Тёмный

Narhari Zirwal & Hiraman Khoskar Mumbai:धनगर आरक्षणावरून आदिवासी नेते आक्रमक, थेर राजीनाम्याचा इशारा 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 5 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
Narhari Zirwal & Hiraman Khoskar Mumbai:धनगर आरक्षणावरून आदिवासी नेते आक्रमक, थेर राजीनाम्याचा इशारा
Video Credit: | Priyanka Desai /Producer | Pranav Orke /Editor
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 165   
@NileshBhoye-x8t
@NileshBhoye-x8t 2 часа назад
आदिवासी समाजाला रस्त्यावर उतरायला लागेल
@NileshBhoye-x8t
@NileshBhoye-x8t 2 часа назад
नेत्यांनो ठोस भूमिका मांडा. नाहीतर तुम्हाला सोडून पण आदिवासी रस्त्यावर उतरणारच
@yogesh2162
@yogesh2162 19 секунд назад
*धनगरांना संविधानाने दिलेले आहे ते कोणीही रोखू शकत नाही.फक्त र च्या ऐवजी ड झालेल आहे.मध्यप्रदेश मध्ये छत्री ऐवजी छतरी हीचुक दुरुस्त करून आरक्षण दिलेले आहे.हि संविधानात झालेल्या चुक होती*
@jacks246
@jacks246 2 часа назад
सुप्रीम कोर्टाने आदेश दिले असताना सरकारने अजूनही 12500 बोगस आदिवासी काढून भरती केली नाही... PESA भरती साठी 15 सप्टेंबर पर्यंत joining देणार हा शब्द मिंधे ने दिला होता.. तो पण पाळला नाही...
@sandeepkoli7296
@sandeepkoli7296 Час назад
तुम्ही ch बोगस ahet
@sureshsolat3104
@sureshsolat3104 2 часа назад
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला वेगळे आरक्षण द्यावे यामध्ये महाराष्ट्र हित आहे.
@SomnathSalunke-vv4xu
@SomnathSalunke-vv4xu 2 часа назад
St मधून नाही पण तुम्हाला स्वतंत्र आरक्षण द्यावे
@kkyogesh89
@kkyogesh89 Час назад
मा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय न मानणाऱ्या फडणवीस, शिंदे सरकारचा निषेध.... जय आदिवासी, जय जोहार...
@nakulpole5831
@nakulpole5831 2 часа назад
जे धनगड चे प्रमाण पत्र काढलेले लोक धनगरच आहेत हे ही मान्य करा की
@dineshatram101
@dineshatram101 Час назад
आदिवासी आरक्षणाचा लाभ घ्यायचं असेल तर आदिवासींच्या पोटी जन्म घ्यावा लागतोय, अन्यथा घुसखोरी करून लाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत असेल तर आदिवासी समाज तुम्हाला जिवंत पेटवल्याशिवाय राहणार नाही. नसेल कळत तर आदिवासींचा इतिहास जाणून घ्या...✍️✍️😎😎✊✊🏹🏹
@jaysingkale-hc5mz
@jaysingkale-hc5mz Час назад
😂😂😂😂
@yogesh2162
@yogesh2162 6 минут назад
*संविधानापेक्षा कोणीही मोठं नाही कायदा सर्वांना समान आहे धनगरचे धनगड झाले आहे.मध्यप्रदेश मध्ये संविधानात छतरी चे छत्री झाले होते.ते दुरुस्त करून आरक्षण दिलेले आहे*
@hahahahaqwe
@hahahahaqwe Час назад
झिरवाळ साहेब यांचा अनुभव व लकी भाऊ जाधव यांचा दांडका एकत्र या नाहीतर जन्माचे नुकसान होईल. रस्त्यावर उतरले पाहिजे नाहीतर घात होणार या तीन चार दिवसात. जय बिरसा, जय जोहार
@sunilbhosale4052
@sunilbhosale4052 Час назад
झिरवळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@Worldwebchannel
@Worldwebchannel Час назад
या शिंदे सरकारला आदिवासी तर्फे एकदाचा धडा शिकवावा लागेल यांचे सर्व आमदार खासदार राज्यात जाग्या जागेवर पाडू मतदाना मधून यांना यांची जागा दाखवून देऊ
@Jvffcgjohcdd
@Jvffcgjohcdd 2 часа назад
जय आदिवासी 🔥🔥🔥
@mohangirhe1104
@mohangirhe1104 2 часа назад
जय आदिवासी जय बिरसा जय शिवराय जय भिम जय आदिवासी
@balasahebdighe923
@balasahebdighe923 2 часа назад
मिंछे आणि आनाजीपंतांनी महाराष्ट्राची वाट लावली.
