakt6964 3 месяца назад
सुनेत्रा पवार का मोठ नेता होती का ग्राम पंचायत करूं ताकला लोकसभा ला अता का मोदी जी परिवारवाद ला महत्व det ahe
@Maharashtra-maza2809
@Maharashtra-maza2809 3 месяца назад
नांदेड जिल्हा हा काँग्रेसी विचारांचा आहे, अशोक चव्हाण हे या विचाराचे नेतृत्व करत होते, मग नेत्याने पक्ष बदलला म्हणून तो विचार बदलत नाही
@Shivam_5838
@Shivam_5838 3 месяца назад
बरोबर🎉🎉
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 3 месяца назад
पडद्या मागून कार्यक्रम झाला वाटते
@हितगुज-छ6छ
@हितगुज-छ6छ 3 месяца назад
नांदेड मधील मी आहे चिखलीकर ५ वर्षात काही काम केले नाही.हे वास्तव स्वीकारायला हव त्यामुळे चिखलीकर यांचा पराभव झाला.नांदेड मध्ये 2 खासदार 4 महायुतीचे आमदार होते.पंतप्रधान,गृहमंत्री, मुख्यमंत्री सभा झाले.मात्र भाजपा पराभूत झाली.
@User99397
@User99397 3 месяца назад
खर आहे
@abidanwar8673
@abidanwar8673 3 месяца назад
Kharach
@vikramraju4209
@vikramraju4209 3 месяца назад
अशोक चव्हाण साठी लाजिरवाणी बाब आहे... छि... मोदी तर तुमचं तोंड बघायला तयार नाही... स्वतःची सर्व इज्जत घालवली साहेब
@Be_kind001
@Be_kind001 3 месяца назад
अशोक चव्हाण आणि वसंत चव्हाण दोन्हीं फायद्यात आहेत एक लोक सभा दुसरा राज्य सभा 😂😂😂
@Prathamesh990
@Prathamesh990 3 месяца назад
😂😂😂🎉🎉
@shivkumarbarge578
@shivkumarbarge578 3 месяца назад
😂😂😂😂 मस्त जोक मारा रे।😅😅😅😅
@PintuRathod-v3s
@PintuRathod-v3s 3 месяца назад
Jok nahi reality hech aahe
@status5565
@status5565 3 месяца назад
Apalch mansacha BJP ne game kelay😅😅
@ngshorts752
@ngshorts752 3 месяца назад
​@@shivkumarbarge578 Joke nhi khra ch ahe
@utu986
@utu986 3 месяца назад
मोदी shah आणि फडणवीस ने महाराष्ट्र संपवू पाहिलं, पण मराठी माणसानेच गुजराती bjp ला संपवलं... 😁
@instastatus51
@instastatus51 3 месяца назад
तुला कळेल थांब शरद चा लाळ चाट्या
@SHT672
@SHT672 3 месяца назад
राहुल गांधी तुझाच घरी जन्म झाला आहे मने
@gayatri3482
@gayatri3482 3 месяца назад
True
@RameshKamthe-ps5pu
@RameshKamthe-ps5pu 3 месяца назад
चव्हाण ला भाजपत घेण्याचा फायदा शून्य, आणि तोटा एक राज्यसभा सीट गेली 😅
@Prathamesh990
@Prathamesh990 3 месяца назад
😂
@sachinbhalerao5132
@sachinbhalerao5132 3 месяца назад
😂
@vitthalsawadatkar1966
@vitthalsawadatkar1966 3 месяца назад
Write
@marutipatil7531
@marutipatil7531 3 месяца назад
😂
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 3 месяца назад
चव्हाण स्वतः खासदार होऊन दिल्लीत जाऊन बसले😂😂 Safe game
@nickpop23
@nickpop23 3 месяца назад
जनता सध्या भाजप वर चिडलेली आहे, भाजप विरोधात आहे हे अंतिम सत्य आहे!!! बाकी कोणी काय केलं आणि कोणामुळे काय झालं ह्याला फारसं महत्व नाही!!!
