Тёмный

Nashik जिल्ह्यातील संपूर्ण Vidhan sabha मतदारसंघात आमदार हे चेहरे असतील 

Hello Maharashtra
Подписаться 143 тыс.
Просмотров 133 тыс.
50% 1

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 339   
@shyamramgaikwad3897
@shyamramgaikwad3897 22 часа назад
आमच्या बागलाण तालुक्यातील आमदार म्हणून दिलिप बोरससेच निवडणुकीत विजयी होतिल शंभर टक्के यशस्वी होतिल 🎉🎉
@manohardesale9498
@manohardesale9498 Месяц назад
मालेगावातून फक्त आबासाहेब हिरे 🎉🚩🚩
@sachinshinde3679
@sachinshinde3679 3 месяца назад
निफाड अनिल अण्णा फिक्स ❤
@ashokghuge6844
@ashokghuge6844 3 месяца назад
झिरवाळ या वेळेस पडणार
@murlidharboraste3093
@murlidharboraste3093 Месяц назад
100 %
@BHATUMARATHE-l1k
@BHATUMARATHE-l1k 2 месяца назад
नाशिक पश्चिम विधानसभा निवडणुकीत आमदार श्री सुधाकर भाऊ बडगुजर विजयी होणार ही काळया दगडावरची रेष आहे जय महाराष्ट्र श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pradipg9621
@pradipg9621 Месяц назад
अवघड आहे
@CR-7_KM-9
@CR-7_KM-9 Месяц назад
Hirwa tak zenda bghwa kuth
@Landemurdabad
@Landemurdabad Месяц назад
Khandeahi nahi niwdat
@kishorgangurde330
@kishorgangurde330 Месяц назад
निफाड चे एकनिष्ठ शिवसेना कार्यसम्राट मा आमदार अनिल अण्णा कदम हेच 100% विजयी होणार..,🚩 जय महाराष्ट्र
@bhauvidhate4898
@bhauvidhate4898 3 месяца назад
वसंत भाऊ गिते हेच निवडून येतील
@dattatraymahale5236
@dattatraymahale5236 Месяц назад
माळी, शक्य नाही
@tusharburkul9139
@tusharburkul9139 3 месяца назад
नांदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गणेश भाऊ धात्रक 100% आमदार होणार❤
@Landemurdabad
@Landemurdabad Месяц назад
Suhas anna j8nknar
@tusharburkul9139
@tusharburkul9139 Месяц назад
@@Landemurdabad 🤣
@kalpeshsuryawanshi123
@kalpeshsuryawanshi123 3 месяца назад
मालेगांव मध्ये अद्वय हिरे आमदार होतील
@hemantshillak634
@hemantshillak634 Месяц назад
100% आबा विजयी होतील 🚩🚩🔥🔥
@Landemurdabad
@Landemurdabad Месяц назад
Gund hire padnar
@rajshinde7846
@rajshinde7846 3 месяца назад
अद्वय आबासाहेब हिरे मालेगाव बाह्य फिक्स आमदार 👑🚩
@PremDeore-mz7qs
@PremDeore-mz7qs 2 месяца назад
Bandu kaka
@Hirachandahire1053
@Hirachandahire1053 2 месяца назад
Dhogcha game lavtil dada saheb lihun gya ani 1000% dada bhuse nivdun yetil
@hemantshillak634
@hemantshillak634 Месяц назад
आबा असो किंवा बंडू काका.. भुसे नक्की पडतील ✌️✌️
@PremDeore-mz7qs
@PremDeore-mz7qs Месяц назад
@@hemantshillak634 pan vikas bhuseni kela....
