Тёмный
No video :(

Nanded शहराला शीख धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून जागतिक स्तरावर ओळख आहे यामागे हे कारण आहे  

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 114 тыс.
50% 1

#BolBhidu #BharatJodoYatraNanded #Nanded
नांदेड. महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेजवळचे गोदावरीच्या काठावर वसलेलं सुंदर शहर. पुर्वी निजामाच्या राज्यात होतं. नांदेडचा हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील पोलिस कारवाईनंतर नवीन हैद्राबाद स्टेटमध्ये समावेश झाला आणि नंतर भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्रात आलं. पण त्याशिवाय शीख धर्मीयांची दक्षिण काशी अशी नांदेडची खास ओळख जागतिक पातळीवर आहे. पण त्यामागचा इतिहास काय आहे आणि नांदेडला शिख धर्मात इतके महत्व का आहे?
Nanded. A beautiful city situated on the banks of the Godavari near the Maharashtra-Telangana border. Formerly it was in Nizam's state. Nanded was included in the new Hyderabad State after the police action in the Hyderabad Liberation War and later came to Maharashtra in the language-wise provincial structure. But apart from that, Nanded is known globally as the South Kashi of Sikhs. But what is the history behind it and why is Nanded so important in Sikhism?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

27 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 403   
@vedantpatole8161
@vedantpatole8161 Год назад
आपला महाराष्ट्र हा मुळातच अनेक ऋषी-संतांची भूमी आहे.हा वारसा भक्त पुंडलिकापासून जगतगुरु संत तुकोबा महाराज इतका मोठा आहे.या सर्व महान आणि अध्यात्मिक लोकांच्या आशीर्वादामुळेच आपण नेहमीच गुलामगिरीविरुद्ध लढलो आणि एकेकाळी संपूर्ण भारताचे नेतृत्व केले. हा हिंदुस्थान यवनमुक्त केला,धर्माची पुनरस्थापना झाली.हजारो वर्षांच्या अन्याय आणि क्रूरतेनंतर हिंदूंना पहिला राजा मिळाला ज्याने आपल्याला जिहादी राक्षसांपासून वाचवले. या भूमंडळाचें ठाई, धर्मरक्षी ऐसा होणे नाही🚩🚩🚩 महाराष्ट्र धर्म राहिला काही तुह्मा कारणें🙏🏾🙏🏾
@namdevgawade2382
@namdevgawade2382 Год назад
उत्तम
@gm1541
@gm1541 Год назад
आम्ही नांदेड चेच आहोत, तिथे गुरुद्वारा दर्शन ला गेल्या वर आपल्या लोकांना खूप तुछतेची वागणूक दिली जाते... जाणीवपूर्वक अपमान केला जातो. दुसऱ्या शहरातील लोकांना अश्या गोष्टी माहिती नाहीत.... दुरून डोंगर साजरे वाटते.... असो
@3xmedia150
@3xmedia150 Год назад
are स्वतःच्या धर्मात मंदिरे असताना दुसरीकडे तोंड का खुपसता
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Год назад
तुमचे म्हणणे बरोबर आहे, वागणूक दुय्यम दर्जाची दिली जाते. आपले लोकंच वाहवत जातात, त्याला काय? आता सगळे खलिस्तानी भरले आहेत.
@Karmchari-vn3bn
@Karmchari-vn3bn Год назад
तुमच्या सोबत जे झाले ते व्हायला नको होतं....यात चुक आहे ते आपल्याच लोकांनची... ज्या शहरात भाहेरुन येणारी लोकं अतिक्रमण करुन राहतात शहराची लोकसंख्या वाढणारच....त्यात मराठी लोकसंखेची टक्केवारी पाहिली तर मुंबई पेक्षा कमी निघेल....आपला मराठी माणुस कमी झाला अशी वागणुक भेटणारच...
@2967ganeshpatil
@2967ganeshpatil Год назад
बरोब्बर असाच काहीसा अनुभव आम्हाला आलाय....
