Тёмный

Navnath Waghmare on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांनी अक्कल नसल्यासारखं बोलू नये - वाघमारे 

Times Now Marathi
Подписаться 238 тыс.
Просмотров 34 тыс.
50% 1

#NavnathWaghmare #ManojJarangePatil #marathareservation #OBCVSMaratha #maharashtrapolitics #timesnowmarathi
Navnath Waghmare on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांनी अक्कल नसल्यासारखं बोलू नये - वाघमारे
Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
Subscribe : bit.ly/3HvBbYT
Times Now Marathi LIVE TV :www.timesnowmarathi.com/live-tv
Website : marathi.timesnownews.com/
Social Media Links :
- Facebook- / timesnownewsmarathi
- RU-vid - / @timesnowmarathi
-RU-vid Shorts : / @timesnowmarathi
- Twitter - / timesnowmarathi
- Instagram - timesnow_marathi
#TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

Опубликовано:

 

10 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 575   
@RKPATIL0308
@RKPATIL0308 20 дней назад
भुजबळांची उंची जेल मधी आहे पिठलं भाकर आणि कांदा याच्यासोबत😂😂
@SSB.84
@SSB.84 14 дней назад
नवनाथ अबा वाघमारे साहेब जिंदाबाद आपण ओबीसी चा आवाज आहात .
@ashokpatil8444
@ashokpatil8444 14 дней назад
वाघमारे साहेब बरोबर बोलत आहे जय ओबीसी
@jagannathvishe9078
@jagannathvishe9078 14 дней назад
मागणी पूर्ण होणार नाही हे त्याचे पाठीराखे यांना सुद्धा माहीत आहे परंतु हे वातावरण विधानसभे पर्यंत तापत ठेवून राजकीय पोळी महाविकास आघाडीची पोळी भाजली जावी या साठी हा एकंदरीत डाव आहे हे आता लोकांच्या लक्षात आले आहे
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s 20 дней назад
Obc मधून नाही भेटत कोणी टेन्शन घेऊ नये
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 11 дней назад
बेकायदेशीर घुसखोरी चालू आहे त्याचं काय?
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 11 дней назад
कुणबी मराठा हे सुद्धा बेकायदेशीर आहेत
@govardhanbankar2096
@govardhanbankar2096 18 дней назад
जरांगेला आरक्षन शब्द लिहीता येतो का
@bhimashinde4992
@bhimashinde4992 20 дней назад
गपरे बेसन खाया
@ramdasbhargude637
@ramdasbhargude637 20 дней назад
हे बिन आकलीच लागलंय ज्ञान पाजाळायला😢
@lostboy5160
@lostboy5160 20 дней назад
किती बिस्केट फेकले रें भुजबळ नें....😂😂😂
@vilasdighe6319
@vilasdighe6319 20 дней назад
हे परत वडापाव घेवून उपोषणाला बसणार
@dattapisal9805
@dattapisal9805 20 дней назад
ये केल्या आम्हाला काय करायचं ते शिकवू नको बेन्या, आम्ही शांत आहोत तर शांत राहू दे नाहीतर तुम्हाला मराठ्यांचा हिसका सोसायचा नाही
@sukhdevkale1271
@sukhdevkale1271 14 дней назад
जय भीम, जय संविधान जय ओबीसी 🇮🇳🤝🇮🇳आठरा पगड समाज बांधवांनी एक होऊन पाठिंबा आहे,🇮🇳🤝🇮🇳
@suryabhanwaghmode1580
@suryabhanwaghmode1580 20 дней назад
एकच पर्व ओबीसी सर्व
@shivajihajare9898
@shivajihajare9898 20 дней назад
वाघमारे... वडापाव खाऊन..ऊपोसण करताय....संविधान काय.... याचा अभ्यास करा.. मंडल आयोग.... तुम्हाला घातक ... ठरेल..कुणबी नोंदी बाबतीत .. फालतु बोलू ..नको...स्वतः ची ऊंची बघ
@sampatghogare1935
@sampatghogare1935 20 дней назад
वडा पाव खाऊन उपोषण नसतं करायच वाघमारे तुझी किंमत किती तू बोलतो किती परत बस उपोषणाला पण वडा पाव खाऊन नको करू 😂😂😅😅😅🚩🚩🚩🚩🔥
@prashantrajole3786
@prashantrajole3786 19 дней назад
स्वतःला अक्कल आहे का ते बघ पहिली मग दुसरे काढ
@maheshshinde9883
@maheshshinde9883 20 дней назад
पैसे गेतले ना आता बस जाल, ज्यास्त पैसे नाही देनार
@mast1755
@mast1755 15 дней назад
Jay OBC Jay bhim Jay mahaler hake sir waghmare sir OBC ❤❤
@user-eh8em1st4d
@user-eh8em1st4d 13 дней назад
Jarange पाटील हा अर्बन नक्षली आहे. पुण्यामध्ये jaraange यांनी अनेक हिंदू ग्रंथ जाळले आहेत. त्यांना शरद पवार यांचा पाठिंबा होता. शरद पवार निवडणूक जिंके पर्यंत jaraange यांचा वापर करून घेतील.