@rawdy273
@rawdy273 3 месяца назад
नेता गेला म्हणजे जनता जातेच असं नाही... हे नांदेड च्या जनतेने सिद्ध केले.... अभिनंदन
@109million
@109million 3 месяца назад
अशोक चव्हाण चिखलीकर दोघेही घरी बसा 😂😂😂
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад
Hingole saheb 😂🙏🏻🙏🏻🙏🏻 सत्ताबदल आवश्यक आहे.
@rahulkendre7752
@rahulkendre7752 3 месяца назад
अशोक चव्हाण राज्यसभेवर खासदार आहे
@109million
@109million 3 месяца назад
@@rahulkendre7752 मि काय करू मंग 😂
@hurhindpathan.2603
@hurhindpathan.2603 3 месяца назад
@@ShaunakDeo-gs2pr बरोबर. ..हुकुमशाहीस चपराक आवश्यक आहे.
@meherbhoyar8955
@meherbhoyar8955 3 месяца назад
Tu gharich bas​@@109million
@SwatiDeshmukh-p1n
@SwatiDeshmukh-p1n 3 месяца назад
अशोक चव्हाण नी 2019 चा बदला घेतला running खासदाराला घरी बसवलं आणि आपण खासदार झाले
@rameshwarkawale2746
@rameshwarkawale2746 3 месяца назад
या दोघांनाही नांदेड मधलं कोणी ओळखत नाही आता
@Shivam_5838
@Shivam_5838 3 месяца назад
महाविकास आघाडी सरकार आणल्याशिवाय गप्प बसणार नाही आम्ही🎉🎉
@Dharmik457
@Dharmik457 3 месяца назад
काँग्रेस गेमर आहे राव. ते एकच आहेत. राहुल गांधी ❤️
@baldwiniv2858
@baldwiniv2858 3 месяца назад
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 3 месяца назад
❤❤
@amitkayasth8767
@amitkayasth8767 3 месяца назад
😂😂😂
@yuvrajdakhore2461
@yuvrajdakhore2461 3 месяца назад
भोकर मध्ये लिड नाही..म्हणजे गेम झालाच..
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 3 месяца назад
रावसाहेब दानवे ला त्याच्या मुलाच्या मतदार संघात लीड नाही मिळाली.मग मुलाने त्याचा गेम केला का
@Rahul_Patil94
@Rahul_Patil94 3 месяца назад
चिखलीकर हे हारल्यातच जमा होते परंतु आदरणीय अशोक चव्हाण साहेबांच्या BJP प्रवेशामुळे चिखलिकारांनी थोड़ी बहोत तरी फाइट दिली, जर आदरणीय अशोक चव्हाण साहेब BJP मध्ये गेले नसते तर चिखलीकर हे आणखीन प्रचंड मोठ्या फरकाने हरले असते.
@Shankarpatre
@Shankarpatre 3 месяца назад
आशोक चव्हाण साहेब यांच्या आरोप करण्याऐवजी आपण कशी फोडा फोडी केल्याने लोकांनी महा शक्तीला त्यांची जागा दाखवली 😅
@mpmirashe6084
@mpmirashe6084 3 месяца назад
उग नव्हं माय आम्ही नांदेडकर आहोत शेवटच्या क्षणी गेम करण्याची ताकत आम्ही राखून ठेवतो
@yuvrajdakhore2461
@yuvrajdakhore2461 3 месяца назад
भाजपाला मिळणारी ८० हजार मत जरागे इफेक्ट मुळे काँग्रेस ला मिळाली ईथेच खरा गेम झाला.