@ganeshjoshi5004
@ganeshjoshi5004 Год назад
True … ekhada thoda rich disala ki tyala thik behave karataay nahitar khup partiality aahe … aani Gurudwara to Naav ghaat road war Gurudwara trust kadun laawlelya paatya fakt punjaabi madhech aahet … no marathi/hindi kinwa english pan nahi … aani kuthalyaahi mandiraat jar kuni shikh aala tar kadhich tyala wegali vaagnuk dili naahi jaat … mandir kitihi moth asu dyaa … pan Gurudwaryaat maatra marathi lokaanna neet vaagwat naahit, hech khar ahe … durdaivi aahe …
@saurabhbakshi139
@saurabhbakshi139 Год назад
ताई तुझा आम्हाला भयंकर अभिमान आहे इतकी महान धर्मपुरूषाचा आणि गुरुबालकांचा इतिहास तू मांडलास hind bless u
@adityavedios
@adityavedios Год назад
Bhayankar??
@ym-ss1he
@ym-ss1he Год назад
संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी ७५० वर्षां पूर्वी महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात केलेल्या कार्यावर पण एक विडीओ बनवा, उत्तर भारतात तसेच पंजाब मध्ये संत नामदेव महाराज यांनी क्रांती घडवीली होती भागवत हिंदु धर्माचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केलता, आज पण संत नामदेव महाराज यांचे पंजाब मध्ये गुरूद्वारे मंदिरे आहेत, ही मराठी माणसा साठी गर्वाची बाब आहे.
@siddheshwarshinde4617
@siddheshwarshinde4617 Год назад
अतिउत्तम 💬
@shaileshmundhe3756
@shaileshmundhe3756 Год назад
ताई, हिंगोली जिल्हा मधील देवस्थान (नरसी) हे नामदेव महाराज यांचे गाव आहे. यावर एक episode बनवा Time काढून.. Please
@ritikkandare9317
@ritikkandare9317 Год назад
Jai shree Ram ji 🚩🙏.. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CSzaDvH1n0E.html See real history of Hindu valmiki samaj
@TPawan-fg1gv
@TPawan-fg1gv Год назад
Okay. Banvto
@NehaDhabale
@NehaDhabale Год назад
Ok ..mi banven
@PATANGERAJRATNA
@PATANGERAJRATNA Год назад
Barobar aahe
@nitishbaswante2598
@nitishbaswante2598 Год назад
बोल भिडू टीम चे खूप धन्यवाद..🙏एक नांदेडकर असल्याचा खूप खूप अभिमान आहे...वाहे गुरु जी दा खालसा वाहे गुरु जी दी फतेह...🙏
@jaysawant6049
@jaysawant6049 Год назад
Jai shri ram
@beauty9454
@beauty9454 Год назад
बोल भिडू ने वेळ लावला पण व्हिडिओ आलाच धन्यवाद बोल भिडू 🙏
@ramsavane9467
@ramsavane9467 11 месяцев назад
तिथे जाण्या ऐवजी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यानी ऊभारलेल्या गड किल्या वर जावे त्यातुन प्रेरणा मिळते
@KartikA.-rx8jj
@KartikA.-rx8jj 8 месяцев назад
yed zavya tula kon ja mhante jyacncha dharm ahe te jatat sagli kade goshti chodu naye nustya jai shivray 🚩
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 Год назад
खुप छान माहिती. गुरू गोवंदसिंग यांच्याबद्दल मनामध्ये प्रचंड आदर वाढला.