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 20 дней назад
Tuza baap ahe jarange patil 🔥💯
@bhimaavhad7594
@bhimaavhad7594 20 дней назад
तो खुले आम ओबीसी लोकांना शिव्या देतो. तो कदाचित गावंढळ असेल. गुन्हे दाखल होणे गरजेचं.
@user-xe6de5my6v
@user-xe6de5my6v 20 дней назад
@@bhimaavhad7594 तुझी औकात
@rameshsolat3812
@rameshsolat3812 20 дней назад
वाघमारे.. बुडाला आग लागली आहे
@vishalsatpute3401
@vishalsatpute3401 20 дней назад
वडापाव खाल्ला का 😂
@santoshnagve319
@santoshnagve319 20 дней назад
तुझ्याकडून बुडाला आग लागली आम्हीही कायद्याच्या पद्धतीने चालत आहे कायद्याने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आंदोलन कराचा तू कोण सांगणारा
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 20 дней назад
वाघमारे साहेब आपल्या नेत्याला शासनाचे शिष्टमंडळ वडीगोद्रीत आले तेंव्हा व्यासपीठावरून मराठा समाजाला आव्हानात्मक भाषा वापरणे सत्तेतील मंञ्याला आणि तेही शासनाच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत, सत्तेतील पदाचा राजीनामा देऊन मराठा समाजाला मग आव्हान द्यावे सत्तेची कवचकुंडले परिधान करून एखाद्या समाजाला आव्हानात्मक भाषेत संविधानानुसार व कायद्यानुसार आहे का ?
@gayatrijagtap-le5tm
@gayatrijagtap-le5tm 14 дней назад
Great bhau
@ManojBorade-patil-us6lm
@ManojBorade-patil-us6lm 20 дней назад
नीट रहा नको वायफळ बोलू
@anilpatil7939
@anilpatil7939 13 дней назад
जारांगे शरद पवार च माणूस आहे, तो फक्त BJP विरुद्ध बरळतो
@abhijitsabale7796
@abhijitsabale7796 20 дней назад
Lavkar uposhnala basa ani wadapav khava😂😂😂😂
@user-hj7un9uh2k
@user-hj7un9uh2k 20 дней назад
वडापाव स्टेफनी ला हवा जास्त झाली आहे वाटते😅
@sachingole7221
@sachingole7221 20 дней назад
गर्दी पाहून भाऊच्या बुडाला आग लागली😂
@user-tg9rl8vu5j
@user-tg9rl8vu5j 20 дней назад
नवनाथ वाघमारे तू आमच्या हक्काचे व्यासपीठ आहे . तू कशाला विनाकारण वायफळ बडबड बंद कर . Jarange विषयी बोलताना हिशोबा ने बोल. तुला अगोदर अक्कल आहे का ? जिभेला आवर घाल. तू आमच्या हक्काचे आरक्षण कोठे आहे ते सांगा. तुझा बापाचा इंडिया आहे.?
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 11 дней назад
पाचवी पास कडून महाराष्ट्रामध्ये दहशत पसरवली जात आहे
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 20 дней назад
लातूर व बीड मध्ये धनगर समाजाचे बांधव ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करत आहेत, वाघमारे, हाके धनगरांसाठी नेमके काय करत आहेत ते सांगावे
@ramdassonawane3293
@ramdassonawane3293 20 дней назад
अरे तु कोण आहे रे बाबा
@TejasShinde-dz3du
@TejasShinde-dz3du 20 дней назад
तू इतका शाना हाशका कट्टर जरंगे पाटिल समर्थ 🚩🚩 एक मराठा लाख मराठा
@a.s.gaming5082
@a.s.gaming5082 20 дней назад
याचा दोष नाही भावांनो मुकादम ने उचल वाटली आहे ते काम करतात उचलीचे उचल स्मापली की बंद होईल
@kingmatrix9769
@kingmatrix9769 20 дней назад
तुम्ही पण अक्कल नसल्या सारखं बोलु नका
@nishakulkarni367
@nishakulkarni367 20 дней назад
तलवारीची व कोयता ची भाषा एक मंत्री करतोय त्या वेळेस कुठे होता काळतोडया
@rushipatil5701
@rushipatil5701 20 дней назад
कुणाच्या तरी मागणी कडे सरकार ने लक्ष नाही दावे हे विचार आहेत तुमचे वाघमारे साहेब तुमच एकट्यांच संविधान आस सांगते का? आमच भारतीय संविधान आसं काही कुणाच्या तरी भावना किंवा मागणी यांकडे दुर्लक्ष करा म्हणुन सांगत नाही.