@bimbisaar1217
@bimbisaar1217 3 месяца назад
नांदेड़ मधे दलित आणी मुस्लिम ५२% आहेत हयावेलेस दलित मुस्लिम मतावर कोंग्रेस निवडून आली ❤❤
@tabreztabrez9129
@tabreztabrez9129 3 месяца назад
💯
@premwaghmare1147
@premwaghmare1147 3 месяца назад
5 वर्ष कधीच हा प्रतापराव पाटील ने लोकसभेत एकही वेळेस नांदेड चे प्रश्न उचलले नाही, गुटका खाऊन बसल्या सारखा 5 वर्ष दिल्लीत राहिला, एकही वेळेस कार्यासाठी काहीच पाऊले उचवले नाही, तोंड घेऊन बोलतोय आता, एकदम बरोबर केलं नांदेडकर नी, salute नांदेडकर 👍
@shankarkhune3967
@shankarkhune3967 3 месяца назад
Bol Bhidu !! Nanded che road... Mahanagarpalika corruption, Nanded traffic 1 video Banav....
@pramoddhabadge5798
@pramoddhabadge5798 3 месяца назад
आरे तुमच्या पराभवाच खापर आदरणीय अशोक राव जी चव्हाण साहेब यांच्या वर का फोडता. तुमच्या वर आणि ह्या भाजप सरकार वर जनता नाराज होती..
@marotidhole4099
@marotidhole4099 3 месяца назад
अशोक चव्हाण म्हणजे का साधा माणूस वाटला का मोदी ल सुधा अशोक चव्हाण समजणार नाही बरोबर यांचा गेम करतील अशोक चव्हाण
@KKKPatil1131
@KKKPatil1131 3 месяца назад
नांदेडमध्ये मराठा आणि मुस्लिम मतदारांनी भाजपची आणि अशोरावाची मस्ती जिरवली ....
@kushaq1173
@kushaq1173 3 месяца назад
Jarange patil completely destroyed fadavnis. Period
@chaturbhujladdhad974
@chaturbhujladdhad974 3 месяца назад
भोकर मधून मुलगी किंवा बायको पडणार
@movies_verse6490
@movies_verse6490 3 месяца назад
थाटात निवडून येणार
@shivamgore997
@shivamgore997 3 месяца назад
पडणार👍
@JagdishJadhav-hr5lc
@JagdishJadhav-hr5lc 3 месяца назад
मराठा खडा तो सबसे बडा
@amolkusumwad6532
@amolkusumwad6532 3 месяца назад
लोकांची दिशा भूल करू नका, अशोक राव चव्हाण हे स्वतः साठी कधीही एवढा प्रचार केला नाही. तेवढा प्रचार चिखलीकर यांचा केलाय.
@bhaurao123
@bhaurao123 3 месяца назад
मोहन अण्णा अशी काही लपाछपी नाही खेळत. अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यावर स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या विचाराने पुढची वाटचाल असेल असे त्यांनी सांगितले होते. अशोकराव चव्हाण यांच्या मदतीने ते निवडुन आले असले तरी विचारांची फारकत नाही घेतली. आम्हाला आमच्या आमदाराचा अभिमान आहे.
@ghanshyamnawghade5459
@ghanshyamnawghade5459 3 месяца назад
अशोक चव्हाण म्हणजे काॅंग्रेस नाही, काॅंग्रेस म्हणजे अशोक चव्हाण
@vishalkshirsagar4675
@vishalkshirsagar4675 3 месяца назад
Amit V Deshmukh साहेब यांचा प्रचार
@manikraojadhav1873
@manikraojadhav1873 3 месяца назад
अशोकराव चव्हाण साहेब नाहीत तर जरागे पाटील पॅटर्न आहे.
@akky6398
@akky6398 3 месяца назад
Chikhalikar ne kahi kame Keli nhi khup paise khale 🤬
@knowledge_kduniya..