@songtube3511
@songtube3511 Год назад
mg tynaa sang Maharashtra madhy khup राहिले mazalett aata south India chya राज्यात mazun dakhava
@shreyasdeshmukh2553
@shreyasdeshmukh2553 Год назад
आम्ही नांदेडकर ✌️🙏🏻
@user-xo3fd6ib7g
@user-xo3fd6ib7g Год назад
G g
@samyaksarode607
@samyaksarode607 Год назад
🖐
@akmorewarcreation9854
@akmorewarcreation9854 Год назад
✊🤣❤️
@aveshchavhan5753
@aveshchavhan5753 Год назад
Crime City
@mayurm473
@mayurm473 Год назад
बर
@beauty9454
@beauty9454 Год назад
मराठवाड्याची उपराजधानी 🔥🔥❤️❤️
@kiranshelke7565
@kiranshelke7565 Год назад
आपलं एक महाराष्ट्र अस राज्य आहे की तिथे भारता मध्यल्या प्रत्येक राज्याचे लोक येथे रोजगारासाठी येतात
@Rahul-uq2mn
@Rahul-uq2mn Год назад
मी नांदेडला कमा साठी गेलो होतो वेळात वेळ काढून गुरुद्वारा दर्शन केलं पण तिथं अतिषयत तुच्छ लेखून वागणुंक दिली जाते हे मी अनुभवलं आहे काही लोक मुंबई येथून आले होते तर शॉक होते पण दर्शन दिव्य अनुभव देत हे खरे🙏
@sureshwagatkar6382
@sureshwagatkar6382 Год назад
उग नव्ह माय.... नांदेड 🔥🔥😎
@nishigandhasasane2433
@nishigandhasasane2433 5 дней назад
खूप खूप आभार😊 माझी जन्मभूमी नांदेड.गुरुद्वारा बाजूलाच माझे घर आहे..खूप सकारत्मक ऊर्जा आहे इथे❤रोज कानावर गुरुवानी एकूण दिवसाची सुरुवात होते. रोज तसेच कोणताही सण असेल तेंव्हा लंगर मध्ये पोटभर जेवण करण्यांत वेगळीच मज्जा.. रोज रात्री गुरुद्वारात शतपावली करून निवांत झोप घेण्याचे सुख मिळते😊खूप नशीबवान आहे मी या पावन भूमीत माझा जन्म झाला❤
@Saheedeaazam
@Saheedeaazam Год назад
नांदेडची शान. 💪 १_गुरुद्वारा २_काळेश्वर ३_रत्नेश्वरी ४_गोदावरी नदी वरील साईबाबा मंदिर ५-विष्णूपुरी ड्याम ६_शंकरराव चव्हाण दवाखाना ७_हुजुर साहिब रेल्वे स्टेशन ८_शनी मंदिर ९_मेडिकल college, engeneering college, 10_नामांकित कोचिंग क्लासेस
@beauty9454
@beauty9454 Год назад
भावा ही शहराची माहिती झाली, जिल्ह्याची पण दे
@thedarkknight9959
@thedarkknight9959 Год назад
10* शिक्षणाचे खाजगीकरण आणि अतोनात लूट
@swarajnaik2000
@swarajnaik2000 Год назад
Wahe Guruji Da khalsa... Wahe Guruji Di Fateh.... Proud to be from Nanded 😇
@ritikkandare9317
@ritikkandare9317 Год назад
See real history of Hindu valmiki samaj., Jai shree Ram ji 🙏🚩. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CSzaDvH1n0E.html
@Mah_Kol
@Mah_Kol Год назад
Jai Shri Ram aani aaplya Kuladaivatan cha naav bolayla shika jara. Lokachya dharmachi bharr karu naka!!!!
@Iam6528-y8u
@Iam6528-y8u Год назад
@@Mah_Kol Nanded madhe hindu dharmache kahi ahe ka? Karan nanded mhanje fakt gurudwara ani congress che Ashok chavhan ashich amhala olakh ahe.
