मला अजूनही आठवतय शाळेत असताना सातवीमध्ये,मी हे गाणं गायन स्पर्धेत गायले होते....आणि माझा पहिला नंबर आला होता🤭❤जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकते,तेव्हा तेव्हा ते दिवस,त्या आठवणी पुन्हा ताज्या होतात🥺😍
पाहटच्या या पारी,जात्यावर भारी, आया बाया येती बलुल्यावरी, गव्हाचं बाजरीचं ज्वारीचं धान जी भलगर भरी सारी जी ) सोडून ऐका दुनियादारी, गावाची गोट लई भारी, हां हां हां... गावाच गावपण थोडं ऐका हो आता तुमची बारी भाल्याची बायको पळाली, कान्याला जाऊनी मिळाली हां... येश्याचा बैल आज मेला, काश्याची गाय काल आली जगन्याच्या भहिणी भवती, गावाची समदी वस्ती ही सासूसंग सून भांडती, सुनतं फसल सासरे असल्या या गावात, माझ्या मी टेचात,नावाची गोजिरी गातीया गाणं, झुलतया रान माझ्या तालावरी पाण्याचं गानं,वाज जोमान ढोल ताशाचा ताल झालं कुणी लाजल पान,आलया न्हान पाखरू भिरभिर भिरते हे थांबूनी लागलं पाठी ते कशासाठी नवतीची ज्वार पेलण्या भार खार झाली लाजूनी गावच्या वेशीवरला आडोसा कोणी धरला सजनीसाठी घेऊन हाती थरथर काळीज आज रं असल्या या गावात , माझ्या मी टेचात,नावाची आ...आ... आ... गातीया गाणं झूलतया रान माझ्या तालावरी
दुर्भाग्य आमच्या मराठी चित्रपटसृष्टीचं की त्यांचे मराठी प्रेक्षक हे मराठी सिनेमे चित्रपटगृहात पाहण्यापेक्षा टीव्ही वर पाहतात आणि हिंदी सिनेमे चित्रपटगृहात मग तो कितीही भंपक असला तरी...!!!
I like this song very much. This is the only original video available on RU-vid i guess. Where i can watch full movie? Please share the link if you have.
I love this song so so much 😍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍 I have watched this song many many many times that's why I like this song very much and this picture of so I like