@knowledge_kduniya.. 3 месяца назад
मी प्रताप चिखली कर च्या गावातला आहे गावात रस्ते पण नाहीत पाणी नाही स्वतः त्यांच्या गावची सुधारणा केली नाही
@prasadbhosle866
@prasadbhosle866 3 месяца назад
ते मला अमर राजूरकर बोललेल आठवतंय अशोक चव्हानांच्या bjp प्रवेशाने नांदेड मद्ये महानगरपालिका, जिल्हापरिषद,खाजदार, विधानसभा हे सगळे bjp जिंकणार म्हणले होते तुम्ही लोक जरूर gelat bjp मध्ये मात्र नांदेड ची जनता ही आजही काँग्रेस पक्षा बरोबर आहे
@shivamk5018
@shivamk5018 3 месяца назад
Vasantro Patil Chavan ❤‍🔥🤘✌
@ShubhamShinde-w5o
@ShubhamShinde-w5o 3 месяца назад
Magchya 5 varshat 1 kaam kel nhi...Modi chya navavr nivdun yaychi savay lagli aata padla tr dusryavr naav ghalaych...
@Prakashpatilchitalkar
@Prakashpatilchitalkar 3 месяца назад
अशोकराव दोषी नव्हे ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली होती.कोणत्याच कार्यक्रर्ता किंवा लोकप्रतिनिधींकडून केलेल्या प्रचाराचा परिणाम मतदारांवर झाला नाही.
@udaychitnis8326
@udaychitnis8326 3 месяца назад
मनोज जंरागे मुळे संदिपाण भुमरे निवडूण आले
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 3 месяца назад
पात्रता नसताना कुणाला पक्षाने मोठे केले? पात्रता असताना चैतन्य बापू,धनाजी देशमुख सारखे निष्ठावंत सतरंज्या उचलण्याचे काम करतात तर आमदार आणि खासदार भाजपात उपरे आहेत मग पक्षाचे भले कसे होईल
@Kvc859
@Kvc859 3 месяца назад
अशोकराव चव्हाण या पूर्वी निवडून हारले त्याणा दोष देण्यात काय अर्थ
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 3 месяца назад
हे आरोप प्रत्यारोप चालूच रहातील, याला काही अर्थ नाही, खरं म्हणजे यावेळेस वातावरणाचा अंदाज एकाही नेत्याला अथवा पक्षाला आला नाही, सत्ताधारी पक्षाच्या विरोधी वातावरण सुप्तावस्थेत तयार झालं होतं.
@abidanwar8673
@abidanwar8673 3 месяца назад
3m factor ,Muslim, Maratha and Magasvargye ...( musalman ,mangalsutra and mujra )
@shiddu8135
@shiddu8135 3 месяца назад
तु पडलास म्हणून बैठक घेतलीस पुच्चीच्या पण ते नऊ जण का निवडून आलेत त्यावर आम्ही विचार करतोय. झोप आता दहा पंधरा वर्षं
@SuryavanshiGangadharSuryavansh
@SuryavanshiGangadharSuryavansh 3 месяца назад
भाजपा आ . राजेश पवाराशी असलेले वैर त्यांना भारी पडले एवढेच नाही तर भाजपा आणि शिवसेनेच्या आमदाराशी प्रताप पाटिल चिखली कर यांचे चांगले संबंध नव्हते......हे एक प्रमुख कारण होते......
@Zakasagricos
@Zakasagricos 3 месяца назад
Bol bhidu सगळे अंदाज खोटे ठरले पण😂 Beed tai येणार मनले पडले😂 नांदेड, जालना सगळे पडले 😂
@kautikraothale4549
@kautikraothale4549 3 месяца назад
बरोबर केलं त्यांनी, त्यामुळे स्वच्छ वसंतराव निवडून येणे सोपे झाले.
@kirangaikwad6005
@kirangaikwad6005 3 месяца назад
त्यात काय सध्या आपल्या राज्यात तेच चालू आहे
@raosahebphulwale7996
@raosahebphulwale7996 3 месяца назад
फक्त मराठा आरक्षणाचा झटका बसला होता
@gajananpanchal6275
@gajananpanchal6275 3 месяца назад
MH26....❤❤❤.jantene BJP cha GAME kela.