@pranaymadavi7291
@pranaymadavi7291 Час назад
1956 आधी बॉम्बे स्टेट होता तेव्हा बॉम्बे स्टेट मध्ये धनगर जात होती तेव्हा पण ते trible यादी नव्हते आणि oraon, dhangad जमात pn बॉम्बे स्टेट मध्ये नव्हती. तसेच trible यादी मध्ये सुद्धा नव्हती. 1956 ला महाराष्ट्र नवनिर्माण झाला तेव्हा मध्य प्रांताचा भाग म्हणजेच विदर्भ जोडला गेला तेव्हा oraon, dhangad जी मध्ये प्रांतात होती ती महाराष्ट्र राज्यातील trible यादीत समाविष्ट करण्यात आली. तुम्ही म्हणता dhangad जमात अस्तित्वात नाही जे आहेत ते तुमचे नातेवाईक dhangar आहेत. तुम्हाला मानावा लागेल की त्यांनी खोटे कागदपत्रे तयार करून आदिवासींच्या आरक्षणाचा लाभ घेतला. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही म्हणता dhangad अस्तित्वात नाही तर तुम्हाला समजायला हव एक कुटुंब किंवा एक व्यक्ती त्या जमातीचा राज्यात असला तर त्या जमातीला राज्याच्या यादीत समाविष्ट केले जाते. आज आपण पाहतो लोकांना व्यवसाया निमित्ताने स्थलांतर करतांना तो कुटुंब जर स्थलांतर केला असेल तर ती जमात महाराष्ट्रातून नामशेष झाली समजावा लागेल. त्याचा फायदा काही dhangar कुटुंबांनी घेतला त्यांच्यावरही कार्यवाही झाली पाहिजे.
@AshuK-bt3yc
@AshuK-bt3yc Час назад
सगळ्या आमदारांनी support करा.... सरकार पाय टेकवेल...जय आदिवासी
@satwakorke5703
@satwakorke5703 Час назад
ओरन,धांगड असे आहे. ओरन धनगड असे नाही.
@rkhanapure1759
@rkhanapure1759 Час назад
बरेच आदिवासी आमदार हे परप्रांती आहेत
@ramdasgavit8225
@ramdasgavit8225 Час назад
जय आदिवासी!जय जोहार!जय बिरसा!🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
@DnyanuShelake-z7q
@DnyanuShelake-z7q 2 часа назад
आमच्या गावात खिलारी धनगर आहेत..
@sitaramvadekar6149
@sitaramvadekar6149 Час назад
आता प्रत्येक आदिवासी भागातील लोकांनी रत्तावर ऊतरावे जय आदिवासी
@FunWithPrajot
@FunWithPrajot Час назад
प्रत्येक राज्याच्या सूचित oraon,dhangad किंवा araon dhangar आहे ती वेगळी community आहे dhangar वेगळी आहे समजून घ्या आदिवासी परंपरा वेगळ्या असतात ज्या की धोक्यात असतात धनगर परंपरा या धोक्यात नाहीत डोळ्यांनी स्पष्ट दिस्तय की तरी घुसखोरी सरकार कशाला करून देऊ इच्छित आहे म्हणजे हे गाजरच आहे राजकारणाला बळी पडू नये धनगरांनी कोणत्याही community ला आदिवासी ची मान्यता देण्याचा अधिकार मिंधे फडणवीस ला नाही संपला विषय आम्ही रस्त्यावर उतरायची वेळ सरकार ने आणू नये 💯🏴
@ShantanuNarale
@ShantanuNarale 2 часа назад
Jai adivasi Jai seva
@kiranmali9080
@kiranmali9080 Час назад
Thanks sir
@ganeshpawar349
@ganeshpawar349 Час назад
अरे आदिवासी व्हायला आदिवासींमध्ये जन्म घ्यावा लागतो ...जय आदिवासी
@kiranmali9080
@kiranmali9080 2 часа назад
Jay Adivasi
@IHateHaters1986
@IHateHaters1986 Час назад
धनगरांनी पहिले OBC चे आरक्षण सोडावे नंतर आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करावा... OBC चे आरक्षण घ्यायचे आणि ST मध्ये पण घुसखोरी करायची एवढा अघोरीपणा चांगला नाही...हे म्हणजे अस सगळच आम्हाला पाहिजे...
@rameshaher707
@rameshaher707 Час назад
जय आदिवासी
@tusharbhange9826
@tusharbhange9826 56 минут назад
शिरवळ साहेब आशा लबाड सरकार पासून तुम्ही साईटला या प्रत्येक मराठा आदिवासी समाज व तुमच्या पाठीशी उभा राहील भिऊ नका तुम्ही जरांगे पाटील तुम्ही हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब तुम्ही व्हा एक मराठा लाख मराठा एक आदिवासी एकच आहे
@bhushanbhojane901
@bhushanbhojane901 59 минут назад
Mumbai petun deu aamhi aamchyat ghuskhori keli tar .....jay aadiwashi
@samratMore-jg4cb
@samratMore-jg4cb 55 минут назад
17 वेळ बैठका चर्चा झाली धनगर आदिवासी होऊ शकत नाही जय भीम जय आदिवासी ❤
@BabasahebKale-f1k
@BabasahebKale-f1k 2 часа назад
बाबासाहेब आंबेडकरांनी दीले आहे धनगर समाजाला
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 2 часа назад
पण st आरक्षण हे आंबेडकर हयातीत असताना लागु झालाय .मग आंबेडकर कधीच म्हणाले नाहीत की dhangad हे धनगर आहेत म्हणुन....
@ananddhaygude5842
@ananddhaygude5842 Час назад
Mala एकर लां हिंदी मध्ये एक ड म्हणतात तसाच धनगर आणि धनगड ची आहे
@njhha0248
@njhha0248 Час назад
Tu Dr Babasaheb Ambedkaranpeksha motha zalass kaa.. tyanchya chukya kadhnya itke tumhi dhangar ky mothe nahiyet and kdhich nsanar ahet.. ghuskhori karnare tumhi tya shambhurarje desai mule udya marayla lagle ka.. Atyanat chukicha ani ghanerda nirnay ahe haa.. Ha prayatna kadhihi safal honar nahi...