@ChunkyMonkey-fy9ji
@ChunkyMonkey-fy9ji Месяц назад
@@Hirachandahire1053 ❤️
@bharatahire892
@bharatahire892 Месяц назад
दादाभाऊ पुन्हा प्रचंड vote ne येणार
@atharvapatil5807
@atharvapatil5807 2 месяца назад
सुधाकर भाऊ बडगुजर फिक्स आमदार👍🏻👍🏻👍🏻💯💯💯💯
@pavansinghjadhav1971
@pavansinghjadhav1971 Месяц назад
दादा भुसे फिक्स येतील
@samyakjainjain8359
@samyakjainjain8359 2 месяца назад
Dadasaheb bhuse malegaon fix aamdar... no challenge....🚩🚩🚩
@saurabhpatil1041
@saurabhpatil1041 2 месяца назад
Only bhuse saheb yetil
@pradippawar862
@pradippawar862 2 месяца назад
जनसामान्यांचे नेते उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी नेतृत्व विकास पुरुष ना.दादासाहेब भुसे हे पुन्हा प्रचंड मतांनी निवडणूक जिंकणार .
@pradippawar862
@pradippawar862 Месяц назад
@@kishorkhairnar4272 तुला काही संस्कार आहेत का? तू जे बोलतो त्यातून तेच वाटते.तुला नाही पटत गप्प बस नाही स्वतःची स्वतंत्र प्रतिकिर्या दे.
@CheerfulWildHorse-yx6ev
@CheerfulWildHorse-yx6ev Месяц назад
दमदार आमदार नांदगाव विधानसभा सुहास अण्णा कांदे ❤❤
@RahulMedhane-wv5cm
@RahulMedhane-wv5cm Месяц назад
दिंडोरी पेठ विधानसभा मधून फक्त आणि फक्त धनराज हरिभाऊ महाले साहेबच पाहिजे 🙏
@shabbirmansuri2230
@shabbirmansuri2230 Месяц назад
आमचे दादासाहेब भुसे 100% निवडून येतील
@easytoremember0105
@easytoremember0105 2 месяца назад
भुजबळ भुसे कोकाटे गावित पवार झिरवाळ ढिकले गीते येतील. कांदे अहिरे फरांदे हिरे खोडकर बनकर आहेर पडतील.
@CheerfulWildHorse-yx6ev
@CheerfulWildHorse-yx6ev Месяц назад
मग येईल कोण
@Political15235
@Political15235 2 месяца назад
येवल्याचे भाग्य विधाते भुजबळ साहेब 💯👑
@MasterrGK
@MasterrGK 3 месяца назад
कदम 100% आमदार होणार.
@sandipsuryawanshi3000
@sandipsuryawanshi3000 2 месяца назад
दादा भुसे यांचा पराभव नक्की आहे
@hemantshillak634
@hemantshillak634 Месяц назад
100% भुसे पडणार 🙏🙏
@ChunkyMonkey-fy9ji
@ChunkyMonkey-fy9ji Месяц назад
@@hemantshillak634 nahi hire cha deposit pan shillak rahnar nhi 🤣
@vmnews-m6d
@vmnews-m6d Месяц назад
पाडा
@ChunkyMonkey-fy9ji
@ChunkyMonkey-fy9ji Месяц назад
@@vmnews-m6d zopa
@hemantshillak634
@hemantshillak634 Месяц назад
@@ChunkyMonkey-fy9ji भुसे पडले तर त्यांच्या कार्यकर्त्यांना monky सारख्या उड्या मारता येणार नाहीत 🤣🤣😄😄
@nitinaher0949
@nitinaher0949 2 месяца назад
नांदगाव सुहास आन्ना कांदे 🚩🚩
@sagarhire6013
@sagarhire6013 Месяц назад
नांदगाव मध्ये पुन्हा सुहास आण्णाच
@amrutanabriya7208
@amrutanabriya7208 Месяц назад
dhanyawad mahiti sathi itke mattadsangh ekach district madhe astat bapre aamhala yachi mahiti navhati .Dhanyawad blig sathi
@nikhilsable7083
@nikhilsable7083 Месяц назад
मालेगाव बाह्य - अद्वय हिरे नांदगांव - सुहास कांदे देवळा - राहुल अहेर सटाणा - संजय चव्हाण कळवण - जीवा पांडू गावित दिंडोरी - झिरवाळ नरहरी निफाड - अनिल कदम देवळाली - योगेश घोलप इगतपुरी - निर्मला गावित नाशिक प - सुधाकर बडगुजर नाशिक म - वसंत गिते नाशिक पू - राहुल ढिकले येवला - छगन भुजबळ मालेगाव - शेख सिन्नर - मा. कोकाटे