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 3 месяца назад
Jarage patil saheb game ahe fact😂akela patil kafee hay
@sv3656
@sv3656 3 месяца назад
Mee Nanded kar aahe,chikhlikar yaani kaahich kaam nahi kele,fakt railway railway, viman viman karat firat rahile,jevha tuancha naav jahir zala tevhach kalala hota ki hi seat geli hatun.
@narayanshinde7194
@narayanshinde7194 3 месяца назад
लोक हुशार आहेत,
@BalasahebPawar-kh1ui
@BalasahebPawar-kh1ui 3 месяца назад
बरोबर आहे आशोकराव साहेबाला भोकर विधान सभांमधून एक लाख मतधीके मिळतो आणी प्रतापराव पाटील याना खाली नऊशे मतधीके मीळतो याच कारणावरून आशोकराव साहेब व त्याचे साथीदार दूरच राहून भाजपचा गेम केला बाळासाहेब पाटील हातनीकर
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 3 месяца назад
यांचा खरा गेम जरांगे पाटील आणि उध्दव साहेब ठाकरेनी केला.....कारण होती शिवसेना म्हणून होता भाजप
@ashishkhedkar6269
@ashishkhedkar6269 3 месяца назад
काहीच नाही, शेतकर्‍यांच्या रोष शेतकर्‍यांनी मतपेटीतून व्यक्त केला.
@anilpatil144
@anilpatil144 3 месяца назад
अहंकार गर्व माज या गोष्टी जास्त दिवस टिकत नाहीत
@vasantmore3190
@vasantmore3190 3 месяца назад
शहरातील जनतेला कोणीही संपर्क केला नाही.
@arvinddeshmukh5263
@arvinddeshmukh5263 3 месяца назад
महाराष्ट्रातले सर्व खासदार आम्हाला नको मोदीला मतदान करा म्हणू लागले म्हणून जनतेनी यांना घरी बसवले
@crazymymarathi
@crazymymarathi 3 месяца назад
A. Chavan jeva बीजेपी madhe gele tevhach बीजेपी nanded madhe harli hoti.. lokani बीजेपी lach nahi tr A. Chavan la suddha changal dhada shikvun jaga dalhawli
@kushaq1173
@kushaq1173 3 месяца назад
Jarange faactor . No congress no bjp no sena no rashtrwadi
@dark_Vision
@dark_Vision 3 месяца назад
ताई अशोकरावांनी गेम केला मात्र त्यांचं मंत्रि पद गेलं हे पण तेवढाच खरं म्हणावं नांदेडकर नेहमी बरोबर कार्यक्रम करतात,
@vasantmore3190
@vasantmore3190 3 месяца назад
कुणबी मराठा, मुस्लिम, वंचित, ओबीसी एक झाल्यास महागाई, बेरोजगारी, आरक्षण, मुस्लिम द्वेष,शेतकरी विरोधी भाजपामुळे पराजय झाला आहे. ज्या माणसाने पाडले त्याचाच प्रचार करावा लागतो हे शक्य आहे का ?
@vyankateshk.539
@vyankateshk.539 3 месяца назад
30 % minority asel tar Congress ch yeil , dusra kahich problem nahi.