@MukundPardhi-e3z
@MukundPardhi-e3z 51 минуту назад
महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध ⚫⚫⚫⚫⚫⬛
@gsvideo8402
@gsvideo8402 Час назад
मीदे सरकार चा जाहीर निशेद
@nanasahebtitkare2594
@nanasahebtitkare2594 57 минут назад
आदिवासी राखीव जागेवर निवडून आलेल्या आमदारांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे , पण आदिवासींच्या मतावर इतर जे आमदार निवडून येतात त्यांनी देखील धनगरांच्या असंविधानिक मागणीला विरोध केला पाहिजे
@Struggleer
@Struggleer 38 минут назад
ह्या मदरचिदान भीती आहे की ह्यांचं तिकीट जाईल...😂😂
@satwakorke5703
@satwakorke5703 Час назад
जय आदिवासी, जय राघोजी
@BigBull__01
@BigBull__01 7 минут назад
आमच्या नंदुरबार मधील आमदार खासदार यांना ही बोलवा समाजासाठी कुठेच दिसत नाही ते
@gautamshere8686
@gautamshere8686 Час назад
All redi dangar samajala arakshan aahe obc madhe
@santoshnisarad123
@santoshnisarad123 37 минут назад
सरकार चा जाहीर निषेध
@AshuK-bt3yc
@AshuK-bt3yc Час назад
Jay aadivasi
@vinoddhongade9401
@vinoddhongade9401 Час назад
Jay adivasi
@vishalpawar0331
@vishalpawar0331 58 минут назад
Jai aadiwashi ❤
@sunilgaikwad5251
@sunilgaikwad5251 2 часа назад
आरे धनगड दाखव माझे मामा आहे खिलारी आणी तेनचे चूलत भाऊ धनगर आहे खोट बोलतो झिरवळ
@SomnathSalunke-vv4xu
@SomnathSalunke-vv4xu 2 часа назад
आरे केळ्या ते धनगड नाहि रे धांगड आस आहे
@FunWithPrajot
@FunWithPrajot Час назад
Oraon dhangad are tribe communities which are instincted from Maharashtra only one family has remained there is no relation between oraon, dhangad and dhangar like tribe culture tribe tradition I think dhangar are fooled by government of Maharashtra.
@आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघट-य2ङ
भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्षापासून महाराष्ट्रातील 95.6% आदिवासी आरक्षण कुठे गेले??? 👆👆आदिवासी विकास विभागाने फार मोठा स्कॅम केला आहे.नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जमाती(ST)ची लोकसंख्या ही 1,36,89,033(1 कोटी 36 लाख 89 हजार 033) असून नोव्हेंबर 2023 पर्यंत 5,97,262(4.4%) म्हणजे 5 लाख 97 हजार 262 अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व वैधता दिली आहे.तसेच आदिवासी 1,30,91,771(95.6%) लोक नोव्हेंबर 2023 पर्यंत अनुसूचित जमातीचे कास्ट व वैधते पासून वंचित राहिले आहेत.ह्यांचा अर्थ आज भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाने भ्रष्टाचार करण्यासाठी 95.6% लोकांना ST कास्ट व वैधता दिलेली नाही.सदर वार्षिक 2011 जनगणनेच्या आधारावर केंद्र व राज्य एकत्रित 9.35% निधी देतात. सदर कोट्यावधी केंद्राकडून येणारा सर्व निधीची अपराथपर करता येते.त्याचे मूळ कारण असे की आदिवासी नोकरी, शिक्षण,राजकारण निधी ज्याकडे ST कास्ट व वैधता असेल.त्यालाच लाभ दिला जातो.याचा अर्थ फक्त महाराष्ट्रामध्ये 4.4% लोकांनी 78 वर्ष आदिवासींचा लाभ घेतला आहे.इतर 95.6% आदिवासी आज सुद्धा ST आरक्षणापासून वंचित आहेत. हा कोणता न्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने भ्रष्ट झालेल्या आदिवासी विकास विभागावर लक्ष केंद्रित करून 95.6% महाराष्ट्रातील आदिवासींना न्याय द्यावा!!(सर्व ऑथराईज पुरावे हे माहिती अधिकारात आहेत.) जय आदिवासी आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य
@virendrailpate4337
@virendrailpate4337 30 минут назад
साहेब आपण भूमिका घ्या. समाज आपल्या पाठीशी आहे
@reenagargi9177
@reenagargi9177 2 часа назад
Jay Adiwasi
@kailaszirwal8545
@kailaszirwal8545 20 минут назад
आदिवासीचा आरक्षणसाठी आदिवाशीच्या कुटुंबात जन्म घेवा लागतो.
@Dayanand207
@Dayanand207 49 минут назад
Jay malhar 🎉
@ganeshmore923
@ganeshmore923 44 минуты назад
जेय आदिवासी
@shivajibharmal4795
@shivajibharmal4795 Час назад
Jay Aadiwsi
@Sportsify18
@Sportsify18 2 часа назад
Dhakka lagat nahi zirval, amch 3.5 nt ch fakt st t convert karychay tumchya 7 takke t amhala nhi ghusaych
@balasahebdighe923
@balasahebdighe923 2 часа назад
साहेब कोर्टात जा
@RuturajGaikwad031
@RuturajGaikwad031 2 часа назад
नरहरी झिरवळ साहेब 5 धनगड आहे पुर्ण राज्यात तर ते कुठून आले ते आभाळात तून तर नाही पडले ना? त्याचे बाप आजोबा तर धनगर च आहेत मग ते धनगड कसे हे पण सांगा....
@आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघट-य2ङ
भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्षापासून महाराष्ट्रातील 95.6% आदिवासी आरक्षण कुठे गेले??? 👆👆आदिवासी विकास विभागाने फार मोठा स्कॅम केला आहे.नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जमाती(ST)ची लोकसंख्या ही 1,36,89,033(1 कोटी 36 लाख 89 हजार 033) असून नोव्हेंबर 2023 पर्यंत 5,97,262(4.4%) म्हणजे 5 लाख 97 हजार 262 अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व वैधता दिली आहे.तसेच आदिवासी 1,30,91,771(95.6%) लोक नोव्हेंबर 2023 पर्यंत अनुसूचित जमातीचे कास्ट व वैधते पासून वंचित राहिले आहेत.ह्यांचा अर्थ आज भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाने भ्रष्टाचार करण्यासाठी 95.6% लोकांना ST कास्ट व वैधता दिलेली नाही.सदर वार्षिक 2011 जनगणनेच्या आधारावर केंद्र व राज्य एकत्रित 9.35% निधी देतात. सदर कोट्यावधी केंद्राकडून येणारा सर्व निधीची अपराथपर करता येते.त्याचे मूळ कारण असे की आदिवासी नोकरी, शिक्षण,राजकारण निधी ज्याकडे ST कास्ट व वैधता असेल.त्यालाच लाभ दिला जातो.याचा अर्थ फक्त महाराष्ट्रामध्ये 4.4% लोकांनी 78 वर्ष आदिवासींचा लाभ घेतला आहे.इतर 95.6% आदिवासी आज सुद्धा ST आरक्षणापासून वंचित आहेत. हा कोणता न्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने भ्रष्ट झालेल्या आदिवासी विकास विभागावर लक्ष केंद्रित करून 95.6% महाराष्ट्रातील आदिवासींना न्याय द्यावा!!(सर्व ऑथराईज पुरावे हे माहिती अधिकारात आहेत.) जय आदिवासी आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य
@NagoraogKhandagale-z8l
@NagoraogKhandagale-z8l Час назад
@r_xeaditz1115
@r_xeaditz1115 Час назад
अरे खरी परिस्थिती समजून घ्या ना धनगर समाज पहिलेच एसटी मध्ये आहे
@sunilgaikwad5251
@sunilgaikwad5251 2 часа назад
नाटक करू नको धनगरांच 70 वर्ष खाल आरक्षण आमा ला पण रडता येत
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 часа назад
😂😂😂
@tusharshingade932
@tusharshingade932 2 часа назад
तुला काय माहित आहे 😂 आम्ही खाल आहे
@आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघट-य2ङ
भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्षापासून महाराष्ट्रातील 95.6% आदिवासी आरक्षण कुठे गेले??? 👆👆आदिवासी विकास विभागाने फार मोठा स्कॅम केला आहे.नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जमाती(ST)ची लोकसंख्या ही 1,36,89,033(1 कोटी 36 लाख 89 हजार 033) असून नोव्हेंबर 2023 पर्यंत 5,97,262(4.4%) म्हणजे 5 लाख 97 हजार 262 अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व वैधता दिली आहे.तसेच आदिवासी 1,30,91,771(95.6%) लोक नोव्हेंबर 2023 पर्यंत अनुसूचित जमातीचे कास्ट व वैधते पासून वंचित राहिले आहेत.ह्यांचा अर्थ आज भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाने भ्रष्टाचार करण्यासाठी 95.6% लोकांना ST कास्ट व वैधता दिलेली नाही.सदर वार्षिक 2011 जनगणनेच्या आधारावर केंद्र व राज्य एकत्रित 9.35% निधी देतात. सदर कोट्यावधी केंद्राकडून येणारा सर्व निधीची अपराथपर करता येते.त्याचे मूळ कारण असे की आदिवासी नोकरी, शिक्षण,राजकारण निधी ज्याकडे ST कास्ट व वैधता असेल.त्यालाच लाभ दिला जातो.याचा अर्थ फक्त महाराष्ट्रामध्ये 4.4% लोकांनी 78 वर्ष आदिवासींचा लाभ घेतला आहे.इतर 95.6% आदिवासी आज सुद्धा ST आरक्षणापासून वंचित आहेत. हा कोणता न्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने भ्रष्ट झालेल्या आदिवासी विकास विभागावर लक्ष केंद्रित करून 95.6% महाराष्ट्रातील आदिवासींना न्याय द्यावा!!(सर्व ऑथराईज पुरावे हे माहिती अधिकारात आहेत.) जय आदिवासी आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य
@santoshdomale5286
@santoshdomale5286 2 часа назад
Khilare dhangar dhangad nahi
@akashdhumal5694
@akashdhumal5694 Час назад
मराठा समाज पाठीशी आहे तुमच्या उतरा रस्त्यावर आजच्या आजच आम्ही तुमच्या सोबत उतरू... 🙏🏻
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Час назад
❤️
@BigBull__01
@BigBull__01 33 минуты назад
❤🙏
@anantdalvi8952
@anantdalvi8952 Час назад
Rajinama deun prasn sutnar nahit saheb aamche pratinidi mhanun tumhi tithe aahat tumhala aaplya samajasatji ldhavcha ladav lagel aani ya sathi pratek aadivasi tumchya sobat aahe jay johar
@nitintapare4506
@nitintapare4506 48 минут назад
Only dhangar st amach aarakshan khalay