@Mah_Kol
@Mah_Kol Год назад
@@Iam6528-y8u अय भावा नांदेड मध्ये ना जे रेणुका देवी मंदिर व परळी वैजनाथ आहे हे हिंदू धर्मस्थळ विसरलास काय? हे २ हिंदू धर्म स्थळ जे मी सांगितलेत ना ते त्या मूठभरच्या गुरुद्वारा पेक्षा १००-२०० वर्ष जुने आहेत ते काँग्रेस आणि अशोक चव्हाण सारख्या मूर्ख नेत्यांनी brainwash करून हिंदू धर्माचं महत्त्व किती कमी केलंय हे स्पष्टपणे इथे मला दिसून येत आहे!! गुरुद्वारा गुरुद्वारा चा जप करुन स्वतःचं अस्तित्व घालवून बसू नका. तसही काँग्रेस ने हिंदू वर बोंबलयचीच वेळ आणलेली आहे कायम!!! 🤦
@Iam6528-y8u
@Iam6528-y8u Год назад
@@Mah_Kol barobar ahe, Ashok chavan congress ne nanded madhe hindu che mahatv kami kele ahe. Renuka mandir nanded pasun dur ahe, tarihi Nanded city madhe hindu lokanche kahi khas sthan ahe ka? Godavari nadi amchya kade Nasik la pan ahe.
@siddheshwarshinde4617
@siddheshwarshinde4617 Год назад
आपल्या जवळच्या नांदेडच्या इतिहासाबद्दल ऐकताना अंगार शहरे आणि मनात अभिमान आणखीच वाढला ▫️🚩
@patil9207
@patil9207 Год назад
गुरुगोविंद सिंह महाराजांना मुजरा जय गुरुदेव 🚩🚩
@pavanlamture5661
@pavanlamture5661 Год назад
जसा शिखांचा नांदेड शी संबंध आहे तसाच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्याचा पण आहे यावर एक व्हिडीओ बनवा 🙏🚩
@beauty9454
@beauty9454 Год назад
7,25,000 लोकसंख्या असलेलं माझं नांदेड शहर ❤️
@Sourabh_81
@Sourabh_81 Год назад
Kolhapur peksha pn jast aahe.
@beauty9454
@beauty9454 Год назад
@@Sourabh_81 हो लोकसंख्या कमी आहे नांदेड पेक्षा पण नांदेडकर म्हणून सांगतो काय झक्कास city आहे कोल्हापूर 👌👌👌 गणपती विसर्जन तर एक नंबर
@Sourabh_81
@Sourabh_81 Год назад
@@beauty9454 गणपती विसर्जन नेहमीच मुंबई पुणे पाठोपाठ बेळगाव च number लागतो. Kolhapur खूप लहान टाऊन आहे अजून पण त्यांचा बोलबाला(फुसका) जास्त असतो😂😂
@gopinathmunde7297
@gopinathmunde7297 Год назад
Sagle parprantiy ahet ka
@rahulkendre7752
@rahulkendre7752 Год назад
6 th largest city of maharashtra is Nanded
@SURYAPUTRAKARNAH
@SURYAPUTRAKARNAH Год назад
SADA DE YAAR 💪🏽😎⚔️🚩 JAI CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ 🚩💪🏽😎🚩⚔️ JAI GURU GOBINDSINGHJI ❤️
@jaysawant6049
@jaysawant6049 Год назад
Hanji pra
@sachintomke4443
@sachintomke4443 Год назад
आम्ही परभणीचे असून इतका सखोल इतिहास आम्हाला माहित नव्हता 16 व्या शतकापासूनचा ते माहित झाला तुझ्यामुळे मोहिनी अगदी मनापासून धन्यवाद
@kyaboltipublic8738
@kyaboltipublic8738 Год назад
उग नव्हं माय_____नांदेड🔥👑💪🏻
@dnyad8756
@dnyad8756 Год назад
खुप छान माहिती छान वाटलं आमच्या नांदेड बदल आयकुन
@shubhamg44
@shubhamg44 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩
@rajashreekshirsagar6787
@rajashreekshirsagar6787 Год назад
धन्य... धन्य.... ते गुरु.... धन्य ती गुरु परंपरा...💐💐
@shubhampatil.mh1951
@shubhampatil.mh1951 Год назад
होईना गेलं,देईना गेलं हे शब्द बोलतांना आढळून आला कि समजुन घ्यायच भाऊ "नांदेड "चा आहे...माझा कॉलेज चा जिवलग मित्र पण नांदेड जिल्ह्यातील नायगाव चा आहे...