@walmikjadhav4631
@walmikjadhav4631 Месяц назад
मालेगाव बाह्य फक्त आणि फक्त दादासाहेब भुसे 🚩🚩🚩
@ShivsagarPawar
@ShivsagarPawar Месяц назад
धनराज महाले ❤
@bipinrayate2780
@bipinrayate2780 2 месяца назад
Only ना दादासाहेब भुसे✌️🚩🏹
@anilbhilagavali746
@anilbhilagavali746 2 месяца назад
Only Dada bhuse sahed
@Nick.C9343
@Nick.C9343 Месяц назад
दिंडोरी मधून फक्त आणि फक्त धनारज हरीभाऊ महले साहेब च पाहिजे 👑
@prafulpawar7990
@prafulpawar7990 Месяц назад
फिक्स येणार महाले साहेब 💪💯
@ganeshnikam108
@ganeshnikam108 Месяц назад
येवला मधुनभुजबळ
@sagarbodake6726
@sagarbodake6726 Месяц назад
दिंडोरी धनराज महाले साहेब फिक्स आमदार ❤️
@prafulpawar7990
@prafulpawar7990 Месяц назад
💯💪
@rambagul7280
@rambagul7280 Месяц назад
मालेगाव बाह्य मतदार संघात बदल होण्याची शक्यता आहे
@samadhankhairnar775
@samadhankhairnar775 Месяц назад
फत भुजबळ साहेब येवला
@pravin8845
@pravin8845 2 месяца назад
सिन्नर मध्ये माळी समाज ज्या उमेदवार च्या बाजूने तो उमेदवार निवडून येतो कारण 40 हजार निर्णायक मतदान आहे म्हणून सिन्नर आमदार हा भुजबळ साहेब जो ठरवतील तोच होणार काही फालतू व्हिडीओ क्लिप तयार करताना विधानसभेतील सामजिक व राजकीय अभ्यास करत चाला काही ही तोंडात येईल ते नका बोलू.
@gauravmhaske1054
@gauravmhaske1054 2 месяца назад
@@pravin8845 मग तुम्हाला काय वाटतं यंदा भुजबळ कुणाला पाठिंबा देणार- कोकाटे की सांगळे?
@Navanathavhad_7620
@Navanathavhad_7620 Месяц назад
अगदी बरोबर बोललात तुम्ही त्यामुळे आता आम्ही म्हणतो भुजबळ साहेब यांचे 40 हजार निर्णायक मतदान आहे त्यामुळे त्यांचा पाठिंबा ज्याला तोच आमदार सिन्नर चा
@gauravmhaske1054
@gauravmhaske1054 Месяц назад
@@Navanathavhad_7620 सर मग काय वाटतं भुजबळ साहेब कुणाला सपोर्ट करतील?
@omvyavahare1997
@omvyavahare1997 29 дней назад
मध्य नाशिक चे आमदार मा.श्री.शाहू खैरे 🎉🎉🎉❤❤❤
@prashantthakare7362
@prashantthakare7362 3 месяца назад
मालेगाव आमदार अद्वय आबा हिरे फिक्स
@rupeshaher9539
@rupeshaher9539 2 месяца назад
भूसे साहेब फक्त कोणी लागणार नाही कारण सर्व सामान्य साठी 24 तास काम करता
@BalasahebShinde-j2h
@BalasahebShinde-j2h Месяц назад
चांदवड देवळा मध्ये शिरीष भाऊ कोतवाल आमदार होणार
@rushikeshpawar4981
@rushikeshpawar4981 2 месяца назад
Malegaon advay hire ❤❤
@ChunkyMonkey-fy9ji
@ChunkyMonkey-fy9ji 2 месяца назад
Dada bhuse ❤
@ShivsagarPawar
@ShivsagarPawar Месяц назад
धनराज महाले दिंडोरी- पेठ
@dineshshinde2042
@dineshshinde2042 2 месяца назад
येवल्यात निवडून येतील तर फक्त💪💪💪💪💪
@dnyaneshwarlandge9064
@dnyaneshwarlandge9064 19 дней назад
सिन्नर उदय ठाकरे विजयी होतील 🚩
@prashantaher4047
@prashantaher4047 Месяц назад
Nandgaon Madhun Mananiy suhas anna kande saheb 100% nivdun yetil...he is the greatest MLA
@MasterrGK
@MasterrGK 3 месяца назад
भुसे 100% पडणार.