@nanakolse8442
@nanakolse8442 Час назад
धनगर समाजाला जगण्याचा हक्क नाही का आमदार साहेब
@आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघट-य2ङ
भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्षापासून महाराष्ट्रातील 95.6% आदिवासी आरक्षण कुठे गेले??? 👆👆आदिवासी विकास विभागाने फार मोठा स्कॅम केला आहे.नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जमाती(ST)ची लोकसंख्या ही 1,36,89,033(1 कोटी 36 लाख 89 हजार 033) असून नोव्हेंबर 2023 पर्यंत 5,97,262(4.4%) म्हणजे 5 लाख 97 हजार 262 अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व वैधता दिली आहे.तसेच आदिवासी 1,30,91,771(95.6%) लोक नोव्हेंबर 2023 पर्यंत अनुसूचित जमातीचे कास्ट व वैधते पासून वंचित राहिले आहेत.ह्यांचा अर्थ आज भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाने भ्रष्टाचार करण्यासाठी 95.6% लोकांना ST कास्ट व वैधता दिलेली नाही.सदर वार्षिक 2011 जनगणनेच्या आधारावर केंद्र व राज्य एकत्रित 9.35% निधी देतात. सदर कोट्यावधी केंद्राकडून येणारा सर्व निधीची अपराथपर करता येते.त्याचे मूळ कारण असे की आदिवासी नोकरी, शिक्षण,राजकारण निधी ज्याकडे ST कास्ट व वैधता असेल.त्यालाच लाभ दिला जातो.याचा अर्थ फक्त महाराष्ट्रामध्ये 4.4% लोकांनी 78 वर्ष आदिवासींचा लाभ घेतला आहे.इतर 95.6% आदिवासी आज सुद्धा ST आरक्षणापासून वंचित आहेत. हा कोणता न्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने भ्रष्ट झालेल्या आदिवासी विकास विभागावर लक्ष केंद्रित करून 95.6% महाराष्ट्रातील आदिवासींना न्याय द्यावा!!(सर्व ऑथराईज पुरावे हे माहिती अधिकारात आहेत.) जय आदिवासी आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य
@sampatmahale5920
@sampatmahale5920 Час назад
आमच्याच पोटावर पाय देवुन का
@nilesh.j935
@nilesh.j935 2 минуты назад
Obc मध्ये शांत रहा
@Struggleer
@Struggleer 39 минут назад
धनगर् आरक्षण भेटणारच...नाही तर सरकार येणार नाही...
@virendrailpate4337
@virendrailpate4337 27 минут назад
सपनात पण पाहू नये
@nitinkapane9384
@nitinkapane9384 2 часа назад
जय आदिवासी धनगर समाज
@laxmanpillewad4327
@laxmanpillewad4327 2 часа назад
😂😂
@hemantlahare7807
@hemantlahare7807 2 часа назад
केळ घे
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 часа назад
😂😂😂
@tusharshingade932
@tusharshingade932 2 часа назад
घे केळ 😂भेटल तुम्हाला आत
@tusharshingade932
@tusharshingade932 2 часа назад
तुम्हाला आदिवासी सोबत पण नाही
@GajananDhulgande-c2d
@GajananDhulgande-c2d Час назад
जय मल्हार🌾
@nakulpole5831
@nakulpole5831 2 часа назад
आदिवासी समाजा चां 7%आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाज आरक्षण मागतोय झिरवाळ तेही तुम्हाला का मान्य नाही धनगर समाजावर तुम्ही अन्याय करता
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 2 часа назад
धक्का कसा लागत नाही,,,st आरक्षण हे लोकसंख्ये एव्हढे असते....तस या देशात ओबीसी आरक्षणा लोकसंख्येच्या निम्मे अशी आहे ...
@sachinkhandare46
@sachinkhandare46 2 часа назад
Dhangrala st madhech ka yeyach pan. Tyala tikde pan arkshan ahech n.
@Dear_All-rounder
@Dear_All-rounder 2 часа назад
Sc st la 50 % आरशणाचे limit नाही म्हणून त्याच्या आरशनाला धक्का लागणार नाही
@maheshjadhav1694
@maheshjadhav1694 2 часа назад
Nahi manya
@pkstuts4466
@pkstuts4466 2 часа назад
आदिवासींत नको special घ्या न
@gautamshere8686
@gautamshere8686 Час назад
Ha annadi aahe
@praashantt5577
@praashantt5577 Час назад
Emotional blackmail ling
@RAMESHSonawane-o2d
@RAMESHSonawane-o2d Час назад
झिरवाळ साहेब काय बोल तता कळत का मूळ घटना बगा
@AngadRupnor
@AngadRupnor Час назад
राजीनामा देऊन टाका
@santoshdomale5286
@santoshdomale5286 2 часа назад
Shashnala samajale ko anyay kela
@pandurangdhondge6205
@pandurangdhondge6205 Час назад
जनरल मतदार संघतील आदिवासी फक्त वाईट वेळ आल्यावर आठवतात.....! बाकी वेळी तुम्ही ओरिजनल असता. आणि ते बोगस 😂😂😂😂😂
@navnathkuchekar2983
@navnathkuchekar2983 16 минут назад
Dhangar samaj shaant aahe toparyamt thik... Jarr 2 koti samaj rastyavar aala, tarr sarvanchi palayla jaga rahnar nahii... Aamchya vatech evdhe varsh khall na re bhikaryanno... Ati kel trr maati hoil he lakshat rahude Zirval and tyachya kutryanno...