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Год назад
चिडीयो से मैं बाज लडाऊ.... गिदडो को मैं शेर बनाऊ...... सव्वा लाख से एक लडाऊ...... तभी *गोबिंद सिंह* नाम कहाऊ!!!!!
@ritikkandare9317
@ritikkandare9317 Год назад
See real history of chavan and Hindu valmiki samaj.. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CSzaDvH1n0E.html Jai shree Ram ji 🙏🚩
@akshay_dapke
@akshay_dapke Год назад
नांदेड जन्मभूमी आपली. ⛳
@beauty9454
@beauty9454 Год назад
राहुल गांधी यांच्या यात्रेनंतर जाग आली वाटत 😂
@jaysanatani108
@jaysanatani108 Год назад
Jay chhatrapati shivaji maharaj Jay shri ram
@ganpatkadam8087
@ganpatkadam8087 Год назад
I am proud to be nanded kar waheguru ji jai shivrai ❤🚩🙏
@ultravires2473
@ultravires2473 Год назад
आता "नांदेड बनेगा खालिस्तान" चा आवाज नाही आला म्हणजे पावल. तिकडे 'अमृतपाल सिंह' , 'सिमरनजित सिंह' रेटा धरुन बसलेत.
@aksharjadhav4134
@aksharjadhav4134 Год назад
Proud to be Nandedkar 😎
@gavatimama2056
@gavatimama2056 6 месяцев назад
मी नांदेड च्या गुरूद्वारा व तेथील संग्रहालयात गेलतो मला काही असे वाटले नाही तेथील लोक तर कोणास काही म्हणत नाहीत व तुच्छतेची भावना तर मुळीच दिली नाही फक्त एक मात्र झाले सेल्फी कडू दिला नाही back camera photo काडा म्हणले
@patiloffical
@patiloffical Год назад
आम्ही नांदेडकर ✌️💪🚩
@bhimraojamdhade6781
@bhimraojamdhade6781 Год назад
Khup bhari mahiti dili tumhi. First time aikli hi mahiti me
@rajeshghodke288
@rajeshghodke288 Год назад
Direct नांदेड मधून
@pundliknalapalle
@pundliknalapalle Год назад
Raaju 😁
@pundliknalapalle
@pundliknalapalle Год назад
Itkaya lvkr pahilas pn ka video
@rajeshghodke288
@rajeshghodke288 Год назад
@@pundliknalapalle हो
@sachinmohite2553
@sachinmohite2553 Год назад
@@pundliknalapalle 111
@Mah_Kol
@Mah_Kol Год назад
Tu Telagana cha na? Aadnaav tarr tithlach disat ahe!!
@RudraTej01
@RudraTej01 Год назад
नांदेड़ ला जाऊन गुरुद्वारा ला भेट देणं जमले नाही यामुळे वाईट वाटले next time दर्शनाला नक्की जयायचय... Great vdo 👌👌👌
@urjatv8377
@urjatv8377 Год назад
Halo madam... Tumhi khup sunder anchoring karta... Best wishesh 💐
@shashighuge
@shashighuge Год назад
खूप छान विश्लेषण गुरुद्वारा मनमाड बद्दल पण इतिहास सांगावा 🙏
@user-ic3dc3mi9b
@user-ic3dc3mi9b Год назад
एकदा 21 शीख विरुद्ध 10000 अफगाणी यांच्यावर व्हिडिओ बनवा 🙏
@youtube-lover99
@youtube-lover99 Год назад
Kesari movie barobr ka
@mahendrawahulkar2562
@mahendrawahulkar2562 Год назад
हजुर साहेब नांदेड 🙏😍😍😍
@ranjitpatil718
@ranjitpatil718 Месяц назад
अतिशय सुरेख माहिती दिली.
