अतिशय सुंदर सादरीकरण...किती तरी वेळा हा व्हिडीओ पाहिलाय. सगळ्यांच्याच भूमिका अप्रतिम...लोककलेचा अस्सल बाज जोपासत. शिस्तबद्ध मांडणी...संवादाची मांडणी अतिशय उत्कृष्ट...साजेसं पाश्र्व॔संगीत व कोरस ...विनोदाबरोबरच नेमकं लोकप्रबोधन....सुंदर विचारांची नेटकी पेरणी....नवरा केलेला कलावंत अप्रतिम....सासू व पाटील उत्कृष्ट ...सर्वांगसुंदर लोककलाविष्कार.....मन तृप्त होतं....आपलं मंडळ एक नंबर आहेच...एक नंबरच राहिल. शुभेच्छा.... प्रा.डाॅ. निवृत्ती कार्वेकर , सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
अप्रतिम लिखाण अन उत्तम सादरीकरण. आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अन आम्हा प्रेक्षक वर्गाला असेच मनोरंजन व तत्त्वमय संदेश देत राहाल हीच सदिच्छा
मी बर्याचदा लाईव्ह पाहीलेल आहे हे. ..खुप सुंदर. ...यातील नवरा जो आहे. .त्यांचच सासरवाडीच जे गान आहे.. ते लय भारी वाटत मला. ...तुमच्या जवळ तो व्हिडिओ असेल तर शेअर करा. .
नमस्कार . मी कोणत्याही देवाचं-देवीच नाव घेतलेलं नाहिए महाराज. जर बकरा मारायचाच असेल तर काम क्रोधाचा आपल्या अंगातील षड्विकारांचा बकरा मारा अस संतानी सांगीतल आहे.