@sandeepkoli7296
@sandeepkoli7296 Час назад
कोळी समाज st प्रवर्गातील असून देखील तुम्ही आम्हाला त्यापासून वंचित ठेवले आहे तुम्हाला आमचा श्रॉफ म्हणून धनगर समाजाला ST आरक्षण द्यायला पाहिजे
@sampatmahale5920
@sampatmahale5920 57 минут назад
बावलाटा आज दोन टायमाच खात असशील हे झाल तर उभा राहायला तुझ्याच जागेत तुला धनगरांची परमिशन घ्यावी लागेल बिनडोक
@mimarathi9768
@mimarathi9768 44 минуты назад
कुठला कोळी समाज ST मध्ये आहे आणि होता ST मध्ये सगळ्यांना राजकीय आरक्षणावर डोळा आहे कोळी गावों गावी वरच्या वर्गात बसतो तेव्हा तो स्वतःला शेड्युल मनात नाही पहिल्यापासून तो तर स्वतःला ओबी सी च्या बरॊबर दाखवतो. आता सगळ्यांना आदिवासी होयचे आहे कारण आदिवासी ST आरक्षणाचा फायदा घेत नाहीत आणि ते मूळ गरीब असल्या मुळे इतर त्याचा फायदा घेण्यासाठी आदिवासी आहेत असे बोलत आहेत
@NageshKale-pl3od
@NageshKale-pl3od 28 минут назад
Are ku ...tr...no as radun kiti divas dhangar samajala fasvnar. Ani tyana arkshna pasun dur thevnar.
@shrinivaschintule5926
@shrinivaschintule5926 2 часа назад
150
@Struggleer
@Struggleer 41 минуту назад
Are zhurul
@shamdhangar2825
@shamdhangar2825 48 минут назад
Jay savidhan, rajayghatnecha Vijay aso,Ani st36 number aarakshan milave
@VishnuARaut
@VishnuARaut Час назад
शिरवळ साहेब तुम्ही म्हणताय की जे खिलारी कुटुंबाचे महाराष्ट्रामध्ये सात धनगर सर्टिफिकेट आहेत ते महाराष्ट्रातील 2 कोटी धनगर समाजाचे सोयरे आहेत म्हणजेच ते धनगर आहेत म्हणून महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी राज्य शासनाकडे मागणी हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे
@आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघट-य2ङ
भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्षापासून महाराष्ट्रातील 95.6% आदिवासी आरक्षण कुठे गेले??? 👆👆आदिवासी विकास विभागाने फार मोठा स्कॅम केला आहे.नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जमाती(ST)ची लोकसंख्या ही 1,36,89,033(1 कोटी 36 लाख 89 हजार 033) असून नोव्हेंबर 2023 पर्यंत 5,97,262(4.4%) म्हणजे 5 लाख 97 हजार 262 अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व वैधता दिली आहे.तसेच आदिवासी 1,30,91,771(95.6%) लोक नोव्हेंबर 2023 पर्यंत अनुसूचित जमातीचे कास्ट व वैधते पासून वंचित राहिले आहेत.ह्यांचा अर्थ आज भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाने भ्रष्टाचार करण्यासाठी 95.6% लोकांना ST कास्ट व वैधता दिलेली नाही.सदर वार्षिक 2011 जनगणनेच्या आधारावर केंद्र व राज्य एकत्रित 9.35% निधी देतात. सदर कोट्यावधी केंद्राकडून येणारा सर्व निधीची अपराथपर करता येते.त्याचे मूळ कारण असे की आदिवासी नोकरी, शिक्षण,राजकारण निधी ज्याकडे ST कास्ट व वैधता असेल.त्यालाच लाभ दिला जातो.याचा अर्थ फक्त महाराष्ट्रामध्ये 4.4% लोकांनी 78 वर्ष आदिवासींचा लाभ घेतला आहे.इतर 95.6% आदिवासी आज सुद्धा ST आरक्षणापासून वंचित आहेत. हा कोणता न्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने भ्रष्ट झालेल्या आदिवासी विकास विभागावर लक्ष केंद्रित करून 95.6% महाराष्ट्रातील आदिवासींना न्याय द्यावा!!(सर्व ऑथराईज पुरावे हे माहिती अधिकारात आहेत.) जय आदिवासी आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य
@ramsarak7135
@ramsarak7135 2 часа назад
Rajinama deun taka 😅😂😂
@prashantgavit8521
@prashantgavit8521 Час назад
Jase namnirdshan Patra bharnya sathi lokprtinidhi public gola karta tase eka sabdane lok gola honar pan he pudhari tase ny kart
@sunilbhosale4052
@sunilbhosale4052 Час назад
मराठा बांधव ❤ आदिवासी बांधव
@rohanjadhav1018
@rohanjadhav1018 Час назад
खिलारे यांनी कोर्टात aafidivit दिले आहे की आम्ही धनगर आहोत
@आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघट-य2ङ
भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्षापासून महाराष्ट्रातील 95.6% आदिवासी आरक्षण कुठे गेले??? 👆👆आदिवासी विकास विभागाने फार मोठा स्कॅम केला आहे.नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जमाती(ST)ची लोकसंख्या ही 1,36,89,033(1 कोटी 36 लाख 89 हजार 033) असून नोव्हेंबर 2023 पर्यंत 5,97,262(4.4%) म्हणजे 5 लाख 97 हजार 262 अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व वैधता दिली आहे.तसेच आदिवासी 1,30,91,771(95.6%) लोक नोव्हेंबर 2023 पर्यंत अनुसूचित जमातीचे कास्ट व वैधते पासून वंचित राहिले आहेत.ह्यांचा अर्थ आज भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाने भ्रष्टाचार करण्यासाठी 95.6% लोकांना ST कास्ट व वैधता दिलेली नाही.सदर वार्षिक 2011 जनगणनेच्या आधारावर केंद्र व राज्य एकत्रित 9.35% निधी देतात. सदर कोट्यावधी केंद्राकडून येणारा सर्व निधीची अपराथपर करता येते.त्याचे मूळ कारण असे की आदिवासी नोकरी, शिक्षण,राजकारण निधी ज्याकडे ST कास्ट व वैधता असेल.त्यालाच लाभ दिला जातो.याचा अर्थ फक्त महाराष्ट्रामध्ये 4.4% लोकांनी 78 वर्ष आदिवासींचा लाभ घेतला आहे.इतर 95.6% आदिवासी आज सुद्धा ST आरक्षणापासून वंचित आहेत. हा कोणता न्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने भ्रष्ट झालेल्या आदिवासी विकास विभागावर लक्ष केंद्रित करून 95.6% महाराष्ट्रातील आदिवासींना न्याय द्यावा!!(सर्व ऑथराईज पुरावे हे माहिती अधिकारात आहेत.) जय आदिवासी आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य
@babuhajare-t6x
@babuhajare-t6x Час назад
झिरवल साहेब धनगर आदिवासी आहेत हे बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे.

