Тёмный
No video :(

Narmada parikrama| anubhav |part-30| परिक्रमेची पूर्वतयारी | आयुष्य जगण्याची कला | 

Jyoti Jogi
Подписаться 1,9 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

Narmada parikrama | anubhav | part- 30 | परिक्रमेची पूर्वतयारी | आयुष्य जगण्याची कला | manssik parikrama | 2021/22 | #narmadaparikrama
#narmadaparikrama
#narmadariver
#mansikparikrama
#parikramecipurvatyari
- ट्रेकिंग बॅग 55 लिटर, एक साईड बॅग
- स्लीपिंग बॅग
- शूज, सॅंडल, चप्पल, आपल्या आवडीनुसार
- कमनडल
- दंड
- ताट , वाटी, ग्लास
- तीन जोड कपडे, दोन ओढणी एक पंचा
- स्वेटर ,सॉक्स, हातमोजे ,कान टोपी
- औषधे ,आपल्या गरजेनुसार
- हिटलॉन मेट किंवा योगा मॅट
- दोरी, टॉर्च, कटर, सुई धागा ,सेफ्टी पिन, प्लास्टिकची गोणी
- पूजेचे साहित्य आपल्या श्रद्धेनुसार
- एक डायरी एक मार्गदर्शिकेचे पुस्तक
- मोबाईल, पावर बँक, एक्सटेन्शन बोर्ड, चार्जर आपल्या - गरजेनुसार
- कॅश, एटीएम कार्ड ,पेटीएम,Gpe आपल्या गरजेनुसार
- आधार कार्ड, दोन फोटो
- टूथ ब्रश, टूथ पेस्ट, वॉशिंग पावडर साबण आपल्या सोयीनुसार
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌻🌻 नर्मदे हर, मी सौ ज्योती जगदीश जोगी, आज आपण परिक्रमेची पूर्वतयारी काय काय करायची याविषयी बघणार आहोत. पण काय खरंच आपल्याला सगळ्या वस्तूंची गरज भासते का ? तर नाही परिक्रमा सुरू केल्यानंतर आपल्या गरजा खूप कमी होत जातात . ज्या गोष्टी किंवा ज्या वस्तूंशिवाय आपला दिवस जात नाही तर परिक्रमेत त्या वस्तूंची सवय आपोआप कमी होत जाते.
🌻🌻 चालेल, आवडे, आणि जमेल, हे तीन शब्दांचा अर्थ कळला की सगळ्या गरजा आपोआप कमी होतात .हे तीन शब्द फक्त परिक्रमेतच नाही तर आपल्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा खूप उपयोगाचे आहे या तीन शब्दांवर अमल करून बघा परिक्रमाच नाही तर आयुष्य सुद्धा जगायला सोप्प जाईल . नर्मदे हर🙏🏻🙏🏻🙏🏻
माझी आई नर्मदा माई

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 214   
Далее
НЕДОВОЛЬНА УСЛУГОЙ #shorts
00:27
Просмотров 21 тыс.
Ashwatthama Bhetala ? Narmada Parikrama Part- 03
34:45