@sharaddhanwate8021
@sharaddhanwate8021 20 дней назад
एक मराठा लाख मराठा
@dhondirampawar2920
@dhondirampawar2920 20 дней назад
याचा मेंदू पातळ झालाय.
@user-vy5gm3in5q
@user-vy5gm3in5q 20 дней назад
मग तु आहेस का राजा
@ABMunde
@ABMunde 14 дней назад
राजा सामान्य जनता आहे
@saffronarmy1578
@saffronarmy1578 19 дней назад
Jatiwadi jarangyla attack kra
@user-go8hf7ix3v
@user-go8hf7ix3v 15 дней назад
Jay obc
@bajrangmagar2029
@bajrangmagar2029 20 дней назад
तू कोण आहेस तुला कुणी ओळखत नाही ह्याला कोणी महत्त्व देऊ नये
@user-xl9rg2ye6z
@user-xl9rg2ye6z 20 дней назад
पहीली मुक्ती तुझी आवळायला पाहीजे
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 20 дней назад
हा जोकर कोण आहे 😅
@adityaboss6841
@adityaboss6841 20 дней назад
वडापाव खावून बोलतो का
@shivrajbandre1936
@shivrajbandre1936 20 дней назад
अबे लावढेया गप 😅😅
@sureshgundale8287
@sureshgundale8287 20 дней назад
अभ्यासक 😂😂
@socialanimal7789
@socialanimal7789 20 дней назад
Ekk jarange patil saglya kutryanna bhari padtoy.. Patil saheb Sher h Sher...
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 20 дней назад
खालच्या पातळीवर आगोदर कोण गेले.आपला अनुभव खूप कमी आहे.
@ganeshkorde8162
@ganeshkorde8162 14 дней назад
जय ओबीसी
@dattakale8835
@dattakale8835 20 дней назад
बरोबर आहे वाघमारे ,जरांगे अतीशय निच पातळीची भाषा वापरतो,हे सरकार खपवुन का घेत आहे?
@sureshgundale8287
@sureshgundale8287 20 дней назад
कारण सरकारला माहिती आहे की 4दशक मराठा समाज संघर्ष करत आहे कुठेतरी मराठ्यांच्ये नेते मोठे करायचे आणि समाज मागास ठेवायचा हा उद्योग बंद झाला पाहिजे.... आणि कोणीही कोयता कुर्हाडीची भाषा करायची मराठा आता शांत बसणार नाही
@nileshchavan8801
@nileshchavan8801 20 дней назад
आता हा कोन नमुना आलाय...
@uttambhujbal4595
@uttambhujbal4595 12 дней назад
एकदम राईट बोलला वाघमारे साहेब
@sagarchakane7904
@sagarchakane7904 20 дней назад
जाऊदे साहेब बेवड्या नादी लागता त्याला कावीळ झाली आहे भुजबळ नावाने
@hanumantjadhav9330
@hanumantjadhav9330 20 дней назад
अर्धवट राव आहे हा
@rameshgodbole2607
@rameshgodbole2607 12 дней назад
एकदम छान बोललात सर..
@rangnathchate4267
@rangnathchate4267 20 дней назад
मा.वाघमारे साहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ है जय ओबीसी जय आरक्षण.एकच पर्व ओबीसी सर्व.🎉🎉
@user-kk7kv3xs7j
@user-kk7kv3xs7j 20 дней назад
नवनाथ वडापाव मिळणं बंद झालं का रे बाबा
@truthseekerma
@truthseekerma 20 дней назад
कितीबी ओबीसी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪
@dada007king
@dada007king 20 дней назад
@@truthseekerma एकच बास छगन भुजबळ साहेब....किंग
@truthseekerma
@truthseekerma 20 дней назад
@@dada007king 😝😂 कुठ लपलाय बग तो चोर😂😝
@dada007king
@dada007king 20 дней назад
@@truthseekerma सगळ्या त जास्त चोर तुमच्यातले आहेत लिस्ट पाठ का आदर्श घोटाळा जलसंपदा घोटाळा सिंचन घोटाळा...
