अंकलेश्र्वरला दान धर्म बराच मिळतो. समुद्र पार करण्यासाठी फेरीला पैसे द्यावे लागतात. दोन मैल चालावे लागते. नावेच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकांना नेले जात नाही. संपल्याचा आनंद व परत येण्याची उत्सुकता ! समुद्रामध्ये चंद्राच्यासाक्षीने सूर्योदय अनुभवला. लकडकोटची झाडी २६ किलो मीटर मध्ये काहीच मिळत नाही. झाडीमध्ये गवताने झाकलेला झरा आहे. दृष्टी कमी, ऐकाला कमी येते, दात नाहीत, असे ७८ वर्षांचे गृहस्थ परिक्रमा करताना भेटले.
30 янв 2014