Тёмный

Nashik News भाईगिरीची हवा डोक्यात असलेल्या नंदेश साळवेचा सहा जणांकडून खून 

NASHIK NEWS
Подписаться 333 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

NASHIK NEWS Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai,NASHIK Maharashtra that launched in 2009. NASHIK NEWS NEATWORK India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on NASHIK NEWS MARATHI
गल्ली पासून ते दिल्लीच्या प्रत्येक बातमीबघण्यासाठी नाशिक न्युजवर राहा अपडेट. नाशिक न्युज विशेष रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त NASHIK NEWS MARATHI वर. रानवारा ,नाशिक न्युज विशेष ,बॉलिवूड न्युज ,कृषी संजीवनी ,मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ NASHIK NEWS MARATHI च्या RU-vid चॅनेलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा NASHIK NEWS MARATHI या आमच्या RU-vid चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा
/ nashiknews
नाशिक न्युजच्या सर्व बातम्यांसाठी आजच आपल्या फेसबुक पेजला भेट द्या
www.facebook.com
nashik news Marathi live || nashik news Marathi || nashik news Live Marathi || नाशिक न्युज मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live nashik news Marathi || nashik news live || nashik news Marathi News Live || nashik news marathi news live || nashik news maharashtra || nashik news marathi streaming || nashik news maharashtra live || nashik news marathi news live
नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. त्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. महाराष्ट्र सरकारने बदलून ते नाशिक केले. नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्यामधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’मधून वाहते. शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून नाशिक झाले. नाशिक जिल्हा समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये आहे. येथील लोकसंख्या 61,09,522 आहे, तर क्षेत्रफळ 15,582 चौ.कि.मी. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. नाशिक शहरात महापालिकेमध्ये 6 विभाग आहेत. (नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, सिडको, सातपूर, अंबड). नाशिक जिल्ह्यात महसूल उप-विभाग 9 आहे. तहसील 15 आहे. महसूल मंडळांची संख्या 92 आहे. दोन महानगरपालिका आहेत. एकूण 9 नगरपरिषद आणि 6 नगर पंचायत आहेत. शहरी पोलीस ठाणे 13 तर ग्रामीण पोलीस ठाण्यांची संख्या 40 आहे. जिल्ह्यात एकूण 1383 ग्रामपंचायती आहेत. एकूण गावे 1960 आहेत. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 व आणि लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. ऐतिहासिक काळापासून नाशिकची धार्मिक स्थळ ही ओळख आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते. नाशिक हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ह्याच भूमीत झाला. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. 1200 सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात. वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांच्यामुळे नाशिकची सर्वदूर कीर्ती झालीय.
नाशिकच्या राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी नाशिक न्युजया मराठीन्युज चैनला आवर्जून भेट द्या.

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@lavan_ya_official
@lavan_ya_official День назад
शाळा कॉलेज गल्लीतले पोरं कट्ट्यावर बसतात आणि भाईगिरीची हवा डोक्यात घेतात हा प्रकार रात्री जास्त घडतो शाळा कॉलेज जवळ असतात हा प्रकार रात्रीचे पोलीस डिपार्टमेंट काय करतो पब्लिक मध्ये चर्चा असते अशी नेहमी असे जर नेहमी चालू राहिलं तर पोलिसांवर पब्लिकचा विश्वास हा कधीच राहणार नाही गुंड राजकीय पक्षांचे नेते पोलीस डिपार्टमेंट हे संगणक करून सामान्य माणसाला त्रास देतात असे सिद्ध होईल
@kingbaba7929
@kingbaba7929 День назад
असल्या घाणी लवकरात लवकर संपले पाहिजे पोलीस बघा यांच्या कडे 🤣🤣🤣🤣
@sagarcreation3180
@sagarcreation3180 День назад
जैसी करणी वैसी भरणी 😅
@Fullmoneyg
@Fullmoneyg День назад
Zopad patti 😂
@atulgaikwad3333
@atulgaikwad3333 23 часа назад
Nashik la lagleli kid ahe asle chapri mula😊
@MattyZX10R
@MattyZX10R 19 часов назад
Nashik chya mulinna asech Chapri Mula Avadtat 😊
@rushikeshchavan6168
@rushikeshchavan6168 7 часов назад
⁠@@MattyZX10Rmuli pn chapri ahe
@MattyZX10R
@MattyZX10R 7 часов назад
@@rushikeshchavan6168 nahi re bhau Nashik chya muli Chapri nahi Ahet Tya tar Khup pavitra, charitryavan, Devi Ahet 😊
Далее
Comparison of the Most Painful Punishments
15:42
Просмотров 1,9 млн