प्रतिभा ताई तुम्ही कीती भाग्यवान आहात हो. हे सगळ अविश्वसनीय च वाटतं. खरच तुमची पुण्याई थोर म्हणून तुम्हाला असे अद्भुत अनुभव आले. तुम्हाला आमचा नमस्कार.
🌺||नर्मदे हर ||🌺 नमस्कार ताई, तुमची परिक्रमा आणि अनुभव मी ऐकत आलीये आणि खरंच म्हणजे तुम्हीच नर्मदा मैय्या आहात असा मला वाटतं.. ज्या पद्धतीने तुम्ही हा अनुभव संगत आहात ना.. अगदी ऐकणारा व्यक्ती तिथे त्या क्षणी पोहोचून जातो तुमचा मधुर आवाज आणि त्यात ते विलक्षण अनुभव आणि ते मनावर ताबा ठेऊन भावपूर्ण श्रद्धेने ती परिक्रमा पूर्ण अशक्य आहे ताई.. खरंच तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम... आमच्या घरात अगदी तरुणापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत आम्ही सगळ्यांनी खूप मन लावून ही परिक्रमा अनुभव ऐकले.. तुमचं आणि बाबांचं जितक कौतुक करू तितके कमी आहेत... एकदा तरी तुम्हाला भेटायचंय ताई.. तुम्हाला खूप खूप शुभेचछा 🙏🙏🙏🌺🌺🌺
अतिशय सुंदर व वास्तववादी वर्णन नर्मदामैया खरोखरच आमच्या डोळ्या समोर साक्षात उभी राहिली मानसिक पूजेची पूर्तता आपल्या या अनुभवातून आम्हाला निश्चितच मिळाली धन्यवाद
प्रतीभाई, आपण फार भाग्यवान आहात आपण २ दोघानी दृढ नीश्चय करुन अनंत अडचणीला मात करुन आपल्या अनुभवातुन पुढच्या उतौसुक असलेल्या परीक्रमा रणा- या याञाकरुन यातुन निश्चीत प्रेरणा मिळैल यात शंका नाही मनुष्य जन्मात येऊन प्रत्येकाने आपल्याला कीतीही अडचणीला आल्या तरी माता नर्मदा माता प्रत्येक अडचणीला धावुन येते हे अनुभव नीश्चीत जीवनात सकारात्मक उर्जा देणारे आहेत. मग बघा तर वेळात वेळ काढुन नर्मदा परीक्रमा एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारी अशी आहे.
Amazing!!! Kharokharich angaavar romaanch uthavinaara anubhav Narmada Maiyaa ne aaplyaala dhila, its indeed beyond all reasons, logic and the human intellect to grasp such miraculous events. Gitet mhantlya pramane "shraddhavaan labhate dnyaanam" fakta shraddhavaan lokaanaach hya prachiti mule yogya to bodh hoto! Thanks for sharing this, Narmade Harr!!!!
Narmade Harr!!! Dandvat Pranam Maiya, mi Pulkit pandya , mumbai. tumcha parikrama anubhav sampurna 18 pahilya nantar ,kharokharch romanch zala.mi pan tumchya barobar parikrama keli ase vatle. aani mala pan Ma Narmada parikrama sathi jayla iccha hote, thank you for sharing and once again pranam