भाऊंना खरच सलाम , आज च्या युगात आपली आवड या क्षेत्रात कायम ठेवली तसेच स्वप्नाचा बगीचा असा असावा हे दाखवून दिलं 🙌 आज मी एक फांदी लावली तर त्याला पालवी फुटेपर्यंत मी वाट बघत असते , आणि आज भाऊंनी एवढं विश्व निर्माण केला , हा vlog माझ्या साठी खूप महत्त्वाचा होता आणि सगळ्यांसाठी च आहे कारण थोड्या जमिनीत पण आपल्या शरीराला महत्वाचा असे आयुर्वेदिक झाडं लावून आपली काळजी घेऊ शकतो.. तुला आणि भाऊंना सुध्दा खूप धन्यवाद एवढा चांगला विषय मांडल्या बद्दल 🙌😍🙏
फक्त २० गुंठे क्षेत्रातली हि जंगल संकल्पना खूप छान आहे. आम्ही देखील या ठिकाणी अवश्य भेट देऊ. तुमच्या videos खूप छान असतात. तुमच्यामुळे आम्हाला शेतीविषयी नवनवीन प्रयोग नवनवीन संकल्पना पाहायला मिळतात. खूप धन्यवाद
👌👌खूप छान माहितीपूर्ण ...दुर्मीळ होत चाललेल्या वनस्पतींची माहिती मिळाली.ज्यांनी ती जोपासली,त्यावरती मेहनत घेतली अशा श्री. गणपतबाबांच्या कार्याला सलाम..!👍🙏🙏💐💐
खुपच छान अभिनंदन सांगा बाबा ना बाबा निसर्ग चे पुजारी आहेत शुध्द अंतरकरण पाहुण नैसगिर्क शेती मधील कमाल पाहुन मन प्रसन्न झाले मी पण एक छोटा नैसगिर्क शेतकरी आहे सिमेंट च्या जंगलात तील शेती करणारा 🙏🌳🌳
One of the greatest and valuable videos of natural farming I have ever seen. Salute to you and Ganpat kaka for your efforts. Our family will definitely visit and stay there.
खूप सुंदर असं हिरवेगार आरोग्यदायी जंगल आहे हे..! अश्या या स्वर्गीय वातावरणात राहायला खरंच खूप मज्जा येईल..!😍❤️ खरचं बाबांना सलाम एवढं मौल्यवान सुंदर विश्व निर्माण केलंय..!💯🙌🏻 आणि ताई तुला सुद्धा खूप धन्यवाद एवढा सुंदर व्हिडिओ पाहायला मिळाला..!संपूर्ण व्हिडिओ खूप मस्त झालाय..!😍🌿🍃✨📸💯 मी तर नक्कीचं या निसर्गरम्य जंगलाला भेट देणार आहे..!😍🌱🌳🌿🍃❤️✨