@akashrathod5573
@akashrathod5573 3 месяца назад
Ashokrao ni bhajpa cha nahi tr, chikhlikar cha game kela aahe...smjhnevaloko eshara kafi hai..😉
@ganeshpatil2743
@ganeshpatil2743 3 месяца назад
महाराष्ट्र राज्यातील रिक्त असलेल्या राज्यसभा खासदार पदांच्या दोन जागा आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळणार यावर व्हिडिओ बनवा उदयनराजे भोसले साताऱ्यातून लोकसभेवर निवडून आले असून व पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभेवर निवडून आले असून त्यांच्या जागी कुणाला संधी मिळेल भारतीय जनता पार्टी पंकजा ताई मुंडे डॉ सुजय विखे पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर शिवसेना शिंदे गट हेमंत गोडसे राहुल शेवाळे अर्जुन खोतकर
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 3 месяца назад
हरलेल्या लोकांना पुन्हा संधी कशाला नवीन लोकांना संधी पाहिजे
@SuraJpp582
@SuraJpp582 3 месяца назад
मग नांदेड मधला विजय वंचित मुळे झाला हे तरी मविआ ने मान्य करावं
@RAJA-py1sf
@RAJA-py1sf 3 месяца назад
Gamer nahi sagle jholar ahet
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 3 месяца назад
तुमचं काय नाही रे फक्त जरांगे पाटील फॅक्टर चालला
@vilaskalyankar4215
@vilaskalyankar4215 3 месяца назад
Ashok chavan is king of Nanded ❤🎉
@sangampatil7287
@sangampatil7287 3 месяца назад
Ma'am Nanded cha 7/12 Chavan saheb cha aahe 😂 ithe Konala Padhacha konala Uchalych Sangle te Tar atta😂😂😂
@pathanabdulsajeedkhanabdul8633
@pathanabdulsajeedkhanabdul8633 3 месяца назад
Yes Ashok Chauhaan was not with BJP BY HEART . Only SHOW OF with party.
@Sanketarts4758
@Sanketarts4758 3 месяца назад
आता अशोकराव चव्हाण यांना समजले असेल की मी काँग्रेस मुळेच निवडून येत होतो की माझ्या स्वतः मुळे नाही
@Prana_91
@Prana_91 3 месяца назад
नांदेड काय संपूर्ण देशातच.. भाजपा विरोधात लाट आहे,.. आगामी विधानसभा.. भाजपा सुपडा साफ होईलच... जनतेचा कौल हाय ह्यो.
@nagnathshingane9064
@nagnathshingane9064 2 месяца назад
शंकरराव चव्हाण साहेबांनी सांगून ठेवलंय.... काँग्रेस सोबत बेइमानी करू नका म्हणून... 😂❤
@vishalsonpimpale3518
@vishalsonpimpale3518 3 месяца назад
Ashok chawhan ne konala voting Dil vchara
@mia19622
@mia19622 3 месяца назад
गद्धारी मुळे अशोक राव विरुध्द जनता नाराज होती , सोयाबीन , कापसा मुळे शेतकरी नाराज होते. आरक्षणामुळे मराठे नाराज होते. अंध भक्तांचे मुस्लिम द्वेष मुळे मुस्लिम नाराज होते.
@nagnathshingane9064
@nagnathshingane9064 2 месяца назад
अशोकराव चव्हाण भाजपात गेल्याच्या 1% सुद्धा फायदा झाला नाही.. युती सरकारला... उलट नुकसान च झाले..😂😂
@rajupande1159
@rajupande1159 Месяц назад
आज नांदेड मधून निवडून आलेले खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुःखद निधन झाले त्याबद्दल आपण यामध्ये एकही शब्द हे विचारायचे कारण असे आहे की आपण हा व्हिडिओ पाच मिनिट आधी टाकला आहे मग हा व्हिडिओ आपण केव्हा बनवला होता आम्ही बोलू भिडू ला चालू घडामोडी वर व्हिडिओ तयार करतात म्हणून पाहत असतो
@nagnathshingane9064
@nagnathshingane9064 2 месяца назад
नेते कुठ ही गेले तरी नांदेड ची जनता काँगेस विचारधारेची आहे.. आत्ता इथून पुढं कायम काँगेस...❤❤
