Тёмный

Natasha Awhad Post Viral: जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षेचा मुद्दा; मुलीने फडणवीसांना केलं लक्ष्य 

Loksatta
Подписаться 1,2 млн
Просмотров 13 тыс.
50% 1

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आलं आहे. अभिनेता सलमान खान याला देखील लॉरेन्स बिश्नोई गॅंगची धमकी मिळाली असून त्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. असं असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या मुलीने थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, पाहुयात.
#babasiddiquemurder #babasiddique #cmeknathshinde #maharashtranews #maharashtrapolitics #india #ajitpawar #ncp #rashtravadicongress #jitendraawhad #natashaawhad #devendrafadnavis
You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 38   
@user-be9ot7gk4n
@user-be9ot7gk4n 7 часов назад
बिष्णोई गँग फक्त दाऊद शी संबंधित लोकांला टार्गेट करत आहे त्याच्या पोस्ट नुसार मग तुम्ही सांगा तुमच्या वडीलांचे दाऊद शी संबंध आहेत का. उगाच बदनाम करण्यासाठी काहीही पोस्ट करू नका तुमचे वडील काय स्वच्छ चारित्र्याचे नाहीत.
@nandkishoreb8696
@nandkishoreb8696 4 часа назад
आपल्या बाबाने मंत्री असताना घरी आणून अनंत करमुसे या व्यक्तीला बेदम मारहाण केली होती त्या बद्दल काय ?
@Samundar7275
@Samundar7275 35 минут назад
त्या वेळेस ह्या पॉपकॉर्न खात पाहत होत्या😂
@satishsonar1558
@satishsonar1558 7 часов назад
मुंब्र्यातील कोब्रा !
@AB-od7ug
@AB-od7ug 2 часа назад
फुसका कोब्रा 😅
@plpatil2024
@plpatil2024 8 часов назад
आता काही खरे नाही, यांचे शंभर गुन्हे पूर्ण झाले, शेवट होणार असे वाटते.
@ganeshkumbhare4641
@ganeshkumbhare4641 7 часов назад
असलं काम करायचं कशाला?
@YesIcan3719
@YesIcan3719 5 часов назад
खरा मुद्दा हा आहे की लॉरेन्स बिष्णोईला तिहार मधून गुजरातच्या साबरमती जेल मध्ये का आणि कशासाठी नेले.
@mujaheedkhan1244
@mujaheedkhan1244 4 часа назад
Te partner aahe modi cha
@arunpawar3256
@arunpawar3256 8 часов назад
याच मजा जास्त झालं आहे
@shivampatil9688
@shivampatil9688 2 часа назад
जितूद्दीन च्या पाठीमागे समस्त शांतप्रिय समाज आहे काळजी करू नको 😁
@Mr.shivajit
@Mr.shivajit 6 часов назад
Ek no😂😂
@SANTOSHPORE-tg7gu
@SANTOSHPORE-tg7gu 4 часа назад
कर नाही तर डर कशाला पाहिजे करेल तो भरेल
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 2 часа назад
घाबरला फाटली आहे.. बाबा तुझा संत आहे का
@ss-hp2yr
@ss-hp2yr 6 часов назад
सरकार मुद्दाम सुरक्षा देत नाहीये...
@DilawarShaikh-c9p
@DilawarShaikh-c9p 2 часа назад
हां कुठ धुतल्या तांदळाचा आहे
@rushipatil2547
@rushipatil2547 4 часа назад
Barobar ahe
@minalpatil8951
@minalpatil8951 8 часов назад
👍
@maheshchaudhari-h3s
@maheshchaudhari-h3s 19 минут назад
भविष्या हिंदू देवदेवता वर टीका करणे टाळावे
@sandeeppangavhane6834
@sandeeppangavhane6834 2 часа назад
Anant karmuse prakaran visrle ka
@NishitaGole
@NishitaGole 3 часа назад
Gruh Mantri ne dili asel supari
@HinduNationalist-m4t
@HinduNationalist-m4t 7 часов назад
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@yogeshbhoir0010
@yogeshbhoir0010 6 часов назад
Aare amit shah kay karta aahe tihar jail madye yh gang che fakt paise majot aahe ka .
@Mauli213
@Mauli213 8 часов назад
Kay pn fec
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 8 часов назад
Kalankit Tarbuj
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 32 минуты назад
हा उगाचच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करित आहे.त्याचा काही ही खरे नाही.त्यांने मुंब्रात राहुन खोटे बोलायची पदवी घेतलेली आहे.तुला कर नाही तर डर कशाला? आम्ही सामान्य नागरिक भारतामध्ये एकदम सुरक्षित असल्याचे समजतो तुम्हालाच का लोक मारतात कारण तुमचे कारनामे तसेच आहेत.
@renuwalke6663
@renuwalke6663 3 часа назад
बरोबर बोलले नतिशा
Далее
НЮША РОЖАЕТ?
00:17
Просмотров 746 тыс.