@pramodadkmol3725
@pramodadkmol3725 Год назад
Waheguru ji da Khalsa Waheguru Ji Di Fateh Bole So nihal Sat Shri Akal
@vinayakdoiphode7550
@vinayakdoiphode7550 9 месяцев назад
Just arrived from Gurudwara. With curiosity knowing, I searched and got this video. Thank you for the information
@tour8624
@tour8624 Год назад
ग्रामपंचायत,नगरपरिषद, नगरपंचायत वॉर्ड आणि लोकसभा, विधानसभा मतदारसंघ कसे ठरवतात त्यावर एक व्हिडिओ बनवा
@patil3872
@patil3872 Год назад
अशाच प्रकारे शंभू राज्यांवर एक video बनवा plz
@yogeshvedpathak7523
@yogeshvedpathak7523 Год назад
नांदेड विषयी महत्वाची ऐतिहासीक माहिती .. 👌👌.
@gajananfulzalke
@gajananfulzalke Год назад
Proud to be Nandedkar
@balajiraghuwad7666
@balajiraghuwad7666 Год назад
नांदेड जिल्ह्याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कृपया या जिल्ह्यांमधील टेंभुर्णी गावाचा इतिहास सांगणारा episode बनवा
@spydervishnu5835
@spydervishnu5835 Год назад
खर आहे
@balajiraghuwad7666
@balajiraghuwad7666 Год назад
@@spydervishnu5835 भाऊ तुझ कोणत गाव आहे
@balajiraghuwad7666
@balajiraghuwad7666 Год назад
@@spydervishnu5835 बर जवळचा आहेस मग
@spydervishnu5835
@spydervishnu5835 Год назад
@@balajiraghuwad7666 Tu Kutla hahis
@balajiraghuwad7666
@balajiraghuwad7666 Год назад
@@spydervishnu5835 टेंभुर्णी
@rushikeshchavan1367
@rushikeshchavan1367 Год назад
पुढचा व्हिडिओ "गोदावरी" चित्रपट बद्दल बनवावा..|
@pundliknalapalle
@pundliknalapalle Год назад
Nandedkar 🤗🤗
@Mr.nobody.35
@Mr.nobody.35 Год назад
फक्त नांदेड नाही तर अजून खूप ठिकाण मराठवाड्यामध्ये आहेत तरी काय माहित आमचा मराठवाडा का पाठीमागे राहिला शरद पवारांना उस तोड कमगराशिवय काही दिसलाच नाही आमच्यकड
@sv3656
@sv3656 Год назад
|| जय बंदा बैरागी || ||जय गुरु गोविंद सिंह||
@madhusinghrajpurohit5253
@madhusinghrajpurohit5253 Год назад
सत श्री अकाल बोले सो निहाल वाहे गुरुजी की फतह दसो गुरु जी को परणाम कोटि कोटि
@rajeshghodke288
@rajeshghodke288 Год назад
छान व्हिडिओ आहे मॅडम
@theswarajpawale32
@theswarajpawale32 2 месяца назад
काही लोक बोलतात की गुरुद्वारा मध्ये भेदभाव होतो जो की मंदिरात होत नाही. मी ही एक हिंदू आहे .माझा भेदभाव वर बोलणाऱ्या लोकांना एकच सांगायचं आहे .शीख धर्माचे लोक आपल्या धर्माची खूप इज्जत करतात आपल्या हिंदू लोकांना शीख धर्माचे परंपरा माहीत नाही त्यांना आपले अडचण नाही त्यांच्या धर्माचा अपमान सहन नाही . आपण गुरुद्वराच्या आत गेल्यावर जोरात जोरात बोलतो, हसतो, उड्या मारतो ,तेथील फवारयाच्या पणायत हात धुतो,भिजतो ,डोकं झाकत नाही,एक पवित्र स्थान कमी आणि पर्यटन स्थान म्हणून जातो आणि हे त्या धर्मांच्या लोकांना सहन नाही .त्यांनाच काय हिंदूना मंदिरात धिंगाणा घळणे आवडत नाही . फर्क एवढंच की मदिरांचे हिंदू धर्माचे नियम लोकांनी विसरून टाकलेत आणि शिखांनी जपून ठेवलेत. मला वाईट ह्याचे वाटते की नियम तोडायचे आपण आणि नियम पाळू घालणाऱ्यांना शिव्या द्यायच्या.काही लोकांना जर विचारायचे असेल की मंदिरांचे कोणते नियम . तर मंदिरात थुकने बसून गप्पा मारणे हे चुकीचे आहे. गंध लावणे ,चिकन ,आणि मांस शक्य तेवढे टाळणे ,अशे खूप हिंदू धर्माचे धर्माचे नियम आपण विसरून टाकलेत .हे अगदी असेच आहे की ज्या माणसाने जीवनभर एक ही नियम किंवा शिष्ट पाळली नाही. त्याला नियम हे त्याच्या बरोबर भेदभाव वाटणार .तर कोणत्याही धर्माविषयी काहीही बोळण्यापूर्वी माहिती काढावं अगोदर .