@saffronarmy1578
@saffronarmy1578 19 дней назад
Naslyqsarkha akkal ch nai gavthi mithunla
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 20 дней назад
ज्याला अंकल नाही ते पणं मिडिया समोर येतो अन काही पणं बडबड करतोय हे यड वडा पाव खाऊन उपोषण करतोय हे
@umeshdongare7248
@umeshdongare7248 20 дней назад
तुझ खूप झालं तर पळ घरी.
@marutijadhav7752
@marutijadhav7752 20 дней назад
jai obc... waghmare saheb go ahead...we support you...
@ranjanagaike4643
@ranjanagaike4643 20 дней назад
एकच पर्व ओबीसी सर्वर
@rameshpawar6471
@rameshpawar6471 20 дней назад
तु सुधार सुपारी बहाद्दर
@rameshwarsawant9626
@rameshwarsawant9626 20 дней назад
तु शिकवणार का आता
@user-rc6ur9ml8b
@user-rc6ur9ml8b 20 дней назад
जरांगे करशील तसं तुम्ही का करू पाहता तुमचा बोलवता धनी भुजबळ साहेब आहे
@dada007king
@dada007king 20 дней назад
पुढारलेल्या मराठा समाज च्या शुद्ध कंमेट पाहा... कमेंट वाचून वाटतं कोणता समाज पुढारलेला कोणता समाज😂😂😂😂
@vijaydavane2989
@vijaydavane2989 20 дней назад
तुझा भुजबळ जेलमध्ये का गेला
@Akashspawar_
@Akashspawar_ 20 дней назад
ha kon ahe yz
@santoshnagve319
@santoshnagve319 20 дней назад
तू कोण आहे सांगणारा तुला घरी दाणे आहे का बघ पहिले
@user-mm1ik2vd6v
@user-mm1ik2vd6v 20 дней назад
Wadapav uposhan kel tu my ghal tu
@ratanrothe5818
@ratanrothe5818 20 дней назад
वडापाव
@khanderaochaudhari241
@khanderaochaudhari241 20 дней назад
पाटिल त्यांचा हक्क मागतात ते अशिक्षित असले तरी तुमच्यासारखे भामटे नाही बे अक्ल्या
@Yogesh12374
@Yogesh12374 20 дней назад
हे कोण झाकणझुल
@manishmorey6183
@manishmorey6183 13 дней назад
Right
@anandbhange6429
@anandbhange6429 20 дней назад
हा जातीय तेढ निर्माण करणारा माणूस दिसत आहे...
@ganeshwagh-eg5mk
@ganeshwagh-eg5mk 20 дней назад
याची दुखायली वटत 😂😂😂😂ल
@totalinformation9476
@totalinformation9476 12 дней назад
एक मराठा कोटी मराठा
@pandurangkute8648
@pandurangkute8648 19 дней назад
Only obc🎉🎉😊😊
@anpatbalasaheb999
@anpatbalasaheb999 20 дней назад
Tuzi bajarat mand
@laxmanbarve8329
@laxmanbarve8329 20 дней назад
दुसरा कुठे वडापाव किंग
@balajiambad2582
@balajiambad2582 20 дней назад
जास्त ताण घेऊ नका 🤣🤣🤣
@ganeshkapare9345
@ganeshkapare9345 20 дней назад
Chagan gela ata
@SagarPatil-ot5my
@SagarPatil-ot5my 16 дней назад
Right 👍
@balajiAaglave-w4t
@balajiAaglave-w4t 20 дней назад
वडापाव 😅😅
@RameshRaymale-io5rz
@RameshRaymale-io5rz 20 дней назад
हा कोण आहे 😢
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 20 дней назад
प्रसिद्धी साठी सर्व काही
@AmolGraje-sl5zd
@AmolGraje-sl5zd 18 дней назад
शरद पवार हा कारणीभूत आहे
@n.9785
@n.9785 20 дней назад
पळ रे 😂
@rambhaupatil306
@rambhaupatil306 20 дней назад
Tula akkal aahe ka, nit bol na
@संघर्षयोद्धा
रंगा -बिल्ला गँग पुन्हा सक्रिय... 💀💀❌❌
@jagdishbhelonde3373
@jagdishbhelonde3373 20 дней назад
Tula aakal aahe kay re
@anthonypereira4116
@anthonypereira4116 20 дней назад
Ham sab jarange
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 20 дней назад
Only Manoj dada jarange patil saheb 🔥🔥
@maulimule478
@maulimule478 20 дней назад
वडा पाव खाऊन उपोषण 😂
Далее