@NavnathPawale-s8b
@NavnathPawale-s8b 20 дней назад
वंचित ने BJP चे लिंगायत समाजाचे ओट खाले त्यामुळे पराभव पत्करावा लागला
@rajuingale6914
@rajuingale6914 Месяц назад
चिखलीकर साहेब पाच वर्षात तुम्ही काय केलं ते पहिले सांगा मग नंतर दुसऱ्यावर खापर फोडा
@mathematicscbsc
@mathematicscbsc 3 месяца назад
Dogapan apli apli fayda sathi BJP madhe gelet tyamule tyanchi maza Keli lokani Ata RAHILELYACHA Vidhansabha madhe Game ahe
@shayamkabir8952
@shayamkabir8952 3 месяца назад
Janta bighdli ahe patil vidhansbhela bgha BJP visra atta
@prasadkanwale1606
@prasadkanwale1606 3 месяца назад
कही पण बोलू नको अर्धवट महिती अहे अशोक चव्हाण ने महायुती चे बीजेपी चे काम केले वसंतराव चव्हाण च्य mage samanya janta hoti
@sachinjinturkar6040
@sachinjinturkar6040 3 месяца назад
भाजपा ने फोडाफोडीचे राजकारण करून, शेतकरी, कष्टकरी नोकरदार यांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीपूर्वक विचार न करता अहम भावनेतून विरोधात घेतलेले कठोर निर्णय... यामुळे भाजपा पक्षाविषयी निष्ठा, प्रतिमा मलीन होताना दिसत आहे.. त्यामुळेच लोक विरोधात जाऊन मतदान करत त्याचाच हा परिणाम आहे
@RajivPatil-jo5cf
@RajivPatil-jo5cf 3 месяца назад
2019 मध्ये मुखेड तालुक्यातुन चिखलीकर यांना 40000 ची लिड दिलोत साहेब किती वेळा आलेत विचारा साहेबाला
@dineshghatul4447
@dineshghatul4447 2 месяца назад
❤️👌फुकट श्रेय देऊ नका त्यांना मराठ्यांनी गेम केला 🙏त्त्यांचा विधानभेला 😂🙏😅💞
@sudhirsir6370
@sudhirsir6370 3 месяца назад
लिंगायत समाज विरोधात गेल्या मुळे पराभव झाला अजित गोफ्छडे ला खासदार करून काही फायदा झाला नाही 😂
@vijaydakhore3122
@vijaydakhore3122 3 месяца назад
मराठा खडा तो सरकार से बडा
@shivamk5018
@shivamk5018 3 месяца назад
ashok chavan kiti majburi (ED) ne bjp madhe gele he lokana mahit aahe😂
@sandipdeshmukhe2047
@sandipdeshmukhe2047 Месяц назад
कांग्रेस चा पुढचा ऊमेदवार दिडलाख मतानी निवडुन येणार
@vishawanathsudewad
@vishawanathsudewad 3 месяца назад
अशोक रावने गेम केला नाही कारण याच्या अगोदर चिखलीकर खासदार होते त्यांनी कुठेही भेट दिली नाही ना कुठे सहकार केले नसल्यामुळे चिखलीकर साहेब पडले ते स्वतः कारणीभूत आहेत
@SwarajMore-y2r
@SwarajMore-y2r 3 месяца назад
चिखल करणारा साहेबांन ठपका ठेवतोस साहेब होते महणून तुझ टिपाजीत वाचल तुझी लाईकी नाही साहेबा विषय बोलणाची
@satishbhogaje2682
@satishbhogaje2682 3 месяца назад
निवडून येयाला काम करावी लागतात नुस्त गाडीचे ताफे घेऊन फिरल तर निवडून येत नाही चिखलीकर फ्कत मोदी मूळ निवडून आलेले उमेदवार आहेत
@nagnathshingane9064
@nagnathshingane9064 3 месяца назад
आरती ताई, चिखलीकर पडावं अशी आमची मनोमन इच्छा होती.. ते खासदार पदाला लायक नाहीयेत. दारू विकून मोठा झालेला माणूस आहे हा
@narendrakumbharkar1338
@narendrakumbharkar1338 3 месяца назад
3397 मताच लीड मुखेड मधून मिळाली, ते सगळं तुषार राठोड या आमदार साहेबा मुळे नसता , तो मिळाला नसता तर १५०००० मताने पडले असते चिखलीकर
@kushindargacchegacche8348
@kushindargacchegacche8348 3 месяца назад
Ashok Chavan ni nahi Lokani vath Lavli Pratpraochi 😅😅
Далее
ПОЮ ВЖИВУЮ🎙
3:19:12
Просмотров 882 тыс.