@shrinivasemekar3533
@shrinivasemekar3533 Год назад
Proud to be Nandedkar😍
@sandesh_goge
@sandesh_goge Год назад
I am proud to be from Nanded
@NehaDhabale
@NehaDhabale Год назад
🙏
@vishwasrathod4247
@vishwasrathod4247 Год назад
बंजारा धर्मगुरू संत सेवालाल महाराजांवर विडीओ बनवा.... 🙏🏼🙏🏼
@Shiva-yg8bu
@Shiva-yg8bu Год назад
जय भवानी !!!जय शिवराय!!!! जय श्रीराम!!!
@pramodjanrao615
@pramodjanrao615 Год назад
I Love Nanded💕
@kalpeshthakur8198
@kalpeshthakur8198 Год назад
खूप उत्तम माहिती आणि सादरीकरण
@ramdaslugare4829
@ramdaslugare4829 Год назад
आम्ही नांदेडकर असण्याचा आम्हाला गर्व आहे
@pradipshinde6598
@pradipshinde6598 Год назад
Wahe Guruji Da Khalsa.. Wahe Guruji Di Fateh 🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻
@jaysawant6049
@jaysawant6049 Год назад
Adhi nit lihe spling
@pradipshinde6598
@pradipshinde6598 Год назад
@@jaysawant6049 tu nit wachlas na...mag bass ki
@beauty9454
@beauty9454 Год назад
Nanded 🔥😎
@user-ic3dc3mi9b
@user-ic3dc3mi9b Год назад
धन्यवाद 🙏
@ikg.krishnainfra
@ikg.krishnainfra Год назад
मनमाड गुरुद्वारा बद्दल पण व्हिडिओ बनवा
@saurabhsheshvlogs465
@saurabhsheshvlogs465 Год назад
Proud to be nandedian❤
@siddheshbobhate8498
@siddheshbobhate8498 Год назад
Tu kashyala proud ahes ?? Kai kelays tu aasa ??