@rajeshdakhore9084
@rajeshdakhore9084 41 минуту назад
Payle 47 jati aahet te pay marathit, dhanger aahe ka dhagad aahe te
@rajeshdakhore9084
@rajeshdakhore9084 39 минут назад
Chitisagad madhe aahet Odisha madhe aahet MP madhe aahet dhangad smaj te tumchyasarkhr medr nahi rakht,te duryachya shetat kam karun pot bhrtata
@nareshghawat3458
@nareshghawat3458 Час назад
खरयांना बोगस म्हणत होता आता काय म्हणणार रे😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@DadasahebWaghmode-cw3yj
@DadasahebWaghmode-cw3yj 51 минуту назад
.
@AngadRupnor
@AngadRupnor Час назад
राजीनामे द्या दुसरे आमदार करो
@govindnarute6574
@govindnarute6574 Час назад
दे ना राजीनामा
@rohanjadhav1018
@rohanjadhav1018 Час назад
आधार संविधानाचा घेतला साहेब
@sunilgaikwad5251
@sunilgaikwad5251 2 часа назад
लोक संख्या जनगणा झाली पायजेल
@KrushnaNajan-m7d
@KrushnaNajan-m7d Час назад
आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे
@आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघट-य2ङ
भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्षापासून महाराष्ट्रातील 95.6% आदिवासी आरक्षण कुठे गेले??? 👆👆आदिवासी विकास विभागाने फार मोठा स्कॅम केला आहे.नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जमाती(ST)ची लोकसंख्या ही 1,36,89,033(1 कोटी 36 लाख 89 हजार 033) असून नोव्हेंबर 2023 पर्यंत 5,97,262(4.4%) म्हणजे 5 लाख 97 हजार 262 अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व वैधता दिली आहे.तसेच आदिवासी 1,30,91,771(95.6%) लोक नोव्हेंबर 2023 पर्यंत अनुसूचित जमातीचे कास्ट व वैधते पासून वंचित राहिले आहेत.ह्यांचा अर्थ आज भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाने भ्रष्टाचार करण्यासाठी 95.6% लोकांना ST कास्ट व वैधता दिलेली नाही.सदर वार्षिक 2011 जनगणनेच्या आधारावर केंद्र व राज्य एकत्रित 9.35% निधी देतात. सदर कोट्यावधी केंद्राकडून येणारा सर्व निधीची अपराथपर करता येते.त्याचे मूळ कारण असे की आदिवासी नोकरी, शिक्षण,राजकारण निधी ज्याकडे ST कास्ट व वैधता असेल.त्यालाच लाभ दिला जातो.याचा अर्थ फक्त महाराष्ट्रामध्ये 4.4% लोकांनी 78 वर्ष आदिवासींचा लाभ घेतला आहे.इतर 95.6% आदिवासी आज सुद्धा ST आरक्षणापासून वंचित आहेत. हा कोणता न्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने भ्रष्ट झालेल्या आदिवासी विकास विभागावर लक्ष केंद्रित करून 95.6% महाराष्ट्रातील आदिवासींना न्याय द्यावा!!(सर्व ऑथराईज पुरावे हे माहिती अधिकारात आहेत.) जय आदिवासी आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य
@vinodkove8680
@vinodkove8680 Час назад
राजीनामे द्या
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Час назад
आम्ही ST मधूनच आरक्षण घेणार..... आरक्षण आमच्या हक्काचं आहे... जय मल्हार ❤️
@rajeshdakhore9084
@rajeshdakhore9084 46 минут назад
Bhetat nahi swapn bgu nko
@balasahebdighe923
@balasahebdighe923 2 часа назад
जी आर काढला साहेब तुम्ही झोपले आहेत का.