@ChunkyMonkey-fy9ji
@ChunkyMonkey-fy9ji Месяц назад
@@MasterrGK No never darling! Wake up to reality 🤣
@yashchavan5739
@yashchavan5739 3 месяца назад
(येवला) भावी आमदार माणिकभाऊ शिंदे पाटील २०२४ फिक्स
@Landemurdabad
@Landemurdabad Месяц назад
Hopeless ahe ahinde
@Kabaddilover77716
@Kabaddilover77716 Месяц назад
नाशिक पूर्व विधानसभा अतुल दादा मते फिक्स aamdar💯👑
@ravijopale3855
@ravijopale3855 Месяц назад
झिरवाळ साहेबाना आमदार करून उपयोग नाही त्यांच्याकडून दिंडोरीचा विकास होणे शक्य नाही त्यांनी एक बहुरंगी तमाशा मंडळ उभं केलं पाहिजे त्याने तालुक्यातील जनतेचे मनोरंजन होईल आणि तालुक्याला विकास पुरुष आमदार धनराज हरिभाऊ महाले हेच योग्य विकास कामं करतील अब की बार महाले साहेब आमदार
@saurabhpawar9828
@saurabhpawar9828 27 дней назад
मालेगांव बाह्य फिक्स आमदार__✌️ बंडुकाका बच्छाव👑⛳🔥
@santoshgangurde6858
@santoshgangurde6858 Месяц назад
नांदगाव मध्ये सुहास अण्णा कांदे 100% विजयी
@pavanbhutada4203
@pavanbhutada4203 Месяц назад
नाशिक पश्चिम मधुन दिनकर आण्णा पाटील व इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मधून निर्मलाताई गावित हे दोघ आमदार होणार ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा
@NarendraLahamage
@NarendraLahamage 3 месяца назад
❤नशिक पुर्व विधानसभा आमदार श्री राहुल भाऊ ढिकले ❤
@pankajnikam6084
@pankajnikam6084 Месяц назад
२०२४ नांदगांव विधानसभा मतदारसंघात फिक्स आमदार मा.गणेशजी धात्रक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@vinodpawar504
@vinodpawar504 Месяц назад
भुजबळ पडणार १००%
@ravikhairnar6332
@ravikhairnar6332 Месяц назад
Maratha samaj ch bhujballa nivdun antil ata lihun thev devharyat.
@amolvidhate4430
@amolvidhate4430 Месяц назад
😂😂 दमाचा बेवडा ब्रँडमध्ये तर उभा राहून दाखवा भुजबळ साहेबांच्या विरोधात 😂😂😂
@BHUSHANPATIL-zj6qc
@BHUSHANPATIL-zj6qc Месяц назад
नांदगाव सुहास अण्णा कांदे
@सोमनाथघोडे
@सोमनाथघोडे 3 месяца назад
येवल्यात फक्त भुजबळ साहेब विकास पुरूष
@amolvidhate4430
@amolvidhate4430 Месяц назад
दिंडोरी नरहरी झीरवळ. मध्य नाशिक वसंत गीते. सिन्नर उदय सागळे. नांदगाव समीर भुजबळ. येवला छगन भुजबळ. निफाड अनिल अण्णा कदम. मालेगाव दादा भुसे. नाशिक पूर्व बाळासाहेब सानप. नाशिक उत्तर बडगुजर.
@amitugale2136
@amitugale2136 Месяц назад
नांदगाव मध्ये फक्त सुहास अण्णा कांदे
@amolvidhate4430
@amolvidhate4430 Месяц назад
@@amitugale2136 लिहून ठेव माझ्या स्क्रीनशॉट नांदगाव मध्ये कांदे येत नाही पुन्हा.