@NehaDhabale
@NehaDhabale Год назад
🙏
@vaibhav7721
@vaibhav7721 Год назад
Gandu nandedkar ast
@saurabhsheshvlogs465
@saurabhsheshvlogs465 Год назад
@@vaibhav7721 kon a re tu bhadkhau
@vinulandgepoundulno.1196
@vinulandgepoundulno.1196 Год назад
हे खरंय
@VIPUL_G_K
@VIPUL_G_K Год назад
Sikh adaptation from rajputs 1)singh - rajput name 2)kaur - kanwar rajput ladies 3)khanda- rajput invented sword Everything adapted but distorted history don't forget maratha and rajput are old fighters of india
@shankarkhune3967
@shankarkhune3967 Год назад
Traffic congestion,path holes 🕳, Crime are main attraction in Nanded
@shitalsurywanshi3816
@shitalsurywanshi3816 Год назад
मि नांदेड कर आहे अभिमान आहे मला नांदेडकर असन्यचा 😇❤️🤘🤟🏻
@nileshshivthare5115
@nileshshivthare5115 Год назад
Whereismaithili
@dineshmore8080
@dineshmore8080 Год назад
proud nandedian ❤
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Год назад
Waheguru ji Khalsa, waheguru ji Fateh,bole ji nihal satsri akal
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 Год назад
दिक्षा भूमी वर विडिओ बनवा
@aniketchavan2708
@aniketchavan2708 Год назад
बोल भिडू देवमामलेदारानवर पण एक व्हिडिओ बनवा....🙏🙌
@jayhindjaymaharashtra
@jayhindjaymaharashtra Год назад
माझं नांदेड ❤️❤️🚩
@sanketshirke2714
@sanketshirke2714 Год назад
My Guru pita dashmesh patshah Shri Guru Gobind Singh Ji Maharaj 🙏🙏🙏
@sureshkadam4960
@sureshkadam4960 Год назад
Love nanded❤
@gauravsonawane
@gauravsonawane Год назад
खूप छान माहिती आहे
@nandedfc383
@nandedfc383 Год назад
आम्ही नांदेडकर 🙏
@vikramsangle5078
@vikramsangle5078 Год назад
Aundha naganath jyotirlinga var video banva Tai khup Vela mi comments kelya ki video banava
@vijaykeni1414
@vijaykeni1414 Год назад
Very good Information aboutNandet.Nmostute Guru.
@prathameshnandedkar2025
@prathameshnandedkar2025 Год назад
आम्ही नांदेडकर ❣️
@KeepSmile444
@KeepSmile444 Год назад
I am from nanded .
@sumedhdeshpande3420
@sumedhdeshpande3420 Год назад
Nanded shaharache kahi photos dalhavale aste tar ankhi Sundar jhala asta video.
@mangeshjoshi6020
@mangeshjoshi6020 Год назад
नांदेड चा किल्ला याची माहिती!व तेथील वझीर ज्याच्या नावाने वझीराबाद नाव पडले! ही माहिती जाणुन घेण्यास उत्सुक आहोत?
@vishalgawande6360
@vishalgawande6360 Год назад
Dusarya lokkana borobar vagnuk det nahi .Ha maza experience ahe .
@anandgaikwad578
@anandgaikwad578 Год назад
Very good information given.liked it.
@akshaybhongare1091
@akshaybhongare1091 Год назад
Mi vidarbhatil pan Nanded city mala far awadli.
@kumarakshay3261
@kumarakshay3261 2 месяца назад
बोल भिडुचा विषयच भारी ❤
@pradyumnajadhav01
@pradyumnajadhav01 Год назад
6:05Aurangzeb 1707 AD mde mela tithe tumi chukun 1706 mhnalat 🙏
@abhayrathod32
@abhayrathod32 Год назад
East or West Nanded is the best.
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh Год назад
तलाठ्याला कुठे पांडेबुवा कुठे तात्या तर कुठे भाऊसाहेब असे म्हणतात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत कुठल्या भागात काय नाव आहे आणि ते नाव कस पडलं त्यावर विडिओ बनवावा....
@MPSC-ue6gn
@MPSC-ue6gn Год назад
माहितीपूर्ण विडिओ बनवला आहे 👌👌👍👍पण औरंगजेब चा मृत्यू 1707 साली झाला होता एवढी दुरुस्ती करा.
@thedarkknight9959
@thedarkknight9959 Год назад
बरोबर
@spydervishnu5835
@spydervishnu5835 Год назад
#Nandedkar❤🔥
Далее
The Fan’s Fang Skin🔥 | Brawl Stars Sneak Peek
00:16
Can You Bend This Bar?
01:00
Просмотров 4,3 млн
SIGMA ENVY IS UNTOUCHABLE 🔥 #insideout2
00:10
Просмотров 3 млн