नर्मदे हर ! नर्मदे हर !! नर्मदे हर !!! सौ.प्रतिभाताईंच्याच अवतिभोवति परिक्रमाकाळांत वावरणार्या नर्मदामैयाला कोटी कोटी प्रणाम. परत आध्यात्मिक अनुभवांची स्वानुभुती ऐकूया सौ.प्रतिभातांईकडून
नमस्कार रामा मला तुमचे अनुभव खुपखुप खूप खूप खूप खूप आवडले, माझ्या हातून सुध्दा मैय्या ची परिक्रमा घडो, जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेले पुस्तक देखील वाचले आहे पण अगदी प्रांजळपणे सांगतो आई मला तुमच्या अनुभव खुपच भावले , तुम्ही मैय्या आहात , तिच्या स्वरूपातच मी तुम्हाला पाहतोय आई प्रणाम शतशः धन्यवाद
नमस्कार .मी तुमच्या परिक्रमेचे वर्णन अनेकदा ऐकले हे अनुभव ऐकताना मी सुध्दा तुमच्या बरोबर परिक्रमा करतेय असे वाटत होते . तुमचे अनुभव अगदी अप्रतिम आहेत .ं तुम्ही समुदात म्हणलेले दत भजनाच्या ओळी तर खूपच सुंदर आहे .
प्रतिभाताई आपले व्हीडिओ बघून अक्षरशः पाठ झालेत आपण खरे महाराष्ट्र अध्र्या आहात तुमचे व्हीडिओ बघून स्त्रीया नर्मदा ,परिक्रमेस जातात ताई आपणास भेटायचे आहे
ताई.... नर्मदा परिक्रमा विषयी आपण एखादे पुस्तक जरूर लिहावे ही नम्र विनंती... परिक्रमेला जाण्या अगोदर आपण कुठल्या पुस्तकाद्वारे माहिती परिक्रमावासी यान माहितीे घ्यायला हवी या संदर्भात मार्गदर्शन करावे
खूप सुंदर अनुभव आहेत. ऐकताना अस वाटल की,मी ही तुमच्या बरोबर चालते आहे. मी अनेक परिक्रमावासींचे अनुभव वाचले आहेत .तुम्हा सर्व परिक्रमा वासींना माझा अंतःकरण पूर्व सा.नमस्कार. मला सेवा देण्या साठी एखाद्या आश्रमात जावून रहाण्याची इच्छा आहे. तरी आपण मार्गदर्शन कराल का?
नमस्कार खूप छान तुमचे अनुभव ऐकून अंगावर शहारे च येतात . मी जेव्हा जेव्हा तुमचे अनुभव ऐकते . तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळतात खास करून तेव्हा , जेव्हा तुम्ही म्हणता मैया किती ग कर शील माझ्या साठी परमेश्र्वराचे आपल्या वर किती किती प्रेम असते हे तुमच्या बोलण्यातून कळते माझे अस्थिर मन हळूहळू स्थिर व्हावे म्हणून मी तुमचे हे विडीओ नेहमी ऐकते . नर्मदे हर हर नर्मदे श्री स्वामी समर्थ