@amitugale2136
@amitugale2136 Месяц назад
@@amolvidhate4430 दादा नक्कीच तू पण लिहून ठेव मी पण नांदगाव मतदार संघातील आहे
@amitugale2136
@amitugale2136 Месяц назад
@@amolvidhate4430 आणि तसं असेल तर समीर भुजबळ पण नाही येत
@amolvidhate4430
@amolvidhate4430 Месяц назад
@@amitugale2136 सुहास कांदे पडण्याचे सगळ्यात पहिलं कारण. ठाकरे गटाची साथ सोडणे. आणि ठाकरे गटाची श्लोक सुहास कांदे ला पाडणारा. पंकज भुजबळ फक्त 17,000 मतदानाने पडला. पंकज भुजबळ पेक्षा समीर भुजबळ स्ट्रॉंग आहे कामाच्या बाबतीत आणि देखरेख तिच्या बाबतीत. आणि भारतीय जनता पक्ष समीर भुजबळ पाठींबा दैलं बग
@mrmayur_
@mrmayur_ 2 месяца назад
सिन्नर चे फिक्स आमदार उदय भाऊ सांगळे 💥
@yuvrajsangle5142
@yuvrajsangle5142 Месяц назад
New brand will rise in sinnar
@shirishdoke2538
@shirishdoke2538 3 месяца назад
येवल्यातून छगन पाडणार मराठा.🚩🚩
@pravin8845
@pravin8845 2 месяца назад
शेठ घे 4 टर्म स्वप्न बघतीले आत ही बघा
@Djkingisback
@Djkingisback 2 месяца назад
तुझ्या आणि जरांगेच्या स्वप्नातील कल्पना 😂😂😂😂
@deepakgaikwad521
@deepakgaikwad521 2 месяца назад
आम्ही मराठा फ्कत जात न बगता विकास पण बघणार आरक्षण आणि राजकारण वेगळं आहे.
@ajaypawaru3841
@ajaypawaru3841 2 месяца назад
साहेब येणार 💐💐💐
@KajalAware-j4g
@KajalAware-j4g 2 месяца назад
छग्या मेला बाराच्या भावात
@SantoshJadhav-qc6kj
@SantoshJadhav-qc6kj 3 месяца назад
बाकी माहीत नाही पण इगेतपुरी मध्ये ठाकरे गट म्हणजे निर्मला गावित विजयी होणार 100%
@s.p.b.655
@s.p.b.655 2 месяца назад
Bhujbal full support
@sunilmehetre2475
@sunilmehetre2475 2 месяца назад
Only saheb
@pramodbaglane7677
@pramodbaglane7677 Месяц назад
निफाड विधानसभा लवकरच आमचीच Only Anil Kadam
@shabbirmansuri2230
@shabbirmansuri2230 Месяц назад
MH 41 चे शिल्पकार दादा भुसे
@machhindrapawar8454
@machhindrapawar8454 Месяц назад
मालेगावला आमचे भुसे साहेब 🚩🚩
@aaliyadhirajvazare5366
@aaliyadhirajvazare5366 2 месяца назад
Yeola faqt bhujbal saheb
@riteshrajput8839
@riteshrajput8839 Месяц назад
कृपया काम बघुन मतदान द्या. नाहीतर पुढच्या पीढ़ी ला फक्त जात देश्याल आणि मेल्यानंतर पण त्यांच्या शिव्या खाशाल. कोनालाही करा पण कामांना करा.
@somnathpagare5839
@somnathpagare5839 Месяц назад
दिंडोरीतुन फक्त चारोसकर साहेब निवडुन येणार
@balasahebkokate7665
@balasahebkokate7665 7 дней назад
माणिकराव कोकाटे आमदार🎉
@rahulsureshbhoye9998
@rahulsureshbhoye9998 Месяц назад
J p gavit saheb fix आमदार
@gajanansahane8508
@gajanansahane8508 2 месяца назад
नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी नाशकातील एकही पुढारी प्रयत्न करीत नाहीत, हे नाशिककरांचे खूप मोठे दुर्दैव आहे....आपल्या चॅनलच्या माध्यमातून या गोष्टींवर आवाज उठवावा,ही विनंती......
