अतिशय सुंदर भाग.... अनुग्रहाचा अनुभव जबरदस्त... नक्कीच मोठी पुण्याई असणार ... नेहमीप्रमाणे ताईंच्या सौम्य सुमधुर आवाजात ,ओघवत्या शैलीत ऐकताना किती प्रसन्न वाटत 🙏🙏। सौ. द्युती केसकर
मैडम आपला आवाज खुप छान आहे आपण बोलतांना मि खुप भारावुन जाते असे वाटते आपण प्रत्यक्ष तेथे आहेत असे वाटते मैडम रोज एक क्लिप पाठवत जा खुप आतुरतेने वाट पाहत आहे
अनुजा ताई, नर्मदे हर, आपल वाचन खूपच प्रभावी आहे. ऐकताना मन आनंद विभोर होते आणि पुढच्या भागाची उत्सुकता शिगेला पोहोचते. अप्रतिम अनुभव, अप्रतिम वाचन. खूप खूप धन्यवाद. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.
केतन काळे गुरूजींचे अचानक निधन तुमच्या utube वरूनकळले खूपच धक्का बसला. रिखिया पीठामधे त्यांनी केलेले rare याग आम्ही पाहिलेले आहेत. मुख्य म्हणजे आमच्या मुलीच्या विवाहाचे पौरोहित्य त्यांनी केले होते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांति देवो.
Sir, नर्मदा परिक्रमा चे तुमचे व्हिडिओ खूपच छान सुंदर आणि श्रवणीय आहेत. मी नर्मदा परिक्रमे चे इतर हि व्हिडिओ बघते. मला पण परिक्रमा करावी अशी इच्छा आहे. पण करोना आणि लॉक डाऊन मूळे ते कसें काय शक्य होईल हि शंका वाटते. आपण काही गाइड कराल का