@DilipBorse-j4x
@DilipBorse-j4x Час назад
अहो सायब तुम्ही कशाला विरोध करता धनगड धनगर हे एकच आहे
@manojbhangare7461
@manojbhangare7461 Час назад
या जन्मात शक्य नाही..🏴🏴🫵
@NarayanRaghuvir
@NarayanRaghuvir Час назад
Tarbuja zindabad first cabinet dhanagar community ST reservation
@sanketdannar4079
@sanketdannar4079 Час назад
धनगर,हा, stच,आहे,साहेब
@आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघट-य2ङ
भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्षापासून महाराष्ट्रातील 95.6% आदिवासी आरक्षण कुठे गेले??? 👆👆आदिवासी विकास विभागाने फार मोठा स्कॅम केला आहे.नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जमाती(ST)ची लोकसंख्या ही 1,36,89,033(1 कोटी 36 लाख 89 हजार 033) असून नोव्हेंबर 2023 पर्यंत 5,97,262(4.4%) म्हणजे 5 लाख 97 हजार 262 अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व वैधता दिली आहे.तसेच आदिवासी 1,30,91,771(95.6%) लोक नोव्हेंबर 2023 पर्यंत अनुसूचित जमातीचे कास्ट व वैधते पासून वंचित राहिले आहेत.ह्यांचा अर्थ आज भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाने भ्रष्टाचार करण्यासाठी 95.6% लोकांना ST कास्ट व वैधता दिलेली नाही.सदर वार्षिक 2011 जनगणनेच्या आधारावर केंद्र व राज्य एकत्रित 9.35% निधी देतात. सदर कोट्यावधी केंद्राकडून येणारा सर्व निधीची अपराथपर करता येते.त्याचे मूळ कारण असे की आदिवासी नोकरी, शिक्षण,राजकारण निधी ज्याकडे ST कास्ट व वैधता असेल.त्यालाच लाभ दिला जातो.याचा अर्थ फक्त महाराष्ट्रामध्ये 4.4% लोकांनी 78 वर्ष आदिवासींचा लाभ घेतला आहे.इतर 95.6% आदिवासी आज सुद्धा ST आरक्षणापासून वंचित आहेत. हा कोणता न्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने भ्रष्ट झालेल्या आदिवासी विकास विभागावर लक्ष केंद्रित करून 95.6% महाराष्ट्रातील आदिवासींना न्याय द्यावा!!(सर्व ऑथराईज पुरावे हे माहिती अधिकारात आहेत.) जय आदिवासी आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य
@shrinivaschintule5926
@shrinivaschintule5926 2 часа назад
150 +danger ahey bg
@khanapuresharan1257
@khanapuresharan1257 Час назад
जिरवल साहेब 45 जमाती म्हणू नका फक्त 15 ते 16 जमाती मिळून सर्व 45 जमातींचे तुम्ही लाटत आहात. म्हणू 45 जमाती न म्हणता 15 ते 16 जमाती म्हणा. बाकीच्या 30 ते 33 अन्यायग्रस्त जमातींना या मध्ये जबरदस्तीने ओढू नका.
@FunWithPrajot
@FunWithPrajot Час назад
कशे काय बरं त्यांना निकष पूर्ण होत नाहीत म्हणुन उगाच काहीही थोतांड घेउन पळू नका संविधान सक्षम आहे
@आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघट-य2ङ
भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्षापासून महाराष्ट्रातील 95.6% आदिवासी आरक्षण कुठे गेले??? 👆👆आदिवासी विकास विभागाने फार मोठा स्कॅम केला आहे.नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जमाती(ST)ची लोकसंख्या ही 1,36,89,033(1 कोटी 36 लाख 89 हजार 033) असून नोव्हेंबर 2023 पर्यंत 5,97,262(4.4%) म्हणजे 5 लाख 97 हजार 262 अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व वैधता दिली आहे.तसेच आदिवासी 1,30,91,771(95.6%) लोक नोव्हेंबर 2023 पर्यंत अनुसूचित जमातीचे कास्ट व वैधते पासून वंचित राहिले आहेत.ह्यांचा अर्थ आज भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाने भ्रष्टाचार करण्यासाठी 95.6% लोकांना ST कास्ट व वैधता दिलेली नाही.सदर वार्षिक 2011 जनगणनेच्या आधारावर केंद्र व राज्य एकत्रित 9.35% निधी देतात. सदर कोट्यावधी केंद्राकडून येणारा सर्व निधीची अपराथपर करता येते.त्याचे मूळ कारण असे की आदिवासी नोकरी, शिक्षण,राजकारण निधी ज्याकडे ST कास्ट व वैधता असेल.त्यालाच लाभ दिला जातो.याचा अर्थ फक्त महाराष्ट्रामध्ये 4.4% लोकांनी 78 वर्ष आदिवासींचा लाभ घेतला आहे.इतर 95.6% आदिवासी आज सुद्धा ST आरक्षणापासून वंचित आहेत. हा कोणता न्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने भ्रष्ट झालेल्या आदिवासी विकास विभागावर लक्ष केंद्रित करून 95.6% महाराष्ट्रातील आदिवासींना न्याय द्यावा!!(सर्व ऑथराईज पुरावे हे माहिती अधिकारात आहेत.) जय आदिवासी आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य
@KrushnaDevkate-q4d
@KrushnaDevkate-q4d 2 часа назад
येळकोट येळकोट जय मल्हार
@AnandaShelke-c4r
@AnandaShelke-c4r Час назад
जय आदिवासी
@rohitgavli1112
@rohitgavli1112 2 часа назад
Jay adivasi
Далее