@dnyaneshwarlandge9064
@dnyaneshwarlandge9064 19 дней назад
उदय सांगळे जिंकणार 🚩
@SkKamran-tr5bd
@SkKamran-tr5bd Месяц назад
Malegaon central asif shaikh yenar ahe
@ShlokPawar-hy8ug
@ShlokPawar-hy8ug 2 месяца назад
Advay aaba ❤
@navneetsuslade
@navneetsuslade 2 месяца назад
नासिक जिल्ह्यातील सर्वच आमदार पडणार महाविकास आघाडी चे सर्व आमदार येणार हे 100टक्के सत्य आहे
@architdeore7647
@architdeore7647 Месяц назад
भूसे 100टक्के निवडूण येणारच
@ishukadammns577
@ishukadammns577 3 месяца назад
नाशिक पूर्वचे आमदार राहुल भाऊ ढिकले
@yogeshhire639
@yogeshhire639 2 месяца назад
दादासाहेब भुसे हेच मालेगावचे आमदार होतील 24 तास काम करणारा परखड नेता म्हणजे साहेब
@AshokJadhav-no6tt
@AshokJadhav-no6tt Месяц назад
मराठा समाजाने काहीच ठरवलं नाही
@roshanjadhav3019
@roshanjadhav3019 3 месяца назад
देवळाली मतदारसंघात फक्त योगेश घोलप ✌️🚩
@manojgangurde6726
@manojgangurde6726 2 месяца назад
अरे मालेगाव मध्ये हिरे येणार
@thepicturethings2322
@thepicturethings2322 Месяц назад
नाशिक मध्य विधानसभा - वसंत निवृत्ती गिते विजयी होणार
@NasirShaikh-l5t
@NasirShaikh-l5t Месяц назад
Nandgaon MLA Only Suhas Anna Kande....👍
@khanderaomankar8648
@khanderaomankar8648 2 месяца назад
नांदगाव चे आमदार गणेश भाऊ धात्रक
@ramdassatpute9793
@ramdassatpute9793 2 месяца назад
झिरवाळ ला जागा दाखवा
@rajendragangurde62603
@rajendragangurde62603 2 месяца назад
अनिल आण्णा कदम..(निफाड)
@Marathi.shorts1
@Marathi.shorts1 2 месяца назад
Niphad anil kadam fix 👑🚩🚩
@MasterrGK
@MasterrGK 3 месяца назад
गावित या वेळेस जिंकणार.
@AtharvaMate-ez4wv
@AtharvaMate-ez4wv 2 месяца назад
नाशिक पूर्व विधानसभा फिक्स आमदार अतुल दादा मते ❤🎉
@amolvidhate4430
@amolvidhate4430 Месяц назад
आमच्या दिंडोरी मधून नरहरी झिरवळ पिक्स आमदार आहे. कोणी याऊ द्या
@MhaluBhabad-nw5pi
@MhaluBhabad-nw5pi Месяц назад
सिन्नरविधानसभेचे। हया वेळेस नविन समीकरण होणार
@ganeshnikam108
@ganeshnikam108 Месяц назад
नांदगाव मधून कांदे साहेब
@vfcreation4805
@vfcreation4805 Месяц назад
लोकसभा अन विधानसभा या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या राहतात.. नाशिक मध्ये मनसे पुन्हा येणार
@Pravindb6-or
@Pravindb6-or 3 месяца назад
Sinnar madhun kokate saheb nivdun yetil
@ManishThoke-z9r
@ManishThoke-z9r Месяц назад
Advay hiray Malegaon 🚩
@RoshanRoshan-ld2rl
@RoshanRoshan-ld2rl 20 часов назад
Malegon madhe badal honar
Далее
Пряный осенний баббл чай
00:44
Просмотров 393 тыс.
10 FREE DEAD BOXES?! #deadgame
02:26
Просмотров 9 млн
All MLA in Nashik District 1962 to 2019
13:20
Просмотров 219 тыс.